फाशी देऊन लगेच प्रश्न संपवून जातो अशे नराधम कुठेही असु दे त्याचे दोन हात आणि एक पाय तोडून त्याच्या कुटुंबाला आणि त्या नराधमाला वेदना झाल्या पाहिजे हे नराधम गावोगावी शहरात मुंबई ठिकाणी कुठे असू दे त्यांना ही शिक्षा बरोबर आहे मरेपर्यंत तडफडून तडफडून रडत राहिला पाहिजे स्वता कडे बघून जाण येण बंद होईल या नराधमांन च ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
आज मुलांना मुली मिळत नाही अंदाजे 60 वर्षा पूर्वीच सांगितले उद्देश काय पारधी समाज अगोदरच उच्च विभुषित समाजा जवळ भिरकु देत नाही त्यांना कुठे न्याय मिळेल.
. साक्षीदाराला सरकार पैसे देत नाही. परंतु साक्षीदाराला. गुन्हेगार. एक दोन लाख रुपये देऊन. खरीद करत असतो. त्यामुळे गुन्हेगाराला सजा होत नाही. म्हणून असे किती जण सुटलेले आहेत. जय किसान जय संविधान. संविधानातील कलमे चा विचार करीत नाही. म्हणून गुन्हेगार सुटत असतो

फार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पण डोकं सुन्न आहे. आभारी आहे 🎉
ट
ऐकुन मनास खुप वाईट वाटले.आणी मन सुन्न झाले.
ही जूनी घटना आहे तरी तुम्ही गाव तालुका व संबंधीतांची नावे सांगायला हवी होती . ही लोकशाहीची शोकांतिका आहे .
गाव,मानवत जिल्हा परभणी,,
जयसांईराम .अशा आरोपींना फाशीच व्हायला हवा .
Kuhp, chan, माहिती दिली, मित्रा मलापन या खुना ci, बातमी वच् ली आह, aakli, आहे
पैसा फेकला कि अन्याय करणार सुटतो न्याय कुठे राहीला आहे पैसा आसला कि सगळ
मानवत खून प्रकरण...परभणी जिल्ह्यातील असेल..असे ऐकले होते..नीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.. 🚩
आगदि सत्य आहे
खैरलांजी वर सुद्धा एक विडीओ बनवा सर 🙏
बरोबर बोल ताय
सरकार आणि अधिकारी हापते वसूली करण्यात गुंतले आहे
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
🙏🙏🙏
भावा मग त्या बारहाते /अन रूखुमिनी चं पुढ काय झाले त्यांना शिक्षा झाली कि नाही ते कळलं तर अजून बरं वाटेल
बारहाते 2011 ला वयाच्या 92 व्या वर्षी म्हातारा होवून वारला... पैशाच्या जोरावर त्याला फाशी झाली नाही...
Aaj kal polis pan tyancha bajune aahet❤❤❤❤❤
आपण या कोणत्या जगात जन्माला आलोय आणि काय पाप केले होते असं कधी-कधी वाटतं.
आशा नराधमाचा चौरंग बनवला पाहिजे
छान आहे
70 च्या दशकाली घटना आजही आमच्या गावाला 100 कि मी दुर गेल कि जोड नावान ओळखात सेलु मानवत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे मी आमच्या काळात ऐकले आहे.
आंधळी न्याय व्यवस्था आहे.
मुस्लिम देशासारखी न्याय पद्धती असली पाहिजे भारतात
ही, घटना, बाहातरची, नाहि, दोनचार, साल, आगोदरची, आहेकारण, मीतया, वेळेला, पररभणीत, सीकत, होतो,
नाही 72 सालची आहे,,, तुम्ही म्हणता ती दुसरी घटना असेल 👍
ही घटना कुठे घडली आहे ते सांगा.
मानवत जिल्हा परभणी
चऐदजज्🎉
आज मुलांना मुली मिळत नाही अंदाजे 60 वर्षा पूर्वीच सांगितले उद्देश काय पारधी समाज अगोदरच उच्च विभुषित समाजा जवळ भिरकु देत नाही त्यांना कुठे न्याय मिळेल.
बरोबर आहे 🙏 आजही काही समाज शिक्षण,निवारा सारख्या मुलभूत गरजा त्यांना मिळत नाहीत..
देव देवकाय कराराहताबे जगात देव नाही नाही
देव आहे 🙏
मानवत खुश खटला नावाचे पुस्तक असुन त्यामध्ये हेसवीस्तर देखील आहे व्हिडीओ बरोबरआहे हे पुस्तक वाचा
Good explain. Sir
Thanks 🙏👍
मोठी माणस सगळ करून आव आणतात साजुक पणाचा
. साक्षीदाराला सरकार पैसे देत नाही. परंतु साक्षीदाराला. गुन्हेगार. एक दोन लाख रुपये देऊन. खरीद करत असतो. त्यामुळे गुन्हेगाराला सजा होत नाही. म्हणून असे किती जण सुटलेले आहेत. जय किसान जय संविधान. संविधानातील कलमे चा विचार करीत नाही. म्हणून गुन्हेगार सुटत असतो
Om shanti bhaiji satyug pavitra yug shree krushna Laxmi Narayan yancha divine rajya treta yug dwaper yug kaliyug. Antim yug kaliyug sample sangam yug bhi sample vikaroka pach vikar ati prabha aahe duniya khatma zali nai duniya samor ubhi aahe nirakar shiv bhagwan brahma ke sharir ka aadhar gheun aatma ka gyan suna rahe hai. Bhagwan se varsa lo devi devta ka rajya yet aahe
मानवत खुन खटला खुप जुना आहे.
सत मेवात जयते
सत्यमेव जयते 🚩
पुढे या आरोपींना काय केले
सांगितले आहे व्हिडिओ मध्ये...
अशी पुनरावर्ती होणार नाही याची दक्षता प्रत्येकान घ्याव
🙏
शरदराव चनावघेतलपणनंतरकाहीचउल्लेकनाही
पवार साहेब गृहमंत्री होते त्यावेळी उल्लेख केला आहे
आपली न्याय वेवस्थाच देशाची भ्रष्ट आहे
न्यायव्यवस्था चांगली आहे पण राबवणारे भाडखाऊ आहेत 🙏
त्या काळी..पवार साहेब च घ्रह्मंत्री होते.. 🚩
Andha nyay wyawastha aahe. Garibanna va pramanikana nyay nahi nikal milato
.
पोलिस कांहीं करत आहे का
राजकारणात राजकारणी मूळ आरोपी निदोॅस सुटतात राजकारणी
खरं आहे
Andh Shraddha che Bali. Jan Jagriti avashak ahe.
We want justice
पोलीस यंत्रणा का काही करत नाही.
😮😥😡✅👍👌🙏
🙏🙋♂️
यगोषटिचा सोदलावुन आषयामानसाला फशिदया
HI PARBHANI. JILHYAT .GHADLELI GHATANA AHE .PARBHANI JILHYAT MANAVAT YA GAVAT HI GHATANA GHADLELI AHE .HA KHATLA MANAVAT KHOON SATRA KHATALA YA NAVANE TYA KALAT FAR GAJALA HOTA .HI. GHATANA 50 /55 VARSHAPURVICHI ASAVI .
हो ✅
😊😊
कोणत्या जील्हातील ही कहाणी आहे
परभणी
परभणी
Vakalat Bande. Kara. '::Police. Yantrana. Sudara""😂😂😂😂😂
संस्कृती बिघडवली
HA BHAYANKAR SAITANI, DUSHT PRKAR AAHE!
PIMPALAJAWAL GHAN, HATTYA, MAAUS CHALAT NAHI!
TYALA VISHISHT VELI SPARSH KARU NAYE!
PIMPAL BRAMHAN, SHREE VISHNU,
OMKAR AAHE!
MUNJA PANYACHE RAXSHAN KARATO!
KRUR ASEL TER MAHIT NAHI!
MUNJA NADUN CHANGALA KUWAR
ASEL TER TOH UTTAM ASTO!
GHAR, PAANI, SAMATTI , DEVDHARM SURAXSHIT THEWATO!
PIMPALALA NARAL, TEEL, NIRMAL PAANI, PUJAWIDHI, SHUCHIRBHOOTPANA HAWA!
YASATHI UCCH WARTAN AANI SWACCH BRAMHHAN AANI NIRMAL SHAKAHARI YANCHYKADE
PIMPAL ASANE SUYOGGY!
पोलिस गप कसे बसले
गृहमंत्र्यांनी मेहरबानी केली नसेल कशावरून?
Sharuddin
Nav.pan.changale.aahe.sir..he...kai.aahe
Far juni ghatana ahe
Kiti krurpana ha.
Agdi brober ahe, bhai dam kari kam kaida vikat gheta yete.
नक्कीच..
डोळ्यात अंजन घालणारा खास व्हिडिओ बनवलात, समाजातील वाईट राक्षिस प्रवृती सारख्या वेक्ती ठेसून काढण्या साठी खास माहिती
धन्यवाद 🙏