आपला भाऊ रामभाऊ यांच्या पैठणी कार्यक्रमात घरात दारात खेळ 😂😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • #मायमिनिस्टर #खेळपैठणीचा #रामभाऊ #officalrambhau
    चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजचे स्टार कलाकार तसेच चित्रपट अभिनेते रामभाऊ जगताप प्रस्तुत महिला भगिनींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम माय मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा आपला भाऊ रामभाऊ
    कार्यक्रम बुकिंग साठी संपर्क :- 9689902711, 9284520824

Комментарии • 16

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 2 месяца назад +15

    🔥सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही, त्याचप्रमाणे उमेद विश्वास आणि कष्ट ज्याच्या जवळ आहे तो; कधीच 💪🏻अपयशी होवू शकत नाही. भाऊ तुमच्या कष्ट आज सार्त ठरले👍

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 Месяц назад +7

    चांडाळ रामू नाना

  • @snydtnt8305
    @snydtnt8305 2 месяца назад +7

    Ek number bhau karykram 🎉

  • @kuldip40
    @kuldip40 Месяц назад +3

    खूप छान आमचे लाडके रामू नाना

  • @BhausahebSapkal-ts4dt
    @BhausahebSapkal-ts4dt 2 месяца назад +1

    नमस्कार रामभाऊ साहेब 🙏🙏🙏💐💐💐छान उपक्रम आहे तुमचा 👍

  • @VijayBhosale-qz8vs
    @VijayBhosale-qz8vs 2 месяца назад +5

    खरच खूप छान

  • @nitinkadam847
    @nitinkadam847 2 месяца назад +1

    छान रामभाऊ . मस्त ❤❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🎉🎉 पण हा शो करत असताना आपल्या चांडाळ चौकडी कडे. दूर लक्ष होता कामा नये ही विनंती.

  • @santoshsarode7419
    @santoshsarode7419 2 месяца назад +1

    एकच वादा अजित दादा

  • @खान्देशफार्मर
    @खान्देशफार्मर 2 месяца назад

    खूप छान रामभाऊ काका 😅

  • @santoshmarkad8839
    @santoshmarkad8839 2 месяца назад

    एकच नंबर रामभाऊ

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 месяца назад

    एक नंबर रामभाऊ

  • @akasha.jjakate7730
    @akasha.jjakate7730 Месяц назад

    ❤❤ रामभाऊ ❤

  • @SushenDhavale
    @SushenDhavale Месяц назад

    एकच वाला शरद पवार साहेब दादा

  • @YP1991
    @YP1991 2 месяца назад

  • @shravanrathodvlog
    @shravanrathodvlog 2 месяца назад

    Ek dam bhari❤