कोकणातील दसऱ्याला सोन लुटण्याची परंपरा ||कासार्डे || महालक्ष्मी मंदिर|| दसरा||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात. महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे 'सोनं' वाटतात.
    #दसरा #दसरारांगोळी #दसरा#कोकण #कोकणसुख #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणी_साज #कोकणसंस्कृती #कोकणचीकला #कोकणात #कोकणदर्शन #महालक्ष्मीमंदिर

Комментарии • 1