खूप छान माहिती.ज्यांना कोणाला खरोखरच स्वातंत्र्याचा इतिहास, मागील घटनांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुमचे व्हिडिओ खूपचं मार्गदर्शक आहेत.केवळ स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे असे नाही,तर तमाम सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.याचे कारण असे की,आपण खूप पुस्तके चाळून सुध्दा बरेच संकल्पना लक्षात राहत नाही.पण सरांचा शैलीदार अध्यापन पद्धती खूपचं मार्गदर्शक आहे.🙏🙏👍👍
Sir, Me USA madhun tumche video pahato. Me aaj subscribe kela. Ata tumhi changle video banvat raha. Amcha sagle "Domleo ani dukreo" var ashich krupa kara . Ha ha ha
@Mohan Chate संदीप महेश्वरी पण छान सांगतो म्हणून काय तो IAS नाही. आणि स्पर्धा परीक्षा शिकवणारे शिक्षकाची पात्रता काय ठरवायची. अधिकारी झाल्यानंतर मार्गदर्शन करणे व नुसतेच मार्गदर्शन करणे यात जमिन आसमानाचा फरक आहे...
हो खरं आहे.पण पुर्णतः इतिहास सांगितला असता,कसं झालं, कोण काय केलं,मौसम काय होतं,लौंगेवाल मध्ये कसे लढले आपले सौनिक ,आए-एन-एस विक्रांत नि काय कमाल केली,आए-एन-एस राजपूत न कसं मारलं,पि-एन-एस गाजी ला, रशिया काय स्पोर्ट्स केलं, अमेरिका आणि फ्रान्स कसें विरोधात गेले होते ते सर्व सांगितले पाहिजे होते.... जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद
हुबेहूब स्टोरी सर तुम्ही सलाम तुमच्या कार्याला 🙏👌
खूप छान आहे सर विडिओ ।।।
उपयुक्त माहिती
सर खरीच कपिल शर्मा शो मध्ये असी माझ्या नाही ये जी तुम्ही महान
Maharashtra ke Khan sir ❤️
Ak dam khatarnak. ❤💪💪🇨🇮🇨🇮💪💪
खूप छान माहिती.ज्यांना कोणाला खरोखरच स्वातंत्र्याचा इतिहास, मागील घटनांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुमचे व्हिडिओ खूपचं मार्गदर्शक आहेत.केवळ स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे असे नाही,तर तमाम सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.याचे कारण असे की,आपण खूप पुस्तके चाळून सुध्दा बरेच संकल्पना लक्षात राहत नाही.पण सरांचा शैलीदार अध्यापन पद्धती खूपचं मार्गदर्शक आहे.🙏🙏👍👍
Great 💯💯💯💯💯bar pranam sir... 👏👏👏👏👏❤❤❤❤❤
Very nice sir👍👍👍👍
Srvhat aadhi like kel Sir vedio la and nantar bght aahe 😅
Nice information sir….🙏
khup chhan video banvata sar tumi
Sirgi आपल्या नॉलेज बद्दल सलाम
सर लाईक केलं बरं😂🤣🤣
Sir ata je dange chalu ahet tyavr video hou dya ek .... 🔥🔥🔥❤️🌹❤️❣️
पुलवामा हमला यावरएक विडिओ घ्या सर
खूप छान आहे व्हिडिओ आहे
सर कृपा करून लालबहादूर शास्त्रींजी चा व्हिडिओ बनवा
U r the best sir 🙏🙏🙏
Salute to our soldiers very nice information sir
khup chhan sir
Salute sir 🙏🙏
Thanks for the information 👍
सर भारत देशातल्या सर्व राज्यांना कर्ज कोण देते आणि ते कसे? त्यावर कोनत्या अटी असतात यावर please एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No. 1 sir
Sir its 'Mukti Bahini' who supported Indian Forces .. Thank You Sir 🙏🏻
Very nice teaching sir
सर होमी जहांगीर भाभा यांच्यावर व्हिडिओ बनवा
Khup bhari ahe sir topic khup important tharel
मी like केलं
Mi karto sir like ❤️
Sir, Me USA madhun tumche video pahato. Me aaj subscribe kela. Ata tumhi changle video banvat raha. Amcha sagle "Domleo ani dukreo" var ashich krupa kara . Ha ha ha
मुक्ती वाहिनी
राज ठाकरेंनी भोंग्याबदल केलेलं वक्तव्य योग्य आहे का.. भोंगे..अजाण.. मुसलमान.. हनुमान चालीसा यावर एक व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करा
Very important
आरे सोट्ट्या......
आणि चोट्ट्या.....
चांगला बनवतो तू विडिओ.....
मस्त आहे तुज गोट्ट्या.....
लय मस्त फुट्ट्या.....
असचं चालू राहूदे....
Amhi like subscribe kel sir
हिंदू कोड बील वर एक वीडियो करा सर
Kela sir like😂🙈
Shear market vr video banva br sor
Very nice teaching sir ❤️❤️
Nice
Thanks Sir 👍
Ex army vallena kuthe kuthe vacancies asat plz banava
मुक्तीवाहिनी सेना
Amhi krto n sirrr😅
सर एक व्हिडिओ रवी राणा वर पण काढा हनुमान चालीसा विषयी सगळं महाराष्ट्राचा वाटोळं करत आहे
Thanks🙏 sir
मुफ्ती वाहिनी
मुजिबुर रेहमान..
Also Rajiv dikshit ji
Sir Vikram Sarabhai cha pn mrutyu gudh rahasya aahe....
Sunanda pushkar punha
Sr ek vedio banva aata political party vr je dharm yudhha vr suru aahe
👍👍👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🥰😍👏❤👌🙏
Sir शेत रस्त्यावर विडीओ करा
Sir bullet chalu ghadamodi book 2022 kadi milel
Navneet Rana jell madhe baddal galat ki barobar video sir?
Sir pan bhartala Kay milala Bangladesh paida karun??
kel ahe sir like ani subscribe 😂
Sir RUclips par aap mpsc group b ki new batch start karne wale ho??? please sir start kar bhi do
Mukti bahini naav hai sir tya organization ch
Kelo ji sir mya
Kattar Dharmachya naavavar desh kadhich ubha rahu shakat nahi...
Theekye 🤣theekye kele subscribe
Sir saddhya raj thakre ani prakash ambedkar yanchyatil vaad nemka konache barobar ahe
Sir polity चालू राहूद्या na
Buletchalu book madhe kon kon te subject ahet sir mla ghyaych ahe
हल्ली स्पर्धा परीक्षा पास न झालेले पण अधिकारी कस व्हायचे याचे धडे गिरवत आहेत....
🤣🤣🤣🤣
@Mohan Chate संदीप महेश्वरी पण छान सांगतो म्हणून काय तो IAS नाही. आणि स्पर्धा परीक्षा शिकवणारे शिक्षकाची पात्रता काय ठरवायची. अधिकारी झाल्यानंतर मार्गदर्शन करणे व नुसतेच मार्गदर्शन करणे यात जमिन आसमानाचा फरक आहे...
Ok sir
Subhash Kasar
sir tya dusrya gata ch naav hot awaami league party ,, aani tya mansa ch naav hot mujeeb ur rehman .
लाज watat नाही लाइक करायची भिक़ माग्न सुधा जमत नाही
सर तुम्ही इतिहास अर्ध वट सांगितले
परिक्षेपुरता फक्त
हो खरं आहे.पण पुर्णतः इतिहास सांगितला असता,कसं झालं, कोण काय केलं,मौसम काय होतं,लौंगेवाल मध्ये कसे लढले आपले सौनिक ,आए-एन-एस विक्रांत नि काय कमाल केली,आए-एन-एस राजपूत न कसं मारलं,पि-एन-एस गाजी ला, रशिया काय स्पोर्ट्स केलं, अमेरिका आणि फ्रान्स कसें विरोधात गेले होते ते सर्व सांगितले पाहिजे होते.... जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद
@@ramghotale699 सर हे सर्व मुद्दे बरोबर आहेत परंतू हे आपण बोललेले मुद्दे बांगलादेशाची निर्मिती या घटकात येतात.
पण सर तुमच्या व्हिडिओ चार टायटल तर तोच आहे ना
Master me krto ji...
I❤️🙏
Hɪɪɪɪ
अबे बे फुकटे लाईक करत जा बे 😂😂
सर भारतात जास्त समाज कोणता आहे .
शिव्या कशाला देतो
Mulibul Rehman gat hota to
चोटे हो म्हणजे काय बाबुराव?
Mukti Bahini
Indira Gandhi great
Chotte mhanje tech na........chotali
Sir😂
Phuktace nahi sir net takaw lagte ok
Ha mam😀
पिंजरा मास्तर
Amhal nhi krayac
Like करायला लायकी लागते
Potte ho pagal bolto aahe
सर एक व्हिडिओ रवी राणा वर पण काढा हनुमान चालीसा विषयी सगळं महाराष्ट्राचा वाटोळं करत आहे
मुक्ती वाहिनी
Thank you Sir