हाटिव दाळ वांग |वांग्याची देठं चोखण्यासाठी ठेऊन आजीने असा एक 'पदार्थ टाकला त्याने खमंग लागतं कालवण!
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- हाटिव दाळ वांग |वांग्याची देठं चोखण्यासाठी ठेऊन आजीने असा एक 'पदार्थ टाकला त्याने खमंग लागतं कालवण!खाल्यानंतर चव विसरणार नाही
#हाटिववांग
#दाळवांग
#वांग्याचंकालवण
#brinjal
#brinjalcurry
#brinjalrecipe
#brinjalmasalarecipe
आजोबा आजी तुम्हाला एकदम पौष्टिक जेवण देतात म्हणून तुम्ही तंदुरूस्त आहात या वयातही शेती काम करता खुप छान भाजी मस्त खा तंदुरूस्त राहा.
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
अजिमाय खूपच चविष्ट बनवले डाळ वांग आणि तुमच्या शेतातले वातावरण अतिशय सुंदर सर्व जुन्या वस्तू जाते खलबट्टा भारी आहे
धन्यवाद😊
@@KashiaajichiRecipewe
आजी डाळवांगं खुप खमंग बनलेले दिसत आहे . जाते , उखळ , चुल सगळ खुप भारी वाटलं .
धन्यवाद😊
आजी एकच नंबर सगळ्या वस्तू ओरिजनल तुरी भरडून काय चविष्ट आसेल लय भारी
धन्यवाद😊
Congratulations agge and ajoba i admire your confidence dal wanga bringle recipe is nice looking very delicious testy ear and like all india ingredients are good testy menu thanks
Thank u💖😊
एकदम भारी डाळ वांग आणि गावच्या पारंपरिक जतन केलेले जाते, उखळ, चुलीवरचा जेवण बघुनच पोट भरले..
धन्यवाद😊
आजी बाई किती सुंदर करतात बोलतात तुम्ही आम्ही पण करतो डाळ वांग फार छान लागते ओके बाय आजी आजोबा आणि तुमचं शेती मळा लय भारी ओके बाय 👌👌😘😊❤️❤️
धन्यवादतुमचं असचं प्रेम राहु द्या!
खरंच स्वयंपाक गावरान तडका
आजी मस्त बनल
अजी तुमचा खूपच छान स्वयंपाक झालेला आहे आणि ओरिजनल शेती वगैरे शेजारी छान
धन्यवाद😊
नशीबवान आहात निसर्गाच्या सानिध्यात चुली वरचा स्वयंपाक . खात आहात खूपच छान .🙏🙏💐💐🌹🌹♥️♥️
धन्यवाद😊
खूप छान। आजी आजोबा आजींनी भाकरी व डाळ वांग मस्त केले
धन्यवाद😊
खुप छान आहे खुप सुंदर आहे
धन्यवाद😊
खुप सुगरण आहे आजीबाई 👌👌
धन्यवाद😊
लय भारी डाळ वांग
धन्यवाद😊
Khupch cahn dal vag👌👌
धन्यवाद😊
Mazya aajichi athvan aali mazi avdt kalvn aahe ❤
धन्यवाद😊
आजी बाबा आम्हाला डाळ वांग खुप आवडतय
धन्यवाद😊
Very nice recipe 👌 thank you for sharing ❤
धन्यवाद😊
Lay bhari ch baba Ani Ajji
धन्यवाद😊
काशी मावशी मला तुला बघुन माझ्या मावशीची आठवण येते तू खूप छान बनवलं वांग
धन्यवाद😊
Lai bhari aaji. Vatavrn khup mast aahe. Aamala aavdle.
धन्यवाद😊
Aaji dalwanga chhan resipi video khup chhan mast laybhari aahe 👍🙏🥰🥳👍
धन्यवाद😊
Aaji che dal vang yakadam mast ❤
धन्यवाद😊
छान दाळवांग
धन्यवाद😊
Khup khup chaan ❤ 👍😋
धन्यवाद😊
Mastch bga aaji recipe
धन्यवाद😊
मस्त झणझणीत कालवण झाले...हाटिव डाळ वांग........एकदा वांग बटाटा बोंबील चं कालवण करुन दाखवा
धन्यवाद😊
आजीच्या गळ्यात तुळशी माळ आहे!🙏🏻
1no 👌 🌹
धन्यवाद😊
Konat gave tumache aaji. Aaji tumahala khup khup dandwat.
धन्यवाद😊
खूप छान
धन्यवाद😊
Mastch!
धन्यवाद😊
मस्त
धन्यवाद😊
Mi pan turdal ghalun ashich amti karte, deth khup chan lagtat.
धन्यवाद😊
Vare. Good
धन्यवाद😊
Very Nice Recipe Aahe Aaji
धन्यवाद😊
mast agadi
धन्यवाद😊
👌👌👌👌
धन्यवाद😊
Mast❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद😊
Aajobana pan 1 angti kara
ठीक आहे!😊
खूप चभारी
धन्यवाद😊
👌👌
धन्यवाद😊
आजी तूमची दानवांनी बघून मला माझ्या आईची आठवण झाली पण काय करू माझी आई या दूनीयात नाही
😭😭😭
🙏🏻😊
😊😊
धन्यवाद😊
😂👌👌👌👍👍
🙏🏻😊
आजी तमचे गांवचे नांव काय आहे
करमाळा-सोलापुर
👌👌
धन्यवाद😊
👌👌👌👌👌
धन्यवाद😊