नारळीपौर्णिमेला समुद्राला अर्पण करण्यात येणारा हा १९५० सालचे पुस्तक सोनकोळी आॉफ बॉम्बे नुसार आणि शिरीष कणेकर यांच्या सोनकोळ्यांची धार्मिकता या लेखानुसार अर्पण करण्यात येणारा नारळ हा श्रावणबाळ मानला जातो. पुराणातील कथेनुसार नेमका श्रावणबाळ याच दिवशी काशी यात्रेला निघाला होता. आणि म्हणूनच दांड्यातील कोळी बांधव देखील त्यास काशी यात्रेला निघालेला श्रावणबाळ मानतात.

💯💯💯💯💯💯🥹
खूप छान उपयुक्त माहिती. धन्यवाद भगवान दादा दांडेकर.
संस्कृती आणि परंपरा जतन करणं महत्त्वाचं आहे.
Hii sir.. मला ह्या संदर्भात विस्तृत माहिती हवी होती.
Khup chan
1 no.