खूप खूप खूपच छान गाता खरच लेहला शेबदच नाहीत काय लेहव आवज तर अप्रतिम खूपच सूदर तुम्ही भजन गानेत खूप हूशेर आहत तुमच खूप कवतूक वाटत खरच तुम्हाला बक्षीस देयेला पाहिजे
माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात #रोहणीगुटलकर8459162784 #गायिका विठ्ठल भजन - 420 नाही पाहिला तो मंदिरात *** पाहिला भजनात पंढरीनाथ - - 1) संत गोरोबाच्या आळ्यात पाहिला मी सावता माळ्याच्या मळ्यात पाहिला मी ग्वाही देई संत एकनाथ - पाहिला भजनात - - 1 2) शेतकर्यांच्या श्रमात पाहिला मी कष्टकऱ्यांच्या घामात पाहीला मी नाही श्रीमंतांच्या महालात - पाहीला भजनात - 2 3) तुका चोखोबा मध्ये पाहिला वाटे सखु जनाबाई च्या संगे पांडुरंग काम करतो भक्तांच्या घरात पाहिला भजनात पंढरीनाथ - - - - - - - - - 3 #संतहरिदासबाबामहिलाभजनीमंडळकासारगाव
ह्या माताजींचा नंबर असेल तर प्लिज ध्या, त्यांच्यासाठी मला काहीतरी बक्षीस द्यायचे आहे, इतकं त्यांचं भजन मला आवडलं
रोहिणी गुटलकर चा नंबर देत आहे
आपला मोबाईल नंबर व गाव व नाव पाठवा माझा 9421604837
ताई काय सुंदर भजन म्हटलं तुम्ही अप्रतिम खूपच सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी खुप छान
फारच छान, परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो
खुपच सुंदर आहे आवाज आहे तुमचा ताई 👌👍👏👏👏👏👏🙏💐💐💐💐💐
खूप खूप सुंदर आवाज आहे 👌👌👌👌👌 अप्रतिम अभंग गायला आहे तूमचे अभंग व गवळण गाता ते खरोखरच लिहण्यासाठी शब्द नाहीत नंबर वन वादन व आवाज आला आहे 👌👌👌👌👌👌👌
खुप खुप छान आहे ताई आभंग रामकृष्ण हारी🙏🙏
👌👌 खूप छान गुटलकर ताई वावा
फारच सुरेख स्वरबध्द आवाज आहे तुमचा ताई
खरंच खुप छान
खूप छान 👌🙏🙏
Khup sunder
नाही पाहीले पंढरीनाथ
रामकृष्ण हारी माऊली मिआपल्या सर्व गौळणी एकतो
खुप,छान,अंभग,गाईला,ताई,अभिनंदन,
Khup khup chhan sundar vitthal bhajan. Tai ncha mast aawaj aahe.
आवाज no1
farch sundar bhajn gaylat sundar jabardast
खुप छान आवाज खुप गोड आहे🌹👌
नाही पहिला तो मंदिरात,सर खूप सुंदर
पहिला भजनात ,सुंदर,रोहिनी गोड गळा घेऊन आलात,धरतीवर,
धन्यवाद माउली
vadua surkh vajvle gaylat sundar abhang sundar jabardst
खूप सुंदर, गोड आवाज आहे ताईंचा 🌹🌹👌👌👌👍👍🌹🌹❤️❤️🙏🙏
पेटी मास्तर एक नंबर आलाप एकदम छान घेताअभंग पण गोड म्हणल्या ताई पेटी परफेट वाजवल्या मुळ आजून अभंग गोड वाटला
Ttttttttttttt try Tyrone Etty y
Very.nice
फारच सुंदर ताई
खूप छान खुप छान
🙏छान राम कृष्ण हरी
Aavaj khupch chan aahe Tai 👌🏻👌🏻👌🏻
व्वा खुपच छान
Very nice aawaj
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏👌👌👌👌🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🔱
खूप खूप खूपच छान गाता खरच लेहला शेबदच नाहीत काय लेहव आवज तर अप्रतिम खूपच सूदर तुम्ही भजन गानेत खूप हूशेर आहत तुमच खूप कवतूक वाटत खरच तुम्हाला बक्षीस देयेला पाहिजे
धन्यवाद माउली
खुप छान चाल 🙏🙏
छान आहे
Very nice मंडळी
खुपछान
आरे वा काय गोड अभंग. आणी आवाज पन गोड आहे ताई ,जय हरी माऊली,
खुप छान सुंदर
Jai hari sir
८८दददज
अप्रतिम चाल ... आणि आवाज...कोरस पण अफ़लातून
खूप छान ताई साहेब गायल्या भक्ती गीत
काय आफलातुन चाल खुप छान ताई
Lai Bhari Bhajan
सर शिकवनयाची पदंत छान
Nice
Very Very Nice
Man bharun ale tai
Tai khup chhan👌👌🙏🙏
Kup Chan avaj 🌹🌹🌹👌👌
Jay panduranga
रोहिणी मँडम मानले पाहिजे तुम्हाला ,तुम्हाला आमचा हरि ऊँ👌
लिहुन पाठवा छान आहे
लिरिक्स मध्ये लिहिलेले भजन आहे
आपला मोबाईल नंबर पाठवा माझा 9421604837 लिहिले भजन पाठवितो
ताई आवाज खुप खुप छान
अंतकरण भरुण येत
राम कृष्ण हारी
तुमच्या आवाजात असेच खुप अभंग म्हणा
रोहिणी गुटलकर यांचे नाव आहे या नावाने सर्च करा आपणास सुंदर अभंग व गवळणी मिळतील
Best Bhajan
खुप छान शब्द पाठवा
Very very nice😄
Hfd
खूपच छान कृपया बोल पाठवा
जय हरी माऊली आपला मोबाईल नंबर पाठवा माझा 9421604837 लिहिले भजन पाठवितो
@@pandurangbajajsir7701 9689799724 हा माझा व्हाट्स अँप नंबर आहे तुमचा व्हाट्स अँप नंबर आहे का
Mla pn bhajan lihilele pathva 8552012513 ya number var
ताई खुप गोड आवाज 👌
मला हा अभग खूप आवडला तशे सगळेच आवडतात पण हा खूपच आवडला पण सेवटच चेरणच कळले नाही टाळाचा आवजानी कळचना कीती लक्ष देऊन आयकला तरी तेवढ पाठवाना
माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात
#रोहणीगुटलकर8459162784 #गायिका
विठ्ठल भजन - 420
नाही पाहिला तो मंदिरात ***
पाहिला भजनात पंढरीनाथ - -
1) संत गोरोबाच्या आळ्यात पाहिला मी
सावता माळ्याच्या मळ्यात पाहिला मी
ग्वाही देई संत एकनाथ - पाहिला भजनात - - 1
2) शेतकर्यांच्या श्रमात पाहिला मी
कष्टकऱ्यांच्या घामात पाहीला मी
नाही श्रीमंतांच्या महालात - पाहीला भजनात - 2
3) तुका चोखोबा मध्ये पाहिला वाटे
सखु जनाबाई च्या संगे पांडुरंग
काम करतो भक्तांच्या घरात
पाहिला भजनात पंढरीनाथ - - - - - - - - - 3
#संतहरिदासबाबामहिलाभजनीमंडळकासारगाव
सुपर माऊली
जय हरी माऊली
भजनी मंडळ कोणत्या गांवा चे आहे
आपला मोबाईल नंबर पाठवा माझा 9421604837 लिहिलेले चांगले भजन वाटसाप पाठवितो
Sundara Abhinandan tumsa 👌🌹🌹🌹🙏
छान छान छान
Harmoniyamvadan tablavadan khupch apratim aani korshi chan maulincha aavajhi chan
Aksrathpathua
खूप सुंदर आवाज, आणि गाणं कसं गावं याची खूप चांगली जाण आणि चांगली साथसंगत माऊली, ऐकताना मन भरून येतं.
mast👌💐
पटी मासतर ह्या आभंगाच नोटेशन दिल तर खुप बर होईल मी तुम्हाला विनंती करते नोटेशन द्यावा 🙏🙏👍
आजुन आसे च आंभग टाका तुमचया आवाजात
बरोबर
Hii
Nice bhajan send me written please
जय हरी माऊली
धन्यवाद
आपला मोबाईल नंबर पाठवा माझा 9421604837 लिहिले भजन पाठवितो
🌈🌈🌈
खूप छान भजन.
आवाज में जादु है
Thanks so much sir
🌹🌹🌹🌹🌹
रोहिणी गुटलकर यांचे
विशेष अभिनंदन
फारच सुंदर गायन ताई खूप छान
Laich bhari bhajn
Very very nice
अतिसुंदर
खुपच छान
Nice
Very very nice
खुप खुप छान
खूपच सुंदर
खुप छान
खुप छान
खूप छान
खूप छान