Beed News | विधानसभेला तिकिटावर टांगती तलवार, पंकजांचा पराभव ४ भाजप नेत्यांना महागात पडणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #pankajamunde #beed #vidhansabhaelections2024
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. राज्यात लोकसभेच्या ४५ जागांचं टार्गेट ठेवलेल्या महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तिकडे महाविकास आघाडीनं मात्र ३० जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. भाजपच्या अनेक मातब्बर नेत्यांचा या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. यापैकी एक नाव होतं, पंकजा मुंडेंचं...बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे असा हा सामना रंगला. मतदारसंघातील एकंदर परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांचं पारडं वरचढ वाटत होतं. परंतु बजरंग सोनवणेंनी बाजी मारली. पंकजा मुंडेंचा पराभव झाला. पंकजा मुंडेंच्या या पराभवानंतर बीडमधील राजकीय समीकरणंच बदलून गेलीयेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ४ नेत्यांचं धाबं दणाणलंय. कोण आहेत ते नेते? पंकजा मुंडेच्या पराभवामुळं त्यांना नेमका काय फटका बसू शकतो हे आज आपण पाहणार आहोत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 125

  • @user-jj5mr2ek9n
    @user-jj5mr2ek9n 5 дней назад +51

    6पैकी 4बिगर मराठा आमदार होणार बिड मध्ये

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 4 дня назад +12

      आला.जातीवर.म्हणुनच.वंजारी.पडली.आणी.परळीत.पुन्हा.पडणार

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 4 дня назад

      ह्या माजामुळेच तुमच्या नेताना पराभव पहावे लागणार आहेत.

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 дня назад +8

      😂 6 paiki 6 kara pan bjp samplich

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 дня назад +2

      Ashti majalgaon madhe lead bhetli 😂😂 ti kay lead aahe ka?

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 4 дня назад

      @@balasahebbidwe3079 बिगर मराठा समाजातील आमदार, खासदार किला उभा राहिला कि जातीवादी आणि मराठा समाजातील उभा राहिला कि जातीवादी नाही. पवार साहेबांनी सत्तेवर असताना किती निधी दिला आकडा काढून बघ आणि मुडे परिवार सत्तेवर असताना चा आकडा बघ नंतर बोल. बिगर मराठा समाजातील लोकाचे मत चालते आणि बिगर मराठा समाजातील लोकांना मतदान द्यायचे नाही हेच मराठा समाजातील लोक करतात

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 5 дней назад +40

    पंकजा ताई गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री महिला पहिली ओबीसी समाज आमदार 288

  • @Common_man_abc
    @Common_man_abc 5 дней назад +52

    ओबीसी मतदारांनो ओबीसी उमेदवारांना मतदान करायची पद्धत सुरू करा, उमेदवार पडले तरी हरकत नाही पण पुढील काळात 10/15 वर्षांत ओबीसी leadership पुढे येईल.

  • @dipakshewale5420
    @dipakshewale5420 5 дней назад +28

    नक्कीच... BJP आणि अजित बीड मधून विधानसभा ला पक्ष कोल्हापूर सारखा गायब होणार

  • @RamprashadMukane
    @RamprashadMukane 4 дня назад +11

    एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र गद्दाराला माफी नाही

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 5 дней назад +20

    बीजेपी हटाव मोहीम

  • @ganeshandhale764
    @ganeshandhale764 5 дней назад +25

    ताईसाहेब एकनिष्ठ

  • @AVgamerz4457
    @AVgamerz4457 4 дня назад +8

    फक्त जरागे फॅक्टर 🎉🎉

  • @King48670
    @King48670 3 дня назад +3

    पाटील बोलले कि आम्ही चांगल्या चांगल्याला कोलतो 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 дня назад +15

    चार नेंत्याच भाजप ठरवणार.पण महाराष्ट्रातुन भाजप हद्दपार करायच की नाही हे मराठे ठरवणार.

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 4 дня назад +2

      कोणाला च ढ वून घेणार ते पण सांग ना bhiayya 😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 дня назад

      ​@@anilnagargoje196why you care ?

  • @user-jj5mr2ek9n
    @user-jj5mr2ek9n 5 дней назад +20

    आष्टी पाटोदा शिरुर, परळी माजलगाव मध्ये फक्त ओबीसी नेत्याला ओबीसी आणि मागासवर्गीय लोक मतदान करणार

    • @user-fx1ki5pz5l
      @user-fx1ki5pz5l 4 дня назад +1

      Marthaa carrad chalnaar fakth

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 4 дня назад

      @@user-fx1ki5pz5l आष्टी पाटोदा शिरूर मध्ये मराठा आमदार होणार नाही म्हणजे नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 дня назад

      Obc means wanjari ? Right .

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 4 дня назад +1

      @@hearttouchingbeats3901 मुर्खा ओबीसी मध्ये किती जाती आहेत ते माहीत नाही का❓

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 День назад

    लोकनेते मुंडे साहेब,, यांच्या सारखी प्लांनिंग करून.. प्रत्येक मतदारपर्यंत पोचत होते साहेब... आतातरी
    विधानसभा निहाय मतदारपर्यंत.. पोचून आशीर्वाद घेता येते... कोणाची जास्त कामे केली,, नेत्यांनी स्वतः ची गुत्तेदारी पाहिली की मतदार जोडले... मतपेटीत मतदान पडे पर्यंत.. संपर्क राबवणे गरजेचे आहे... नाहीतर... सोबत राहून ,, नेते घात करत आहेत.. हे बीड,, च्या एकाने दाखवून दिले आहे... ते हीं शिकलात.. तर ठीक...

  • @sangramtorne8945
    @sangramtorne8945 5 дней назад +29

    पुन्हा जरांगेच फॅक्टर चालणार

  • @ramraobikkad200
    @ramraobikkad200 4 дня назад +4

    ओबीसी फॅक्टर चालणार

  • @AmbadasDeshmukh-x5d
    @AmbadasDeshmukh-x5d 4 дня назад +9

    ताईच्या चिक्की घोटाळाच काय झाल
    हे महाराष्ट्र राज्य मधल्या जनतेला कळाल नाही याची माहीत द्यावी.
    कि घोटाळा लपवला🙏

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 4 дня назад

      अडीच वर्षे महभकास बिघडी ची सत्ता होती त्यावेळेस सरकार काय करीत होते ? चौकशी करायची ना .

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d 3 дня назад +1

      @@shivrajlanjwade1481
      मंग आता सांग महाआग लावी सरकार 😜

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 4 дня назад +8

    भाजप मुक्त महाराष्ट्र आणि बीड पण होणार आहे

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 4 дня назад +1

      @@user-ce9nz7ty9i बिगर मराठा समाजातील लोकांना मतदान करायचा हक्क नाही वाटत

    • @user-ce9nz7ty9i
      @user-ce9nz7ty9i 4 дня назад

      @@user-jj5mr2ek9n हाक आहे भावा

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 4 дня назад +5

    आम्ही 4जुन आहे तो पर्यंत विसरणार नाही. येथुन पुढे ताईसाहेब म्हणेल तसं......

    • @user-fx1ki5pz5l
      @user-fx1ki5pz5l 4 дня назад

      Marthaa carrad chalnaar fakth.. beedmadhi..barkaa

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 4 дня назад

      ​@@user-fx1ki5pz5l😂😂😂😂😂

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 День назад

    मुंडे.. महाजन.. यांची planning कशी होती.
    ते नीट अभ्यासा.

  • @Sam04-z6j
    @Sam04-z6j 4 дня назад +6

    ओबीसी पॅटर्न चालेल

  • @dipak837
    @dipak837 4 дня назад +5

    संदीप क्षीरसागर बीड मध्ये पडणार आहे, ज्योती ताई मेटे किंवा योगेश क्षीरसागर यापैकी 1 आमदार होतील.

  • @user-bz1qd3wr9p
    @user-bz1qd3wr9p 4 дня назад +5

    OBC ओबीसी ओबीसी नाच मदन करावो

  • @pralhadwartale9136
    @pralhadwartale9136 4 дня назад +1

    काहीच फरक पडणार नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 дня назад +1

    आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे

  • @balasahebraut-xt7jt
    @balasahebraut-xt7jt 4 дня назад +3

    ओबीसी आमदार होणार

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 4 дня назад +3

    ओबीसी बांधवांनी ओबीसी उमेदवारालाच मतदान करावे व आपली पावर ताकत दाखवून द्यावी.आपला उमेदवार पडला तरी चालेल.

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 5 часов назад

    बीड जिल्ह्यातून भाजप हद्दपार होणार

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 4 дня назад +10

    आष्टी मध्ये obc विचार करून मतदान करा आता वेळ आहे आपली

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 4 дня назад

      हो का

    • @Common_man_abc
      @Common_man_abc 4 дня назад +2

      @@GarjeanilGarjeanil correct, त्यांची लोकं ऐकत नाहीत, असे सांगत होते आता ओबीसीनो तुम्ही पण ताई/भाऊ कुणाचं ऐकु नका, आता विकास होण्यापेक्षा सामाजिक अस्तित्व महत्त्वाचे आहे त्यानी दाखवले, आपणही तेच करू.

    • @user-fx1ki5pz5l
      @user-fx1ki5pz5l 4 дня назад

      Marthaa carrad chalnaar fakth

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 4 дня назад

      @@user-fx1ki5pz5l hmmm

  • @sujalpawar6558
    @sujalpawar6558 5 дней назад +1

    J.patil only

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 дня назад +2

    ओन्ली भाजप आणि ओबीसी

  • @KhedkarDnyandeo
    @KhedkarDnyandeo 4 дня назад +2

    Onay D.M.❤❤❤

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 4 дня назад +1

    आष्टी मधून खरे लिड कोणी दिले

    • @ramajabe6471
      @ramajabe6471 4 дня назад +1

      आमदार बाळासाहेब काका आजबे

    • @ajazshaikh3595
      @ajazshaikh3595 4 дня назад +1

      भीमराव धोंडे

  • @balasahebraut-xt7jt
    @balasahebraut-xt7jt 4 дня назад +2

    आष्टीचे लिड कुणी दिले ते फक्त ओबीसीनी दिलें

  • @kalpeshvakharemusic1370
    @kalpeshvakharemusic1370 4 дня назад +2

    Only obc

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 4 дня назад +3

    भाजपला 100% फटका बसेल❤

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 4 дня назад +2

    तुतारी वाजनार

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 5 дней назад +2

    Tutari💯 6 amdar✌️✌️

  • @kailashmandve3260
    @kailashmandve3260 4 дня назад +1

    पडला त पडला सगळे भाजप चे च आहेत

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 4 дня назад

    राब राब राबणाऱ्या 4 शिलेदार हे वाक्य चुक आहे .

  • @angadmore926
    @angadmore926 4 дня назад

    2009अगोदर बीड जिल्हा 7विधानसभा मतदान संघ होते. नंतर कमी होऊन 6झाले 1कमी झाला
    राज्यात ग्रामीण भागात कमी केले शहर भागात वाढवून ग्रामीण आमदार कमी करणे हे चुकीचं झालं.. जाणून बुजून ग्रामीण भाग महत्व कमी केले..

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 дня назад +1

    पंकजाचा विजय झाला असतातरी या नेत्याना महागात पडला तसता ! मराठे याना आजही सोडणार नाही !

  • @SnehalPalve-lf6bn
    @SnehalPalve-lf6bn 5 дней назад +7

    Fakt pankaja tai ...❤ Tyanchya sathi amcha jiv hajir ahe kevhha pn

    • @Naturelove1331
      @Naturelove1331 5 дней назад +6

      बरं जेवण करून झोपा 😂😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 5 дней назад +2

      त्यांची मूल अमेरिकेत आहेत...
      कोणत्याही आधुनिक राजकीय नेत्याला देव मनु नका...

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 5 дней назад +5

      पराभव कसा वाटला पंकजा चा मग 😂

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k 5 дней назад +4

      मग तुम्ही जिवंत कसे आहे

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 5 дней назад

      ओबीसी आरक्षण कस वाटलं😅​@@akshayshinde406

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 5 дней назад +9

    चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 5 дней назад +1

      तुझ्या आईच्या उरावर बसावा लागेल

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 5 дней назад +3

    Jarange Patil

  • @Garkal7357
    @Garkal7357 5 дней назад +1

    Gevrai cha MLA kahi ch kamacha nahi

  • @vijaydoifode1794
    @vijaydoifode1794 День назад

    Dm pm

  • @angadmore926
    @angadmore926 4 дня назад

    तुमचा सर्वे घरी बसून. केला.. तुम्हला बीड जिल्हा माहिती फार कमी.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 дней назад +1

    Indian ❤️ 🙏 💯 👍

  • @uttreshwarnaikwade8904
    @uttreshwarnaikwade8904 15 часов назад

    Bjp 00000000000

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 4 дня назад

    Only jarage patil🎉🎉🎉🎉🎉

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 дня назад +2

    5 मराठा आणी 1 संदीप क्षिरसागर हे दोणार आमदार !

  • @anilmunde01
    @anilmunde01 4 дня назад +1

    मागिल सहा महीन्या पासुन सांगतो ज्ञानराधा व साईराम मल्टिस्टेट ची ठेवी ठेविदारांची भाजपच्या मिळवुन द्या ठेवीदाराकडुन होत आहे पण यात काही हालचाली होत नसल्यामुळे वरील परिस्थिती येणार आहे

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 4 дня назад +1

    Dhas sahebanchya lokanni pankaja tai la matadan kelele nahi
    Dhasanche lok jarange patil la manatahi nahit te kewal dhas lach mantat pan tyanni manatun kam kele le nahi tasech ajbencha prabhav pharach kami distoy tari OBC candid vijay hoil 💯
    Bajrang bappache 2 sakhar karkhane chalu aahet ha tyacha + point aahe
    Yancha ekach aahe to band aahe _ point aahe he pan ek parabhawache karan aahe.

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 5 дней назад +1

    भाजपा हाटाव महाराष्ट्र बचाव

  • @rwmeshwarandhale2496
    @rwmeshwarandhale2496 4 дня назад

    ताई साहेब

  • @BaluBavane
    @BaluBavane 5 дней назад +3

    आष्टीत धस आण्णा विजयी होणार

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 5 дней назад +3

      घंटा

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 4 дня назад

      😂

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 4 дня назад

      @@BaluBavane बिगर मराठा समाजातील लोक मतदान नाही करणार

  • @sujalpawar6558
    @sujalpawar6558 5 дней назад +2

    Martha virodi kuni hi aso tyanche asech hoel

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 4 дня назад +1

    Beed madhe munde gharapekshy khisirisagar,solnkhe,pandit. He khup mothe v khandani ahet. So kahi hi farak padnar nahi.

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 4 дня назад +1

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 5 дней назад

    Paralit bogas matdan zale boltat ncp s che char mla yenar nivdun

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 4 дня назад

    😂😂😂😂😂😂