वाक्याचे प्रकार ट्रिक नुसार शिकामराठी व्याकरण | वाक्याचे प्रकार|केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्तवाक्य
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #वाक्याचेप्रकार #केवलवाक्य #मिश्रवाक्य #संयुक्तवाक्य #वाक्याचेप्रकारट्रिकनुसार
1)वाक्याचे प्रकार
2)वाक्याचे प्रकार ट्रिक नुसार
3)केवल वाक्य
4)मिश्र वाक्य
5)संयुक्त वाक्य
6)मराठी व्याकरण | वाक्याचे प्रकार| केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य विध्यार्थी वाक्य सराव प्रश्न BY VISHAKHA SAWANT
7)वाक्याचे प्रकार ट्रिक नुसार शिका
8)वाक्य व वाक्यांचे प्रकार मराठी व्याकरण | vakyache prakar | types of sentences in Marathi grammar
9)वाक्यांचे प्रकार - मराठी व्याकरण
10)Std 8th , 9th , 10th वाक्याचे प्रकार
11)वाक्याचे प्रकार ||मराठी व्याकरण|| vakya prakar | marathi grammar | marathi vyakran
ASEDUCATION MAHARASHTRA
Telegram link - t.me/aseducati...
*महाराष्ट्राचा भूगोल-स्थान, विस्तार आणि शेजारील राज्ये | Maharashtra Geography | #mpsc #policebharti - • महाराष्ट्राचा भूगोल-स्...
*रक्ताभिसरण संस्था (Blood Circulatory System )संपूर्ण स्पष्टीकरण MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा. - • रक्ताभिसरण संस्था (Blo...
*मराठी व्याकरण || भाषाविचार - 5 ||(मराठीतील शिलालेख व ग्रंथ) MPSC/PSI/पोलीस भरती/Police bharti . - • मराठी व्याकरण || भाषाव...
*आधुनिक भारताचा इतिहास- | Modern History | MPSC/PSI/ ASO/ STI/MPSC संयुक्त /POLICE BHARTI . - • आधुनिक भारताचा इतिहास-...
*मराठी -भाषाविचार MPSC, PSI, पोलीस भरती -A.S.Education Maharashtra
- • मराठी -भाषाविचार MPS...
*मराठी -भाषाविचार-2 (भाषिक कौशल्ये)I Marathi Grammar I Marathi vyakran A.S.Education Maharashtra - • मराठी -भाषाविचार-2 (भा...
*मराठी-भाषाविचार-3 (मातृभाषा ते अभिजातभाषा) MPSC, PSI, पोलीस भरती, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त - • मराठी-भाषाविचार-3 (मात...
*मराठी व्याकरण || भाषाविचार - 4 ||(मराठी भाषेचा विकास व लिपी) MPSC/PSI/पोलीस भरती/Police bharti - • मराठी व्याकरण || भाषाव...
*स्वरसंधी व प्रकार I मराठी व्याकरण I Police bhrti /Mpsc/ Talathi /Sarv spardha pariksha sathi upyukt - • स्वरसंधी व प्रकार I मर...
*प्रादेशिक विभाग /Geography/Maharashtra bhugol/Maharashtratil jilhe/Maharashtra pradeshik rachna . - • प्रादेशिक विभाग /Geog...
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा प्रश्न टॉप -20 भाग -1 I पोलीस, तलाठी, रेल्वे भरती PSI साठी अत्यंत उपयुक्त - • महाराष्ट्र स्पर्धा परी...
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा प्रश्न टॉप -20 भाग -3 I पोलीस, तलाठी, रेल्वे भरती PSI साठी अत्यंत उपयुक्त - • हे प्रश्न 2019 च्या पो...
मराठी व्याकरण || क्रियापद भाग - 1|kriyapadache prakar Marathi grammar| tricks/PSI/STI,POLICE BHRTI - • मराठी व्याकरण || क्रिय...
मराठी व्याकरण || क्रियापद भाग - 2 |kriyapadache prakar Marathi grammar| tricks/PSI/STI,POLICE BHRTI - • मराठी व्याकरण || क्रिय...
THANK YOU FOR WATCHING................
'उद्यापासून बस व रेल्वेसेवा सुरु होईल'. Mpsc question alta plz tell answer
बाळासाहेब shinde यांच्या पुस्तकात याच उत्तर केवल वाक्य असं दिल आहे...एकच क्रियापद असेल तर केवल वाक्य समजावं असं आहे . MES exam ला आलं होत.... आयोगाने सुरुवातीला केवल वाक्य असं उत्तर दिल होत... सेकण्ड आन्सर सीट मध्ये संयुक्त वाक्य असं दिल.... हे संयुक्त वाक्य आहे कारण केवल वाक्यात एकच उद्देश (कर्ता ) असतो हा केवल वाक्याचा नियम आहे. केवल वाक्यात कधीही उभयान्वयी अवय्यांचा वापर होत नाही.. या वाक्यात बस व रेल्वे हे दोन कर्ता आहेत... त्यामुळे वाक्य संयुक्त आहे
@@Aseducation007👏👏👏
@@Aseducation007tyanach jar confusion asel tar bakichya prashnach ky sgla gondhal aahe aamchi uttare chuktil😔
@@Aseducation007 पण वक्यामध्ये ' व ' आलेला आहे त्यामुळे मला वाटले की हे सयुक्त वाक्य आहे😢
मॅडम तुम्ही गल्लाभरू क्लासेसची दुकाने बंद करणार हे नक्की 👌👌👌मॅडम तुम्ही खूपच छान शिकवता ,गोरगरीब उमेदवारांना तुमच्या शिकवण्याचा खूप आधार वाटतो अशाप्रकारे आपली प्रगती होत जावो👍👍👍👍👍
Thanks
Hmmm
Khar ahe
Agadi बरोबर madam tumhi khup chhan shikvat ahe
Madam Tumi aplay chhanel cha shadul karal ka kiti la video taknar and subjects nisar sagle subject police exam che gheta yetil ka madam please amhi gavala mobile che problem ahet mulakade amhi 1 kiva susraychy mobile madhun study karto and tumcha video chy notification bhetat nahi mag let bhetti amhi 60-70 student ahe je tumchy chhanel Varun study karto pan bakichy subject nahiye taymule adchan hoti plz madam bakiche subject ghy 🙏🎈mesg madam purn read kara plz replay .
Kara madam shadul
आपला चॅनेल म्हणालात... खूप छान वाटल.. चॅनेल तुमचाच आहे
दर दोन दिवसांनी दुपारी 2.30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो
मी सध्या मराठी... महाराष्ट्र भूगोल.. भारताचा भूगोल असे व्हिडिओ टाकत आहे... मी दिवसभर जॉब करते व संध्याकाळी व्हिडीओ करते.. त्यामुळे एक व्हिडीओ तयार होण्यासाठी 2/3 दिवस लागतात
दिवाळीनंतर गणित, इतिहास, राज्यघटना, चालुघडामोडी या सर्व विषयावर टप्प्यातप्प्याने व्हिडिओ टाकणार आहे.... Thanks
उद्या 2.30 ला व्हिडिओ अपलोड होईल
@@Aseducation007 thanks you madam tumicha je ahat te saglay chhanel piksha Chan ani replay karta . Ok madam Tumi kara diwali nantar all subjects thanks 🙏
मी तुमच्या मुलं महाराष्ट्राचा भूगोल मॅप दोरे शिकलो अगदी 2 दिवसात धन्यवाद मॅडम खूप आभार वेक्त कराव तेवढे कमी पडेल तुमचे 🙏
Thanku... मराठी च्या सर्व टॉपिक चे व्हिडीओ आहेत youtube ला नक्की बघा आणि गरजू विद्यार्थ्यांची मदत व्हावी म्हणून शेअर करा
खूपच छान! अतिशय सोप्या भाषेत आपण अध्यापन केले त्यामुळे हा घटक 💯% समजला. धन्यवाद!
खूप सोप्या आणि ,,,सहज समजतील असल्या पद्धतीने मॅडम आपण अध्यापन केले,,,त्या बद्दल धन्यवाद,,,,👌👍💐
Thanks
Thanks madum...tumi khup chan shikvta....yaadhi MLa marathi khup avghad jaat hota...khup jeev otun shikvta tumi....very thankful madum....charges cha terr vishayach nasto.....poor studends sathi tumi god ahe mam
Way of ur teaching is Outstanding mam.. Now it's crystal clear.....
Thx
Oh my God. Your teaching style is amazing. Thank you so much Ma'am 🙏
ruclips.net/video/aAjxO_CXs_o/видео.html
मॅडम आपण खूप छान पध्दतीने वाक्यांचे प्रकार समजून दिले आहेत.आपली अध्यापन पद्धती सोपी आहे. खूप खूप अभिनंदन👍💐💐👌
Thanks
खूप खूप छान मॅडम (Tai) हा फरक मला आता पर्यंत नव्हता समजला thank....
खूप छान शिकवता मॅडम मी तुमचे सर्व विडिओ बघितले खूप सोप्या पद्धतीने शिकवता धन्यवाद मॅडम
Thanks
Khup chhan samjle 🙏
मॅडम तुम्ही किती प्रेमळ आणि साध्या भाषेत शिकवता खूप छान मॅडम...!
ऑफलाईन क्लास वाले एक आठवडा लावतात इतकंच शिकवायला..आणी पैसे लुटतात...आणी खूप अवघड आहे अवघड आहे म्हणून पोरांच्या मनात भीती निर्माण करतात...मॅडम तुम्ही मोफत इतकं छान शिकविता धन्यवाद.
Thanku
Super mam Allah apko hamesha. Khush rakhe 🎉❤
Khupch chan sarl ani sopya bhashet smjel sglyana mam, thank you so much
Ma'am koti koti aabhar aahe ho aapl.... Agdi utkrusth pratichi shikvni Ani spastta... Aabhar aaple
Thanks
Thankyou madam mla kevalvakya smjt navte pn ata tumchya mule smjle udya maza marathi cha paper ahe mi 7 th la aahe☺️🤗❤️👀
Kup chan shikwale ekach lecture made clear jal topic thank you mam
खूप छान सांगितले मॅडम तुम्ही👌
Thank mam excellent trick
माझ्या मॅडम ने हीच ट्रिक शिकवली होती ती ट्रिक आज मला या विडिओ मधून परत शिकायला मिळाली
Excellent lecture mam + dout pn proper clr hoto
Ekach lecture mde concept clr hoto
Most important you picked very nice topic... I was very much confused on "mhanun" but you addressed my problem very nicely 🙏
Thanks
1)उभयान्वयी अव्यय भाग - 1
ruclips.net/video/bcixR-oynUU/видео.html
2)उभयान्वयी अव्यय भाग - 2
ruclips.net/video/_NPsN5KX4R4/видео.html
3)उभयान्वयी अव्यय भाग - 3
ruclips.net/video/3h3Jbpo96MI/видео.html
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जर दोन वाक्ये जोडली तर ते संयुक्त वाक्य होते. "सोनल चहा किंवा काॅफी पिते." या वाक्यात' किंवा' या अव्ययाने दोन शब्द--चहा... काॅफी जोडले आहेत, म्हणून याला केवल वाक्य म्हणावे का? कृपया याबाबत अधिक मार्गदर्शन व्हावे ही विनंती. ब-याच विद्यार्थ्यांना अशा अडचणी येतात. 🙏🙏
किंवा हे प्रधानत्व सूचक अव्यय असल्याने हे वाक्य संयुक्त वाक्य आहे... केवल वाक्य नाही...प्रधानत्व सूचक अव्वय असणारे वाक्य कधीही केवल वाक्य नसते...
छान मेडम, खूप चांगले teaching आहे तुमचे. धन्यवाद
मॅडम तुम्ही खूपच छान शिकवता मला खूप आवडला हा व्हिडिओ thanks मॅडम
Thanku so much
खूप सुंदर शिकवता टीचर .मला हे जमत नव्हते आज तुमच्या मुळे खूप सोपे झाले. धन्यवाद जी 👋
Ma'am tumche total videos lecture pahile aahet khup Chan Explain krta classes laun hi kahi consept clear hot ny apan free madhe hot kru students sathi kart kharch Khup Inspiring aahe Thank you so much ma'am ☺️🙏🙏
Khupch चांगले शिकवता mam.....💐💐💐💐💐👍👍👍👍
Excellent lecture+ proper concept clear
मस्त शिकवता मॅडम ,खुप आभारी आहे। असंच व्हिडिओ बनवत जा खूप मदत होते,🙏🙏🙏🙏
Vatl navt madam as shikavta tumhi apratim khup chhan ok-ch
Thanks
ruclips.net/video/sYf6cv4Dg2E/видео.html
Khup chan madam
Khup Chan....shikavalat
Thanks
मॅडम खूप छान शिकवला हा घटक त्यामुळे खूप छान समजला
Khup chhan mam... concept clear jhal majh
खूपच छान शिकवतात मॅडम तुमी . thanks you
Tumi khup chan shikwta me khup day pasun vdo paht ahe aj pahilyanda cmt krt ahe maji ek req ahe plz purn english gramer ani math ghya madam
Thank u madam ekdm sopya bhashet shikavlyabdl 🙏
Nice your teaching is really best
Khub Khub thanks madam
Very very nice teaching
🙏 खुप छान शिकवल्या बद्दल तुमची दिलगिरी व्यक्त मॅडम धन्यवाद🙏
उभयान्वयी अव्यये ची ट्रीक पाठवा प्लिज
Myadm tumi khup sarl padtin shikvtat thaks you mayam
Khup chhan samjle mam👌👍👍
Thanks
खुप खुप छान पद्धतीने सांगितलं मॅडम
मॅडम मी पुस्तकांचा संदर्भ घेऊन व्याकरन् विषयाचा अभ्यास करत होतो ,पण माला ते अजिबात समजत नव्हत् .जेव्हापासून तुमचे व्याकरन् चे व्हिडिओ बघितले सर्व टॉपिक चे तेव्हापासून जवळ जवळ माझ95% टॉपिक क्लिअर झालेत .म्हणून मनापासून धन्यवाद ,असच गरीब आणी गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्य चालू राहूद्या .आणी ईश्वरचरणी एक प्रार्थना नक्की करतो की तुम्हाला दीर्घ आयुश्श लाभो🙏🏻🙏🏻
Thanku so much
Khup chan...sadhi ....sopi paddat aahe shikvnyachi....thanks mam
Thanks
नमस्कार मॅडम माझं नाव महेश पवार अहमदनगरचा आहे तुमचे प्रत्येक लेक्चर मी आवर्जून पाहत असतो आणि त्याच्या मुळे मला कुठेही मराठी व्याकरणाचे क्लासेस लावण्याची वेगळी गरज पडली नाही. तुमच्या लेक्चरचा मला वैयक्तिक खूप फायदा होतो आहे. तुम्ही असेच लेक्चर विद्यार्थ्यांसाठी अपलोड करत रहा आम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरणार नाही. धन्यवाद!
Thanks
Mam thank you soooooooooo.. 😊Much I resive 20/20 in Marathi paper
Gbu... असच यश मिळव बाळा
खूप छान मार्गदर्शन.
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल भाग -1
ruclips.net/video/PobB1LUMGbk/видео.html
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल भाग -2
ruclips.net/video/XJ-2jSxCMO0/видео.html
Dhanywad
Thank you very very much mam....💓 Sagale doubts clear zale!🙏🏻
Thanks
Khup confusion hoat hot mla hya topic mde clear kelyabaddal thank you mam 🙏
Wah
Dhanyavad madam tumche aabhari aahot
Asech video banwa madam thanks
Yes... Thanks
मॅडम तुमची पद्धत खूब सोपी आणी सरळ आहे धन्यवाद,,🙏🙏🙏🙏
Thanks
Nice teacher madam
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. आज पाऊस पडला, हे फार चांगले झाले.
1. संयुक्त
2. मिश्र
3. केवल
मिश्र
अप्रतिम खूप धन्यवाद ma'am
Thanks
ruclips.net/video/XJ-2jSxCMO0/видео.html
अप्रतिम
Agdi sopya paddhtine samjaun dile mam...... Thanks 🙏🏻🙏🏻
खुप खुप जबरदस्त शिकवले great teacher ahe tumhi
Mam तुम्ही खूप छान रित्या शिकवतात
Thanku
मराठी उतारा कसा सोडवावा (५ मार्क्स ) ? टाइम कसे manage करावे ? उतरा पहिला पूर्ण वाचून घ्याचा की प्रश्न आधी बघावे ? असे बरेच प्रश्न पडतात. त्यावर एक लवकरात लवकर व्हिडिओ बनवावा ही विनंती. 🙏 पुस्तक बघून खूप अवघड वाटत होते व्याकरण पण तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले. मनापासून आभार 🙏
खूपच छान विश्लेषण! 👍👍👋👋
मी चहा किंवा काॅफी पितो. हे वाक्य केवल की संयुक्त समजावे?
संयुक्त वाक्य आहे... जारी एकच क्रिया असली केवल वाक्य होत नाही. ज्या वाक्यात एकच उद्देश (कर्ता )व एकच विधेय (क्रियापद ) असते अशीच वाक्य केवल वाक्य असतात.. बाळासाहेब शिंदे च्या नियमानुसार केवल वाक्य ची व्याख्या बदलावी लागेल... अयोगा ने बाळासाहेब शिंदे यांचा हा नियम चुकीचा ठरवला आहे
बाळासाहेब सिंदे ्यांच्या पुस्तकात जर एकच क्रिया असेल तसेच आणि, व, किंवा उभ्यानवी अव्यय असेल तर केवल वाक्य म्हणावं असं लिहिलंय... पण MES exam 2022 ला असच प्रश्न आला होता... आयोगाने त्याचे उत्तर संयुक्त वाक्य दिलय...
Thank you so much Ma'am 🙏🙏👍Khupach chhan shikavlat ma'am . ma'am ya type che question aale tr 1 mark fhiks yenar . ashya paddhatine shikvlat 👌👌 Thank you . good teaching ma'am 👍
Thanku
Mala वाक्य पृथ्थकारण खुप छान प्रकारे समजल आहे
Thanks
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan teaching ahe mam
खूप छान मॅडम सर्व समजलं
धन्यवाद
खूप छान शिकवता तुम्ही
सर्व विडिओ पाहले मी
खूप छान विश्लेषण 😊😊
भारताचा व महाराष्ट्र चा भूगोल चे व्हिडिओ पण बघा
Khup khup chan shikavatat madam tumhi
नमस्कार मॅडम मी dept.PSI चा अभ्यास करतोय पण मला हा टॉपिक अजिबात समजत नव्हता आणि त्यातल्या त्यात जी ट्रिक तुम्ही सांगितली संयुक्त आणि मिश्र वाक्याबद्दल ती याच्या अगोदर मला समजली नव्हती जी आत्ता समजले .... मॅडम आपण खूप छान शिकवता आणि आपले शिकवणे परफेक्ट समजते...
मराठी व्याकरण च्या सर्व टॉपिक चे व्हिडीओ चॅनेल वर मोफत आहेत... Playlist बघा Thanks... आपल्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
Very Very nice teachings skill mam.💐💐💐
Mam I am watching u r videos from last month & I really thankful for it, I inspired u,actually I am also a teacher.
मला असं वाटतं की,तुम्ही शिकवताना थाेडीशी smile ठेवा.if u don't mind.....once again thanks,I am clearing my all doubts about Marathi grammar.......
Thanks
🙏🙏
Exlant teaching
खूप छान!
पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं.
Nice teaching mam...👍
Thank you for teaching very well 🙏😊
Thanks
छान शिकवता mam lwkr smjt
Thanks
ruclips.net/video/n4W7HmcwFBs/видео.html
Tet sati pn ghy n mam khup chan shikvta tumi
Ekdam sopya padhtine shikawale mam tumi 👌👌👌 thank you 🙏🙏🙏
Thanks
ruclips.net/video/XJ-2jSxCMO0/видео.html
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद🙏🙏
Very nice teaching mam
Khupnsopya padhatine sangitle madam, thank you very much
Thanks
1) कर्तरी प्रयोग
ruclips.net/video/yjOUYKiDsro/видео.html
2) कर्मणी प्रयोग
ruclips.net/video/NtzZTckr8_Y/видео.html
3) भावे प्रयोग
ruclips.net/video/XbBAjM-Ozio/видео.html
चॅनेल ला सबस्क्राईब करा 👇
ruclips.net/channel/UC0hm0Ebqgs4FnyWs-Uvxn_Q
टेलिग्राम link 👇
t.me/aseducation009
Khup chan 👍
thank you mam 🙏
Thank you mam...aapne bohot achha padhaye 🙏
khup chan shikvta mam tumhi
Very nice mam 👌👌Really thankful 👍
Nice video mam
Thaanks mam 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम मॅडम...🎉🎉
Nice mam
Madam tumhi faar chan shikvta pls ajun marathi vayakranavar video banva aani shakyto sarava karnyasathi (practice test) chya video banva
Khup Chan shikavtav madam.
मॅडम खूपच छान शिकवत आहात 🙏🏻
खूप खूप धन्यवाद मॅडम
Madam तुम्ही खुप छान शिकवतात
kay bhari tricks ahet👌👌👍👍✌✌✌