Manoj Jarange Patil | अब्दुल सत्तार यांनी घेतली भेट, मनोज जरांगे काय म्हणाले? | tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 31

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад +19

    शेतकरी नेते मनोज दादा जरांगें पाटील, मराठा समाजाला मिळाला देव

  • @balukalkuta
    @balukalkuta Месяц назад +5

    # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏

  • @bapumore5533
    @bapumore5533 Месяц назад +4

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak Месяц назад +1

    पुढारलेल्या महाराष्ट्रात जाती पाती वर राजकारण करण हे नक्कीच राज्याला घातक आहे

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x Месяц назад +1

    एखादा व्यक्ती आपल्या जातीचा आणी पक्षाचा नाही म्हणून किती द्वेष करताय

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Месяц назад +4

    Ek maratha koti

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Месяц назад +1

    फक्त df वरच टिका. बाकी मविआ व महायुतीचे अनेक नेते आहेत. त्यांच्या वर सुध्दा बोला. याचा अर्थ विषिष्ट जातीच्या पुढारी तुम्हाला नको आहेत.

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 Месяц назад +1

    ओन्ली जरांगे पाटील

  • @vishnupawar6059
    @vishnupawar6059 Месяц назад +4

    कर्जमाफी करा शेतकऱ्यांची

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Месяц назад

    Manoj dada jarange patil ❤️🔥💯💪

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Месяц назад

    स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे २८८ उमेदवार उभे करून निवडून आणावेत म्हणजे कुणाकडे आरक्षण मागायला नको

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Месяц назад

    Only target फडवणीस आणि भाजपा अस कसं चालेल पाटील

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq Месяц назад

    हा नक्की मराठा लोकांसाठी नाहीतर स्वतः राजकारणात एन्ट्री करा साठी धडपडत आहे मला वाटतं केजरीवाल सारखा फायदा होईल

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Месяц назад

    तुतारी आंदोलक म्हणा

  • @VishnuDhanwade-m1j
    @VishnuDhanwade-m1j Месяц назад +1

    आता मीडिया वाले नियम सांगते मग हे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याला कोणते नियम लागू आहेत याचं काय करायचं

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 Месяц назад +4

    पाटील ❤️❤️❤️❤️❤️❤❤

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Месяц назад

    आरक्षणा मागील राजकारण!!

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Месяц назад

    शरद पवारांची सत्ता येई पर्यंत थांबणार नाही अस म्हणा... जातीचा फायदा घेऊन भावनीक करुन तूतारीच काम करणारा माणूस

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs Месяц назад +2

    Maharashtra govt keep attention on Marathvada

  • @parmeshwardongre5296
    @parmeshwardongre5296 Месяц назад +1

    दादा

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 Месяц назад +2

    आरक्षणाचे बाजूने कोण कोण आमदार आहेत त्यांनी हातवर करा. (आमदार कोणत्या ही पक्षांचे राहोत )
    आणि जरांगे दादांना तसी हमी द्यावी.

  • @dipakbhakare
    @dipakbhakare Месяц назад

    # मराठा

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Месяц назад

    Ek maratha koti maratha

  • @dnyaneshwarkadam8257
    @dnyaneshwarkadam8257 Месяц назад +2

    शरद पवार ला पाठिंबा देतोय

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s Месяц назад +3

      कोणत्या टायमाला काय बोलायचे हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला पाटील हे शेतकऱ्यांसाठी तळमळ करत आहे पण तुम्ही शरद पवार ला घेऊन बसलात त्याला काय घेणं देणं आहे सामान्य शेतकऱ्याचं शरद पवारला याची जाणीव केली पाहिजे भावांनो असे कमेंट करी जाऊ नका

    • @bapumore5533
      @bapumore5533 Месяц назад

      तुमच्या बुद्धीची कीव येते किती दिवस राजकारण अवघड आहे