# सर्व कृषी विभागातील विद्यार्थ्याना नियुक्ती पत्र मिळण्यास सुरुवात # प्रयत्नांना यश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024

Комментарии • 15

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur 24 дня назад +1

    Sir जवळपास 250 माजी सैनिक रिक्त जागा आहेत उमेदवार नसतील तर गरजु उमेदवाराला नोकरी भेटली तर काय हरकत आहे त्यासाठी प्रयत्न करा 🙏🙏🙏

  • @sai56576
    @sai56576 26 дней назад

    Thanks sir

  • @yogi2673
    @yogi2673 26 дней назад

    Thank You Sir 🎉

  • @abhishekhatwar3089
    @abhishekhatwar3089 24 дня назад

    Sir ex servise man vaccancy convert krayla kahi tri kra n please 🙏🙏

  • @aadilchachani2599
    @aadilchachani2599 25 дней назад

    Selected la tr joining milat aahe but Waiting valyanch kay????

  • @vivekanand814
    @vivekanand814 26 дней назад +1

    हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले आहे

  • @nareshgitte8261
    @nareshgitte8261 8 дней назад

    निवडणूक लागण्यास फक्त 41 दिवस राहिले आहेत आणि त्यात निवेदन देऊन काही ही उपयोग होणार नाही कारण सगळे पक्ष्याचे नेते आप आपल्या कामात आहेत त्यामुळे कृषी शिक्षक भरती gr निघणे शक्य वाटत नाही एकदा फक्त आंदोलन उपाय आहे

  • @savitakarale9929
    @savitakarale9929 26 дней назад

    Chh. Sambhajinagar chi DV nantarchi final selection & waiting list lagliy ka?

  • @tusharrote2673
    @tusharrote2673 26 дней назад

    Thane vibhag list kadhi yeil

  • @karandhotre4754
    @karandhotre4754 26 дней назад

    नागपुर, ठाणे, नाशिक.... Late process 😢

  • @Awesome6364
    @Awesome6364 26 дней назад +1

    महाराष्ट्रातील 4 ही कृषी विद्यापीठ मधे 10 हजार हून अधिक पदे रिक्त आहेत तरी सरकार हे का त्वरित भरत नाहिये. सरकारला बेरोजगार कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा नाही का? त्वरित भरती करा.

    • @santoshlahane1997
      @santoshlahane1997  26 дней назад +2

      निर्णय झाला आहे थोड थांबा

    • @Awesome6364
      @Awesome6364 26 дней назад

      @@santoshlahane1997 हो