Building Confidence | Episode 2 | Positive Self Talk | स्वतःसोबत कसं बोलत आहात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • Swami Vivekanand mahantat "Talk to yourself at least once in a Day, otherwise you may miss a meeting with an EXCELLENT person in this World."
    आपण स्वतःसोबत जो संवाद करतो त्यात खुप ताकद असते.
    जितकी positive गोष्टी आपण स्वतःसोबत बोलत राहू तितकच आपला आत्मविशवास वाढतो.
    म्हणून दिवस भरात आपण स्वतःला positive talks चा dose दिला पाहिजे.
    Positive Self Talk affirmations
    1. मी आत्मनिर्भर आहे. मी सक्षम आहे.
    2. आज सुंदर दिवस आहे आणि मी त्याबद्दल कृतज्ञ आहे.
    3. मी positively कुठल्याही challenges ना सामोरे जाऊ शकते.
    4. माझे आई बाबा, माझे मित्र बांधव सगळे माझे प्रिय आहेत.
    5. मी माझे स्वप्न साध्य करण्यास सक्षम आहे.
    6. मी प्रेम , यश आणि आनंदासाठी पात्र आहे.
    7. दररोज सकाळी, मी आनंदी आणि समाधानी असणे निवडते.
    8. मी सकारात्मकतेचा दिवा आहे आणि इतरांना प्रेरणा देते.
    9. मी सतत शिकत असते आणि नवीन गोष्टी अनुभवत असते.
    10. माझा देवावर खुप विश्वास आहे आणि मला खात्री आहे ती दिव्य शक्ती माझ्यासोबत आहे.

Комментарии • 2