कोणताही कलर वापरला नाहीत त्यासाठी तुमचे अभिनंदन!💐 मोदक छानच दिसताहेत चव पण छान असेल. करून पाह्यला हवं त. डायबेटिसवाल्यांसाठी खूप छान पदार्थ.👌👌👏👏 रंग केमिकल्स हा हेल्दी पर्याय नाही. हलवा, बर्फी, खीर, असे दुधीचे पदार्थ चविष्ट असतात. वेगळ सजवायची गरज नसते.
आयडिया मस्त 😊
खुप छान आडीया
अप्रतिम रेसिपी, खूपच सुंदर 👍🌹🎊🎉
खूप छान !
🙏फारच सुरेख शुगर फ्री मोदक👌👌मी नक्की करुन बघणार आहे..... छान रेसिपी दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद!
Awesome resipe ❤
खूप छान बनवलेत मोदक ताई मस्त
अभिनंदन
खुपच छान मोदक 👌👌
Khupch chan ,aahe❤❤❤
Sugar free
खूपच सुंदर मी करून बघेन
Khupach mast idea, nakkich k run baghnar👍👌👌
खजूर stuff न करता एकत्र मिश्रणाचा साच्यातून मोदक केला तर जास्त छान लागेल असे मला वाटते. मी नक्की करून बघेन. तुमच्या कल्पनेला सलाम❤
Khup chan mam👍🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम सुंदर आयया सुचली आहे तुम्हाला.
अभिनंदन मनापासून शुभेच्छा
धन्यवाद 🙏
प्लीज like share and subscribe @Prakamcreationsandrecipes
Thanks for visiting 🙂
Khup chan unique idea aahe
Khupch chhan 👌👌
एकदम वेगळेच मोदक, फारच छान🎉
Nice ❤
किती छान मोदक बनवले ताई
👌👌👍👍😀 खूपच छान आहे.
Mast... dryfruits खजूर मिक्स अजुन अप्रतिम होईल...
1no.zhali ahe.khupach mast❤❤
फारच सुंदर, पौष्टिक ❤
खूप खूप अभिनंदन ताई👌👌👌👌💐👍
❤❤❤ छान बनवले
खूप छान.
खूप सुंदर आहे
Stidhsy sunder recipe
Chaan vegle modak..maastch idea tai👌👌👍🏿🎉
Khup sundar❤
Unique Recipe.
Khup Chan 👌
खुपच छान
मस्तच.
Farach mast.
Super.👌
Kupacha sundar
खुप छान
खूप छान
छान आहे
Mi diabetic aahe
Thxx❤❤khup mast
खजुराने सुद्धा सुगर वाढते.
Chan👌👌
यूनिक ऑसम❤
अभिनंदन ताई prize साठी, खुपच छान मोदक बनवले, कुठे होती स्पर्धा
👌🏻👌🏻👌🏻
Thanks 👌
कोणताही कलर वापरला नाहीत त्यासाठी तुमचे अभिनंदन!💐 मोदक छानच दिसताहेत चव पण छान असेल. करून पाह्यला हवं त. डायबेटिसवाल्यांसाठी खूप छान पदार्थ.👌👌👏👏
रंग केमिकल्स हा हेल्दी पर्याय नाही. हलवा, बर्फी, खीर, असे दुधीचे पदार्थ चविष्ट असतात. वेगळ सजवायची गरज नसते.
Nice 👍🙂
Thanks 😊
Chhan
Abhinandan 👏
Thanks for Visiting @Prakamcreationsandrecipes
Milk powder madhe sakhar aste,tar te nahi waparla tari chalel ka?
Hi ज्योत्स्ना
दुधी चे मोदक
Concept फार आवडली
Unique n healthy रेसिपी
नक्की करून बघेन.
Cake base डिटेल रेसिपी बघायला आवडेल
Without मैदा
Nice
Thanks for visiting @Prakamcreationsandrecipes
मस्त
❤❤chan
khajur prosses karatana sugar cha aaper hoto
रेसीपी खुप छान आहे.नक्की करून बघणार पण माझ्या माहितीप्रमाणे मिल्क पावडरमध्ये साखर असते.
Without sugar milk powder is available
मला हे माहित नव्हतं,अशी मिल्क पावडर मिळत असेल तर फारचं छान,कुठल्या ब्रँडची मिल्क पावडर आहे?
Dr. Naa विचारा..diabetes la खजूर.
Milk powder चालते का!!!!
अत्यंत चुकीची माहिती आहे.
तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ
Nice video गणपति बप्पा मोरया🙏🙏🌷🌷🙏🙏New Sub 👍
ओला खजूर mixer la लावला तर load येऊन mixer part जळतो
मिक्सर च्या pot la tup लावून मग खजूर वाटणे
दुसरी पण मग दुसरे पण मोदक दाखवा
खूपच छान
Chhan
खूपच छान
Khup chan❤
Nice
खूपच छान
खूपच छान