Indian Air Force Air Show Soars Over Marine Lines, Mumbai!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Indian Air Force Air Show Soars Over Marine Lines, Mumbai!
    .
    Vlog 44 - आज आपण मुंबई मधे आयोजित करण्यात आलेला भारतीय वायुसेना चा एअर शो बघितला.
    त्यात हेलिकॉप्टर स्टंट आणि Aerobatic Show होते. 20 वर्षांनंतर हा शो मुंबई मधे मरीन लाइन्स ला आयोजित केला होता. 1 तासाचा show होता पण त्याची Vibes आणि Energy अजुन पर्यंत Feel होतेय. माझ्या आयुष्यातील हा एक सर्वोत्कृष्ट एरियल एरोबॅटिक्स शो होता. ज्यांनी पण हा शो बघितला त्यान्ना भारतीय वायुसेना ची आश्चर्यचकित कलाकृती नक्कीच आवडली असेल. पुढच्या वेळी जेव्हाही हा Show ठेवण्यात येईल तेव्हा तुम्ही नक्की बघायला जा. अशा उत्कृष्ठ आणि आश्चर्यकारक शो साठी भारतीय वायुसेनेचे खूप खूप आभार.❤️
    .
    #iaf #suryakiranairshow #airshow #indianairforce #marinelinesmumbai #helicopter #aerialshow #airstunts #airforce #airshowphotography #airplane #vlog44 #jaihind #india #pareshmalkar
    .
    Please Do Follow Below On Personal Handles -
    Instagram - / parya_malkar
    .
    Facebook - www.facebook.c...
    .
    Please Do Follow Below On Paresh Malkar Channel (Profesional Handles) -
    Instagram - www.instagram....
    .
    Facebook- www.facebook.c...
    .
    Please बघा , तुम्हाला हा Vlog नक्किच आवडेल!😍
    Share And Subscribe करा To Support!🙏
    धन्यवाद ! ❤️

Комментарии • 6