शेवटी महेश ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला ही नाही कळाली, ती कळावी ही अपेक्षा.. आणि नाही कळावी ही इच्छा, कारण अपूरे प्रश्न ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडतात.. अंधाऱ्या रात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला उजेडाची आस लावणारी अशी गोष्ट.... आणि वाचन..................... .. असो...
फारच सुंदर अप्रतिम सादरीकरण.
खुप छान ताई...तुमच्या आवाजात भयकथा ऐकायला भारी वाटतात...excellent...keep it up❤👌👍👍
मी तुमची प्रत्येक कथा 2 ते 3 वेळा ऐकलेली आहे. तुमचे वाचन खुप छान आहे. राधेय कादंबरी ऐकण्याची खुप इच्छा आहे. कृपया करून तीही सिरीज सुरू करावी.
तुझे वाचन खुप छान असते . रोहित चे लिखाण तर खुप छान अशा सत्य कथा पण असतात . मी तुझ्या आई ,सासू च्या वयाची मला तुमचे कौतुक आहे .
Thank you so much 🙂🙏
Khup chhan 🎉🎉🎉
Thank you so much 🙏🙂
वाचन फार सुंदर आहे .
बापरे खुपच भीतीदायक वाटली .
मस्त जमली आहे गोष्ट .
खुप छान ❤❤❤❤
Very interesting story 💀
खूप खूप सुंदर सादरीकरण
Keep it up..good job..nice to hear good Marathi stories
Khupach Chan aahe Katha ...aani tumchi vachnyachi paddhat pan apratim aahe ...katha Iknyasthi khupach vat pahavi lagte ... pudhchya katha lavkarat lavkar takaya ...baala chi pan kalaji ghya
Thank you so much 🙂🙏
tumchi vachanyachi Paddat aani tumcha aavaach Mantramugdh karnaara aahe mi tumchya Va pu chya sarva katha Aiklya aahet ... kaam karata kartaa mi aaikto... hi bhyakatha dekhil mala khup aavadli ... tumhi tumch vachan Asach chalu theva ... tYASATHI TUMHALA SUBHECHHA
Thank you so much 🙂🙏
खुप सुंदर वाचन 👌
Thank you so much 🙂🙏
Very clear voice...and good study of story
Very nice
👻👻👻👻👻 दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much.. tumhala hi diwalichya shubhechha
@@SRROHI 🙏🏻
खूप खूप सुंदर सादरीकरण ❤
Thank you so much 🙂🙏
खुप सुंदर आहे, तुमचे सादरीकरण...❤
Thank you so much 🙂🙏
खुपच सुंदर
Superb...
Thank you so much 🙂🙏
👏👏
Amazing 🎉❤
Thank you so much 🙂🙏
भयंकर.... भयानक😮
Thank you so much 🙂🙏
Bapre 😱😱😱 it's so horrible
Thank you so much 🙂🙏
खूपच छान मां सरस्वती च जनू
Thank you so much 🙂🙏
सेकेंड कमेंट छान वाटत तुमचा आवाज ऐकुन
Mast ❤.... Nehmi pramaane Sundar... Happy Diwali 🎇🪔
Thank you so much 🙂🙏
काय डेंजर गोष्ट आहे मी कीती भिलो
Thank you so much 🙂🙏
याचा पुढला भाग असायला हवा
Thank you so much 🙂🙏
👌🌹❤👍👍❤🌹👌
Thank you so much
Background music आणि तुमचा सादरीकरण मधला उतार चढ़ाव तसच आवेग सर्व काही उत्तम रित्या हाताळले...
Thank you so much 🙂🙏
आवाज appealing आहे
शेवटी महेश ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला ही नाही कळाली, ती कळावी ही अपेक्षा.. आणि नाही कळावी ही इच्छा, कारण अपूरे प्रश्न ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडतात.. अंधाऱ्या रात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला उजेडाची आस लावणारी अशी गोष्ट.... आणि वाचन.....................
.. असो...
Thank you so much
कथा कुठल्या पुस्तकातील आहे कळावे
उत्तम सादरीकरण
कथा स्वलिखित आहे...
- रोहिदास धनराज सोमवंशी🙂🙏
Very horrible