प्रोडक्ट् खुप छान आहे ताई 👌👌पनीरची भाजी एकच नं कलर खुप छान छान आला आहे 😊😊😊आईला बघुन खुप छान वाटल सगळ्याना एकत्र जेवताना बघुन खुप छान वाटल आणि त्यात आईच्या हातची भाकरी एकच नंबर 😄😄व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई पनीर भाजी मस्त अप्रतिम झाली सगळ्यांना एकत्र पाहून खूप छान आनंद झाला श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हाय डिअर ❤ आजचा व्हिडिओ एकदम बेस्ट.. तु जे प्रोडेक्ट दाखविलेस ते आमच्या यांनी आणलेले आहे .मला खुप घाईच्या कामात उपयोगी पडते. आणि आई आल्यामुळे तुम्ही सगळे एकत्र जेवताय , मला भारी वाटते.जणु अंगत पंगतच बसतेय. आजच्या साध्या साध्या रेसिपी फार मस्त .. मला तु आवडतेस डिअर.सो यु आर सिंपल बट ग्रेट..श्री स्वामी समर्थ
प्रोजेक्ट पण खूप छान आहे गं सोनू आणि दादाला राख्या पाठवल्या त्या ताईंना खूप छान आहे आम्ही नाही का गं कमेंट छान करत मला छान कमेंट करता येत नाही ना आईला बघून मन एकदम प्रसन्न होते रेसिपी एकदम छान
हाय सोनाली, पनीरची आणि कार्लायची भाजी खूप छान बनवलीस माझ्या पारसला कारल्याची भाजी खूप आवडते. आईला एकदा भरलं कार्ल करायला सांग ना गावाकडच्या पद्धतीने. Vlog खूप छान होता. ❤️❤️🌹❤️❤️❤️❤️
ताई खूप सुंदर पनीरची भाजी बनवली आहे. ताई तुझे देवघरातील दिव्याची वात कशी जळत होती तशीच माझ्याकडे मी बापान पाशी दिवे लावले होते. त्या समई मधील वाती खूप संपूर्ण शेवटपर्यंत जळत होत्या. आणि सारखं तेल समई मध्ये ओतून शेवटपर्यंत जळत होत्या. दिवसातून सात-आठ वेळा वाती सकट जळत होत्या. खूप सुंदर इंद्रधनुष्य आलं आहे. आमच्याकडे काल गणपतीचं विसर्जन केले आहे.
Aai alyamule tumhi ektra ji karta chan vatle pahun sarvana mast bnvl ji kheer tr mala khup awdte tai tumhi shivani chan banvta aai ni karle chi bhaji mast bnvli mi pn try karun pahte khup awdli resipe mast indradhanush mi pn gelya gurvarich pahile hote sandhyakali mi pn photos kadhin ghetle mala pn lahanpanapasun awdte te mazya papani mala school made ? Vicharla hota kiti cooler asta tr papani mala shikvle jata na hi pani pi ajun mazya laqshat aahe tai ata maze papa nai 😢 pn tyani jo study ghyache na ajin mi visrle nai tai 7 varsh zali tyana jaun Diwali chya padvyalch te amhala sodun gele aaj tyanche pitra hote khup aathvan yte tyachi sorry tai jast boli mi pn indradhanush mule tumchyashi bolavs vatle aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
ताई मी तुमचा व्हिडिओ खूप दिवसापासून पाहत आहे जवळपास दोन वर्षापासून पाहते पण कधीकधी विचारले नाही तुमचे डेली रुटीन जो आहे त्याला पाहून थोडसं कॉन्फिडन्स येते तुम्हाला पण खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तुमच्या व्हिडिओची मी रोज वाट बघत असते आणि वेळातून वेळ काढून थोडासा पाहते 😊
सोनाली मी कोल्हापूर ला येत आहे मी आणि माझी बहिण बहिणीची मुलगी चीपळुन ला जात आहे तीला सोडायला MBBS चार दुसऱ्या वर्ष चालु झाली आहे त्या करीता तीकडे येत आहोत तुला मी ईकडुन नीगालेकी मी म्या सेस करते तु मंदीरात भेटायला ये श्री स्वामी समर्थ
हो उषाताई नक्कीच तुम्ही मला थोडंसं आधी कळवा कारण सांगते मी ते आता या घराचं अंतर खूप लांब आहे तिथून म्हणून पन वेळ ❤असेल तर नक्कीच मी भेटण्याचा प्रयत्न करेल ताई पण थोडंसं आधी मला इन्फॉर्म करा निदान एक दिवस तरी❤❤❤❤❤❤❤❤
ताई मी तू मला अगोदरच सांगितलं गावाकडचा कापूस जो उगवतो ना तो कापूस वापरा खूप छान असतो वातीला अनिता एक प्रश्न विचारायचे माझे वैभवी मातेचे सहावा उपवास आहे तर महाडच्या महिन्यात उपवास धरतात का प्लिज प्लिज ताई माझी कमेंट वाचून नक्की मला रिप्लाय द्या खूप महत्त्वाचा आहे 🙏
ताई त्या मापातच येतं ग कारण त्याला जरी आठ तास लावलं तरी लाईट त्या हिशोबानेच घेत आता तो पण मला माहित नाही किती येईल काय येईल रीडिंग चेक करावे लागेल नेक्स्ट टाईम करते
सोनाली भाज्या खूप सुंदर बनवतेस पण पण त्यामध्ये ऑइल थोडसं कमी टाकत जा कारण शरीरासाठी ते खूप हानी कारक आहे आईच्या बांगड्या जेवण भाकरीवर उमटलेले पाहून माझ्या आई आणि काकूच्या भाजी भाकरी ची आठवण आली ते आपण अशाच मोठ्या मोठ्या पातळ भाकऱ्या बनवतात त्यावर ते हात भरून बांगडी घालतात त्याचे पण असेच ठसे उमटतात❤❤
Ag tai asu det g 😊 Rakhi late milali n g Kiti kautuk krte g shonu Tai maz 😊 mla deu watat g as 😊 tu mazi ahes as watat mhnun😊 aso khup late milali pn Ho n g😮 aso Baki chan brand aahe agaro khup chan hoty n sgl tyamdhe ani tai khup mast jewnacha bet bnwlay g Kiti chan watey n g as sgle ektr milun saglyani milun jewan bnwun as khaych Te Kiti chan watat as bghun 😊 tuz ghar nehmi as bharlel ast bgh ani asch ghar gokulasarkhe bharlel Asu det nehmi 😊 khup mast paneer bhaji bnwtes tu ani sgl jewnch uttam aste bgh khup watl ase bghayla aai LA Namskar sang ani khup diwas theun ghe 😊 Baki sglejn Kse ahat Bari zaliy n tu kalji sglejn pn ani vlog mast 😘😍🥰
सोनाली खूप दिवसातून कमेंट करत आहे गावाला गेले होते गणपतीसाठी तरी जसं जमेल तसे तुझे व्हिडिओ बघत होते पनीरची भाजी खूप छान दिसली त्याचा कलर खूप छान दिसत होता

Shree Swami Samarth 🙏 video khupch chan saglyanche pream asech rahudet ekmekanver .❤
Khup chan video shree gurudev🙏🙏😊😊
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई पनीर भाजी मस्त अप्रतिम झाली सगळ्यांना एकत्र पाहून खूप छान आनंद झाला श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप छान व्हिडिओ सोनाली तुझे व्हिडिओ खुप छान असतात पाहाल्या शिवाय दीवस जात नाही
Chan video indradhanush sundar zadacya kapsachi vat karun vapar tai
एक सांगू ताई मनापासून सांगते दादा आहेतच कुणाचा भाऊ बनण्या सारखेच छान आहेत
ताई खूप सुंदर वाटत भाऊ बहिण तुम्ही एकत्र सणाला,आई आल्या वर खरच खूप सुंदर ताई
He product khup divsapasun shodat hoti ,pn konti company che gyave he samjat navte , thank you tai🙏
Khobre drier la lave decinetad coconut hoil
खुप छान आहे कारल मस्त आहे मीपण करून बघीन श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
हाय डिअर ❤ आजचा व्हिडिओ एकदम बेस्ट.. तु जे प्रोडेक्ट दाखविलेस ते आमच्या यांनी आणलेले आहे .मला खुप घाईच्या कामात उपयोगी पडते. आणि आई आल्यामुळे तुम्ही सगळे एकत्र जेवताय , मला भारी वाटते.जणु अंगत पंगतच बसतेय. आजच्या साध्या साध्या रेसिपी फार मस्त .. मला तु आवडतेस डिअर.सो यु आर सिंपल बट ग्रेट..श्री स्वामी समर्थ
Khup chan video tai .. Shree Swami Samarth
प्रोडक्ट खूप छान आहे, आईने भाकरी मस्त केली आहेत,पनीर भाजी मस्तच होती श्री स्वामी समर्थ ताई
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
Tai prodak khup chan bhaji must dist hote tondala pani yet hot must👍👍👍👍👍👍
Jewan khup chan tai ❤❤❤❤❤ product chan ahe ❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤ sarwajan ektra jewan kela ki chan vatata ❤❤❤❤❤ Aaichya bhakarya mast ❤❤❤❤❤❤❤ sheru cha timepass chan ahe ❤❤❤❤❤❤ love u sheru ❤❤❤❤❤❤
Nemhi pramane Nice vlogs dear love you ♥️😊🤗😍
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth.... mast video... only positive vibes.. ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई आई ची भाकरी आणि karal khup chan
Khoopch Chan useful aahe he tomato aani dry mango powder mastach honar
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान तुझ्या गौरी गणपती खूप छान
प्रोजेक्ट पण खूप छान आहे गं सोनू आणि दादाला राख्या पाठवल्या त्या ताईंना खूप छान आहे आम्ही नाही का गं कमेंट छान करत मला छान कमेंट करता येत नाही ना आईला बघून मन एकदम प्रसन्न होते रेसिपी एकदम छान
कार्यक्रम पण खूप छान झाला मी सगळे व्हिडिओ बघतेच आहे पण कमेंट करायला रोज नाही जमत मला❤❤
छान आहे प्रॉडक्ट
Wow aaichya bhakrya
Tai devgharat ek chandicha ganpati aani ek pitali ase 2 ganpati chaltat ka ??
Tai ratricha kobi khau nye
रात्रभर ठेवलं तर lightbill किती जास्त येईल ताई?
हाय सोनाली, पनीरची आणि कार्लायची भाजी खूप छान बनवलीस माझ्या पारसला कारल्याची भाजी खूप आवडते. आईला एकदा भरलं कार्ल करायला सांग ना गावाकडच्या पद्धतीने. Vlog खूप छान होता. ❤️❤️🌹❤️❤️❤️❤️
पनीर भाजी खूप छान
Coming in kolapur
Sagale Racip mast...
Karal specialy 👌👌
खुप छान आहे
Om Shree Swami Samarth 🌺🙏
Shree Swami Samarth tai
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏 🌺
Shree swami samarth tai
Ag tai me akalkot la gele hote teva swami chi murti anli ahe tar tichi pran pratishta kashi karaychi konteya divashi karavi
Sandyaakali gold gheu sakat nhi ka tai late muhurat aahe ka?
Ka gheu sakat nhi jara detail madhe saang na samajal nhi mala😊
ताई खूप सुंदर पनीरची भाजी बनवली आहे. ताई तुझे देवघरातील दिव्याची वात कशी जळत होती तशीच माझ्याकडे मी बापान पाशी दिवे लावले होते. त्या समई मधील वाती खूप संपूर्ण शेवटपर्यंत जळत होत्या. आणि सारखं तेल समई मध्ये ओतून शेवटपर्यंत जळत होत्या. दिवसातून सात-आठ वेळा वाती सकट जळत होत्या. खूप सुंदर इंद्रधनुष्य आलं आहे. आमच्याकडे काल गणपतीचं विसर्जन केले आहे.
Shree Swami Samarth ❤❤
Tai Jai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
Product khup chhan 👌 video pan nehmi pramane mastch 👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
‼️🙏🌹 श्रीं स्वामी समर्थ🌹🙏‼️
छान आजचा volgs 👌🏻🙌 असे एकत्र सर्व आले की छान वाटते स्वीट फॅमिली सागर शिवानी स्वीट फॅमिली♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫😊🙏
Tai home tour dakhav na gouri khup chan keli hoti mala khup avadli
Shree Swami Samarth
Khup chan tai
मुलांनी बरोबर ओळखले वात ढब्बू मिरची सारखे दिसते मला पण तसेच दिसले आई कारल्याची भाजी छान दिसते❤
Nice vlog tai
श्री स्वामी समर्थ ताई❤
Bhajya chan zalet tai video chan ahe👌
Aai alyamule tumhi ektra ji karta chan vatle pahun sarvana mast bnvl ji kheer tr mala khup awdte tai tumhi shivani chan banvta aai ni karle chi bhaji mast bnvli mi pn try karun pahte khup awdli resipe mast indradhanush mi pn gelya gurvarich pahile hote sandhyakali mi pn photos kadhin ghetle mala pn lahanpanapasun awdte te mazya papani mala school made ? Vicharla hota kiti cooler asta tr papani mala shikvle jata na hi pani pi ajun mazya laqshat aahe tai ata maze papa nai 😢 pn tyani jo study ghyache na ajin mi visrle nai tai 7 varsh zali tyana jaun Diwali chya padvyalch te amhala sodun gele aaj tyanche pitra hote khup aathvan yte tyachi sorry tai jast boli mi pn indradhanush mule tumchyashi bolavs vatle aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
Khup sunder bakari
ताई मी तुमचा व्हिडिओ खूप दिवसापासून पाहत आहे जवळपास दोन वर्षापासून पाहते पण कधीकधी विचारले नाही तुमचे डेली रुटीन जो आहे त्याला पाहून थोडसं कॉन्फिडन्स येते तुम्हाला पण खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तुमच्या व्हिडिओची मी रोज वाट बघत असते आणि वेळातून वेळ काढून थोडासा पाहते 😊
सोनाली मी कोल्हापूर ला येत आहे मी आणि माझी बहिण बहिणीची मुलगी चीपळुन ला जात आहे तीला सोडायला MBBS चार दुसऱ्या वर्ष चालु झाली आहे त्या करीता तीकडे येत आहोत तुला मी ईकडुन नीगालेकी मी म्या सेस करते तु मंदीरात भेटायला ये श्री स्वामी समर्थ
हो उषाताई नक्कीच तुम्ही मला थोडंसं आधी कळवा कारण सांगते मी ते आता या घराचं अंतर खूप लांब आहे तिथून म्हणून पन वेळ ❤असेल तर नक्कीच मी भेटण्याचा प्रयत्न करेल ताई पण थोडंसं आधी मला इन्फॉर्म करा निदान एक दिवस तरी❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
@@pranjalShindevlogsताई तुमचा शिक्षण सांगा ना
@@jyotish73 12 vi
ताई आठ तास ठेवायच का लाईट बिल किती येईल
Saglya recipe khup chan ahet gavakade gauri sathi gele hote tyamule tuze kahi video miss zale gavaksde range naste aaila bhagun khup chan vatal ❤mala fakt atta tula bhetnyachi echa aahe kolhapur la aale tar tu nako manli tari me tuza ghari yenar taida 😂
खुप छान ताई मला तुमचे विडीओ सिरयलसारखे वाटतात
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤
Tai mla swapnat swami n cha photo disla , ya cha aratha kay samjay cha
सोनाली खुप छान
ताई मी तू मला अगोदरच सांगितलं गावाकडचा कापूस जो उगवतो ना तो कापूस वापरा खूप छान असतो वातीला अनिता एक प्रश्न विचारायचे माझे वैभवी मातेचे सहावा उपवास आहे तर महाडच्या महिन्यात उपवास धरतात का प्लिज प्लिज ताई माझी कमेंट वाचून नक्की मला रिप्लाय द्या खूप महत्त्वाचा आहे 🙏
वैभव लक्ष्मी व्रत नवरात्री मध्ये केले तर चालते का
Khup chan g jast jl banvayche asel teri kama yeil na❤❤❤❤❤ hoo mi pun vaprte g❤❤❤❤❤
Karlya barobar khir naste khat ....mhanje dudhache padarth nahi khat
खुप छान सोनाली 😊
Chan
ताई मुंबई आई कडे आलीस दादर स्वामी समर्थ माठा मध्ये meet up घे आम्हला भेटायचं तुला
ताई माझ्या सहावा उपवास आहे वैभवी मातेचे पण माळाचा महिन्यात उपवास धरतात का प्लीज कमेंट मध्ये सांगा 🙏
रेन बो शो केलं thanku hamko to dikta hi nhi
ताई उडी बटर पेपर ची लिंक देणार का
लाईट बिल किती येत आहे
ताई त्या मापातच येतं ग कारण त्याला जरी आठ तास लावलं तरी लाईट त्या हिशोबानेच घेत आता तो पण मला माहित नाही किती येईल काय येईल रीडिंग चेक करावे लागेल नेक्स्ट टाईम करते
श्री स्वामी समर्थ ताई माझे 11शुक्रवार परवा दिवशी पुर्ण होत आहे उद्यापन करू का नको मला लवकर सांग जय वैभव लक्ष्मी माता
Aag Sona Kashi aahes beta khup divsani comment karte aahe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Shri Swami Samarth 🙏
झाली का ताई सणाची आवराआवर सगळी, आमच्याकडे पण दिसला होता इंद्रधनुष्य पाच दिवसांपूर्वी..
Hi tai तू कशी आहेस.
सोनाली भाज्या खूप सुंदर बनवतेस पण पण त्यामध्ये ऑइल थोडसं कमी टाकत जा कारण शरीरासाठी ते खूप हानी कारक आहे आईच्या बांगड्या जेवण भाकरीवर उमटलेले पाहून माझ्या आई आणि काकूच्या भाजी भाकरी ची आठवण आली ते आपण अशाच मोठ्या मोठ्या पातळ भाकऱ्या बनवतात त्यावर ते हात भरून बांगडी घालतात त्याचे पण असेच ठसे उमटतात❤❤
कुंभार गल्लीत दत्त मंदिर आहे तिथे स्वामी समथं येऊन गेले आहेत जागृत देवस्थान आहे जावा
Gangavesh ka
Mast
Ag tai asu det g 😊 Rakhi late milali n g Kiti kautuk krte g shonu Tai maz 😊 mla deu watat g as 😊 tu mazi ahes as watat mhnun😊 aso khup late milali pn Ho n g😮 aso Baki chan brand aahe agaro khup chan hoty n sgl tyamdhe ani tai khup mast jewnacha bet bnwlay g Kiti chan watey n g as sgle ektr milun saglyani milun jewan bnwun as khaych Te Kiti chan watat as bghun 😊 tuz ghar nehmi as bharlel ast bgh ani asch ghar gokulasarkhe bharlel Asu det nehmi 😊 khup mast paneer bhaji bnwtes tu ani sgl jewnch uttam aste bgh khup watl ase bghayla aai LA Namskar sang ani khup diwas theun ghe 😊 Baki sglejn Kse ahat Bari zaliy n tu kalji sglejn pn ani vlog mast 😘😍🥰
❤❤👌👌👌👌
Sonali chimani baddal sang na khup aavaj karate ka
😊❤
ताई या पित्र पंधरवड्यात वैभव लक्ष्मी उदयापण केले तर चालेल का माझे 21शक्र वार पूर्ण होत आहेत
नको ताई थोडंसं थांब पंधरा वेळा संपू दे आणि मग कर
@@pranjalShindevlogs OK thank you
👌❤
Shivanichi karlyachi bhaji pan tempting disat hoti. Receip vichar tila 😂
सोनाली सुपारीखालच्या तांदळाचे काय करायचे
घरातल्या धान्य्यात ओता किंवा दुसऱ्या पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो ताई
Kashi aahes Sonali
❤❤
Tai tumhala he product yetat pramotion sathi....tr te tumhalach rahatat ka...parat gheun jatat
Tai tumch shishan sangana me khup video bagaitale pan kuthe ulekh nahi tumcha shisanacha
ताई आता रिपलाय द्या ना
बोल ना ग ताई काय आहे तुझी कमेंट मी सगळ्या व्हिडिओच्या एक व्हिडिओ बनवणार आहे आणि उत्तर देणार आहे ताई
ताई देवापाशी दोन दिवे का लावतात मला माहीत नाही म्हणून विचारले ग
सॉरी ताई लेट रिप्लाय देत आहे अग ताई आमच्याकडे दोनच दिवे लावतात एका दिवेने आरती करू नये असं म्हणतात म्हणून आम्ही लावतो