२१ सप्टेंबर कुठे पावसाचा अंदाज धरण पाणलोट क्षेत्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • ‪@AaplahavamanAndaj‬ २१ सप्टेंबर कुठे पावसाचा अंदाज धरण पाणलोट क्षेत्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आपला हवामान अंदाज
    योग्य असा हवामान अंदाज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते किमान सरासरी हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळायला हवी त्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून हवामान विषयक माहिती देत आहोत दिलेली माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा
    तुमच्या शंका
    हवामान अंदाज
    अवकाळी पाऊस
    मान्सून२०२४
    आज कुठे पाऊस होईल
    मान्सून २०२४ मध्ये पाऊस कसा
    २२ सप्टेंबर हवामान अंदाज
    इंस्टाग्राम लिंक 👉 ...
    फेसबुक लिंक 👉www.facebook.c...
    #Aapla_havaman_andaj #धरण #हवामान_अंदाज
    #aplahavaman_andaj #mansoon_2024 #अवकाळी_पाऊस #weather_today
    #rain #आजचे_हवामान #marathinews

Комментарии • 20

  • @khabarMaharashtrachi-pp7ct
    @khabarMaharashtrachi-pp7ct 18 дней назад

    खूप छान भावा जबरदस्त❤❤

  • @tateraoshelke6212
    @tateraoshelke6212 18 дней назад

    सर आपला अंदाज एक नंबर असतो सर खूप दिवसापासून बघतोय एक नंबर अंदाज आहे मागच्या वर्षीपासून बघतोय तुमचा अंदाज एक नंबर पुढचा अंदाज कसा असेल संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याचा

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      आपण जो अंदाज बांधतो तो आपल्या अभ्यासावर असतो खासकरुन दीर्घकालीन अंदाज.. येणाऱ्या काही वर्षांत जे अंदाज दिले जातील ते भारतातही कुणी देणार नाही.. आपण बघितलं असेल सलग दोन मान्सून हंगाम तारखेनुसार दिलेले आहेत

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 18 дней назад

    तालुका गेवराई जिल्हा बीड जोरदार पाऊस आहे

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 18 дней назад

      अंदाज खरा ठरला आहे भाऊ जय महाराष्ट्र

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад +1

      @digambardhaware9311 🙏🙏

  • @gangaprasadmajge3554
    @gangaprasadmajge3554 18 дней назад

    Latur la 10.40 pm meghgarjane saha madhyam paous padto ahe

  • @navnathbulhe4431
    @navnathbulhe4431 18 дней назад

    Yeola nashik full

  • @bhagwanugale9421
    @bhagwanugale9421 18 дней назад

    राम राम भाऊ

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 18 дней назад

    बीड धारूर आसरडोह मध्ये पाऊस कधी होईल सर

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      हलका मध्यम धारूर, तसं बघता बीड जिल्हा सार्वत्रिक अंदाज कमी आहे.. जर काही बदल असेल तर सकाळच्या अंदाजात किंवा कमेंटमधून तुम्हाला सांगेल

  • @युवराजशेकदे
    @युवराजशेकदे 18 дней назад

    आष्टी जि बीड येथे कधी पाउस होईल

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      सर, उद्या कडा, आष्टी, जामखेड, मध्यम ते जोरदार कदाचीत मुसळधार पावसाचा अंदाज राहील..

  • @KishorShinde-q4m
    @KishorShinde-q4m 18 дней назад

    राहुरी पाऊस आहे का

  • @SachinPatil-ib5zx
    @SachinPatil-ib5zx 18 дней назад

    सांगली जिल्हा पाऊस चालू आहे तंतोतंत अंदाज

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      धन्यवाद पाटील साहेब 🙏🙏