उदगीर अहमदपूर दोन्ही जागा भाजपसाठी मागणार - दिलीप देशमुख मालक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला Subscribe करा.
    अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या -
    आम्हाला Follow करा -
    RUclips : @AajchiPolkhol
    रहा प्रत्येक बातमी सोबत अपडेट आजची पोलखोल
    #udgir News

Комментарии • 19

  • @Shri__37
    @Shri__37 18 дней назад +1

    उदगीर only संजयभाऊ बनसोडे साहेब✌🏻🔥💯

  • @Shri__37
    @Shri__37 18 дней назад +1

    उदगीर व जळकोट विधानसभा मदारसंघाचे भाग्यविधाते विकासपुरुष नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत✌🏻🔥💯

  • @Shri__37
    @Shri__37 18 дней назад +1

    दिलीपराव तुम्ही नीलंग्याच्या तुमच्या नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत आहात हे स्पष्ट दिसत आहेत. तुम्ही राष्ट्रवादिच्या विरोधात कितीही बोला तरीही येत्या विधानसभेच्या निवडणुकीत उदगीर मधून नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत✌🏻🔥💯

  • @Shri__37
    @Shri__37 18 дней назад +1

    माझ मत विकासाला माझ मत विकासपुरुष नामदार संजयभाऊ बनसोडे यांना...✌🏻🔥💯

  • @SachinKamble-ki9ep
    @SachinKamble-ki9ep 12 дней назад

    संजय बनसोडे साहेब उदगीर जळकोट मतदार संघातून मोठ्या मताने निवडून येतील.

  • @sudhakarrathod6314
    @sudhakarrathod6314 9 дней назад

    Only Obc

  • @sudhakarrathod6314
    @sudhakarrathod6314 9 дней назад

    Diliprao saheb tumhi Babasaheb patilana pathimba dilat mahnun vinayakrao Patil yanch parabhav zala.

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 Месяц назад +1

    निलंगयाच बोला

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 Месяц назад

    भाजपा ची उमेदवार होणे पराभव जवळ करणे..सद्यस्थितीत तरी.उद्या काही वेगळं घडलं तर यश.

  • @VishwambharGotmukle
    @VishwambharGotmukle 18 дней назад +1

    सुधाकर भालेराव हे 100 % विजयी हो नार

    • @Shri__37
      @Shri__37 18 дней назад +1

      सुधाकर भालेराव १०...वर्ष उदगीरचा आमदार होता काहिच काम त्यान केलेली नाहित चोर आहे तो सुधाकर भालेराव.😂😂

    • @Shri__37
      @Shri__37 18 дней назад +1

      Only संजयभाऊ बनसोडे साहेब✌🏻🔥💯

    • @Shri__37
      @Shri__37 18 дней назад +1

      सुधाकर भालेरावचे काम शून्य आहे आता विधानसभेच्या निवडणुकीत पडणार तो व नुस्त पडणारच नाहीतर डीपोझिट पण जप्त होणार त्याच😂😂

    • @pramodtapghale3265
      @pramodtapghale3265 2 дня назад

      ​@@Shri__37 mg tuja mantri santri kashala gelta mantralay mdi Bhalerao sahebana tickets deu nka mhun ..karan bansode sahebana mahit padnar ahe.......

    • @Shri__37
      @Shri__37 2 дня назад +1

      तूका तूझ्या डोळ्यान बघिटलास का भेटायला गेलेल? उगाच काही माहीतनसताना बोबलंत बसू न्ये😂😂

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 27 дней назад

    कधी कोणाच्या कामाला पडले 😅