Government Employees | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: निवृत्तीचं वय 60 होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 35

  • @shivanandshivacharya-gk9zd
    @shivanandshivacharya-gk9zd 6 месяцев назад

    वयाची अट 60 वर्ष कधी करणार? असे म्हणता म्हणता बरेच कर्मचारी पेंशन ला जात आहेत. लवकर निर्णय घ्यावे.

  • @dnyaneshwarpundkar188
    @dnyaneshwarpundkar188 4 месяца назад

    सेवानिवृत्तीचे वय लवकरात लवकर ६० वर्ष करण्यात यावे.

  • @rajanideshmukh8888
    @rajanideshmukh8888 5 месяцев назад

    सर सेवानिवृत्ती चे वय लवकर वाढवावे कारण जुनं आणि जुलै मध्ये खूप निवृत्त होत आहे कृपया

  • @belachav
    @belachav Год назад +2

    अरे ते शेवटची 2 वर्ष काम नाही करत... 33 वर्ष सेवा करा

  • @amarlmore
    @amarlmore Год назад +5

    मरे पर्यंत सेवेत राहू द्यावे आणि बेरोजगार मुलांना भिक मागू द्यावी

    • @JavedKhan-xs7bk
      @JavedKhan-xs7bk Год назад

      33 और 60 करने से bharpur bekari door hoyi bakkam जागा खाली होती 33 che var bakkam sarvant hai tatkal hakal patti karu

  • @pradipkumarprabhu5477
    @pradipkumarprabhu5477 Год назад +1

    अतिशय वाईट निर्णय

    • @JavedKhan-xs7bk
      @JavedKhan-xs7bk Год назад

      Atishay suppppper nirnaye bakkam जागा nighel

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi Год назад +3

    33 वर्ष सेवा किंवा वयाची 60 वर्ष यापैकी जे लवकर येईल त्याप्रमाणे सेवानिवृत्ती व जुनी पेशन जिव्हाळ्याचे विषय आहे.

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 Год назад +3

    ज्याची सेवा 33वर्ष झाली आहे.त्यांना से.नि.करावे.महिला कर्मचाऱ्यांना 55 वर्षी से.नि.करावे.

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Год назад

    १०० करा राव.....म्हणजे कामाचे ताण वाढणार नाही..... 😎😎असे पण बेरोजगाराची कमतरता नाही,,,,,त्याचे बघू,,,,,,,

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Год назад +2

    वय वाढवू नका नाहीतर सुशिक्षित बेरोजगार पोर अस आपटतील की,थोडेफार निवडून येणार असतील ते पण दिसणार नाहीत.

  • @virajkamble9221
    @virajkamble9221 11 месяцев назад

    Gratiuty 20lakh kara 2016pasun

  • @SatyamBharti-tk8zo
    @SatyamBharti-tk8zo Год назад +6

    आम्हाला जुनी पेन्शन द्या

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 Год назад +1

    एक देश एक वय 60 वर्ष

  • @pratibhathube
    @pratibhathube Год назад +2

    जी आर निघाला पाहिजे नुसती बातमी नको

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 Год назад

    Nivrutti vy 60 barobar aahe. Mukhyamantrintri sahebanche abhinandan abhinandan

  • @GANESHMHATRE-lq2mc
    @GANESHMHATRE-lq2mc Год назад

    किती वर्ष गाजर दाखविणार . कृती करा. निर्णय घ्या

  • @pravindhavan8193
    @pravindhavan8193 Год назад

    जुनी पेन्शन लागू करा सर्व रिकाम्या भरा

  • @w658
    @w658 Год назад

    Old pension द्या दुसर काही नको

  • @भक्तीरंग-ग8ब

    तीस करा

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Год назад +1

    एसटी कामगार चे, सेवा, निवर्तमान, वय, कीती

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 Год назад +1

    33 ani 60 kara

  • @minnathbonde7433
    @minnathbonde7433 Год назад +1

    Ops

  • @satishrane4085
    @satishrane4085 Год назад

    Paysi khu day

  • @smitajadhav77
    @smitajadhav77 Год назад +1

    Only old pension

    • @JavedKhan-xs7bk
      @JavedKhan-xs7bk Год назад

      Pention नहीं pahije 60 var करा

    • @dilippande8677
      @dilippande8677 Год назад

      पेंशन पाहीजे नाही,,, तर म्हातारपणी भिक मागशिल काय?? का गु खाशिल,,

  • @gopalpagar4588
    @gopalpagar4588 Год назад

    Kiti divas lavun dharanar aata hya batamya

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed Год назад

    केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारी
    कर्मचारी चे वय ६०एवजी ६५केले
    पाहिजे.

  • @vishalteli6100
    @vishalteli6100 Год назад +1

    😂😢😅

  • @Sblonkar
    @Sblonkar Год назад +1

    सर्व क्षेत्रात अग्निविर 4 वर्षे सर्व्हिस लागू करावी ही विनंती..

  • @gajananchougale1705
    @gajananchougale1705 Год назад

    Kiti tas kam krtat bgha n mg thrva