इंद्रायणी - Indrayani Today Promo - Episode 35 - Colors Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2024
  • इंद्रायणी - Indrayani Today Promo - Episode 35 - Colors Marathi
    Visit our Website: atozmarathi.com/
    AtoZ Marathi - / atozmarathi
    Instagram: / atozmarathiofficial
    Facebook: / atozmarathi_official
    ---------------------------------------------------------------------
    Please Do Like | Share | Subscribe to AtoZ Marathi.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 9

  • @user-xi7jv2lp9z
    @user-xi7jv2lp9z 29 дней назад +7

    इंद्रायणी मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद इंद् खूप छान मुलगी आहे खुप खुप शुभेच्छा

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 29 дней назад +4

    लयं भारी 👌आशिचं बॅलन्स ठेवा मालिका. नाहीतर रोज मरे त्याला कोण रडे होईल.. 😄

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 27 дней назад

    खूप दिवसांनी छान मालिका बघायला मिळते आहे. सर्व कलाकारांनी खूप खूप छान काम केले आहे. लहान मुलांचा नटखट, खोडकरपणा जो सध्या अदृश्य झाला आहे. तो खूप छान दाखवला आहे. अजून मुलांचे खोडकर पण बौद्धिक बालपण दाखवावे. मालिका अशीच छान ठेवा. कृपया भरकटवू नका. चांगली मालिका दाखवत आहात त्या बद्दल पडद्यावरच्या तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांना मनापासुन खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद!

  • @dayanandrankhambe5973
    @dayanandrankhambe5973 28 дней назад +2

    आता इंद्रायणीची जमीन हडपण्यासाठी कारस्थाने व तिच्यावरचा अत्याचार कित्येक तुम्ही सहन करीत रहा

  • @kalpanasawant2319
    @kalpanasawant2319 28 дней назад +1

    Sagalya kalakarancha abhinay uttam. Kayam asach asude. Khup divsani changali serial pahayala milate ahe.

  • @rajeshgomase5588
    @rajeshgomase5588 28 дней назад

    Khup chhan aahe indu❤️❤️❤️❤️👍👍👍

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 29 дней назад +2

    😃😃😃

  • @user-io9qt3om9t
    @user-io9qt3om9t 3 дня назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anuradhajog6548
    @anuradhajog6548 27 дней назад

    सोनी चॅनल कडे सध्या दुपारी झालेल्या च मालिका परत दाखवतात
    का बरं
    आता सुरू असलेल्या मालीकांचे रीपीट एपीसोड दाखवा उगाच गळा ताणून खूप काही तरी केल्याच्या आवेशात बोलत असतात बघुन ही वैतागून जातो