Athang Trailer Launch Event | Raj Saheb Thackeray | Tejaswini Pandit

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची आगामी वेब सीरिज
    'अथांग'चा ट्रेलर लाँच सोहळ्यात मा. राजसाहेब ठाकरे यांची विशेष उपस्थित !
    Watch Trailer - plt.mt/AthangT...
    #Athang #अथांग #OfficialTrailer #TrailerOutNow #TrailerLaunch #25November #NewWebseries #StayTuned #म #PlanetMarathiOTT #PlanetMarathi #PlanetMarathiOriginals #WorldsFirstMarathiOTT

Комментарии • 22

  • @leokartikrajkumar9109
    @leokartikrajkumar9109 Год назад +21

    Raj is RAJ 💗💯💥
    Thanks Planet Marathi for this beautiful treat.

  • @harshdevlekar
    @harshdevlekar Год назад +19

    I respect raj thakare ❤️

  • @Theashishwritings
    @Theashishwritings Год назад +12

    Athang Sathi Respected Raj Sir yancha haat aahe tar Ha athang Sagar prekshakanchya premane bharnar.

  • @amolsanas89
    @amolsanas89 Год назад +12

    प्लॅनेट मराठी फक्त नावाला, हे उदात्तीकरण करतात ते हिंदीचे..... शेवटी मराठी कलाकार आपली हिंदी लाचारी दाखवतात.... ह्यांचे मराठीपण तेव्हाच जेव्हा नाटक, चित्रपट येतो तेव्हा ......

    • @santoshkanitkar4340
      @santoshkanitkar4340 Год назад +4

      तुम्ही भरतातच राहतात ना ? कारण महाराष्ट्र राज्य है भारतात येत आणि इतर राज्य है काही वैरी देश नाहीत ते सुधा भारताचा भाग आहेत

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 11 месяцев назад

    Respect for raj saheb thakre 💥❤

  • @rajshekharhosur8840
    @rajshekharhosur8840 Год назад +5

    Raj sir aahe tar Kai gabraicha, trailor is nice,waiting to watch this super movie,please release this movie belgaum.

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Год назад +1

    Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns Год назад +2

    It was an honest interview.......
    Just look at tejaswini, she wasn't prepared for this opportunity. She seemed to be very excited all the time....

  • @ganeshdhanawade9885
    @ganeshdhanawade9885 Год назад

    खुप छान शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी ही सिरीज आहे मी पूर्ण सिरीज बघितली उत्कृष्ट अभिनय खेळऊन ठेवणारी कथा त्या कालीन राहणीमान मला असं वाटतंय ही सिरीज नसून वास्तविक मी त्या जागी असायला हवा होतो please तुम्ही जर माझी ही कमेंट वाचत असाल तर याचा दुसरा सिजन नक्की काढा pleas ani जे कलाकार निवडले त्या पेक्षा दुसरे कोणीच सुंदर अभिनय करणारे मिळाले नसते पूर्वी मी मराठी पिक्चर ची आशाच सोडली होती पण ही सिरीज बघितली आणि आज पर्यंत ची मराठी मधील सर्वात टॉप 1 नंबर ला मी या सिरीज ला ठेवीन खूप छान pleas अश्याच प्रकारे पोवरानिक प्रकारातील सुंदर सुंदर सिरीज काढा माझ्या वैयक्तक मनात मी हिला टॉप 1 नंबर ला ठेवीन 🙏🙏🙏 आणि शेवटचा प्रश्न या वाड्याचे लोकेशन सांगा कोणीतरी मला भेट द्यायची होती

  • @shishirujawane2546
    @shishirujawane2546 Год назад +2

    Mi pn kattar Marathi aahe 💪

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 Год назад +1

    Athang MST movie ahe ❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद पण अथांग हा चित्रपट नाही ही एक वेब सीरिज आहे ❤️

  • @dipeshrw343
    @dipeshrw343 Год назад +2

    पहिल्यांदा एखाद्या मुलाखतीत राज ठाकरे conscious होताना पाहिलंय, सहजता जाणवली नाही 🤷

  • @KanishkaKaustubh
    @KanishkaKaustubh Год назад +1

    अमराठी व्यक्तीरेखेच्या हिंदी संवादावर #मराठी_प्रेक्षक आरडाओरड करतात, यावर आपण काय उत्तर द्याल? या पुष्कर श्रोत्री "कल्ला"कारांच्या प्रश्नावर #राजठाकरे यांनी दिलेलं उत्तर हे पुष्कर श्रोत्रींचेच कान टोचून गेले.
    #मराठीच
    प्रश्न 14:21 मिनिटावर...लिंक 👇🏻

  • @pa05
    @pa05 Год назад +2

    आपल्या प्रतिक्रिया कृपया मराठीत द्याव्या

  • @amossamudre8944
    @amossamudre8944 Год назад +9

    Sonaliee bendre chi copy keli aaj hine