सीसीटीव्ही फुटेजच्या भयानक सत्याने सावीला मारण्याऱ्या मधूची सिंधूने केली चंपी
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- लग्नाची बेडी 17 सप्टेंबर|Lagnachi bedi 17 September
सीसीटीव्ही फुटेजच्या भयानक सत्याने सावीला मारण्याऱ्या मधूची सिंधूने केली चंपी
#lagnachibedi #upcomingtwist
Disclaimer:
*Copyrighted content used under the Fair Use exception for review and commentary.
*Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.
या मालिकेत सतत चांगुलपणा प्रामाणिक पणाला काकू मधूने आपटले आणि काकू ने सततच मधू घुबडीच्या कारस्थांना पाठीशी घातले आहे. थोडक्यात नेहमी असत्याने सत्यावर कुरघोडी केली आहे. मधू घुबडीच्या कारस्थांना चा अतिरेक झाल्या ने कंटाळा आला आहे. खरं तर राघव सिंधू आपल्या मुलांना चांगल्या संस्कारांनी मोठे केले असे दाखवले पाहिजे. सगळीच कारस्थाने आणि खोटारडे पणा दाखवत राहणार आहे. चांगले एपिसोड दाखवून मालिका वाढवली तर चांगलच आहे ना.
आतापर्यंत राघव मधू माकडीण बाबतीत ठोस कारवाई करत नाही. पण आता तरी पुरूषार्थ दाखवेल का❓
सर्व पुरावे सापडले आहेत सगळे सिंधुने राघवला सांगितले आहे तर राघव कारवाई का? करत नाही का? अजुन मधु,चंद्रकला यांना काही करण्यासाठी वेळ देत आहे.वाट पहात आहेत परत सावी ला किडण्याप होण्याची वाट पाहात आहे.आधीच खुप कंटाळवाणी झाली ही मालिका आता तरी मधु, चंद्रकला यांना लवकर रवानगी जेल मध्ये करा.व सिंधु राघव सावि, अंकुर यांना एकत्र येऊ द्या सुखाने संसार सुरू द्या आणि त्या दोघीला चांगली मोठी शिक्षा होऊ आजीवन कारावास भोगु द्या त्यांना जामीन सुध्या मिळू देऊ नका खुप पुरावे आहेत सिंधु जवळ लवकर सादर करा 😮😮😮😮