BJP | shiv sena | sanjay raut | राऊतांना थांबवणार कोण? भाजपच्या 11 जणांनी उचलला विढा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • BJP | shiv sena | sanjay raut | राऊतांना थांबवणार कोण? भाजपच्या11 जणांनी उचलला विढा!
    #sanjayraut #pankajamunde #niteshrane #bjp #ashishshelar #uddhavthackeray
    राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या स्थापने पूर्वीपासूनच संजय राऊत हे भाजपच्या नेत्यांवर आरोप करत आहेत...अनेकदा त्यांनी शेलक्या शब्दांतही भाजपच्या नेत्यांवर टीका केलीये...त्यामुळे माध्यमांमधून दररोज सकाळी सत्ताधाऱ्यांवर विशेषत: भाजपच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठीच भाजपने ही टीम तयार केलीये. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय?
    VP\EPK92,
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии • 169

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 месяца назад +102

    संजय राऊत जिंदाबाद.

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 месяца назад +73

    शंभर जरी आणले तरी एकटे मान.संजय राऊत पुरेसे आहेत....
    जय महाराष्ट्र 🚩

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 месяца назад +87

    एक राऊत सौ दाऊद 🚩🔥

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 2 месяца назад +129

    100भाजप ,=एकच राऊत पुरेसा आहे.

    • @THEMODERNHINDU1
      @THEMODERNHINDU1 2 месяца назад

      @@rameshchavan2601 तोंड त घे मग त्याच

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 2 месяца назад +61

    संजय राऊत हे अस्सल शिव सैनिक आहेत....

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 2 месяца назад +67

    एक राऊत 100 दाऊत

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 месяца назад +63

    सौ भाजपा की एक शिवसेना के राऊत की ❤❤❤❤❤

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 месяца назад +32

    ग्रेट राऊत सब पे भारी 🔥🔥💪💪🐅🐅

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 месяца назад +39

    रावसाहेब निर्भीड पत्रकार आहे 🙏🚩जय महाराष्ट्र

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 2 месяца назад +33

    1अकेला( bjp)सबपे भारी

  • @gauravs728
    @gauravs728 2 месяца назад +65

    खरा वाघच राऊत

  • @maheshbirajdar9736
    @maheshbirajdar9736 2 месяца назад +51

    गल्ली ते दिल्ली परेंत किती पण येउदे फक्त संजय राऊत साहेब एकटे पुरून उरतील 🚩🚩🚩

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 2 месяца назад +21

    Sanjay raut 100%barobar ahet sanjay raut zindabad

  • @arti5444
    @arti5444 2 месяца назад +34

    संजय राऊत साहेब हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत,ते सगळ्यांना पुरून उतरतील,एका राऊतांसाठी भाजपाचे १०प्रवकते😂😂😂,संजय राऊत सत्य बोलतात ,१० थापडयांवर एक सत्य भारी पडेल,आता राऊत यांना सकाळचा भोंगा म्हणणारे फडणवीस ने सरकारी वकिलांना भोंगा बनवलं😂😂

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 2 месяца назад +82

    एकटा राऊत रोज सकाळी भाजपची फाडतो किती पण उत्तर द्या एकटा फाडतो असली बाळासाहेबांचा वाघ आहे मागे नाही हटणार

    • @rmore6994
      @rmore6994 2 месяца назад

      बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलून दिले होते

    • @bapumagar8669
      @bapumagar8669 2 месяца назад

      ​@@rmore6994तुझ्या बापाला का

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 месяца назад

      ​@@rmore6994पुरावा दाखव
      तुम्हाला खोटं बोलण्याची सवय आहे हे पूर्ण देशाला माहित आहे

    • @kartavyaofficial1000
      @kartavyaofficial1000 2 месяца назад +1

      @@rmore6994 किती बावळटपणा करतोस बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीत राऊत साहेब पाठीशी होते त्यामुळे बाळासाहेबांचा लाडकाआणि कट्टर शिवसैनिक म्हणून राऊत साहेब नावाजले गेलेत

    • @vijaymore9352
      @vijaymore9352 2 месяца назад

      संजय राऊताना भाजप कडे तोड नाही..त्यांनी खरी शिवसेना म्हणजेच उध्दव ठाकरे साहेबांची बाजू उत्तम लढली आहे..आणि लढतायेत..त्यामुळे १००=१ राऊत नसून..मोदी, शाहा यांचा अख्खा भाजप अंगावर घेऊन लढणारा लढवैया आहे..Ed..cbi..income tax ला घाबरुन शेपूट घालून कुई कुुंई करत मोदी शाहा समोर लोटांगण घालणारा मिंधे नाही..किंवा ७० हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुक्त होणारा अजित पवार नाही.. संजय राऊत शिवसेनेचा वाघ आहे वाघ...संजय राऊत यांना थांबवणे भाजप ला अशक्य आहे..संजय राऊत सरकार बददल्या शिवाय गप्प बसनाऱ्यातला माणूस नाही...आणि त्यासाठी सर्वच निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत..

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 месяца назад +8

    जनता जय इंडिया बरोबर

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 месяца назад +19

    राऊत वर काही फरक पडणार नाही उलट राऊत अजून मोठा होईल....

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 2 месяца назад +2

    ❤❤❤❤

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 месяца назад +31

    भाजपने जे अकरा जन नेमली आहेत ती डुकरं आहेत आणि संजय राऊत साहेब वाघ आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 месяца назад +20

    संजय राऊत ला कोणी रोखू शकत नाही

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 месяца назад +17

    b j p हटाव। राज्य बचाव

  • @appagaidhani530
    @appagaidhani530 2 месяца назад +10

    Jay maharashtra

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад +16

    एकटा राऊत भारी पडतो फडणीस बगल बच्चे आणि मिंधे बगल बच्चे आणि अजित बगल बच्चे ला

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 2 месяца назад +7

    ऱाऊत साहेब सच्चे भाजपच्या बुळग्यांना भारी
    आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz 2 месяца назад +15

    Sanjay Raut true speech

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 2 месяца назад +2

    Check. Head

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 месяца назад +5

    नाद करायचा नाय राऊत साहेब यांचा

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 2 месяца назад +14

    11 काय 111 जणांची फौज उभी केली तरी फरक पडणार नाही.

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 2 месяца назад +5

    शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत साहेब

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 месяца назад +17

    फक्त संजय राऊत साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 месяца назад +15

    सौ दाऊद एक राऊत

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र राऊत साहेब

  • @shankarwaghmode7486
    @shankarwaghmode7486 2 месяца назад +2

    उद्धव साहेब 🌹🌹🌹🌹🌹

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 2 месяца назад +2

    Super sanjay baba

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 2 месяца назад +9

    एकच राऊत सबपे भारी

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 2 месяца назад +2

    राऊत साहेब जिंदाबाद.... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mailsureshchavhan
    @mailsureshchavhan 2 месяца назад +8

    राऊंतांना जेल मध्ये टाकून ते ऐकले नाहीत.आत्ता वाघला शांत करायला 11 डुक्करांची फौंज बनवली
    काही फरक नाही पडत शेर अकेला ही भारी है

  • @PrakashShembetwad
    @PrakashShembetwad 2 месяца назад +12

    BJP ला एक संजu बस

  • @NarendraMahadik-m5z
    @NarendraMahadik-m5z 2 месяца назад +11

    Ek Number Tiger 🐅 Sanjay Raut🎉

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 месяца назад +7

    शिवसैनिक एकटा भारी पडणार

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +2

    संजय राऊत साहेब शिवसेनेचा वाघ ❤

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 2 месяца назад +10

    1 Raut sab pe bhari.

  • @nileshvengurlekar4717
    @nileshvengurlekar4717 2 месяца назад +7

    Tiger jinda hain fight sanjay

  • @sunilk_
    @sunilk_ 2 месяца назад +4

    Great Sanjay Raut 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshkawade8411
    @ganeshkawade8411 2 месяца назад +3

    वाघाला counter करायला मांजरांची फौज येतेय.
    झुकेगा नहीं साला...

  • @indaramindore1277
    @indaramindore1277 2 месяца назад +4

    राऊत बाकी सगळे आउट

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 2 месяца назад +2

    एक राऊत १०० दाऊद उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 2 месяца назад +2

    Only shiv sena UBT ⛳🔥

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 2 месяца назад +3

    खरा,वाघ,संजय,राऊत

  • @PatThakur-oy8mm
    @PatThakur-oy8mm 2 месяца назад +2

    भाजप व संघ आता अगतिक झालेत.
    अगतिक माणूस बरोबर चूक करतोच.

  • @dhanajibhosale503
    @dhanajibhosale503 2 месяца назад +1

    The Great Raout Sayb💪💪

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 2 месяца назад +2

    मागच्या 2 year पासून खरोखर.... सुषमा ताई आणी sanjay राऊत यांनी खिंड लडवली आहें.... त्या मुळेच ह्या सगळ्यांचे खासदार निवडून आले आहेत

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 2 месяца назад +3

    देशातील दोन च व्यक्ती बोलतात संजय राऊत आणि संजय सिंग

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 2 месяца назад +11

    😂😂 म्हणजे एक राऊत म्हणजे 100 मामा हे खरं ठरलं तर

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    100 टक्के आहे ते फक्त संजय राऊत हे भारी आहे ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय वाकडे करू शकत नाही ते भाजपचे नेते फक्त सत्तेसाठी लाचारी करतं आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @ravindrakoli309
    @ravindrakoli309 2 месяца назад +4

    🐅🚩

  • @SantoshSurshe-o8t
    @SantoshSurshe-o8t 2 месяца назад +3

    Sanjay raut shivasena tigar

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 2 месяца назад +2

    Rrauat saheb zindabad aata raj thakare pekash dhar aali aahe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShraddhaPuri-zd5oh
    @ShraddhaPuri-zd5oh 2 месяца назад +2

    राऊत साहेब जिंदाबाद

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 месяца назад +1

    रोखठोक राऊत, पुरा भाजप, एक राऊत.
    अब आये शहा, खान, टरबूज खरबूज राऊत को रोकने.

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 2 месяца назад +3

    Only Raut saheb

  • @AshokChavan-j5z
    @AshokChavan-j5z 2 месяца назад +5

    Ek rauit sab par bhari

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 2 месяца назад +2

    एकच वाघाची शिकार करायला ---किती पा ___---सोडतिल!!वाघ हा वाघच!! सत्य अटळ आहे!!!🐯🐯🐯🐯

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 2 месяца назад +6

    मा संजय राऊत साहेब हे एकटेच अक्ख्या भाजपला पुरून उरणारे महाराष्ट्राचे नेते आहेत।

  • @rupeshdongare4491
    @rupeshdongare4491 2 месяца назад +1

    Sanjay Raut ❤

  • @mohammedzakarialari5875
    @mohammedzakarialari5875 2 месяца назад +1

    Sanjay Raut honest shivsainik...

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад +2

    एक खर आहे की संजय राऊत हे सकाळी ज्या पत्रकार परिषद घेतात त्यामुळे भाजप मध्ये प्रचंड टेन्शन आहे.त्यासाठी त्यांनी नीतेश राणे याला दररोज पत्रकार परिषद घेऊन पाहिले पण त्यात भाजप अपयशी ठरले

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 2 месяца назад +3

    काय दिवस आलेत भाजपचे

  • @npatil3687
    @npatil3687 2 месяца назад +1

    संजय राऊत🚩🚩🚩

  • @shreerampatil6212
    @shreerampatil6212 2 месяца назад +1

    Agadi barobar ahe
    Super hits Hiro sanjay raut

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 2 месяца назад +5

    तुमी कीती ही भाजप वभाडोत्री उभे केले तरी तो शेर आहे तुमचा बा आहे हे लक्षत ठेवा मगच बोला नाही तर तुमची पंचायत होण्याची दाट शक्यता दिसते

  • @DnyaneshwarThelari-x4g
    @DnyaneshwarThelari-x4g 2 месяца назад +1

    एक राऊत सौ डाऊट

  • @krishnatshedge4389
    @krishnatshedge4389 2 месяца назад +2

    Great raut saheb ,sachya karyakarta

  • @alhatakshay24
    @alhatakshay24 2 месяца назад +1

    एकट्या संजय राऊत यांच्यासाठी किती मोठी फौज उभी करायला लागली याचा अर्थ भाजप किती दुबळा झाला आहे

  • @LalaPalekar
    @LalaPalekar 2 месяца назад +1

    आम्ही गुजरात (सुरत) लुटून धन दौलत महाराष्ट्रात आणनारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाया पडतोत,,,,
    अंधभक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र लुटून गुजरात ला घेऊन जाणारेंच्या पाया पडतात,,,,,
    फरक स्पष्ट आहे,,,,,,,,
    ,,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,

  • @Anil-j3o9y
    @Anil-j3o9y 2 месяца назад +2

    संजय राऊत हे BJP भिख घालत नाहीत मग कितीही प्रवक्ते अणा

  • @maheshghodekar9795
    @maheshghodekar9795 2 месяца назад +3

    बीजेपी चं खोटं वागणं बोलणं जर राऊत बोलले नाही तर जनतेला कळणार नाही त्यामुळे त्यांचं खरं बोलणं भाजपाला तर झोंबणारच ना?😂😂

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 2 месяца назад

    संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +3

    नित्या नेपाळी.

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 месяца назад +3

    SANJAY. RAUT. KHOOP. HUSHAR. PATRAKAR.

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 2 месяца назад +1

    संजय राऊत समोर हे 11जण पाणी कम आहेत

  • @anilpawar4406
    @anilpawar4406 2 месяца назад +1

    काही फरक पडणार नाही

  • @kishorkasalkar3817
    @kishorkasalkar3817 2 месяца назад +2

    संजय राऊत पुढे भाजपची हतबलता दिसुन येते

  • @rmore6994
    @rmore6994 2 месяца назад +7

    संजय राऊत चे महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे

    • @AratiShrigire34456
      @AratiShrigire34456 2 месяца назад +4

      योगदान भक्तांना कसं दिसणार , 24 चे 9 आले तरी भक्त जोमात।

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 2 месяца назад +1

      @@AratiShrigire34456
      जरी कोमात ,
      तरी जोरात .
      😜😜😜😜

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 2 месяца назад +1

    अकरा नव्हे एकशे अकरा आले तरी संजय राउत भारी पडत आहेत.
    प्रत्युतर द्यायला अक्कल व ज्ञानाची गरज असते.

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 2 месяца назад +2

    महाशक्तीची घाबरगुंडी

  • @ravithombare1088
    @ravithombare1088 2 месяца назад

    नक्कीच बाबासाहेबांचा वाघ आहेत आमचे संजय राऊत

  • @prakashbhud7554
    @prakashbhud7554 2 месяца назад +4

    एका राऊत साठी भाजपाला नवजन उतरावे लागले

  • @rahulkadam2343
    @rahulkadam2343 2 месяца назад +3

    Vidha tr Afazalkhanane pn uchlella, trihi kothla baher kadhlach
    1 Raut, to 100 Dawood

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 2 месяца назад +3

    MR RAUT HAS DONE A GOOD JOB AS. LEADER. OF SHIVSENA UDDHAV BALASAHRB THAKREY.

  • @Anil-j3o9y
    @Anil-j3o9y 2 месяца назад

    दादा

  • @yogeshmhaskar7207
    @yogeshmhaskar7207 2 месяца назад

    सौ दाऊद एक राऊत ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +4

    भाजपाई जनता लुटायला चटावले आहेत.

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 месяца назад

    Raut saheb tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che marati mansachi Shan Hinduche Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 2 месяца назад +3

    Maharashtra rajya Itna Sundar BJP RSS tadipar tailor pahla na Aata picture Baki Hai

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 2 месяца назад +1

    Tya 11 kanchi Raut love day lavtil.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 месяца назад

    400 आर असतानाही राऊत बधले नाहीत ते आताच्या कुबडी राजमध्ये बधतील? 😂

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 месяца назад

    एक राऊत....
    Bjp 100 बानगुडे..

  • @khaireshivaji4437
    @khaireshivaji4437 2 месяца назад

    राऊत साहेब वाघ आहे

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 месяца назад

    nakkal