Pomfret Tikhla | पापलेटचं तिखलं | Pomfret fish fry recipe | Nivedita Saraf Recipes |
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- आईने मला शिकवलेली सर्वात सोपी व माझी आवडती रेसिपी. पापलेटचं तिखलं. करायला सर्वात सोपी आणि घरी सर्वांना आवडेल अशी रेसिपी. नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
साहित्य -
.
२ पापलेटचे तुकडे, अर्धी वाटी नारळ, १४ पाकळ्या लसूण, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, पाव वाटी चिंचेची कोळ, हळद, तिखट, मीठ, स्पेशल मालवणी मसाला.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
काकू फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं अर्थ पूर्ण आहे व्हिडीओ
Mala tuzya recipes khup chan vattat.karan mazi tu fav aahes.me lahanpanapasun tuze picture khup aavdine pahte.Those days r nostalgic
ताई खूप छान प्रत्येक जण हेच म्हणतो आईच्या हाताची चव वेगळीच असते,आमची आई पण म्हणायची गंधासारख वाटण., आणि तिखल हे लंगडीतच करतो आम्ही.पद्धत छान आहे आम्ही फक्त लाल मिरची खोबरं लसूण वाटून घालतो.
Langarimdhye chamcha n lavta dhavlayla milat
Ho...vatan gandhasarkh kel ki padharthat mislun jate
Khup mast tai
Nivedita Tai I tried this recipe every one like it thank you please share such traditional dishes with us
खूपच सुंदर आईच्या हातची रेसिपी झटपट आणि सोपी
Nice सुंदर
Unique रेसिपीज असतात तुमची.
Yummy.. Will try definitely. Something different
ह्याला खोबरेल तेल वापरलं तर जास्त चवदार होईल. कॅनडामध्ये पापलेट मिळणं जरा कठीण पण मी कोळंबी घालून हे तिखळ करायचा विचार करते आहे. रेसिपी अस्सल सारस्वती पद्धतीची आहे. फार फार aabhar
खूपच छान रेशिपी पापलेट तीखल खूप छान 👌🏻
छान, रेसिपी, (पापलेटचं -तिखलं )आम्ही पण प्रयत्न करणार, मस्त 🌹🙏
Khupch chhan recipe 👌👌👌👌👍
वा खुप छान मस्त चविष्ट असे पापलेटचे तिखल बनवून दाखवले बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर 👌👌😋😋💕💕❤❤
खूप सुंदर रेसिपी.. नक्की करून बघणार आहे... आभार... मला तुमच्या सर्व रेसिपीज आवडतात..
Khup chan receipy
Apratim recipe 🎉🎉
Very different and nice 👌 step by step explanation
Thank you for sharing 👍👌
मस्त सीकेपी रेसीपी
खूपच छान रेसीपी आणि सांगण्याची पध्दत बघूनच तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
❤ मी असंच तिखल करून पाहीले.सर्वांना खूप खूप आवडलं.तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद निवेदिता मैडम ❤
खूप छान पापलेट रैसीपी
😋 रेसिपी बघून कधी एकदा जेवायला बसून ताव मारते असच झालंय मला. फक्त मी पापलेटच्या तिखल्यात, कोकम आगळ घालते.
Mazya avadiche pallet.thanks nivedita to show this receipe
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Khup mast khup mast tai
Tai Tumhi Faar Surekh
Padhti ny Samjaun Sangata
Khupp Chan Recipe
Swadisht
मस्त पापलेट चं तिखल
Humble suggestion Nivedita mam, apan halad, laal-tikhat ani meeth, he sarva lasoon-khobaryachya watanat ch ghatle tar? tyamule te sarva mashana sam-samaan lagel ani perfect coating hoil. what do you think mam?? I am a huge fan of each of your recipe, your charismatic personality & your artwork! 🙂 Keep up the great work!!
छानच रेसिपी
Khup chan recipe 👌👌🙏
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Khup Chan recipe and thanks 🙏 ❤👌👌👌👌👍👍👍👍🌹
लय भारी रेसीपी
छान रेसिपी....आपण फार गोड आहात मॅडम 🌹
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
खूपच छान रेसिपी
अप्रतीम तिखल रेसिपी.
Atishay sunder
Very easy n tasty 👌...
मालवणी तिखट recipe दाखवा.
खूप छान मस्तच
I really love this, even I am from Goa
Thank you.!
Wowww soooo yummy recipe 😋 😍 ❤❤love u a lot ❤️ 💖 😘
खुपच छान रेसिपी अगदी तोंडाला पाणी सुटले मस्त
Khup Chan recipe
निवदितेचे गोड निवेदन आणि अगदी जीव ओतून केलेले प्रत्येक पदार्थाचे सादरीकरण त्यातल्या प्रत्येक चिजेचा अगदी मन लावून वापर करणे हा प्रेमाचा ओलावा रुचकर नाही झाला तर नवल खूप छान.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
तुम्ही 👌👌तुमची रेशिपी पण 👌👌सुंदर
Respected mam
Your this recipe is outstanding and excellent. Be blessed mam
Hi Tai . Aaj mi tikhle kele hote . Apratim zale hote .Navroba khush . Thanks for sharing this nice receipee with us . Love u Tai . God bless u .
छानच पापलेटच तीखल अप्रतिम टेस्टी
खूपच सुंदर रेसिपी आहे 👌👌
Very nice khupch chan mast tasty Mam
Khup chan
खूप छान रेसिपी सांगितली 👌
Awesome recipe👌👍
Thanks for sharing🙏❤😘
Khup mast👌
मस्त रेसिपी. नक्की करून बघणार
Thank you so much.
It's a simple and tasty dish...love you
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Khupach chan ani mast 😋😃👌👍
no 1 as usual 👌🏻👌🏻
मस्तच❤
Khupch chan tikhale❤❤❤
Khup chan
छान यमी रेसिपी ऐक नंबर
Mast dish❤
Khup mast recipe mam
Aprateem recipie madam thanks
खूप छान👌
खूपच छान रेसिपी मॅडम,,👌
Joshi ani Tikhale? Kautuk ahe .very nice video , chincha would have enhanced the aroma. Thikhle is a dish of GSB from karwar, Dharwad area. Good luck.🙏🏿
Nivedita didi...namoshkar.🙏🙏..Mai bangali hu magazine Marathi samajhata hu ..ashok srarafji, Bhai ka mai bhi bahot fan hu..!! ... apka bhi Marathi film dhumdaka dekha hu....apka resipi aur ap bahut achche hai.. kitana pyar se samajhate hai khana banana..., tomi khub bhalo achchi....( ap bahot achche Hai.. )
Delicious recipe mam
अतिशय सुंदर सोप्पी recipe. नक्की try करेन.❤
👍👍🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान 👌
Khupach chan❤
आईच्या हातची नक्कीच रुचकर . नक्की करणार
खूप छान आहे
छानचं👌🏻👌🏻
Khup.khup.chan.Tai❤❤❤
Kupch sundar tai
छानच रेसिपी मॅडम
🌹🙏🌹 अप्रतिम, 🌹🙏🌹
Super tasty recipes ma'am ❤️😋
Mast Recipe. Dhanyawad
नाद करायचा नाय ❤❤❤❤
Khup chhan.niwedita tuz te song aadami musafir he mi 6th la hote.tyananter pn to move khup wela bghitli.jituji sulakshna kiti chhan hote na te diwas.
same here 😊
So excellent 👌
सुंदर ❤️❤️ताई 💯💯🙏🙏😋😋
मस्त
KhubsooRat kaa Raaj
❤छान
मस्त मस्त ❤️😋👌
Nice recipe mam😊
Kokam, chinch or lemon juice takayala phahije hota. Ajun chan
Khup mast taiii
मामीची रेसिपी
खूपच छान ताई
👌
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
ही परफेक्ट ckp पद्धत आहे. Kalavan म्हणा.
Tai like aani subscribe kel. Khoop chan aahe recipe 👌😋
छान ❤❤❤
Madam tondi lavnyache padarth sanga na
Delicious 😋😋😋😋😋