श्रीमती बसंती महादेव अकोने | भूजलाशयीन क्षेत्रात बायोफ्लॉक उभारणी | जि. नागपूर, ता. हिंगणा | PMMSY
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- श्रीमती बसंती महादेव अकोने यांना भूजलाशयीन क्षेत्रात बायोफ्लॉक उभारणीसाठी अनुदान देण्यात आले! 🦈
📍 नागपूर जिल्ह्यातील, हिंगणा तालुक्यातील श्रीमती बसंती महादेव अकोने यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भूजलाशयीन क्षेत्रात बायोफ्लॉक उभारणीसाठी अनुदान देण्यात आले. यामुळे त्या चांगले मत्स्योत्पादन घेत असून १ ते २ लोकांना त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
#fisheries #pmmsy #maharashtrastate #pradhanamantrimatsyasampadayojana #basanti #Akone #ConstructionOf #bioflocponds #freshwaterarea #nagpur #nagpurdistrict #hingana #नागपूर #हिंगणा #पीएमएमएसवाय
#मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
हा अपवाद वगळता इतर ठिकाणी अधिकारी पाहत सुध्दा नाहित