पावज्या शिकारी चालना | pavajya shikari chalana |साबर ना दांड यान मोडना
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- 🙏नमस्कार माझ्या रसिक मायबापांनो🙏
तुमच्या मागणी आग्रहास्तव घेउण आलोय,
आपल्या बागलाण आणि खानदेशातील प्रसिद्ध ग्रमिण लोकदैवत,पावजी देव(पावज्या नाईक)च सुंदरसं पारंपरिक अहिराणी गित.
🌹पावज्या शाकारी चालना
🌹निर्माता/गायक -प्रशांत निकम (गरीब परशा)
🌹कोरस___भिका निकम,गोविंदा निकम
🌹गित _पारंपरिक, गितरचणा सहकार्य--रुषी जाधव(देवळा)
🌹रेकाॅर्डिंग/रिधम --आसावरी रेकाॅर्डिंग स्टुडिओ मालेगाव
🌹विडीओ__विकी गांगुर्डे
🌹एडिटिंग ___y d digital
🌹कोरीओग्राफर__दिनेश जाधव
🌹कलाकार__
🌹पावजी दादा_समाधान जाधव
सहकलाकार
🌹 बबलू निकम(खुंटेवाडीकर)भिका निकम,गोविंदा निकम,चंदू चंदन,पठाण शेवाळे,राहुल जाधव,प्रशांत निकम.(शिवबाराजे जागरण गोंधळ मंडळ विठेवाडी.
🌹प्रेरणा व आशिर्वाद__गुरुमाऊली मोठेभाउ आप्पाश्री व गुरूमाउली पप्पू दादा
🌹विषेश आभार- खास करून तुम्हा रसिकांचे,,, विकि बाबा आसावरी
🌹गाणे
🌹साबर ना दांड यान मोडणा रं पावज्या शिकारी चालना
साबर ना दांड यान मोडणा रं
पावज्या शिकारी चालना.
🌹येला नळाम खेकड दिसणी सं,,
तै मणा पावज्या एखला सं,,
आरं आंगळा वढी वढी दमणा रं पावज्या शिकारला चालना.
साबरना दांड याण मोडना रं पावज्या शिकारला चालना
🌹येला जंगल म ससा दिसणा स.
तै मणा पावज्या एखला सं,,
वाघुर्या लाई लाई दमणा रं पावज्या शिकारला चालना.
साबरना दांड याण मोडना रं पावज्या शिकारला चालना
🌹याला नदीम मासा दिसणा स.
तै मणा पावज्या एखला सं,,
आरं कंड्याळा लाई लाई दमणा रं पावज्या शिकारला चालना.
साबरना दांड याण मोडना रं पावज्या शिकारला चालना
🌹याला कपार म घोरपड दिसणी सं.
तै मणा पावज्या एखला सं,,
इना शेपटा वढी वढी दमणा रं पावज्या शिकारला चालना.
साबरना दांड याण मोडना रं पावज्या शिकारला चालना
🌹 विषेश सहकार्य
शिवबा राजे जागरण गोंधळ मंडळ विठेवाडी
भजनी मंडळ विठेवाडी, गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी,पंचक्रोशीतील समस्त नाथभक्त परीवार,माझे सगळे मेंढपाळ धनगर समाज बांधव,चंदू चंदन,निलेश निकम,एस के भगत,निलू शेवाळे,भिका आप्पा,पठाण शेवाळे,राहुल जाधव,डाक्टर पपु,समा भगत,हितेन शिवदे,विकी बाबा,आबा सोनवने,रमेश सोनवने,रवी पवार सटाणा,तुषार नामदेव निकम,अमोल निकम,धरमेश पवार, गुरुमाऊली पप्पू दादा, गोविंदा निकम, सिंगर बबन(शाखा)राहुल जाधव,आण्णा भगत,शुभम निकम,दूरगेश राउत,जगण पवार,बंडुभाउ पवार भउर, खर्डे,रोषण जाधव,सागर साबळे,हिटलर जाधव,सजन मामा,प्रियंका खंडारे,कल्यानी निकम,दहिवडचे समस्त जागरण मंडळ,मणु केदारे, समस्त नाथभक्त बिजोरे,एकलव्य मित्र मंडळ विठेवाडी,गणेश पवार,खामखेडा नाथभक्त मंडळ, सर्व माझे
मित्र,🙏🙏
🌹 टिप/
सदर गाणे पारंपरिक दैवतांची कथा सांगणारा आहिराणी जागरण गोंधळातिल गाणे प्रकार आहे,हे गित मि लोककलावंत असल्यामुळे गात आलोय .या प्रकारातल्या गाण्यांवर मि लोककलावंत असल्यामुळे माझा अधिकार बणतो,तर रसिक मायबापांनो जस भगवा पांघुरना बवा आणि ऊगत सुर्य लाल किरण ,आडवा हात केला,या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला, तसच या पण गाण्याला भरपुर शेअर करा व या गरीब कलावंताच्या पदरी यश घाला हि नम्र विनंती🙏😊 चैनलला सबस्क्राईब करा हि नम्र विनंती.
🌹मि एक साधारण लोककलावंत खंडोबाचा वाघ्या आहे, मोठ्या कष्टाने खर्चाने गाण बणवलय माझ्या पदरी यश घाला,आणी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा, जागरण गोंधळ कार्यक्रम करायचा असल्यास संपर्क करा🙏जय मल्हार 🙏
✍️खंडोबाचं लेकरू प्रशांत निकम(गरीब परशा)7776853895
🌹जागरण गोंधळ चे विडिओ बघण्यासाठी / @user-iw7sv7od3b
🌹मनी आंबाबाई लाडी👉 • मणी आंबाबाई लाडी |mani...
🌹आडवा हात केला👉 • देव जवळ बोलविला#adava_...
🌹उगत सुर्य लाल किरण👉 • उगत सुर्य लाल किरन uga...
🌹साती बहिणीसना येवा वना👉 • साती बहिणीसना येवा वान...
🌹भगवा पांघुरना बवा👉 • भगवा पांघुरना बवा#bhag...
🌹तुना डोकाना पाहिसण गजरा👉 • tuna dokana pahisan ga...
टिप,,,सदर गाणे पारंपरिक असले तरी यावर प्रथम हक्क आम्हा लोककलावंताचा आहे,,,या गाण्याची आडिओ क्लिप चोरुण दूसर्या
युट्युब चैनललाअपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
🙏धन्यवाद🙏
🙏जय मल्हार 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
#पावज्या_शिकारी_चालना
#pavajya_shikari chalana
#sabarna_dand_yan_modana
#साबरना_दांड_याणं_मोडना
#कलाप्रेमी_गरीब_परशा
#पावजी_दादाचे_गाणे
#पावजी_देव
#पावजी_नाईक
#पावजी_दादा
#परशावाघ्या
1 नंबर आहे गाणं ,जय हो गुरुमाऊली कोकणी विद्या सम्राट पावजी दादा .राम राम आदेश
एक नंबर खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
छान गायन वादन पशांत भया मल्हार मार्तंड आई तुळजाभवानी अशीच सतबुधि तुम्हाला दवो
💯 जय खान्देश 💯
एक नंबर काम संपुर्ण शिवबा राजे पार्टी 👌👌
परशु दादा तुमचे जेवढे गाणे यूट्यूब ला आहे तेवढे गाणे मला❤❤❤❤
खूप छान...खान्देशी कलेचा प्रसार..
दाखल मलिक बाबा चं ऐक छान गाणं बनवा दादा बाबा तुना डोंगर ले हीरवि काडी अनं डोंगर वर मनादावल बाबा नी माडी शे ना अंतापुर ले
खूप छान झालं कोमल महाराज साँग जय मल्हार 💛🚩
ऐक नंबर प्ररसराम भाऊ बबलु भाऊ चंदु दादा सगळे माझे भंडार भाऊ अभिनंदन सगळ्याणा जय मल्हार
जय मल्हार भाऊ, असेच आपल्या खान्देशी वह्या ,व गाणी अपलोड करा, आणि हेच पावजी दादा च गान पारंपरिक वाद्या वर केलं तर अजून खूप छान वाटेल
👌👌👌
एकच नंबर समाधान काका आणि परशु महाराज 🎉❤
मस्त एकदम छान
सुपर परशा भावु ❤❤❤😊
एक नंबर भाऊ
एक नंबर परसराम भाऊ
1नबर रूशी जाधव 🎉🎉🎉
सुंदर 👌🙏🏼
Sgle actors singers bhau keep it up
अप्रतिम
1 no 🤩🤩
अप्रतीम ❤सुपर ❤
मामा एक नंबर 👍😅🥰🥰
जय शिवमल्हार आदेश 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोमल दादा खूप मस्त आहे गाणं असेच व्हिडिओ बनवत राहा इस भगवान चरणी प्रार्थना जय जय
खूप छान आहे भाऊ 🚩आलाख निरंजन आदेश🕉️🙏🏻
माऊली एक नंबर❤❤❤❤
1nmbr bhau ❤❤❤
खूपच छान परशा भाहु
Nice
Khup chan
Nice song 👌👌👌👌❤
खूप छान
Mast jhal na bhau gann ❤❤❤❤
Mst re bhau
👍👍एक नंबर भाऊ काय गाना एक नंबर ❤❤❤,👌👌👌
लय भारी सॉन्ग समा भाऊची एक्टिंग जोरात&जय पावजी दादा आदेश भावी वाटचालीस शुभेच्छा🎉❤
Very nice 🌹🌹song
पावजी दादा हे गाव आमच्या तिसगांव च्या पावजी दादा मंदीरात गान म्हणून जा गान एकच नंबर आहे
लोगोनेर👌👌👌👌👌👌
एक नंबर
Supperrr bhau...🙏👍
Best bhava
एक नंबर मामा ❤ खुप मस्त गाण आहे
Super ❤
भाऊ तुम्ही आपल्या संस्कृतीला जपत आहेत खूप भारी आहे गाणं मन प्रसन्न होऊन गेले🎉🎉🎉
एकच नंबर भाऊ
Mast song
१no bhau
1no bhau 🎉
वा मस्त
जय मल्हार भाऊ 🙏🚩
खूपच सुंदर गीत 🎉🎉🎉
एकच नंबर
प्रशांत भाऊ 1नंबर
जय मल्हार
खूप छान वाटचाली साठी शुभेच्छा
Kadak
❤❤1नबर❤❤
❤❤❤❤❤❤
Kdkkk
Mast❤
👌👌
जय मल्हार ❤
👍👌👌👌👌
Khup chhan komal maharaj
Dhanyvad👍👍🤝🏻RAHUL
पावजी डोगरना राजा
नमो आदेश
मस्त
तु यवढा हुशार शास मग मस्त गाना काढनं एक नंबर भाऊ
जय मल्हार भाऊ
एक नबंर प्रंशात दादा रोशन मोहन
Nice song
खूप छान दादा
दादा गान ऐकच नंबर आहे नविन गाने टाकत जावा
खुप सुंदर जय आदिवासी जय पावजी दादा❤
Superb ❤
1 नंबर माऊली
खुप छान गान आहे दादा 👌 पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💯✨ जय श्री राम 🚩🙏
असेच गाणे खुप छान आहेत
गाण्याला भरपूर शेअर करा रे भो.🙏जय मल्हार🌹🙏
❤❤❤
खुप छान 🎉🎉🎉❤❤❤❤😊
एक नवीन गाणं आलंच पाहिजे खूप छान गायलं
दहयाने निवाने
पावाजी दादा चे मूळ टिकान असलेल्या तिसगाव तालुका देवळा या ठिकाणी पावजि दादा चे मूळ मंदिर आहे तरी आपण या ठिकाणचे निसर्गमय वातावरण पाहून या ठिकाणी शूटिंग करून पावजी दादा चे नवीन गान तयार करावे
👌👌👌👌👌
❤❤❤
Raju dada saundane yanch gan banva bhau
❤❤❤❤🕺🕺🕺
Nice song
👌👌👌
🥰🥰🥰👌👌👌👍
खुप छान भाऊ 🎉🎉
परश्या भाऊ तूमचे गावं कोनत आणी तूमचा मोबाईल नंबर टाका
❤
Kadakkkk osm hhhhh kay gannn aahe bhau nambr send kr
पाॅवरदेव न गाण बनाडा
राम राम मंडळी
गीतकार आणि गायक प्रशांत भाऊ विखे वाडेकर यांचे न्यू सॉंग आले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ❤❤❤
अजून गाणे बनवा पावजी दादा चे
🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺👌