Aaibabana Manvshil Ka...? | Marathi Official Song | Saptrangi Production |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Aaibabana manvashil ka| Vrushabh Dhadve | Ritika Kedari | Bramhananda patankar | Prasad patankar | Piyush Mali |
    SAPTRANGI PRODUCTION PRESENTS...
    सप्तरंगी प्रोडक्शन घेऊन येत आहे एक आगळी वेगळी खऱ्या आयुष्याची प्रेम काहणी जी फक्त स्वप्नातल्या दूनियेसारखी घडून गेली. हे पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला सोडून गेलेल्या खऱ्या प्रेमाची आठवण येईल. थोडी रुसवी तर थोडी हसवी अशी एक प्रेमाअलीकडुन स्वप्नांच्या पलीकडची LOVESTORY. माझ्या आईबाबांना मनवशील का?* जे तुम्हाला नक्कीच सोडून गेलेल्या खऱ्या प्रेमाची आठवण देईल.
    SONG CREDITS :
    SONG : Aaibabana Manavashil ka ...?
    SINGERS : Bramhananda Patankar & Prasad Patankar
    LYRICS : Bramhananda Patankar
    COMPOSITION : Bramhananda patankar
    MUSIC : Mellifluous Sound Studio
    RECORDING STUDIO : Mellifluous Sound Studio
    RECORDIST : Amol
    MIXED & MASTERED : Mellifluous Sound Studio
    CHORUS : Sushant Govilkar
    VIDEO CREDITS :-
    PRODUCER : Akshay Golambade
    DIRECTOR : Piyush Mali
    STARRING : Vrushabh Dhadve & Ritika Kedari
    CHILD ARTIST : Vartika Bhaskar
    DOP & EDITOR : Bharat Malap
    CONCEPT : Sushant Govilkar & Piyush Mali
    STORY WRITTING : Bramhananda Patankar & Piyush Mali
    PROJECT HEAD : Kiran Vadaye & Piyush Mali
    MANAGEMENT HEAD : Vinit Tumbare & Kiran Vadaye
    MAKEUP & HAIR : Rajshree Kedari
    BTS : Prathamesh gaikwad & Sushant govilkar.
    SPECIAL THANKS : Sahil Dalavi
    Davesh Pokale
    Aelis. B. Koli. ( Mama )
    Ashok Patil
    LIKE , COMMENTS , SHARE & SUBSCRIBE ❤️🔥
    SONG LYRICS:
    सजणा माझं ऐकना माझा तुझ्यावरी पुरा भरवसा हाय.. (२)
    सोनू नको ,जानू नको, म्हणू नको मला बाबू
    तुच माझ्या दिलाचा एकच लाडाचा लगीन आपन करू -२
    सातजन्माचा हात आपण धरू
    तुझा माझा संसार होईल सुरू
    सांग माझ्या सोबत येशील का??
    माझ्या आई बाबांना मनवशील का??llध्रु ll
    तुझ्या सोबत मी वाजत गाजत घरात आलीया सजणा...
    मला सापान पडलंय रातीला अन झोपही ही तुझ्याविना येईना..२
    सपनाच्या झर्यात जाऊया जोरात
    लगीन तू माझ्याशी करशील ना
    माझा सपान हे पूर्ण तू करशील का??
    आधी आई बाबांना मनवशील का??||१||
    हो हो हो.......
    थांब राणी थांब अशी घाई ही बरी नाय
    थोडा वेळ तू मला ही देशील का?
    तुझा सपान हाय लय मोठं राणी आधी मला तू समजुन घेशील का?
    नाही बंगला माझा नाही गाडी माझी कशी हौस तूझी आता पूर्वेन मी
    मोठ्या बापाची लाडाची लेक कोलीवड्याची
    भारी जोडी आपली बनवेन मी
    मला कायमची साथ तू देशील का ?? माझ्या आई बाबांना मनवशील का??||२||
    मला बंगला नको मला गाडी नको तुझ्या मनाची दौलत हवी मला
    मी तुझी राणी तू राजा बनून तुझ्या दीलाचा बंगला हवाय मला
    तू दिलदार हाय लय मायाळू हाय
    मी नजर कोणाची लागू देणार नाय
    अशी जोडी आपली मला करायची हाय
    मला मिरवत घराला नेशील का??
    माझी आई बाबांना मनवशील का??||३||

Комментарии • 360