प्रत्येक पहिलवानाचा एक काळ असतो त्यात तो फॉर्मात असतो अस नाही की सिकंदर हा अजीवन अपराजीत राहील सध्या एक फ्रॉर्मात आहे इतकच उद्या कुणी दुसरा असेल् हे नक्की पण आज महाराष्ट्र चा सुपुत्र हिंदुस्तान गजवतोय याचा अभिमान असावा
मी म्हणता येईल अस म्हणाल तू लगेच बाप कडू नकोस काय आणि हे पण बोललो आहे की सिकंदर बर महाराष्ट्र मधले पे खेळायला तयार नाही आणि या कुस्त्या बाहेरील पे आणून करतात कश्य माहीत आहे का तुला पुढील पे ल 20हजार देतो ये खेलाय असे बोलून कुस्ती करतात मी एक पैलवान आहे कळलं का तुला आणि भगायच असेल तर पाठव तुझ्या बापाला खहेले कुस्ती नाही त्याला आसमन दाखवल तर बोल मग
🙏🏻👍🏻आजकाल सर्व एक नंबर दोन नंबर तीन नंबर वरील कुस्त्या सर्व नुरा कुस्त्या होत आहेत सर्व अगोदर सेटिंग लावून नियोजन लावून फिक्सिंगच्या कुस्त्या केल्या जात आहेत कुस्त्या जी लावणारे आहेत नियोजन करणारे आहेत त्यांनी थोडासा विचार करून कुस्त्या फिक्सिंग झाल्या नाही पाहिजे याचा विचार करायला पाहिजे नाहीतर इथून पुढे लोकांचे कुस्तीवरील प्रेम व विश्वास कमी कमी होण्याची शक्यता आहे🙏🏻🙏🏻👍🏻
तुम्ही म्हणता सिकंदर नूरा कुस्ती करतो मग महाराष्ट्रात सिकंदर बरोबर काटा कुस्ती करणारा एकही मायकालाल नाही कां सिकंदर बरोबर महाराष्ट्रात मैदानी कुस्ती करणारा एकही पैलवान राहीलेला नाही सिकंदर बरोबर मैदानी कुस्ती खेळायला पैलवान घाबरतात सिकंदर नम्र पहिलवान आहे पण तो नूरा कुस्त्या करणारा नाही उगाच एखाद्या पहिलवानाला बदनाम करून आपल जळकटपणा दाखवू नका
मी शिकंदर चा फॅन आहे पण सिकंदर सध्या नुरा कुस्ती स्पर्धा खेळत आहे
शिकंदर ची कुस्ती पंजाबी सोबत
नुरा कुस्ती होती हे मात्र खर आहे
मी सिकंदर फॅन आहे पण आज गणी पहिलवान जो लडला ते पाहून खुप छान वाटल तोडीस तोड आहे तो.भविष्यात या दोघांच्या अजून कुस्ती पाहायला आवडेल..
अभिनंदन सिकंदर..
प्रत्येक पहिलवानाचा एक काळ असतो त्यात तो फॉर्मात असतो अस नाही की सिकंदर हा अजीवन अपराजीत राहील सध्या एक फ्रॉर्मात आहे इतकच उद्या कुणी दुसरा असेल् हे नक्की पण आज महाराष्ट्र चा सुपुत्र हिंदुस्तान गजवतोय याचा अभिमान असावा
नुरा कुस्ती म्हणता पण येईल पण
सिकंदर बर महाराष्ट्रातला पैलवान खेळायला तयार नाही
खर आहे भाऊ,,बाकी उग आहेत खरा ब्रँड आहे सिकंदर...
Tu khelun bag nahi tujya bapala sang khelayala
मी म्हणता येईल अस म्हणाल तू लगेच बाप कडू नकोस काय
आणि हे पण बोललो आहे की सिकंदर बर महाराष्ट्र मधले पे खेळायला तयार नाही आणि या कुस्त्या बाहेरील पे आणून करतात कश्य माहीत आहे का तुला पुढील पे ल 20हजार देतो ये खेलाय असे बोलून कुस्ती करतात मी एक पैलवान आहे कळलं का तुला
आणि भगायच असेल तर पाठव तुझ्या बापाला खहेले कुस्ती नाही त्याला आसमन दाखवल तर बोल मग
23 सेकंदात महाराष्ट्र केसरी !रेकॉर्ड ब्रेक.
अस्सल पैलवान सिकंदर शेख नुरा कुस्ती खेळणं शक्य नाही मातीशी इमान राखणारा पैलवान सिकंदर शेख गरिब घरचा मुलगा असल्याने काही कमेंट करु नका
🙏🏻👍🏻आजकाल सर्व एक नंबर दोन नंबर तीन नंबर वरील कुस्त्या सर्व नुरा कुस्त्या होत आहेत सर्व अगोदर सेटिंग लावून नियोजन लावून फिक्सिंगच्या कुस्त्या केल्या जात आहेत कुस्त्या जी लावणारे आहेत नियोजन करणारे आहेत त्यांनी थोडासा विचार करून कुस्त्या फिक्सिंग झाल्या नाही पाहिजे याचा विचार करायला पाहिजे नाहीतर इथून पुढे लोकांचे कुस्तीवरील प्रेम व विश्वास कमी कमी होण्याची शक्यता आहे🙏🏻🙏🏻👍🏻
Right
100%
Aamchya इकडं पण होती सिकंदर ची कुस्ती पण नूरा कुस्ती होती😂😂
Noora
नुरा कुस्ती फक्त पुणे मध्ये खेळतात
तुम्ही म्हणता सिकंदर नूरा कुस्ती करतो मग महाराष्ट्रात सिकंदर बरोबर काटा कुस्ती करणारा एकही मायकालाल नाही कां सिकंदर बरोबर महाराष्ट्रात मैदानी कुस्ती करणारा एकही पैलवान राहीलेला नाही सिकंदर बरोबर मैदानी कुस्ती खेळायला पैलवान घाबरतात सिकंदर नम्र पहिलवान आहे पण तो नूरा कुस्त्या करणारा नाही उगाच एखाद्या पहिलवानाला बदनाम करून आपल जळकटपणा दाखवू नका
Mauli ber nay khelat to barik mhanato
Nice
बर मग पंजाब हरियाणात पण सिकंदर जाऊन नुरा कुस्त्या करतो का
Vry NYC billu
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राक्षे बरोबरची कुस्ती नुराच होती.
Dok firlyasarkh bolu naka shikandar nura kustya karat nahi
जस्सा पट्टी पण प्रतीपालं फगावडा व भूपेंदर आणि मनजीत सगळे कसे मॅनेज झाले
Good
ಸೂಪರ್
❤
धाराशिव का आला नाही सिंकादर तेथे पुन्हा राक्षे बरोबर झाली असती पण आला नाही
Ala Asta ajun ek record jhala ast 1 mahinyat don veles MH keshri
तुझ्या राक्षसाला सांग... मैदानात कुस्ती करायला. चित्पट.
Nura kusthi
सध्या सिकंदर practice made nahiye tyamule koni gairsamaj karun gheu nka ☝
Fix😂 yarrr Sikandar itne aaram se kusti kar rha😂😂😂😂 , this is totally fixed kusti😂😂😂
J
Baher alela pahilvan jinkat kasa nahi he samajat nahi
Nura 😂
सिकंदर तर हरायला घाबरतो त्यामुळे रोजच नरा कुस्त्या करतो
सिकंदर शेक सद्या सगळी कडे नुरां कुस्ती खेळत आहे
पंजाबी सोबत
हे सगळे एकाच गाडीत फिरतात😂
Finishing kusti khelta hai bakwas