एव्हढ्या कठीण शब्दात मला तरी समजलेले नाही आहे.. जेव्हढे घटक तुम्ही सांगितले आहेत ते घटक असणारे औषधी आणि विद्राव्य वरखते सांगा जेणेकरून मला घ्यायला आणि वापरायला सोपे जाईल.. उदा. लिवोसिन सांगितले तसे
सोयाबीन जर जास्त वाढत असेल तर लिओसीन मारा नसेल तर काहीच गरज नाही. सोयाबीन ला 10%फुले आल्यावर 12..61.0 किंवा 0.52.34 बुरशीनाशक मध्ये साफ व कोरोजेन मारणे.फुलांचे फळात रूपांतर होताना 0.0.50मारा.. विषय कट
मला असे वाटते की, मराठी कमेंट हे मराठीतूनच व्हायला पाहिजे कशाला उगाच वाचणाऱ्याची डोखेदुखी. व शिक्षणाचा बोभाटा.
आपण सांगितले सर्व घटक कोणते औषधा मध्ये आहे ते सांगा,
5 पण घटक एकावेळी द्यायचे का काही अंतरावर द्यायचे तर याबद्दल माहिती द्या plz सर
एवढे सारे घटक, त्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक हे सारे एका फवाऱ्यात फवारणी केल्यास पिकावर ताण येणार नाही का?
Taboli is best PGR for chickpea. Pls try. Best video from Agro India Guru. Thanks
एव्हडे औषधे घ्यायची म्हणलं तर
1 एकर शेती विक्री करावी लागेल अगोदर.
Perni nantar kiti divsani fawarni karavi apan sangayla pahije
सर इसाबियन आणि सागरिका लिक्विड एकत्र मिसळून फवारल तर चालेल का ??
Pausach nasel tar kayakarave sarve upaya kele ya pachahi upayacha
Hydrolyse protein असलेलं एखादं औषध सांगा
42 दिवस पुर्ण झाले सोयाबीन ला .फुल 10% आले आहेत काय फवारणी करू
He sarv ghatk Quntis ya tonic madhe ahe
Very nice sir thanks..mi nitrobenzin content aslela flowers magic 59% nitrobenzin aslela spray kela ahe ...
Ok
कसा वाटला result ??
जीवअमृत ची फवारणी केली तर चालेल का
Ful galu nahi ani burshi lagu Nahi yasathi aaushadhache nave sanga
पीक किती दिवसाचं असताना द्यायचे
THANKS FOR THE INFORMATION ,CAN U GUIDE ME AFTER 40 DAYS WHICH STIMULANT SHOULD I SPRAY FOR FLOWERING ?
किती दिवसांनी वापरायचा
Sar he sarv ekatra chalel ka ali nashak kitaknashak burashi nashak ani tonik
हो
As ch kuth tri pyayla sarkha watat aahe
Nice information
Thanks
सोयाबीन पेरणी करून 45 दिवस झाले आहेत.
20% फुलं लागली आहेत.
गोदरेज डबल फवारणी केली तर चालेल का.
हो मारा
80 दिवस झाले आहेत पाणी दयावे का
Double maraych ki quantis maraych risult konache changle ahe
सर्व घटक RPS 76 मध्ये आहेत
बुरशी नाशक कोणतं द्यायचं ?
Praxer
साफ 😔😔😔
12 61 00
Kem
Chalel ka
Tum he ghatak sangitle he sagle dyche ka , ?
कुठंही घेऊ शकता
@@agroindiaguru ok kontahi ik ka?
Tata bahar chalel ka
हो
एव्हढ्या कठीण शब्दात मला तरी समजलेले नाही आहे.. जेव्हढे घटक तुम्ही सांगितले आहेत ते घटक असणारे औषधी आणि विद्राव्य वरखते सांगा जेणेकरून मला घ्यायला आणि वापरायला सोपे जाईल.. उदा. लिवोसिन सांगितले तसे
Tumhi kay pan vichara te hoch mntat
12 61 00 chalel ka
हो
म माहिती शार्ट कट सांगा प्रायमरी विद्यार्थी सारखी सांगू नका
भाऊ pgr आता चालत नाही. माझ्या माहिती प्रमाणे, 25दिवसाच्या आत पाहिजे ते पण सेप्रेट फवारणी. तुमचं मत काय
हे घटक द्यायचे कधी
फवारणी तुन द्यायचे
@@agroindiaguru फवारणीतुन् द्यायचे पण पीक किती दिवसाचं असताना द्यायचे
Godrej double madhe Amino Acid nahi kahi pan feku naka...
झेप + सागरीका
Ok
सोयाबीन जर जास्त वाढत असेल तर लिओसीन मारा नसेल तर काहीच गरज नाही. सोयाबीन ला 10%फुले आल्यावर 12..61.0 किंवा 0.52.34 बुरशीनाशक मध्ये साफ व कोरोजेन मारणे.फुलांचे फळात रूपांतर होताना 0.0.50मारा.. विषय कट
@yogita pagar हो फुले आलेली नसेल तर कोरोजन मारा साफ नावाचे बुरशी. नाशक मारा...
Coragen ne fula gal hote ka karan mi ghevadyvwr marle 90 ml 200 lit la purn fula kali fule galun gele
जीवअमृत ची फवारणी केली तर चालेल का