किसान सम्मान योजना Farmer Registration Number/ID आणि Beneficiary Status कसे पहावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • किसान सम्मान योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन नंबर आणि मिळणाऱ्या निधीची स्थिती कशी पहावी . नोंदणी केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आधारकार्ड ,बॅंक , जमिनीचा ७/१२ ,८अ बाबींची वैदयता तपासणी नंतर रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होतो आणि आपल्याला मिळणाऱ्या Installment ची पूर्ण माहिती मिळते हे या व्हिडिओ मध्ये सोप्या भाषेत सांगितले आहे त्याचा उपयोग शेतकरी बांधवांना होईल अशी अपेक्षा आहे
    #Pmkisan_ Registration
    #Beneficiary_Status
    #Pmkisan
    #Kisan Samman Nidhi
    #SammanNidhi

Комментарии •