जोतिबाच्या नावाने चांगभल 🙏🙏 दादा व्हिडियो खूप छान होता 👌 पण महाप्रसाद करताना जे स्वंयपाक करत होते त्यांनी पायात चप्पल घातली होती चप्पल घालून कोणी देवाचा प्रसाद करतात का माफ करा दादा पण मला ही गोष्ट नाही आवडली इथून पुढे प्लीज पायात चप्पल घालून प्रसादाचे जेवन बवनू देऊ नका 🙏🙏 विनंती आहे पायात कोणी चप्पल घालून प्रसादाच्या तिथे जाऊ देऊ नका एवढे लक्ष असू द्या
जोतिबाच्या नावान चांगभलं ❤🙏
छान
जोतिबाच्या नावाने चांगभल 🙏🙏
दादा व्हिडियो खूप छान होता 👌 पण महाप्रसाद करताना जे स्वंयपाक करत होते त्यांनी पायात चप्पल घातली होती चप्पल घालून कोणी देवाचा प्रसाद करतात का माफ करा दादा पण मला ही गोष्ट नाही आवडली इथून पुढे प्लीज पायात चप्पल घालून प्रसादाचे जेवन बवनू देऊ नका 🙏🙏 विनंती आहे पायात कोणी चप्पल घालून प्रसादाच्या तिथे जाऊ देऊ नका एवढे लक्ष असू द्या