Это видео недоступно.
Сожалеем об этом.

rain in maharashtra : ढगफुटीसदृश्य पाऊस! शेतात गेलेले बापलेक पुरात अडकले | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain#strom #flashflood #cloudburst #rain #पाऊस
    rain in maharashtra : ढगफुटीसदृश्य पाऊस! शेतात गेलेले बापलेक पुरात अडकले | Hello Baliraja
    बुलढाणा जिल्ह्यात पावसानं कहर केलाय. खामगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेत शिवारांमध्ये पाणीच पाणी साचलंयं. नदी नाले दुथडी भरून वाहू झाल्यानं अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरलंय.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबक्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    खामगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यानं बोर्डी नदी दुधडी वरून वाहत आहे. खामगाव शहरातील फरशी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळं खामगाव शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय.
    बुलढाण्यातील गारडगावला पुराच्या पाण्यानं वेढलं होतं. शेतात गेलेले बाप-लेक पुराच्या पाण्यात अडकले. तेव्हा त्यांना प्रशासनानं बाहेर काढलं.
    बुलडाणा जिल्ह्यात रात्रभरपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं खामगाव तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरलं. नागापूर गावाला पुर्णपणे पाण्याने घेरलं असून स्थानिक नागरीक भयभीत झालेत. खामगावात अवघ्या काही तासात ६६ मिलिमीटर म्हणजे सुमारे तीन इंच पाऊस झालाय.
    ------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •