Jalna News: जागेसाठी दानवेंच्या माणसांनी मारले, जालन्यात नेमके काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • Jalna News: जागेसाठी दानवेंच्या माणसांनी मारले, जालन्यात नेमके काय घडलं ?
    जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. गेल्या आठवड्यात २३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जेवखेडा येथील पीडित कुटुंब विमलबाई बाबुलाल संत्रे या वय वृद्ध महिलेचे राहते घर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात गावगुंडांनी जेसीबीच्या साह्याने पाडून टाकत या महिलेला व तिच्या दोन मुलांना जबर मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामध्ये खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांच्या आमदार मुलाचा म्हणजे संतोष दानवेंचा हात असल्याचा आरोप अत्याचारग्रस्त कुटुंबाने केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जालना दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अत्याचारग्रस्त संत्रे कुटुंबाची भेट घेतली.
    #jalna #vijaywadettiwar #latestnews
    Lok Sabha Election 2024 result Live | Lok Sabha Election 2024 Live video | My Mahanagar Live | Latest News Loksabha election 2024 | Live video Maharashtra loksabha election 2024 | Maharashtra election 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | 2024 Elections | Pune Loksabha election 2024 News | Aurangabad Loksabha election 2024 News | Mumbai Loksabha election 2024 News | Nagpur Loksabha election 2024 News | Nashik Loksabha election 2024 News | Thane Loksabha election 2024 News | Kalyan Dombivli Loksabha election 2024 News | Amravati Loksabha election 2024 News | Jalgaon Loksabha election 2024 News | Kolhapur Loksabha election 2024 News | Solapur Loksabha election 2024 News | Beed Loksabha election 2024 News | Vasai-Virar Loksabha election 2024 News | Akola Loksabha election 2024 News | Malegaon Loksabha election 2024 News | Ahmednagar Loksabha election 2024 news | Ratnagiri Loksabha election 2024 News |
    #loksabhaelection2024 #MyMahanagarLive #loksabhaelection2024result #latestmarathinews #maharashtraelectionbreakingnews #loksabha #marathinews #marathilivenews #marathibatmya #pune #marathi #marathinewsvideos #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #liveupdates #latestupdates #latestmarathinews #marathinewsvideo #maharashtrapoliticalleader #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #sharadpawar #ajitpawar #narendramodi #sanjayraut #rahulnarwekar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #navneetrana #rohitpawar #congress #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabha2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024
    my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
    Subscribe to My Mahanagar here:
    Follow Us
    Facebook : / mymahanagar
    Instagram : www.instagram....
    website : www.mymahanaga...
    RUclips : www.youtube.co...
    twitter : / mymahanagar

Комментарии • 98

  • @HarunMogal-r2s
    @HarunMogal-r2s 4 месяца назад +67

    तो बावनकुळे कुठे गेला कर की म्हणावं आंदोलन सत्ताधारी सर्व नेत्यांना माज आला आहे माज

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 4 месяца назад +34

    काळेसाहेब ज्या गावात ही घटना घडली त्या गावात जाऊन आपण गरीबाचे सात्वन केलं याबद्दल आपले धन्यवाद आपले आभार मानतो आणि हा आशीर्वाद तुम्हाला लाभणारच तुम्ही भावी खासदार होणारच

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 4 месяца назад

      भाजप नेते रावसाहेब दानवे सतते मुळे गरीबाला लुटत होते आता कारनामे बाहेर येत आहे

  • @anitabn5555
    @anitabn5555 4 месяца назад +47

    हा विडिओ मतदान होण्याच्या आधी viral व्हायला पाहिजे होता किंवा असा प्रकार आधी झाला असता तर 😄😄😄

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 4 месяца назад +91

    खूप मस्ती चढली या भाजप सरकारला..हुकूमशाहीलावली..

  • @valmikdarunte1810
    @valmikdarunte1810 4 месяца назад +112

    मोदी शहा यांचा यांच्यावर वरदहस्त असल्यामुळे हे माजली आहे

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 4 месяца назад +71

    साहेबांना दाखवणे पेक्षा तुम्हाला त्यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठीच तुम्ही मतदानातून दांनवेसाहेबाना उत्तर द्याव्याला हवे.

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 3 месяца назад

      @@NandakumarBhosale-hb7je saheb kashala mhato tyala gunhegaar aahe to

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 4 месяца назад +52

    हुकुमशाही सरकार आहे हे

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 4 месяца назад +17

    दानव्याला सत्तेचा माज आलाय

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 4 месяца назад +10

    रावसाहेब दानवे व त्याचे भाऊ कुठेही दिसले तर त्यांना तेथेच हाना 😂😂

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 4 месяца назад +31

    ती चीत्री विचीत्री कुठं गेली,,,
    भाजपला जरा जास्तच माज आलेला आहे,,,,, पैस्यातून सत्ता आणि पैस्यातुन परत सत्ता,,,,

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 4 месяца назад

      ती विचीत्र ताई गेली राठोड यांच्या घरी राखी बांधून घेयला
      आणि ञेपणकुळे गेले वेस्ट इंडीज ला

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 11 дней назад

      गेली दा क . झ

  • @GaneshShewale-sg4xb
    @GaneshShewale-sg4xb 4 месяца назад +24

    ज्यांच्या पुढ व्यथा मांडत आहे ते रोज रात्री फोनवर बोलतात हसून हसून

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 4 месяца назад +26

    निवडून द्या आन्याय पण सहन करा

  • @SominathKamble-by9qs
    @SominathKamble-by9qs 4 месяца назад +5

    या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

  • @JaidBagwan-nd6re
    @JaidBagwan-nd6re 4 месяца назад +8

    गरीब लोकावर चा अन्याय बंद झाला पाहिजे

  • @Janhitnewsno1
    @Janhitnewsno1 4 месяца назад +7

    🙏💯❣️आता मतदान झाल.... सगळी कडे असच चालु होईल...💯❣️🙏

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 4 месяца назад +47

    भाजप सरकार चा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

  • @asaramdhonde6824
    @asaramdhonde6824 4 месяца назад +10

    साबळे साहेब निवडुण तर यनारच आल्यावर दानवयाना धडा शिकवा

  • @siddheshwarkokatkokat
    @siddheshwarkokatkokat 4 месяца назад +8

    रावसाहेब दानवे सरकारी दवाखान्यांमध्ये पहिला ऍडमिट करून टाका

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 4 месяца назад +9

    सत्तेचा माज आला आहे दुसर काही नाही.

  • @dnyandeorakshe1673
    @dnyandeorakshe1673 4 месяца назад +17

    आरे. त्याला काही वाटत नाही. का. मानस. रडतात.

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 4 месяца назад +9

    गतीमान सर्व सामान्याना रस्त्यावर आननारे सरकार

  • @atulnakel7703
    @atulnakel7703 4 месяца назад +7

    सत्तेची मस्ती आली आहे

  • @imranmulanimulani7626
    @imranmulanimulani7626 4 месяца назад +10

    हा.नीच पना आहे

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 4 месяца назад

    सर्व गावातील माणसांनी एकत्र येऊन, या दानवेला तुडवा, दुसरा पर्याय नाही, सर्व सामान्य माणसाकडे. (जय महाराष्ट्र, पालघर आदिवासी.🚩🚩)

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 4 месяца назад +4

    भाजप चे दानले माजले.फडणविस मोदी कुठे लपले.दिसत नाही का.

  • @amolmengal9624
    @amolmengal9624 4 месяца назад +6

    भाजप सरकार चा निषेध

  • @subhangigawali6619
    @subhangigawali6619 4 месяца назад

    सत्तेचा माज आला आहे, आता अपटवला चांगलाच. आता माज जिरवा याचा.

  • @AnandmurtiShejwal
    @AnandmurtiShejwal 4 месяца назад +2

    साल्याला काययद्या मधुन सजा झाली पाहिजे जर काही कायद्यामधुन सजा झाली नाही मी सजा देईल आता महाराष्टात अनेक मंगेश साबळे तयार झालेले आहे त्या पैकी मी एक

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 4 месяца назад +7

    हादानवै,माज ला

  • @janardankhairnar4952
    @janardankhairnar4952 4 месяца назад +2

    भाऊ रितसर त्याच्यावर केस दाखल करा. जीवित हानी झाल्यास सदरचा इसमास जबाबदार धरावे.

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 3 месяца назад

    यही तो मो d गॅरंटी है

  • @madhavdongare366
    @madhavdongare366 4 месяца назад +1

    त्याला त्याची जागा दाखवून द्यायला पाहिजे जनतेने

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 4 месяца назад +2

    घ्या शेकून आता जनता त्रस्त आहे यांच्या मुळे दादागिरी चालू आहे BJP ची
    साहेब गरिबाच्या पाठीशी उभ रहा कल्याण होईल तुमचं नाय दया हया लोकांना

  • @deepakkalbande8035
    @deepakkalbande8035 4 месяца назад

    गरीबांचा आशीर्वाद लागेल4तारखेला

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 4 месяца назад +2

    बीजेपी हटाव मोदी भगाव देश बचाव

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 4 месяца назад

    स्पेशल अधिवेशन बोलावून ह्या सरकार ने एस आय टी लावून नराधमांना कठोर दण्डीत कारवाई करावी

  • @रामनाथतांबे
    @रामनाथतांबे 4 месяца назад

    राजकीय नेते माज आल्या सारखे वागत आहे

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 3 месяца назад

    आई आई आहे सरकार पब्लिक ला येडे बनवते दोन तिन आणे देते ते पण त्याचे घेऊन देवाच नीवद देवाला देतात मतदान नाही करायचे सरकार फक्त ऐकायचे काम करते पुढे गेले संपले

  • @vm573
    @vm573 4 месяца назад +1

    Danave saheb laj vati ka .......

  • @babasahebfulare2911
    @babasahebfulare2911 4 месяца назад

    अहो दादा तुला जर पूर्ण संपवायला निघाले असतील तर खुशाल एखाद्याला मार घाबरु नको काहीच होत नाही कायदेशीर कारीवाही होईल ती पण दोघांवरही हर मानू नको दानवे ही माणूसच आहे त्याला पण थोडी भीती आहे कुटुंब बद्दल.

  • @DattatrayGavali-qi8kq
    @DattatrayGavali-qi8kq 4 месяца назад

    मोदीजी आप सब देख रहे है क्या आपके दानिश ने क्या किया है देवेंद्र फडणवीस तुम्ही पण बघा

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 4 месяца назад

    👑👑👑दानवे साहेब 👑👑👑💯💯💯💯💯

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 4 месяца назад +1

    बघा पहा गरीब कुठूबावर भाजपा लीडर कसे अत्याचार करत आहे

  • @akashbhillare9348
    @akashbhillare9348 3 месяца назад

    Gaju bhau la pan yani ch sampvle ahe

  • @laxmankharat6474
    @laxmankharat6474 4 месяца назад +1

    रावसाहेब दानवे यांनी स्वतः च्या भावाच पण कंपाऊंड पाडले आहे खोट नका बोलू मी स्वतः पाहिले आहे कंपाऊंड पाडलेलं

  • @GANGA7893
    @GANGA7893 4 месяца назад

    कार्यवाही होईल का पण

  • @Ayush_online
    @Ayush_online 4 месяца назад

    या गर्दीमध्ये अमित शहा सारखा माणूस आहे

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 4 месяца назад +1

    भाजपाची हुकुमशाही

  • @PasadDargude
    @PasadDargude 3 месяца назад

    है एकाच माळी मणी आहेत

  • @Aurangabad-mh
    @Aurangabad-mh 4 месяца назад +2

    Abki baar jalna me dr kalliyan kaade.

  • @maheshshahane915
    @maheshshahane915 4 месяца назад

    चुकीची बातम्या,,

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 месяца назад

      येड झव्या लाईव्ह चालू आहेत,,आणि चूकीची बातमी म्हणतो,त्याचा पाळलेला कुत्रा आहेस वाटत

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 4 месяца назад +2

    Acche din aa gaye..bjp sarkar
    Bagas sagle

  • @PrajwalReddy-uj1no
    @PrajwalReddy-uj1no 4 месяца назад +1

    Sarkar ka Jahar Nishad

  • @rushikeshpanpatil768
    @rushikeshpanpatil768 4 месяца назад

    कमीत कमी 10 Ak 47पाहिजे...

  • @babasahebsirsath-iv5db
    @babasahebsirsath-iv5db 4 месяца назад

    अच्छे दिन

  • @jameerjartar-fi9rj
    @jameerjartar-fi9rj 4 месяца назад

    Haa matter fakt Imtiyaz jalil sahebch solved kartil Karan bakiche sagle agent aahet.....

  • @vkpkck
    @vkpkck 4 месяца назад

    Its nothing but modi ki guarantee

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 4 месяца назад +1

    Marathi

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 4 месяца назад

    Davyala gada

  • @sumitthasale8363
    @sumitthasale8363 4 месяца назад

    Danvela zoda salyala

  • @Mandy971
    @Mandy971 4 месяца назад

    Bjp majliy baga

  • @AajinathBokil
    @AajinathBokil 4 месяца назад

    bjp 400