नमस्कार खूप छान व्हिडिओ आहे ,अगदी सहज सोपा करून सागितले आहे ,साजेल तेवढच जास्त नाही ,मुळे सर तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे , I am proud of you, n my pleasure to join with your jotish course ,👍👍
सर तुमच्या मागे अभ्यास या अक्षरांवरून लाईट रिफ्लेक्शन येतय . एखादा लाईट कटर बोर्ड तुमच्या पुढे एडजेस्ट केलात तर रिफ्लेक्शन कमी होईल व व्हिज्युअल जास्ती चांगले दिसेल . शुटिंग करताना नको असलेली रिफ्लेक्शन कशी कटरने घालवतात ? यावर युट्यूब व्हिडिओ असतील व पाहिलेत तर मी काय सांगतोय आपणास सहज समजेल .
खूप छान अप्रतिम आहे
श्री गुरूदेव दत्त
नमस्कार सर... खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितले
नमस्कार
खूप छान व्हिडिओ आहे ,अगदी सहज सोपा करून सागितले आहे ,साजेल तेवढच जास्त नाही ,मुळे सर तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे ,
I am proud of you, n my pleasure to join with your jotish course ,👍👍
खुप छान समजाऊन सांगता सर पण जी व्येक्ती यात पुर्णता नविन आहे त्याला थोड कठीन आहे ,त्या करता हे तुमचे व्हीडीओ सतत ऐकले पाहीजेत