#करणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 170

  • @ashwinikulkarni3820
    @ashwinikulkarni3820 4 месяца назад +23

    ही गादी अतिशय सात्विक आहे त्यामुळे तुम्ही वाईट प्रश्न विचारु नयेत या गादीवर सगळ्यांचे खुप चांगले होण्यासाठी ही गादी आहे मी स्वतः अनुभव घेत आहे

  • @suniltambe5947
    @suniltambe5947 3 месяца назад +3

    ताई आज पहिल्यांदा मी तुमचा व्हिडिओ पाहिला.खुपच छान माहिती तुम्ही देता.दुस-याचे वाईट करण्यासाठी जे तुमच्याकडे सल्ला मागतात त्यांना पण तुम्ही चांगला मार्ग दाखवता.फारच छान.हर हर महादेव.जय अंबे माता 🙏🌹

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari 3 месяца назад +4

    ताई तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिला पहिल्यांदाच फार छान माहिती देता आई राजा उदे उदे सदानंद नंदीचा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @jagdambadevisansthan
    @jagdambadevisansthan 4 месяца назад +22

    तनु मुळात माझी मुलगी आहे हे लोकांनी लक्षात ठेऊन मगच अशी उडवाउडवीचे कमेंट करावेत

    • @santoshsuryavanshi7438
      @santoshsuryavanshi7438 4 месяца назад +2

      धन्यवाद

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  4 месяца назад +1

      धन्यवाद

    • @DevdasMalvade
      @DevdasMalvade 4 месяца назад +1

      मला भेटायला यायचे आहे गुरूजी

    • @niteshpatne2697
      @niteshpatne2697 4 месяца назад +4

      आंधळे सर..खूप छान गाईड करतात...आणी आंधळे सर शिष्यांना चांगलेच शिकवतात...

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 3 месяца назад +2

      जय जगदंब गुरूजी

  • @ganeshjadhav-io7ws
    @ganeshjadhav-io7ws Месяц назад +2

    ताई आम्ही कोकणातले आहोत आमच्यावर जाप मारला आहे, ताई रहाटि उभी करण्यात अडचण आहे तर जाप कसा सोडवता येईल आणि मला खाण्यातून देण्याचा प्रकार झालेला आहे, घरातल्यांनी च जाप मारला आहे आणि त्यांच्याकडे कडवा महापुरुष घेतला आहे काय करू सुचत नाही ताई मार्गदर्शन करावे

  • @PrashantMarathe-dd9kd
    @PrashantMarathe-dd9kd 4 месяца назад +13

    Fee किती असते कळले असते तर बरं झालं असत जीवन संकटं खुप आहेत त्यावर उपाय हवा आहे.

  • @UmeshKad-pt3yr
    @UmeshKad-pt3yr 3 месяца назад +5

    ताई ताई तुमचा व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं आशीर्वाद असू द्या

  • @ganeshsutar426
    @ganeshsutar426 3 месяца назад +2

    आदेश ताई
    बरोबर बोला ताई गादीवर बसून लोकांच्या अडचणी दूर करण म्हणजे काय ते शब्दात व्यक्त करता येणार नाही

  • @sangitajagtap6358
    @sangitajagtap6358 2 месяца назад +1

    नमस्कार ताई आपले विचार फार उत्तम आहेत

  • @AbhayDiary
    @AbhayDiary 4 месяца назад +8

    ताई माझं सरकारी नोकरी मिळण्याची संधी शेवटच्या क्षणी हिरावली जाते.... तुम्ही तुमच्या आशिर्वाद द्या

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 4 месяца назад +7

    नमस्कार तनु ताई माळ परडी भरायला कीती खर्च होतो तुम्ही सांगीतले तर बरे होईल तुम्हाला नम्र विनंती करत आहे 🙏जय तुळजाभवानी आईचा ऊर्ध्व ऊर्ध्व 🙏

  • @ManishaThorat-c5v
    @ManishaThorat-c5v 3 месяца назад +2

    ताई मला तुमची मदत हवी आहे मी खुप फिरले पन मला गुण कुठेच येत नाही

  • @SureshThorat-eg5sm
    @SureshThorat-eg5sm 3 месяца назад +2

    ताई मि पहीलेच बार हा व्हिडिओ पाहत आहे आनंद झाला

  • @Asadsayy
    @Asadsayy 2 месяца назад +1

    Taai majh dukaan chalt nhi e tyachya sathi ky upay 1 vars jhal

  • @pravinpandit3178
    @pravinpandit3178 3 месяца назад +1

    ताई माझी कुलदैवत बंद आहे घरी खूप त्रास होतो माझी आई पण गेली कृपया मद्दत करा खूप कंटाळोया कृपया मदत

  • @rajeshkamble1354
    @rajeshkamble1354 3 месяца назад +2

    जय जगदंब ताई खूपच छान व्हिडिओ झाला

  • @NehaLatinge
    @NehaLatinge 2 месяца назад +1

    मी कोल्हापूर चा आहे तर कस यायच

  • @pavanpatil7526
    @pavanpatil7526 2 месяца назад +1

    वस्तू मिळल का भरभराटी साठी

  • @UmeshKad-pt3yr
    @UmeshKad-pt3yr 3 месяца назад +2

    पायी तुमचा व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं आशीर्वाद असू द्या

  • @PremanadAdhav
    @PremanadAdhav 3 месяца назад +1

    खूपच सुंदर महिती दिली ताई आणि तुमच्या सारख्या लोकांची खरच आम्हाला गरज आहे🙏

  • @prajaktatusharkasare1255
    @prajaktatusharkasare1255 2 месяца назад +1

    Tumhi kuthe rahta

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 3 месяца назад +1

    तनु ताई माफी असावी एक प्रश्न विचारतो कारण या प्रश्नावर कोणाचाही विश्वास बसणार नाही तो प्रश्न असा आहे की केव्हा तरी सोपन पडते आणि ते सोपन पंधरा दिवसानी म्हणा महिन्यानी दोन महिन्यानी म्हणा जेव्हा समोर ती घटना घडते तेव्हा कळते की अस मला सोपन पडले होते ते कस काय त्याच्या साठी काय करावे लागेल आणि हो क्रुपया मला तुमचा पत्ता पाठवा मला जेने करुन येता येईल

  • @UjwalaAvhad-y9x
    @UjwalaAvhad-y9x 4 месяца назад +3

    🙏🙏tai mazya छोट्या मुलाला नोकरी लागु दया खुप प्रयत्न करतोय तो त्याला आशिर्वाद दया 🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @kalpanapund6175
    @kalpanapund6175 Месяц назад

    ताई पुणे ला कूठे राहतां

  • @kanchanbade2583
    @kanchanbade2583 2 месяца назад

    ताई मझ्या लग्नाला १८ वर्ष झाली आहेत.पण आमची नवरा बायको ची सारखी भांडणे होतात सारखे नुकसान होत चालले आहे काही उपाय यावर

  • @pranayvaidya9308
    @pranayvaidya9308 3 месяца назад +1

    Tumchi fees kiti ahe

  • @kirtikumarthakkar7231
    @kirtikumarthakkar7231 3 месяца назад +1

    Mazya dokyawar khup karj aahe. Kai karu.

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 3 месяца назад +1

    ताई घरात पैशा येत नाही. काय उपाय कराव लागलं ते सांगा.

  • @kaluramdangale9664
    @kaluramdangale9664 3 месяца назад +1

    ताई मला अमावास्या व पोर्णिमेच्या दिवशी त्रास होतो उपाय

  • @balkrishanpawar9441
    @balkrishanpawar9441 3 месяца назад +1

    Address

  • @sharadsuryawanshi6718
    @sharadsuryawanshi6718 2 месяца назад

    ताई आपण कुठून बोलत आहेत आपला पत्ता आपणास भेटण्यासाठी दिवस आपली फिस किती आहे

  • @savitamahangade2725
    @savitamahangade2725 4 месяца назад +5

    Khupch chhan mahiti deli Jay jagdamba 🌹🙏🙏

  • @MaheshGhodke-xz6rz
    @MaheshGhodke-xz6rz 4 месяца назад +4

    ताई तुमची फी किती आहे मी आता खूप अडचणीत आहे मला तुमची फी कळाली तर मी तिथपर्यंत येऊ शकेल मला या नंबर वर मेसेज टाका

  • @SantoshDas-o1s
    @SantoshDas-o1s 2 месяца назад +2

    ताई खुप छान

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 4 месяца назад +6

    चरणस्पर्श तनु ताई

  • @RamjanMulla-b2f
    @RamjanMulla-b2f 4 месяца назад +2

    गाव कोनते

  • @Sankya002
    @Sankya002 3 месяца назад +1

    तुमचे ठिकाण कोणतं गाव कोणतं

  • @ujjwalamane74
    @ujjwalamane74 3 месяца назад +2

    कुंटल गांव आहे ताई मला सागालका

  • @nageshbhange1613
    @nageshbhange1613 3 месяца назад +1

    🙏🙏

  • @PratikshaChavan-q9z
    @PratikshaChavan-q9z Месяц назад +1

    ताई माझ लग्न मोडल आहे काय तरी उपया सागा 😭😭

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  Месяц назад

      @@PratikshaChavan-q9z गादीवर यावे

  • @wamansawant7238
    @wamansawant7238 3 месяца назад +2

    आभारी आहे.

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 3 месяца назад +2

    गादीवरील बाबांचे नाव सांगाल काय

  • @tushargavde3252
    @tushargavde3252 3 месяца назад +1

    Aai Kalubaichya Navaan Changbhal ❤❤

  • @amold42615
    @amold42615 4 месяца назад +6

    🙏नमस्कार ताई मी अमोल. पुणे मी तुमचे सारे video पाहत असतो. मला पौर्णिमा आणि अमावस्या ला खुप त्रास होतो चेहरा काळा पडतो. घरात 2ते 3दिवस खुप भांडण होत असतात.. आणि झास्तीत जास्त मला खुप त्रास होतय.. आणि माझ्यात काय आहे का ते पण सागा. मार्ग सुचवा 🙏इतकीच विनंती

    • @sujitirkar6022
      @sujitirkar6022 2 месяца назад

      साप गाव रहिमतपूर सातारा you ट्यूब ला टाका सर्व माहिती मिळेल आणि प्रॉब्लेम पण shrot आऊट होईल

  • @nitinsawant5881
    @nitinsawant5881 2 месяца назад +1

    maajhaa problem aahe maajhaa kaam dhandaa thappa jhaalaa aahe ajibaath chaalath naahi zero jhaalaa aahe kaahi oopaay saangaa please 🙏🙏

  • @RohanBade-zv2xp
    @RohanBade-zv2xp 4 месяца назад +1

    तनु ताई मी सोलापूर जिल्ह्यातून आहे , माझं गाव माढा तालुक्यातील पिंपलखुंटे आहे , मला खंडोबाची वसारी येत आहे म्हणजे मी वारू वाला आहे पण माझं वार येत नाही अस का होतंय

  • @ranideshmane5146
    @ranideshmane5146 4 месяца назад +1

    ताई द्सिना किती घेता समजेल का

  • @ArchanaDhuri-g9f
    @ArchanaDhuri-g9f 2 месяца назад +1

    खूप छान

  • @vishwanathkale9704
    @vishwanathkale9704 День назад +1

    ताई मुल बाळ नाहि आमाल

  • @saraswatidhon5278
    @saraswatidhon5278 2 месяца назад +1

    🙏🏻🙏🏻😂😂

  • @Short19962
    @Short19962 4 месяца назад +1

    Tai tumhi kuthe rahata

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 4 месяца назад +1

    Tai tumhi paragon khandalche aahe ka.

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 3 месяца назад +2

    Ok ❤❤❤

  • @ramalhat6056
    @ramalhat6056 3 месяца назад +1

    गुरु माता आपला नंबर पाठवता का

  • @H964-v7d
    @H964-v7d 4 месяца назад +1

    Tai please mala sanga ki Jinnad kasa remove karayche Karan Mee far trass sahan karat aahe

  • @VanitaGaikwad-el1oe
    @VanitaGaikwad-el1oe 4 месяца назад +6

    ताई घरात पैसा यत नाही पण दवाखान्यात पैसा भरपूर जातो एखादा उपाय सांगा की तुमचं लय उपकार होतील 🙏🙏🙏🙏🙏😔

    • @TUSHARPAWAR-h7u
      @TUSHARPAWAR-h7u 2 месяца назад

      आळनी भात करुन तेच्यात दही टाकुन घरात थोडा थोडा टाका आनी सकाळी झाडुनी ते झाडुन घ्या आमच्या पन घरात तुमच्या सारखच आहे

    • @kiranpatil-co6ui
      @kiranpatil-co6ui 2 месяца назад

      ​@@TUSHARPAWAR-h7u tumhala farak padlaye ka... आमच्या घरी ही सेम प्रॉब्लेम आहे

  • @girishsatam8663
    @girishsatam8663 3 месяца назад +1

    ताई तुमची दक्षिणा 1500/- आहे

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 4 месяца назад +5

    जय जगदंब ताई
    नमो आदेश 💐🙏

  • @lahumarathe5226
    @lahumarathe5226 3 месяца назад +1

    Thanks tai ❤🎉🎉

  • @savitanalavade3133
    @savitanalavade3133 4 месяца назад +1

    नमस्कार ताई तुम्ही मुड मारलेल्या सोडवालका

  • @RohanBade-zv2xp
    @RohanBade-zv2xp 4 месяца назад +3

    मला माझं वार येण्या साठी उपाय सांगा

  • @mahendramugurdekar9023
    @mahendramugurdekar9023 3 месяца назад +1

    Good morning Teai Om sai Ram

  • @gaibisomujawar7853
    @gaibisomujawar7853 4 месяца назад +1

    बरेच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट केला, तब्बेतीची काळजी घ्या.

  • @anantmovale7688
    @anantmovale7688 3 месяца назад +1

    खरं बोलता का मी काय नुसता पैसा कमवायचा

  • @rajashreemavadikar6327
    @rajashreemavadikar6327 2 месяца назад

    Bhedge lok mhanje kay

  • @sunilkamble5260
    @sunilkamble5260 3 месяца назад +1

    आई राजाचा उदो उदो
    श्री स्वामी समर्थ

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 3 месяца назад +1

    Taai namskar Jay Sri Mata Rani kurpa ❤❤

  • @irayyahiremath3480
    @irayyahiremath3480 3 месяца назад +1

    ಇದು ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿ

  • @VaibhavS-i7b
    @VaibhavS-i7b 4 месяца назад +1

    ताई तुमचा ऍड्रेस पाठवा.

  • @yashwantmahadik3594
    @yashwantmahadik3594 3 месяца назад +1

    जय जगदंब तनुताई नमो आदेश

  • @satishpatil3785
    @satishpatil3785 3 месяца назад +1

    ताई तुमचा व्हिडिओ बघून मनाला आनंद झाला मी नाशिक वरून सतीश पाटील बोलतोय माझा भाजीपाल्याचा धंदा आहे मला धंद्यात यश मिळत नाही माझ्यावर भरपूर कर्ज झाले तर याच्यावर काहीतरी उपाय सांगा

  • @Ramdas-kg1jg
    @Ramdas-kg1jg 4 месяца назад +3

    ताई तुम्ही कुठं राहाता मला खुप अडचणी आहे ताई मला तुमचा नंबर द्या

  • @junedshaikh5479
    @junedshaikh5479 3 месяца назад +1

    मुठ मंझे काय

  • @santoshdhupe
    @santoshdhupe 3 месяца назад +1

    काळुबाई च्या नावानं चांगभलं

  • @shantaramvaid6509
    @shantaramvaid6509 4 месяца назад +2

    आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय

  • @nitinsawant5881
    @nitinsawant5881 2 месяца назад +1

    jai jagdambe mata

  • @साहेबरावयादव
    @साहेबरावयादव 4 месяца назад +4

    ओम नमो आदेश तनु ताई

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 4 месяца назад +1

    मला घर नाही ताई, आज 55वर्ष
    मला घर पाहिजे

  • @DadasoKumbar
    @DadasoKumbar 3 месяца назад +1

    खरे किवा खोटं कसे समजणार

  • @ranjanamallav-we6xu
    @ranjanamallav-we6xu 4 месяца назад +1

    Mal pa rhicha cha kharcha kiti aahe

  • @satishkalare8819
    @satishkalare8819 3 месяца назад

    आई काळुबाईच्या नावानं चांगभलं 🌹🌹

  • @ManishaNapte-hx5kp
    @ManishaNapte-hx5kp 3 месяца назад +1

    Jay. Jagdamba

  • @AdagleBapu
    @AdagleBapu 4 месяца назад +2

    ताई, पता पाठवा किंवा नंबर पाठवा म्हणजे भेट घेता येईल.

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  4 месяца назад

      नो आहे कॉल करावा

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 3 месяца назад +1

    तुमच्याबरोबर संपर्क कसा होईल सांगाल काय

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  3 месяца назад

      @@sahebraobhalekar-7794 नो दिला आहे कॉल करावा

  • @dyaneswargaikwad7511
    @dyaneswargaikwad7511 4 месяца назад +2

    Tanu nice video ❤

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 месяца назад +2

    कुठे आहे तुमचा येणाच ठीकान जवळ असेल तर येण झाल तर येऊ

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 4 месяца назад +1

    Kol k sati pese dyave lagtat ka tai

  • @tanishkagaikwad2247
    @tanishkagaikwad2247 4 месяца назад +1

    ताई नमस्कार!! मला तुमचा पत्ता मिळेल का??

  • @PrashantJadhav-pl8jf
    @PrashantJadhav-pl8jf 4 месяца назад +1

    ताई नंबर भेटु शेकेल का

  • @ashishbenson1663
    @ashishbenson1663 3 месяца назад +1

    मंत्र दया ना

  • @ankita8290
    @ankita8290 4 месяца назад +2

    Tai tumhala bhetaychi ichha ahe

  • @SachinPawar-z9u
    @SachinPawar-z9u 4 месяца назад +2

    ताई खंडोबाची गादी कशी भरावी त्याचा व्हिडिओ बनवा

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  4 месяца назад +1

      कॉल करून बोलावे

    • @sangrampatil936
      @sangrampatil936 4 месяца назад

      ​@@TanuPunekarOkk

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 4 месяца назад +1

    ताई प्रणाम,,,

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 4 месяца назад +4

    Jy jagdamb tai

  • @jayashreemhetre561
    @jayashreemhetre561 2 месяца назад +1

    ताई मी

  • @rohinimalvi7790
    @rohinimalvi7790 4 месяца назад +2

    Mala tumcha address dya aamhi belgaum varn yayache aahe kase yayache sanga

  • @RamjanMulla-b2f
    @RamjanMulla-b2f 4 месяца назад +1

    लोकेशन पाठवा

  • @sunitaBarde-x4x
    @sunitaBarde-x4x 4 месяца назад +2

    खूप छान ताई

  • @indaramganjale2226
    @indaramganjale2226 4 месяца назад +3

    जय जगदंब ! ताई

  • @uttreshwarzombade4870
    @uttreshwarzombade4870 3 месяца назад

    Hi