चतुर्थ श्रेणी कर्मचारी च्या पगारात 3 ते 4 हजाराचा फरक पडेल याच्या व्यतिरिक्त काय नाही हे लिहून देतो मी कारण अर्थमंत्री कोण आहेत हे सुध्दा बघा जरा ती देण्याऐवजी कमी करण्यावर भर देयेल....
सगळ्यात अगोदर येऊन ऑफिस उघडणे झाडलोट करणे संध्याकाळी सर्व अधिकारी घरी गेल्यानंतर सर्व व्यवस्थित ठेवून घरी जाणे म्हणून चतुर्थ श्रेणी ला पगार कमी हा आजपर्यंतचा इतिहास आहे
गरिबांचे जगणे मुश्किल करणार काम कमी पगार जास्त आहे सरकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय जनतेचे कामे करत नाहीत सरकारने पगारे कमी करावे जनतेवरील भार कमी करावे
शासन जेव्हा मोठ मोठ्या उद्योगपती चे एवढे मोठ मोठी कर्ज माफ करतात त्याचा नाही का बोजा पडत या वरती तर कधी नाही बोलत कोणी फक्कत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले कि मगच जनते वर भार पडतो.
पगारवाढ करण्यापेक्षा स्वेच्छा निवृत्ती वेतन जाहीर केला तर बरं होईल. बेरोजगारी वाढत आहे. तरुण चांगल्या कामाच्या संधी पाहत आहे. त्यानी काम केली तर वाढीव पगारसुद्धा वाचतील .आणि गरजूंना कामधंदा मिळावे
ज्या कामासाठी भत्ता दिला जातो ते काम होणे पण महत्वाचे आहे, उदा.जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत व जे गावापासून 15ते 30km अंतरापर्यंत बदली आहे यांना घर भाडे देऊ नये. येण्या जाण्यासाठी बसचा पास दयावा. लांब अंततासाठी रेल्वे चा पास दयावा. शहरात लोकल किंवा बस चा पास दयावा.
महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याना आठवा वेतन आयोग लागू करू नये. आज घेत असलेल्या पगारात कपात करण्यात यावी. कारण लाचखोर कर्मचाऱ्याना फुटकी दमडी पण देण्यात येऊ नये।
15 वर्ष इस्रो मध्ये आहे...level 13 payment. 15 वर्ष माझा वर्गमित्र सॉफ्टवेअर मध्ये आहे... पेमेंट 7 लाख/month. वेतन आयोग ही नुसती चेष्टा आहे. .. आणि उगाच मालामाल असले फालतू शब्द बोलत जाऊ नका. मला कधी कधी वाटतं चुकीचा decision घेतला goverment जॉब मध्ये येऊन. 😢😢😢 टीप: corruption करणाऱ्या सरकारी नोकरणबददल न बोललेले बरे खास करून PWD dept. Road and tranaport मिनिस्ट्री. 😮😮
Already maharastra state chya revenue chya 59% pension salary ani loan interest madhye jatey. Baki development etc. sathi 41% urtat. Govt che pan budget aste. Already high taxation ahe. Govt employee chinsalary hi govt govt income madhye depend karte . Average indian society peksha govt employee khup jast earn kartat . I'm from govt. Employee family
बरेच लोक लाचे बाबत बोलतात पण माझा अनुभव सांगतो कि काम करून घेण्यासाठी ( त्रुटी असली tari) कर्मचाऱ्यांना लाच देतो त्या संबंधत विचारांना करतो. कर्मचारी keval१० १५ % स्वतः मागणी करतो. जे लोक उर बडवतात त्यांनी असल्यास आपल्या सडसाद विवेक बुधहीस विचारावे. व नंतरच उर बदवावा.
काहीच नाही सर्व खोटं काही नसताना इतका बाऊ केला की जसे करोडो रुपये लगेच मिळाले किंवा दोन चार महिन्यात मिळतील अजून 2 ते 3 वर्ष लागतील तेही समिती ठरविलं ते वाढ झाली तर एक ते 2 हजार होते 10 वर्षानी इमले बांधू नये
All armed forces' - police - doctors and those employees wo risk their life for service to people only should get 8th payor more pay then other ऐतखाऊ and holidaysभोगू govt. Employee
प्रसन्न जोशी आतून फार दुःखी दिसतोय..
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले की इतर गोष्टीही महाग होतात...
पगार वाढला तर कामाचा वेग पण वाढला पाहिजे सर्व सामान्य लोकांकडून होणारी लुबाडणूक थांबली पाहिजे😢
@@prasadjadhav4838 हे मात्र बरोबर आहे
हे गाजर आहे, काही पगार वगैरे वाढत नसतो . पगार तेवढाच राहतो कारण D.A 0% होतो. हे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं साधन आहे.
6 महिने ने 3 %. बेसिक चे वाढतो,, म्हणजे 5000 वाढणार वर्षाला
DA basic मधे Merge केला जातो basic वाढवले जाते basic वाढले सर्व भत्ते वाढतात जनतेला मुर्ख बनवू नये
DA 0% झाला तरी पगार वाढणार.
Mag nka gheu
GAJAR NAHI.....DESHACHE TIJORIT. DARODA
माझ्या मते सरकारी कर्मचार्यांना कमीत कमीत 100000 एक लाखा पासुन वेतन द्यायला हवी जय भारत
TEN LAKH. DYA...LOAN KADA
😮😮😮
@kumarlendwe571 बिल्कुल दहा लाख पगार देयाला हवी आमच्या सरकारी कर्मचार्यांना जेनेकरुण लाचखोरी होनार नाही व आमची गरीबी हटल
चतुर्थ श्रेणी कर्मचारी च्या पगारात 3 ते 4 हजाराचा फरक पडेल याच्या व्यतिरिक्त काय नाही हे लिहून देतो मी कारण अर्थमंत्री कोण आहेत हे सुध्दा बघा जरा ती देण्याऐवजी कमी करण्यावर भर देयेल....
सगळ्यात अगोदर येऊन ऑफिस उघडणे झाडलोट करणे संध्याकाळी सर्व अधिकारी घरी गेल्यानंतर सर्व व्यवस्थित ठेवून घरी जाणे म्हणून चतुर्थ श्रेणी ला पगार कमी हा आजपर्यंतचा इतिहास आहे
कुलथे साहेब आपण सघटनेत जेष्ट आहेत आपण योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद
सरकारने कर्ज काढून खर्च करु नये. सरकारी नोकरांचा पगार हेच उत्पन्न असते. महागाई वाढत असल्यास, पगार वाढवणे चुकीचे नाही.
वेतन आयोग दर 10वर्षांनी वाढते पण सोयाबीन कापुस तुर त्यांचे भाव नाही वाढत वारे सरकार ...👍
कुलकर्णी साहेबांनी सर्व त्यांचा पगार, व पेन्शन शासनाला देऊन टाकावी
प्रसन्न जोशी जणू काही सरकारी नोकरदारांचे पगार तुमच्या खिशातून देणार आहात अशी बातमी देताहात. किती जळाऊ वृत्ती आहे.
अधिक पगार अधिक महागाई जनता मारणार😢😢😢😢
फक्त बेसिक वाढते DA DR झीरो होतो त्यामुळे फार काही पगार वाढत नसते
सरकारी कर्मचाऱ्यांना चार कोट रुपये महिना द्यायला पाहिजे
Lai dukhyle ky ki tuze
कुलथे साहेब अगदीच बरोबर 👌👌👌
खाजगी नोकरदार वर्ग सर्वादिक मेहनत करतो, त्यांचा पगार कधी वाढणार.
सरकार ने हरामी पणा कमी करावा 🙏🏻
सामान्य कामगारांना पगार वाढवला तर एक विशिष्ट प्रवर्ग कशा श्रीमंत होईल मग. सरकारला कुठे election फंड येतील मग त्यांची टक्के वारी कमी नाही होणार का
News channel वाले पागल झाले आहेत अरे बाबांनो हा आयोग पदरात पडायला अजून पाच वर्ष आहेत तोपर्यंत याच्या पाचपट महागाई वाढेल कशाला संभ्रम निर्माण करताय
धन्यवाद केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला ❤❤
सगळ्यांचे वाढवा पण शिक्षकांचे कमी करा
का रे बाबा???
Tuzi kay dukhtiye
@@GameOver-gi8kf हि कोणती विचारसरणी म्हणावी .
शिक्षकांचे पगार एक लाखाच्या पुढे पाहिजे
म्हणजे चांगले शिक्षक चांगले विद्यार्थी निर्माण करतील
Gapp re Didshayanya Tula he lihayla eka shikshakanich shikval he visru nko maha ***shiromani
गरिबांचे जगणे मुश्किल करणार काम कमी पगार जास्त आहे सरकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय जनतेचे कामे करत नाहीत सरकारने पगारे कमी करावे जनतेवरील भार कमी करावे
जगात सर्वात जास्त काम सरकारी नौकर करतात
शासन जेव्हा मोठ मोठ्या उद्योगपती चे एवढे मोठ मोठी कर्ज माफ करतात त्याचा नाही का बोजा पडत या वरती तर कधी नाही बोलत कोणी फक्कत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले कि मगच जनते वर भार पडतो.
अहो साहेब ज्या गोष्टी 2029 ला होणार आहेत, त्या आता बोलून काय फायदा. जरा महागाई, बेरोजगारी यांचेवर व्हिडिओ बनविला तर खुप बरे होईल.
1 जानेवारी 2026 लागू होणार,त्याच दिवशी राज्यात पण लागू होणार।
पगारवाढ करण्यापेक्षा स्वेच्छा निवृत्ती वेतन जाहीर केला तर बरं होईल. बेरोजगारी वाढत आहे. तरुण चांगल्या कामाच्या संधी पाहत आहे. त्यानी काम केली तर वाढीव पगारसुद्धा वाचतील .आणि गरजूंना कामधंदा मिळावे
खाजगी कर्मचारी गेली दहा वर्ष जिते होता तिथेच आहे.. या सरकारच करायचं तरी काय..?
वेतन आयोग लागू झाला पाहिजे. 👍👍
ONE KROD NOKARSHAHI ...KHUSATHI 140 KROD JANTELA BIG MAHAGAI T GADNAR....BHARELA. POTAT S
SWEET. KOMBA.😮😮😮
पण भ्रष्टाचार कुठे थांबलाय काय? सामान्य लोकांचे काय ? महागाई वाढवणार आणि सामान्य जनतेला महागाईमध्ये भरडून काढणार
ओल्या
😅
कूलथे. पडला. पाहता. तो. मतरया कडे. आपली. ख.ताची . पोळी. भाजायला. आणि कुलकर्णी. आपली.... च. पाटव.त आहे जोशी. हे एकाच माळेचे मणी. आहे त. ❓
या न्यूज चॅनल वाल्यांच्या अफवेमुळे सोने 800 रुपये ने महाग झाले आहे😢😢😢
ज्या कामासाठी भत्ता दिला जातो ते काम होणे पण महत्वाचे आहे, उदा.जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत व जे गावापासून 15ते 30km अंतरापर्यंत बदली आहे यांना घर भाडे देऊ नये. येण्या जाण्यासाठी बसचा पास दयावा.
लांब अंततासाठी रेल्वे चा पास दयावा.
शहरात लोकल किंवा बस चा पास दयावा.
Income tax स्वरूपात वाढलेला पगार सरकार काढून घेतो 😂😂
काही ही मिळेल अस वाटत नाहीत.
फक्त सुत्र बदलेल.
फार पगार वाढ मिळणार म्हणुन बोंबाबोंब चालु आहे.
7व्या वेतन आयोगाचा फरक 10 वर्षे झाली देणे चालु आहे.
आदी शेतकरी मालाचे भाव वाढले पाहिजे.
कुलथे साहेब बरोबर सांगत आहेत...
गणपती बाप्पा श्री हेरंब कुलकर्णी आणि समविचारी लोकांना सद्बुद्धी दे !🙏😮 आपण काय बोलतो ते त्यांच्या लक्षात येत नाही असे वाटते.😊
Ha आणजी पंथ आहे
V good
महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याना आठवा वेतन आयोग लागू करू नये. आज घेत असलेल्या पगारात कपात करण्यात यावी. कारण लाचखोर कर्मचाऱ्याना फुटकी दमडी पण देण्यात येऊ नये।
तु पण अभ्यास करून सरकारी कर्मचाऱ्यांरी हो ना
15 वर्ष इस्रो मध्ये आहे...level 13 payment.
15 वर्ष माझा वर्गमित्र सॉफ्टवेअर मध्ये आहे... पेमेंट 7 लाख/month.
वेतन आयोग ही नुसती चेष्टा आहे. .. आणि उगाच मालामाल असले फालतू शब्द बोलत जाऊ नका.
मला कधी कधी वाटतं चुकीचा decision घेतला goverment जॉब मध्ये येऊन. 😢😢😢
टीप: corruption करणाऱ्या सरकारी नोकरणबददल न बोललेले बरे खास करून PWD dept. Road and tranaport मिनिस्ट्री. 😮😮
देशसेवा ही गुलामी नसते
@rajeshadsul998 विषय गुलामी चा नाही...financial stability चा आहे. Honest govt officer ला अजूनही स्वतःच flat घेता येत नाही ही शोकांतिका आहे
Already maharastra state chya revenue chya 59% pension salary ani loan interest madhye jatey. Baki development etc. sathi 41% urtat. Govt che pan budget aste. Already high taxation ahe. Govt employee chinsalary hi govt govt income madhye depend karte . Average indian society peksha govt employee khup jast earn kartat . I'm from govt. Employee family
हे सर्व चोर आहे नितीन गडकरी साहेबांनी बोलून दाखवलं आहे की हे चंबल चे डाकू यांच्या पेश्या बरे आहे Rto वाले व महसूल सर्वात जास्त भ्रष्ट आहे
शेतकऱ्यांना काय नुसते गांजर 😢😢
साहेब सामान्य गरीब लोकांना फक्त दहा हजार रुपये पगार आहे खूप महागाई झाली आहे गरीब लोक घर कसे चालवणार सांगा
आताच आयोग स्थापन झाला यांचे शोध लाऊन झाले !
सरकारने सरकारी कर्मचारी यांचे निवृत्तीचे वय ५५वर्ष.करावे.ही.नमॖ.विनंती
शिक्षक लोकांना पगार कमी करा
या वेतनाचे फायदे आमदार, खासदार, मंत्री यांच्या पण पगार कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातच असतो
कुलकर्णी कुलथे आणि जोशी हे सर्व सरकारचे जावई आहेत ते सरकारलाच पॉझिटिव्ह असणार
पगार वाढ योग्य आहे पण टेबला खालून किती मिळतो तो पण बघा
त्यापेक्षा आम्हाला पेन्शन द्या
एकंदरीत या दुखीत आत्मा बोलत आहेत अस समजून येतंय
महाराष्ट्र कर्मचारी आठवे वेतन केव्हा?
बरेच लोक लाचे बाबत बोलतात पण माझा अनुभव सांगतो कि काम करून घेण्यासाठी ( त्रुटी असली tari) कर्मचाऱ्यांना लाच देतो त्या संबंधत विचारांना करतो. कर्मचारी keval१० १५ % स्वतः मागणी करतो. जे लोक उर बडवतात त्यांनी असल्यास आपल्या सडसाद विवेक बुधहीस विचारावे. व नंतरच उर बदवावा.
कर्मचारी चे पगार वाढवा शेतकरी च्या मालाचे भाव कमी करा काय वा रे सरकार
Kami kryla pahije hota
पगार जास्त वाढवले की आयकर पण वाढणार
वाढणाऱ्या महागाई आणि इन्कम टॅक्स बद्दल पण बोललात तर बरे होईल.
हेरंबअण्णा *त्यांच्या* कामाच्या प्रमाणात वेतनाची अपेक्षा करत आहेत. ते जेवढं काम करतात त्या मानाने सध्याचा पगारही त्यांना जास्त वाटणे स्वाभाविक आहे.
परफारम्स देख के सॅलरी बढणी चाहिए,सब घोडे बारटक्का
7th pay la fakt 5000 vadle. Kahi fayda nahi. DA 0 kartat.
Contract karmachari बोंबलत basa
आम्ही एवढे इनकम टॅक्स कशाला घेता मग तुम्हाला आठवा वेनन आयोग द्यायचा नसेलतर
Hamesha gov sector ch ani privt sector ch ky outsourcing ch ky tyna काहीच nh...
कधी पासून हा लाभ होणार आहे
गोर गरीब कष्ट करी विद्यार्थ्यांचं शेतकरी याचं काय,
बेरोजगारी साठी उपाय योजना. कोणत्या.
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार दिसतो आहे.
8 year zale . Sevanivrti .updan Tasil Ashti Dist Beed yani dile nahi Nagpur mhalekhakar yani 2016 la mangur kele Aaheè.
Vetan aayog denyapeksha kramanusar pagara madhe darvarshi vadh kara performance nusar tyala vetan aani bhrasht adhikaruanaa ghari basva tyaevaji Navin yuvkanna sandhi dya
अंगणवाडी कर्मचारी पगार वाढणार का नक्की सांगा
कुलथे पडलाय पालथा विषय आहे पे कमीशन चा तो दुसरच सांगत बसलाय
जुनी पेन्शन चे बघा
Sarkar ne sarwana sarkari nokri dili pahije
झुकती है दुनिया झुकानेवला चाहिये
आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बाहेरच्या देशाला विकायचा
लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचं धाडस करा
भंकस
Payment kadhich growth nahi eka d che aakde.tikde.
काहीच नाही सर्व खोटं
काही नसताना इतका बाऊ केला की जसे करोडो रुपये लगेच मिळाले किंवा दोन चार महिन्यात मिळतील अजून 2 ते 3 वर्ष लागतील तेही समिती ठरविलं ते
वाढ झाली तर एक ते 2 हजार होते 10 वर्षानी
इमले बांधू नये
Maharashtra shasan fit ment kay hoil te sanga
What about other common indian who is working in private section raise the voice
SARKAR KADE PAISE NAHI KAARAN 18 MAHENACHE ARRS AAJUN MILALE NAHI MUG 18 CPC KASE 😂
सर्वच नौकरदारास फक्त १० वर्षे नोकरी द्या बेकारांना संधी मिळेल
Kagai vad kara please lvkar
हेरंब कोण आहे हा आता यांच्या पोटात का दुखतंय
Agnwadi sevikakade lakeshore dhyave
Ani kam karave tea, fast food davy
1 tole sone vikat gheta yeil aavdha pagar sudhha nahi.mhanun indira Gandhi yanchi athavan hote.😂
Kiti vadu dya amhi bhrashtachar karnar 😂😂😂
लबाड सरकारी कर्मचारी पगार कमी करा
Kiman payment 2500000 monthly deva
Police ch pagar kadhi melyavar vadhanar ka
🥕🥕 2029
Ya Kulkarni la Bhutan zapatl ka
Anganwadi cha kami pagar ka?
Mp mla chya salary pension baddal bol कुलकर्णी, kutra कुलकर्णी
Pagar jast tel swast tari mahagai
Kahi fark nahi
कुलकर्णी tu mp mla ladki bahin yojna baddal भूक
Pagar wadhun kai fayda nai income tax salb wadhla paije
Are murkha private cha kya
अरेमहागाई बघ
Tari pan brhtachar hotoch.?
वाढलेला पगार आयकरातुन वसुली केला जातो
All armed forces' - police - doctors and those employees wo risk their life for service to people only should get 8th payor more pay then other ऐतखाऊ and holidaysभोगू govt. Employee
Karnar aahe honar aahe he. sangyapurvi gr aalyavar news parsarit
बंद करा बे या बातम्या, पगार वाढायला च्या आधिच महागाई वाढली