Indian Classic | Shewgyachya Shenga | शेवग्याच्या शेंगा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 51

  • @kalpanabhalerao2385
    @kalpanabhalerao2385 Год назад +7

    खुपचं सुंदर हृदयाला भिडणारे , डोळ्यात पाणी आलं बघून, बहिणीचं काम निरागस आणि उत्तम.👌👌👌👌🙏🙏🙏

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 2 года назад +18

    गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी. सुंदर कथानक आणि सर्व काही मन हेलावून टाकणारं.धन्यवाद

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 Год назад +9

    खुप छान संवेदनशील आहे आजच्या काळात असा एकोपा कुठेही नाहीत भाऊ भावजय फक्त नोकरी पैसा वेळ ते स्वता कमवतात आणि खर्च ही करतात माहेर फक्त नावापुरतेच आहे

  • @kamalnathkamble2956
    @kamalnathkamble2956 Месяц назад

    Very very very nice.....truly an amazing story well articulated and emotional bonding between siblings was picturised at another level..... touched my heart...... thanks sahyadri for this masterpiece....

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 Год назад

    खूप सुंदर, डोळ्यात पाणी येतच.य गो जोशींच्या सर्वच कथा कौटुंबिक आहेत

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 года назад +6

    फारच सुंदर. डोळ्यात पाणी आले.असा एक सिनेमा पण होता पुर्वी.दुरदर्शनवर कार्यक्रम खुप छान असतं.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 года назад

    रामराम,
    भावनिक अद्वितीय तरल खूप छान
    धन्यवाद

  • @anuradhapuranik7921
    @anuradhapuranik7921 2 года назад +2

    अतीशय सुंदर व भावस्पर्शी कथा ! " शेवग्याच्या शेंगा ' या य. गो. जोशी लिखित कथेवर खूप वर्षांपूर्वी मराठी सिनेमा निघाला होता . खूपच सुंदर होता .मी पाहिलेला आहे .तारकेचे काम बेबी नंदाने केले होते. खूप प्रयत्न केले ,पण पुन्हा पाहायलाच मिळाला नाही .कथा ऐकून खूप छान वाटले . 👌👍🙏🙏🙏 .

  • @vijayasolse7736
    @vijayasolse7736 Год назад +1

    सुंदर कथा ..डोळे भरून आले

  • @avinashgaonkar9102
    @avinashgaonkar9102 2 года назад +1

    रीयल लोकेशन वर शूट झालेल्या मालिका कधीही बेस्टच

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 2 года назад

    Apratim kalakhruti ,aajhi pahayla milali sahyadri vahiniche aabhar .👌👌👌👌

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 года назад +1

    खुप सुंदर कथा डोळ्यातून अश्रु बरसले 🙏

  • @kaustubhgaikwad6073
    @kaustubhgaikwad6073 2 года назад +15

    खुप ठिकाणी..अशी प्रथा आहे की...बहिणीचे लग्न झाले तरच भावाने लग्न करायचे... पूर्वी मला हे फारच विचित्र वाटत असे ...पण आम्ही बहिणी उच्चशिक्षित असूनही...माझी वहिनी आणि भावाने ...आमचे खुप हाल केले.. आईवडिल ह्यात असताना..
    आमची लग्न मोडत ... आणि आता लग्नानंतरही...माहेरी जायला नको वाटते..पण जनरीत आहे...सासरी जो त्रास होतो..तो कमी तर करत नाही..पण त्यात भर मात्र घालतात ....

    • @sushmadeshpande3626
      @sushmadeshpande3626 2 года назад

      Kay tras aahe tumhala sasari aani maheri

    • @shobhaambekar6446
      @shobhaambekar6446 2 года назад

      खरंच आहें

    • @kiranmarathe4925
      @kiranmarathe4925 Год назад +1

      बहिणींनीच का भोळा भाव ठेवावा. आजही सगळ्याच बहिणी आपल्या भावांवर जीवापाड प्रेम करतात. कोणतीही अपेक्षा न करता पण भाऊ कोणालातरी भिऊन राहतात प्रेम असतं पण नाही व्यक्त करतबिचारे...

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 Год назад

    अप्रतिम

  • @geetanjalisawant453
    @geetanjalisawant453 5 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 2 года назад

    अतिशय सुंदर आम्हाला शाळेत पाठ्यपुस्तकात ही गोष्ट होती वाचताना डोळ्यात पाणी यायचे. आताचे डेली सोप अशे नाहीत

  • @sunitaranade8625
    @sunitaranade8625 2 года назад +1

    मी लहान असताना हा सिनेमा पाहिला होता. छान वाटल.

  • @latakamble4977
    @latakamble4977 2 года назад

    Khup chhan mast laybhari aahe hi telifilm

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye1036 2 года назад

    पूर्ण चित्रपट मी पाहिला होता कथादेखील वाचली होती. चित्रपट संपताना डोळ्यात पाणी न आलेला प्रेक्षक क्वचितच असे.

  • @shirishrojekar4394
    @shirishrojekar4394 Год назад +1

    Farach chan

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 года назад

    मस्त गोष्ट आहे

  • @nirmalagodse1297
    @nirmalagodse1297 2 года назад +1

    बालपणची आठवण, मोठेपणची साठवण!🌹🙏😃👌🏻👍

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 2 года назад

    अप्रतिम कलाकृती......

  • @prakashpatil6072
    @prakashpatil6072 2 года назад +2

    कहाणी संपेपर्यंत डोळे पाण्याने भरून गेले.

  • @priyamore6713
    @priyamore6713 2 года назад

    कीती छान 🙏🙏😭😭👌👌👍👍

  • @vaishnavifulmade2154
    @vaishnavifulmade2154 2 года назад +1

    Nice Sahyadri doordarshan always miss😘😘

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 2 года назад +2

    खरच shevati जून ते son to भाव to jivhala याची barobari kashashich नाही

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 5 месяцев назад

    Mi nilima taie chi mulakhat pahili Ani he natak pahila khup chan

  • @fitart.dr.7497
    @fitart.dr.7497 2 года назад

    किती छान serial💖

  • @therebel5378
    @therebel5378 Год назад +2

    सगळया कथा या फक्त कोंकण पूणे भोवतीच का असतात........मराठवाड़ा, विदर्भ , खानदेश महाराष्ट्र चा भाग नाहीत का..... इथे ही लेखक , कला, संस्कृती आहे 🙏🏻

  • @vaishnavifulmade2154
    @vaishnavifulmade2154 2 года назад +2

    Just subscribed 👍🏻

  • @mrunalrane6636
    @mrunalrane6636 2 года назад

    सुंदर.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 года назад

    khup chan batlaya shevegyachya shenga

  • @ghanshyammalvi6754
    @ghanshyammalvi6754 2 года назад

    Very old katya of, heard in my childhood school days.

  • @paragbadgujar8700
    @paragbadgujar8700 2 года назад +1

    Narayan worked in Ratris Khel chale serial on Zee TV character name Aaba hote bahutek

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 2 года назад

    आम्हाला शाळेत हा धडा हाेता ़

  • @maniklohar1646
    @maniklohar1646 Год назад

    In modern age the manners are thrown

  • @rajivpuranik439
    @rajivpuranik439 Год назад

    Asha kasha swarthi astat ya bayka. Naw ara pan baykancha eikto. Prem aatun gelay baykancha.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 года назад +2

    अप्रतिम, अतिसुंदर, पण आता बहिणी इतक्या भोळ्या राहिल्या नाहीत....कालाय तस्मै नमः.

  • @chitrashete1327
    @chitrashete1327 2 года назад +1

    मी चवथित असताना आम्हाला हा धडा होता.

    • @vrushaliabhyankar6032
      @vrushaliabhyankar6032 2 года назад

      हृदयात जपून ठेवलेली कथा आहे, किती वर्षांनी कथा सरिता मालिकेत पाहायला मिळाली, धन्यवाद सह्याद्री 🙏🙏🙏

    • @maniklohar1646
      @maniklohar1646 Год назад

      For such events there is no...,.only to help the wife only.

  • @ajaykumarraghunathgawde3799
    @ajaykumarraghunathgawde3799 2 года назад

    १० वर्षापूर्वी हा खेळ भातुकलीचा नावाची सीरियल लागत होती.बहीण भाऊ,आई बाबा यांचे चां नाते दाखवले होते.अजय पाध्ये,प्रतीक्षा जाधव,आर्यन,Shravasti अशी स्टारकास्ट होती.director होते,संदीप नवरे.ही सीरियल पण दाखवा

  • @aartikenny6651
    @aartikenny6651 2 года назад

    Muli Shuja vata kaydyane miracle payje

  • @swatibhangale753
    @swatibhangale753 2 года назад

    Mala Dhaka hota "Shewgachya Shengya"

  • @hemadeshpande210
    @hemadeshpande210 Год назад

    Dunder

  • @pallavisadade5337
    @pallavisadade5337 Год назад

    Karach रडू आले