मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया | Malvan fish market

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2021
  • मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया | Malvan fish market
    कोकण सहलीच्या आजच्या भागात आपण मालवणच्या मासळी बाजाराची सैर करणार आहोत. खवय्ये मंडळींना हा व्हिडिओ नक्की आवडेल.
    ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत,
    १.मासळी बाजार कधी असतो?
    २.मालवणच्या मासळी बाजारात लिलाव कसा होतो?
    ३.कोणकोणत्या ठिकाणाहून मासळी येते?
    ४.मासेमारी व्यवसायाची सद्यस्थिती,
    ५.ह्या बाजारातील अर्थव्यवस्थेची साखळी,
    ६.मासळीची पॅकिंग कशी केली जाते?
    ७.मासळीचा किरकोळ बाजार,
    ८.सुक्या मासळीची अधिक माहिती,
    ९.इतर रोचक माहिती व दृश्ये.
    विशेष आभार,
    अॅलेक्सदादा गुडीन्हो, मालवण
    कोकण सहलीचे इतर व्हिडिओज,
    कोकण सहल, स्वस्त होम स्टे व मालवणी जेवण
    • अचानक ठरलेली कोकण सहल ...
    तारकर्ली किनारी स्कुबा डायव्हिंग व पॅरासेलिंग
    • तारकर्ली समुद्रकिनारी ...
    मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी
    • मालवणमधील चिवला किनाऱ्...
    मालवणमधील अनोखे महिला स्पेशल हॉटेल भाग्यश्री
    • मालवणमधील अनोखे महिला ...
    सफर सिंधुदुर्ग किल्ल्याची
    • सफर सिंधुदुर्ग किल्ल्य...
    मालवणच्या सोमवार पेठेतील मसाले व काजू खरेदी
    • मालवणच्या सोमवार पेठेत...
    #konkantrip #malvanfishmarket #malvanmarket #malvansomvarpeth #malvanmasala #cashew #konkancashew #sindhudurga #maratha #marathahistory #chatrapati #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #marathaforts #sidhudurgafort #malvan #hotelbhagyashri #chivla #fishing #chivlabeach #traditionalfishing #raapan #raapanfishing #konkanfishing #tarkarli #scubadiving #parasailing #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood #tarkarlibeach #watersports #tarkarliscuba #tarkarliwatersports #fishauction #malvanfishauction

Комментарии • 221

  • @sunildmello
    @sunildmello  2 года назад +8

    मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया | Malvan fish market
    कोकण सहलीच्या आजच्या भागात आपण मालवणच्या मासळी बाजाराची सैर करणार आहोत. खवय्ये मंडळींना हा व्हिडिओ नक्की आवडेल.
    ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत,
    १.मासळी बाजार कधी असतो?
    २.मालवणच्या मासळी बाजारात लिलाव कसा होतो?
    ३.कोणकोणत्या ठिकाणाहून मासळी येते?
    ४.मासेमारी व्यवसायाची सद्यस्थिती,
    ५.ह्या बाजारातील अर्थव्यवस्थेची साखळी,
    ६.मासळीची पॅकिंग कशी केली जाते?
    ७.मासळीचा किरकोळ बाजार,
    ८.सुक्या मासळीची अधिक माहिती,
    ९.इतर रोचक माहिती व दृश्ये.
    विशेष आभार,
    अॅलेक्सदादा गुडीन्हो, मालवण
    कोकण सहलीचे इतर व्हिडिओज,
    कोकण सहल, स्वस्त होम स्टे व मालवणी जेवण
    ruclips.net/video/leRUOtOFvB8/видео.html
    तारकर्ली किनारी स्कुबा डायव्हिंग व पॅरासेलिंग
    ruclips.net/video/7Au3BpGfKfM/видео.html
    मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी
    ruclips.net/video/wXRmsnysovQ/видео.html
    मालवणमधील अनोखे महिला स्पेशल हॉटेल भाग्यश्री
    ruclips.net/video/T9L4lJM3j1I/видео.html
    सफर सिंधुदुर्ग किल्ल्याची
    ruclips.net/video/UQIG1TMaPg0/видео.html
    मालवणच्या सोमवार पेठेतील मसाले व काजू खरेदी
    ruclips.net/video/5Et3y3JXjsg/видео.html
    #konkantrip #malvanfishmarket #malvanmarket #malvansomvarpeth #malvanmasala #cashew #konkancashew #sindhudurga #maratha #marathahistory #chatrapati #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #marathaforts #sidhudurgafort #malvan #hotelbhagyashri #chivla #fishing #chivlabeach #traditionalfishing #raapan #raapanfishing #konkanfishing #tarkarli #scubadiving #parasailing #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood #tarkarlibeach #watersports #tarkarliscuba #tarkarliwatersports #fishauction #malvanfishauction

    • @MaheshPatil-id4dy
      @MaheshPatil-id4dy 2 года назад

      Sunilda Alex Sarinch Number Milel Ka

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      @@MaheshPatil-id4dy जी, ॲलेक्स जींचा नंबर देत आहे. धन्यवाद.

    • @MaheshPatil-id4dy
      @MaheshPatil-id4dy 2 года назад

      @@sunildmello Thanks🙏

  • @priyankamane93
    @priyankamane93 2 года назад +2

    One of my favourite youtuber.. मुद्द्याच आणि माहिती पूर्वक बोलता.वायफळ बडबड नसते. म्हणून बघायला मज्जा येते. न चुकता तुमचे व्हिडिओज बघते.तुमच्या दोन्ही मुली फार गोड आहेत. ताई शूटिंग मस्त करतात व तुम्ही मस्त विश्लेषण करून सांगता म्हणून हा चॅनल सर्व चॅनल पेक्षा वेगळा आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रियांका जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe mele are deva

  • @dnyaneshwartawade140
    @dnyaneshwartawade140 2 года назад +2

    सुनीलजी मालवण किनाऱ्यावर भरणारा मासळी बाजारात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला. सगळे बारकावे हेरलेत,
    भात आणि मासे हे आम्हा कोकणी माणसांचे मुख्य अन्न. मुंबईहून गावी पोचल्यावर आम्ही बहुतेक कोकणी माणसं घरी जायच्या आधी मासळी बाजारात मासळी घेऊनच घरी जातो.
    तुमच्या कौटुंबिक कोकण सहलीत, कोकण छान दाखवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते "सुनिल डिमेलो कोकण"

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या ह्या प्रेमळ व माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्ञानेश्वर जी

  • @vishalnaik4044
    @vishalnaik4044 2 года назад +5

    मस्त वाटलं पाहून आपल गाव शेजारीच आमचे घर आहे मासळी बाजारा शेजारीच 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      वाह, खूप सुंदर परिसर आहे आपला. धन्यवाद, विशाल जी

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 2 года назад +3

    मालवण च्या मासळीबाजारात अशी सुंदर सफर म्हणजे आमच्या सारख्या मस्यप्रेमी खादाडखाऊ लोकांना पर्वणीच
    खूपच मस्त सुनीलजी 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +3

    पाहिलं तरी जाम भारी वाटतं, दर्दी मासेखाऊला नुसतं पाहिलं तरी पोट भरतं. मोठी सुरमई कटिंग तर सुपर

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, शुंडी जी. धन्यवाद

  • @lancydsouza5459
    @lancydsouza5459 2 года назад +1

    मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया ..... खूप आवडला

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूब आबारी, लॅन्सी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +1

    मालवणचं फिश मारकेट खुप मोकळं आणि प्रशस्त आहे. इथे मुंबई ला मिळणारे मासे मिळतात (पर्यटकांची आवड म्हणून हाॅटेलमध्ये ठेवले जातात.) तसेच लोकल मासे मिळतात ज्यांची नावे सुद्धा आपल्या परिचयाची नसतात. पण तुम्ही अशा बरेच माशांचे प्रकार विडिओच्या माध्यमातून दाखवलेत त्याबद्दल धन्यवाद. आमच्या संगमेश्वर/देवरूख च्या फिश मार्केट मध्ये लोकल मासे विक्री साठी ठेवलेले असतात. Nice video. 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s 2 года назад +1

    दादा आपली माहिती देण्याची पद्धत फार छान आहे.
    🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुंदर जी

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 2 года назад +1

    Sunder marathi. Chan sadarikaran

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      धन्यवाद, ग्रिषा जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +1

    मस्तचं, सर्वात जास्त मासेमारी मालवणला होते, कारण मालवणातला प्रत्येक गाव न गाव समुद्र आणि खाडी किनारी आहे. त्यामुळे पर्यटकांची पण सारखी रेलचेल असते. पण सावंतवाडी, वेंगुर्ला, रेडी, शिरोडा पण तेवढेच नितांत सुंदर आहेत. जमल्यास पुढे कधी त्यावरही ब्लॉग्स टाका..

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      पुढील वेळेस त्या भागास भेट द्यायचा प्रयत्न असेल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @jeetendraraane7911
    @jeetendraraane7911 2 года назад +1

    धन्यवाद.मालवन.ची.भेट.घेतल्याबद्दल.फार.छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      कोकणात अप्रतिम आदरतिथ्य झालं आमचं. खूप खूप धन्यवाद, जितेंद्र जी

  • @vmcontent
    @vmcontent 2 года назад +5

    सुनील दादा, तुमचे ह्यावेळेस खूप कमी वेळात जास्त विडिओ बघायला मिळत आहेत. व्हा मस्तच! ह्या वेळेस आम्ही काही नाताळ साजरी केला नाही. अशा करतो तुमचा नाताळ खूप चांगला गेला असेल. 😀

    • @ginis0011
      @ginis0011 2 года назад +1

      कारण ते मालवण मध्ये आहेत आणि मालवणचे सगळे व्हिडिओ बनवतात आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, विकी जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      बरोबर बोललात, नितीन जी. धन्यवाद

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 2 года назад +1

    Khup mast akdam lajawab masli cutting

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, थॉमस जी

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад

    मालवण मासळी बाजार लिलाव चा हा विडिओ छान माहिती पूर्ण बनवला आहे धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, विलास जी

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 2 года назад +1

    अॅलेक्स हे खूप छान व्यक्तीमत्व आहेत, ज्यांनी आमच्या या स्वर्गीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खूप चांगले इम्प्रेशन कायम राखले आहे, त्याबद्दल त्यांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत!
    एक छोटीशी सुधारणा: "मुळे" ज्या मापात ठेवलेत, त्याला "शेर" म्हणतात, व असे 4 शेर म्हणजे 1 पायली बनते! 😊👍
    बाकी हा संपुर्ण व्हिडीओ तुमच्या इतर सर्वच व्हिडीओंप्रमाणेच "नितांत सुंदर" असाच!👌👌👍😊💐💐💐💐💐
    - प्रसाद मडगांवकर😊

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      आपण अगदी बरोबर बोललात, प्रसाद जी, अॅलेक्सदादांच्या कामाची वेळ असूनही त्यांनी सर्व गोष्टी खूपच सुंदररित्या समजावून सांगितल्या. खूप खूप धन्यवाद

  • @abhishekshirsekar2065
    @abhishekshirsekar2065 2 года назад +1

    Tumache video ami family milun baghun baghto , khup iechha aahe tumala behtmyachi..thank u

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद. नक्की भेटूया, अभिषेक जी

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +2

    सुनील - प्रत्येक जागेची मस्त माहिती देता 🙌🏼
    निसर्ग, खानावळी, देखणे स्तल, मार्केट, आणि भरपूर काही, नवीन vloggers ने तुमच्या कडून खूप काही शिकू शकतात 🙌🏼 May your Tribe increase 🤝🏼

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @samadhankadam2701
    @samadhankadam2701 2 года назад +1

    Alex ने खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      हो, खूपच सुंदररित्या समजावून सांगितले अॅलेक्स दादांनी. धन्यवाद, समाधान जी

  • @anantkolambkar3590
    @anantkolambkar3590 2 года назад +1

    छान असे व्हिडिओ आपण बनवला आहे माहिती पण छान दिली. Hearty congratulations. To you. 👍👌🌹

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अनंत जी

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 2 года назад +1

    सुनिल दादा तुमच्यामुळे आम्हाला खूप दिवसांनी आमच्या मालवणचे मासे आणि माणसा दिसली खूप छान व्हिडिओ बघून बरा वाटला मालवणत असल्यासारख्या वाटला

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, जया जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar fry Kara

  • @rekhashelar7823
    @rekhashelar7823 2 года назад +1

    Koda sundar hangila ! Mast

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूब आबारी, रेखा बाय

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar go fry kar

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 года назад +1

    Khupach mast jhala video.fresh fishes .☺️🙌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, कृतांत जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад

    मस्त मस्त.. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      धन्यवाद, माणिकलाल जी

  • @laxmikantparkar4053
    @laxmikantparkar4053 2 года назад

    सुनीलजी,
    विविध माश्याबाबत सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, लक्ष्मीकांत जी

  • @samadhankadam2701
    @samadhankadam2701 2 года назад +2

    Love to watch Your's vlog. Keep making.

  • @SachinPatil-zc8hj
    @SachinPatil-zc8hj Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत दादा

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @alwynatalikar
    @alwynatalikar 2 года назад

    व्वा! घरबसल्या स्वत:च बाजार करत असल्यासारखं वाटलं!
    मुद्देसुद माहिती, स्पष्ट मांडणी, काहीही अनावश्यक नाही!
    खुप आभार 🙏🏻
    शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूब खूब आबारी, ऑल्विन

  • @nilkamalhotelpawar2747
    @nilkamalhotelpawar2747 Год назад

    चांगली माहिती मिळाली👍👍🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, पवार जी

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад +1

    Surmai che kaju katli slices 👌🏼👌🏼👌🏼. Mast vlog☺️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      हो, जबरदस्त कौशल्य. धन्यवाद, माधुरी जी

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, गणेश जी

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 2 года назад

    फार मस्त व्हिडीओ झाला माहीती खूप छान दिली मी स्वःता मालवण मधला आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुहास जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 года назад +1

    khup chchan
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      धन्यवाद, मंगेश जी

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 2 года назад

    Surmai bhari 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, हर्ष

  • @jinasequeira8357
    @jinasequeira8357 2 года назад +1

    Thanks for the information

  • @rashmipatil8265
    @rashmipatil8265 2 года назад

    Khup mast👍👍 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रश्मी जी

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 года назад +1

    Ur Marathi is too good. U r at my best of best place

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      Thanks a lot, Radhabhai Ji

    • @radhabhaiprabhu1875
      @radhabhaiprabhu1875 2 года назад +1

      @@sunildmello I am ganesh prabhu son of Radhabai prabhu. Thank u so much. Merry Christmas 🌲

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      Thank you, Ganesh Ji.
      Merry Christmas

  • @Preeya561
    @Preeya561 2 года назад

    Lovely fish 😋👍🏻👌🏻nice vlog video u r work supreb 👍🏻👌🏻❤

  • @sunildmello
    @sunildmello  2 года назад

    मालवण, देवगड दोन मोठी लिलाव केंद्र.तिथे सहसा नेट फिशिंग ची मासळी लिलाव होते.रापणीची विक्री प्रत्येक गावच्या वेळेवर होते वेळ👉🏻किनारा.
    मुख्य मासे सुरमई,बांगडा, कर्ली,हलवा,तारली.
    पापलेट,घोळ, बोंबिल क्वचित प्रसंगी.
    मोरी-मुशी सात आठ प्रकारची मिळते.
    कटल फिश,माकल- स्क्विड भरपूर.पण गोव्यात पाठवतात.
    मालवण, देवगडच्या परिसरात सुमारे ५०० ट्रॉलर चालतात.त्यांचा माल गोवा, रत्नागिरी, मुंबईत मागणी प्रमाणे विकला जातो.रापण आणि लहान होड्यांचे मासे स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
    कोळी मासे पकडत आणि कोळणी ते विकत असत.आता उतरवणारे, चोपडी मास्तर,साफ करणारे, पॅकिंग करणारे, वाहतूक करणारे,बर्फ पुरवणारे ह्या साखळीत समाविष्ट झाले आहेत. अप्रत्यक्षपणे इंजिन दुरुस्ती सुटे भाग,बोट बांधणी आणि दुरुस्ती, जाळी विणणं डिझेल विक्री, इ.कामं संकीर्ण साखळीत आहेत.
    हल्ली बरेच खलाशी नेपाळी असतात.स्थानिक लोकांना कामात रस नाही.मेहनत जास्त आहे.
    तसाही मुंबईत ठोक व्यापार गुजराती मुस्लिम समाजाच्या हाती आहे.कोळी बांधव फक्त पैसा पुरत नाही म्हणून शिमगा करत असतात.
    मासेमारी चालेल तोपर्यंत हे संकीर्ण व्यवसाय चालतच असणार आहेत.स्थानिकांनी आस्था दाखवली तर ठीक.नाहीतर बाहेरचे लोक आयात होतीलच.
    मालवणचा ठोक व्यापार बघितलात.आता पुढचा मोठा टप्पा म्हणजे मंगळुरचा ठोक बाजार.खूप मोठा आणि सुसंघटित आहे.संधी मिळाली तर अवश्य भेट द्या. वेळ कारणी लागेल.
    -
    राजीव आजगावकर

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 2 года назад +1

    Nice video and good information 👌👌

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Год назад

    Sunil bhawa Kadak

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, शंकर जी

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 2 года назад +1

    D mello Your Speech Superb 👌👌

  • @V_Y_music
    @V_Y_music 2 года назад +1

    Nice 👍 videos. Enjoyed this video.. of malvan

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 2 года назад +2

    Information given by Mr. Alex is really appreciable. Very coordial atmosphere and kind hearted Malvani people. Thanks Bhau. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Alex was amazing, Konkani people are really helpful and kind hearted. Thank you, Shrikant Ji

  • @Sandeepparab1
    @Sandeepparab1 2 года назад +2

    Excellent work bro...... would love to see such more content .......u deserve more subscriber.......🎉🎉👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Sandeep Ji

  • @stevencollaco6725
    @stevencollaco6725 2 года назад +2

    Excellent job, you are getting better at what you do every day.( Number of occurrences)

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 2 года назад

    Beautiful video

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 года назад

    ताजी ताजी मासळी बघून एकदम भारी वाटलं.ह्या मासळीची चवच न्यारी असते.😋😋

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद

  • @sid8863
    @sid8863 2 года назад +1

    Sunyaro fish hota to mushi ( shark) madhlach ek species ahe fr eg Sting ray hi,
    Masta video hota 🤟✌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, सीड जी

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 2 года назад +2

    गावांकडचे पोंर, village, boys, children's, lifestyle, comedy, marathi, solapuri, maharashtrian

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, जाधव जी

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 2 года назад +1

    Sunil you are in my village. Welcome to Sindhudurg

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 года назад +1

    सुनील तुला कळलं असेल मालवण म्हणजे वसई चा जूळा भाऊ तुझं मालवणात स्वागत

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, नरेंद्र जी. धन्यवाद

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 2 года назад

    God bless you 🙏👍

  • @sangitakatela5582
    @sangitakatela5582 Год назад +1

    मस्त😋😋

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, संगीता जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar go

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Год назад +1

    ऊतम मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद विडीओ ऊतम असतात

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, देवदास जी

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 года назад +1

    Very nice video sunil dada 👌❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, अभिषेक जी

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад

    मस्त वाटलं.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रेखा जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 2 года назад

    खुप छान 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, राजश्री जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar go

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 2 года назад

    greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar965 2 года назад

    Mast market

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, संतोष जी

  • @pradnyapawar5397
    @pradnyapawar5397 2 года назад

    Chan video👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      धन्यवाद, प्रज्ञा जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar go

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад

    मस्त! अनेक मासे बघायला मिळाले.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, भारती जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Jiwant mashe Kay karnar fry Kara

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 года назад +2

    Very nice👌🏻 Enjoy 👍🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻. We don't have the privilege of Vasai fish here in Scotland 😜

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Yeah, you can enjoy the same when you come down for vacation. Thank you, Doctor Ji

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 2 года назад +1

    व्लॉग माशाच्या कढी सारखा रसरशीत झाला आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      हाहा...खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 года назад

    Nice video ✨👍

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 2 года назад

    सुनील दादा आपण वसई हुन आमच्या मालवण मध्ये येऊन वलॉग्स बनवून दाखवल्याबद्दल आपले स्वागत! इकडे तुम्हाला मासे कापण्याचे कौशल्य बघायला मिळते.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      कोकणात आमचं अप्रतिम आदरतिथ्य झालं, खूप खूप धन्यवाद, विष्णू जी

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 2 года назад

    Mast

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, विनिता जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 2 года назад

    Nice vidio.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад

    👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद,दीपक जी

  • @travellersagar437
    @travellersagar437 2 года назад +1

    Vengurla मध्ये कधी गेलात तर तिथला मासळी मार्केट मध्ये जावा. एकदम भारी बनवलाय फॉरेन सारखे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      पुढील वेळेस नक्की प्रयत्न करू, सागर जी. आपण हे सुचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @pratibhapawar5642
    @pratibhapawar5642 2 года назад +1

    Very nice video👌👌

  • @prakash9782
    @prakash9782 2 года назад

    Mi kudale cha ahe malvan madhye sunil bhai tumache swagat aahe mast vlog tumache sagalech video lajwab 👌👌💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 2 года назад +2

    Aamhala pan sindudurg la plane ne chipi la jayche ahe

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      नक्की जा, खूप सुंदर आहे कोकण. धन्यवाद, विनिता जी

  • @samadhankadam2701
    @samadhankadam2701 2 года назад +1

    4.15 it's called bambu shark

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thank you for the information, Samadhan Ji

  • @anandnaik1110
    @anandnaik1110 2 года назад +1

    Happy Christmas Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      Thank you, Anand Ji
      Merry Christmas

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад

    👌👌👌👍👍👍🤗🤗

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, अर्चना जी

  • @vin441
    @vin441 2 года назад +1

    कणकवली, कुदाल, सावंतवाड़ी, मालवण, वेंगुरल, देवगढ़, सर्जेकोट ☺️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      हो, अगदी सुंदर परिसर. धन्यवाद

  • @amitabhatkar2576
    @amitabhatkar2576 2 года назад +1

    Hi Sunil, good informative video of fish market...
    By visiting such places try to get into some buissness, that will help u for future.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your valuable inputs, I'll definitely keep that in mind. Thank you, Amita Ji

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Год назад

      Dead fish smells

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 года назад

    👍👏👏👏👏💐😊

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, मालिनी जी

  • @sj2143
    @sj2143 Год назад +1

    He is Alex Gudin from malvan

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Yes, very kind ane helpful person. Thank you

  • @srinuchennuri3998
    @srinuchennuri3998 2 года назад +1

    Yethana hamala pan mase anaa sunil ji

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      हाहा..नक्की, श्रीनू जी. धन्यवाद

  • @nishantgavli6727
    @nishantgavli6727 2 года назад +1

    Dada ekda boti war jaun fishing cha experience share kar 😍..

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      हो, तो विषय लिहून ठेवलेला आहे. धन्यवाद, निशांत जी

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 2 года назад +1

    सुनिल तु मालवण मासे लिलावात फिरवून आणलस.
    धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, सुधाकर जी

  • @pranavkhot3808
    @pranavkhot3808 5 месяцев назад +1

    Sting ray = waghli.
    Manta ray=phant.

    • @sunildmello
      @sunildmello  4 месяца назад

      या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रणव जी

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 Год назад +1

    Assam masekhau lokancha swarg mhanje masalibajaar!

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      अगदी बरोबर बोललात, अश्विनी जी. धन्यवाद

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Год назад +1

    Jiwant mashe Kay karnar fry Kara tadfadeet mashe chaan

  • @shriramsawant5432
    @shriramsawant5432 2 года назад

    Jai Sindhudurg Jai Shivray

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 года назад

      जय सिंधुदुर्ग जय शिवराय
      जय रत्नागिरी जय शिवराय
      जय रायगड जय शिवराय
      जय कोकण जय शिवराय
      जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता 😀😀😀
      येवा कोकण आपलोच असा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, श्रीराम जी.
      जय सिंधुदुर्ग, जय शिवराय.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, विलास जी.
      जय सिंधुदुर्ग, जय रत्नागिरी, जय रायगड, जय कोकण, जय भवानी, जय शिवराय, जय जिजामाता!

  • @shamikshachavan2664
    @shamikshachavan2664 6 месяцев назад +1

    Dada he mase kaptey te mazi aaji ahe

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      अरे वाह! आजींना नमस्कार कळवा. खूप खूप धन्यवाद, शमिक्षा जी

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 11 месяцев назад +1

    सुनिल भाऊ हा मालवणचा होलसेल फीश मार्केट नेमका कुठे आहे .आणि कोणत्या स्टेशन वरून मार्केटचा सोईस्कर जाण्याचा मार्ग कसा असेल.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      कुडाळ स्थानक बरं पडेल. धन्यवाद, विठ्ठल जी

  • @bhartipagi892
    @bhartipagi892 Год назад +1

    सुनील दादा खारवलेले बागडे कसे बनवून खायचे प्लीज मला सांगा

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      नक्की प्रयत्न करू, भारती जी. धन्यवाद

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 2 года назад

    what is the fish at 16:55

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      It is called Cuttle fish. Thank you, Ramesh Ji

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 2 года назад +1

    Tu plane gelela ki gadi ne

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ट्रेन ने गेलो होतो. धन्यवाद, विनिता जी

  • @sunnydalvi7130
    @sunnydalvi7130 2 года назад +2

    Kahi you tubers thode famous jhale ki attitude vadhto Pan tujhyat ajibat nahi hich gosht aavdte aamhala dada

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सनी जी

    • @sunnydalvi7130
      @sunnydalvi7130 2 года назад

      @@sunildmello sorry to said .sunny majha 7varshacha mulga ahe mi sonam dalvi from bhivandi

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 2 года назад +1

    Mala jara mahiti desil ka tu kars firlas te

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आम्ही रिक्षाने फिरलो, विनिता जी. धन्यवाद

  • @vaishalipatil5425
    @vaishalipatil5425 2 года назад

    मासे जमीनीवर का ठेवलेत व्यवस्थीत बास्केट मध्ये ठेवता आले असते खाण्याची वस्तू अशी जमी निवर ठिक नाही वाटत

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, वैशाली जी

  • @ckp4412
    @ckp4412 2 года назад +1

    भाई किमती सांगा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      येथे लिलाव पद्धतीने मासळी विकली जात असल्याने नक्की किंमत सांगता येत नाही. धन्यवाद

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад

    स्टिंग रे खातात का?

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 2 года назад

      इथे बाजारात असलेले सगळे मासे खाण्यासाठी आहेत का?

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      हो, स्टिंग रे खातात. खालील लिंकवर गेल्यास आपल्याला आम्ही बनवलेला एक पदार्थ पाहायला मिळेल. धन्यवाद, भारती जी.
      ruclips.net/video/XHdNlVDh4hw/видео.html

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 года назад +2

    OMG variety of fish in Malvan market, nicely done how to bargain n d type of auction for big fish. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗👌💗

  • @anantshedge6389
    @anantshedge6389 2 года назад

    Mast

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      धन्यवाद, अनंत जी

    • @anantshedge6389
      @anantshedge6389 2 года назад

      Tumi konknat gelyabadal tumche dhanyavad 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      @@anantshedge6389 जी, कोकणात आमचं अप्रतिम आदरतिथ्य झालं. धन्यवाद