🌼श्री गुरुदेव दत्त🌼श्री गुरुआज्ञा🌼 श्री दत्त देवस्थान मोराळे, येथील गुरु आज्ञा व गुरुचरित्र कथासार हा ग्रंथ घरपोच मिळवण्यासाठी, खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप करावे. 🏵️{श्री गुरुचरित्र} या ग्रंथामध्ये श्री दत्त अवतार असणारे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जीवन चरित्र व त्यांनी केलेल्या लीलांचे संपूर्ण वर्णन आहे. 🏵️{गुरुआज्ञा}श्री गुरुआज्ञा या ग्रंथामध्ये श्री दत्त देवस्थान मोराळे येथील, साक्षात परमेश्वरांच्या मुखातून आलेल्या भक्तांकरीता कल्याणकारी आज्ञांचे वर्णन आहे. तुम्हाला दत्त महाराज कळण्याकरता हे ग्रंथ वाचन फार गरजेचे आहे.आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती व आरोग्य याचा अनुभव घेऊ शकता. ह्या ग्रंथाच्या वाचनामुळे तुमच्या जीवनाचे कल्याण होते. * 7385121879,7020688101 🏵️ गुरुचरित्र कथासार - 150रु 🏵️ गुरुआज्ञा - 250रु
खरोखर या युगांमध्ये भगवंतची कृपा प्राप्त करून घेण्यासारखे ठिकाण आहे एक वेळआवर्जुन वेळ काढून भेट द्या. व मनुश्य जन्मचे सार्थक करा जय श्री गुरुदेव दत्त धन्य तुजा दरबार देवा धन्य तुजा दरबार
जर कोणाला या कली युगात आत्मा असतात का ॽ व देव कार्य करतात का ॽ हे जर कोणाला पटत नसेल किंवा मानत नसतील तर एक वेळ मोराळे आवश्य फक्त गुरुवारी भेट द्या.येथील महारांजानी ठेवलेले क़ार्य हे बाप दाखव किंवा श्राध्द घाल आशा प्रकारचे आहे.श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏
अदभुत असे कायॅ आहे येथील एक वेळ अवश्य भेट द्या कोणत्या प्रकारचे संकट असुदे त्या चे निवारण करण्यासाठी मोराळ येथे एकदा तरी आवर्जून भेट द्यावी गरू देव दत्त
श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त श्री आनंद कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप लहान लहान पोरं आहे हो खूप वाईट वाटतंय की तांत्रिक लोक अशा वाईट शक्तींचा वापर करून कुटुंब उद्वस्त करतात लहान पोरांन त्रास देतात वेड करतात लोकांना ह्या तांत्रिक लोक जे लोकांना आपल्या विद्येचा वापर करून दुसऱ्यांना त्रास देतात कुटुंब उद्वास्त करतात ह्यांना ह्यांचे भोग भोगावे लागत नाही का हे तर खुशाल जगतात पण ज्यांच्यावर वाईट शक्ति च वापर करतात त्यांनाच कळतंय की त्रास किती danger hotay te...... श्री गुरुदेव दत्त
जय गुरुदेव दत्त सर्व भाविकाना || आपन हा व्हिडिओ जस्टिट जस्ट शेयर करुण दत्त गुरुंच्ये कार्य शेवटत्त्या भक्त परांत पोहचव्यांस खरिचा वता उचलावा सर्व सर्व भक्तना नम्र विनंती | अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज श्री गुरु नरसिंह स्वामी महाराज की जय ||
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरू राज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय..!
|| "अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त" ||🙏🙏 || "गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय" ||🙏🙏 || "श्री गुरुदेव दत्त महाराज की जय" ||🙏🙏 || "श्री गुरुदेव दत्त" ||🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 .
*पूर्ण माहिती वाचल्यानंतर व पाठवलेल्या विडिओ लिंक... म्हणजे प्रभोधनाचे पूर्ण भाग बघितल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मांसाहार व मध्यपान पूर्णपणे बंद करून *श्रद्धा, भक्ती, भावाने...अंतःकरणातून जो पुढे भक्ती मार्ग सांगत आहे तो पूर्ण कुटुंबाने केला तर तुमच्या अडचणीतून, त्रासातून, शारीरिक व्याधीतून 50 ते 60% मुक्त होऊ शकता.. त्यानंतरचा पुढील मार्ग येथे गुरुवारी आल्यानंतर सांगितला जाईल.... तोपर्यंत हा मार्ग चालू ठेवावा*. *भक्तीमार्ग पुढील प्रमाणे:- एक छोटी प्लेट घ्या त्या मध्ये दोन अगरबत्ती लावा ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत म्हणजेच कमीत कमी पाऊण तास ते एक तास श्री दत्त महाराजांचे " दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा" किंवा "श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त" किंवा फक्त दत्त दत्त दत्त या तिन्ही पैकी कोणत्याही एका मंत्राचे नामस्मरण करा व जर काही शारीरिक व्याधी असेल तर जे अगरबत्तीचे प्लेट मध्ये भस्म पडते त्यातील थोडेसे म्हणजे चिमटभर भस्म घ्या एका वाटी ( फुलपात्र ) मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ते भस्म टाकून श्री दत्त महाराजांना अंतःकरणातून विंनती करा की तुमच्या कृपाआशिर्वादाची शक्ती या तीर्थात निर्माण होऊन माझी शारीरिक व्याधी माझा त्रास पूर्णपणे कमी करा किंवा तुमची वैयक्तिक इच्छा ( इच्छा प्राप्ती ) पूर्ण होउदे 🙏 एवढी विनंती करून ते तीर्थ दररोज सकाळी संद्याकाळ नामस्मरण करून घ्या.... श्री गुरुदेव दत्त* 🙏 *टिप* - 1 - घरी नामस्मरण सुरु केल्यानंतर थोडा त्रास होऊ शकतो भिऊ नये किंवा काळजी करू नये नामस्मरण मनापासून करत राहावे. 2 - महिलांच्या साठी अडचणीच्या ( मासिक धर्म काळात / पिरियड ) च्या वेळी देवघरापासून लांब राहून नामस्मरण करणे पण तीर्थ घेऊ नये. 3 - वरील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने एकत्रित करावयाचा आहे पण काही मंडळीना *नॉन व्हेज सोडता येत नसेल* ( कुटुंबातील इतर व्यक्ती ) तर तुम्ही वैयक्तिक मार्ग करू शकता पण फरक देखील वैयक्तिक मिळेल संपूर्ण कुटुंबासाठी अपेक्षा करू नये. *कृपया अतिशय महत्वाचे भाग क्रमांक 01, 24 ते 33, 49 तसेच 101 आणी 111 हे अत्यंत महत्वाचे भाग पाहावेतच.* संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिर ज्या वेळी सुरु होतील त्या नंतर एक महिन्या नंतर आपले मंदिर सुरु होऊ शकेल पण त्या आधी *तुम्हाला त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात* तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्ही त्या महिन्या मध्ये व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद....... 🙏🏻 *सदर भागांच्या लिंक खाली दिल्या आहेत.* 0001 - ruclips.net/video/itp_JZXjTao/видео.html 0024 - ruclips.net/video/h5aq65GYJes/видео.html 0025 - ruclips.net/video/Whka_JdG66Q/видео.html 0026 - ruclips.net/video/YAsklwk7gRo/видео.html 0027 - ruclips.net/video/LFf63tCd1XE/видео.html 0028 - ruclips.net/video/emjnt-6FFcM/видео.html 0029 - ruclips.net/video/AYUevP5v0Ws/видео.html 0030 - ruclips.net/video/avQngE4n9Ok/видео.html 0031 - ruclips.net/video/pDtrjQEFHQU/видео.html 0032 - ruclips.net/video/goRoGoZ-9KM/видео.html 0033 - ruclips.net/video/U0GFu283KHM/видео.html 0049 - ruclips.net/video/k9d4bEpLTsU/видео.html 0101 - ruclips.net/video/eFi2-nRK2n4/видео.html 0111 - ruclips.net/video/nJuYPM3LCwY/видео.html *Please see the very important parts Nos. 01, 24 to 33, 49 as well as the very important parts 101 and 111* Our temple may start a month after the start of temples all over Maharashtra but before that * you have to make an appointment * in the first week of that month *. You can do WhatsApp in that month to make an appointment. Thank you ....... 🙏श्री दत्त देवस्थान मोराळे 🙏 Join group chat.whatsapp.com/EkmSyr30UpDLBDOE6PDo0p *हे सर्व व्हिडीओ बघितल्या नंतरच व्हाट्सअप किंवा फोन कॉल करा आनी कॉल करणेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. कृपया गुरुवारी फोन करू नये.* धन्यवाद. 🙏🙏🙏 *Only watch WhatsApp or phone after watching all these videos and the call time will be from 11 am to 6 pm. Please do not call on Thursday.* Thanks. 🙏🙏🙏
@@Gurudev_Datta_Morale मला पण जन्मा पासून सरदी चा त्रास आहे खुप प्रयत्न केले आयुर्वेदिक ट्रिटमेंट दोन वर्ष घेतली नंतर नाकाचे हाडाचे ऑपरेशन केले काही झाल नाही मला काय काम कराव छोटंस काम सुद्धा जमत नाही कसं बोलाव कस रहाव समजत नाही काही उपाय सांगा माझं वय सध्य18आहे
Malahi patat navate dev ani atma bhut vaigere he video baghun dolyat pani yete ki kharach dev ahe khul chan kary amhi jaun alo namsmaran chalu ahe 1 mahina zala ani yekada janar ahot Shrii guru dev datt
🌼श्री गुरुदेव दत्त🌼श्री गुरुआज्ञा🌼
श्री दत्त देवस्थान मोराळे,
येथील गुरु आज्ञा व गुरुचरित्र कथासार हा ग्रंथ घरपोच मिळवण्यासाठी, खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप करावे.
🏵️{श्री गुरुचरित्र} या ग्रंथामध्ये श्री दत्त अवतार असणारे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जीवन चरित्र व त्यांनी केलेल्या लीलांचे संपूर्ण वर्णन आहे.
🏵️{गुरुआज्ञा}श्री गुरुआज्ञा या ग्रंथामध्ये श्री दत्त देवस्थान मोराळे येथील, साक्षात परमेश्वरांच्या मुखातून आलेल्या भक्तांकरीता कल्याणकारी आज्ञांचे वर्णन आहे.
तुम्हाला दत्त महाराज कळण्याकरता हे ग्रंथ वाचन फार गरजेचे आहे.आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती व आरोग्य याचा अनुभव घेऊ शकता. ह्या ग्रंथाच्या वाचनामुळे तुमच्या जीवनाचे कल्याण होते.
* 7385121879,7020688101
🏵️ गुरुचरित्र कथासार - 150रु
🏵️ गुरुआज्ञा - 250रु
गुरूदेव दत्त....घाबरु नका मन आणि बुद्धी कमजोर राहील तर त्याला पहले पकडत...पण गुरूदेव दत्त आणि हनुमान आहे अजुन....वा महाराज...छान
पोरगी ही लहान, आणि आत्मा ही लहान मुलीचा,
खुप वाइट वाटल पाहुन !😢
मोक्ष मिळू दे दत्त कृपेने 💐
लहान मुलीचा त्रास काढून टाकला ,खूप खूप धन्यवाद श्रीगुरूदेव दत्त
या जगातील सर्व सुख क्षणीक /खोट आहे, मग परमेश्वर प्राप्ति मुख्य ध्येय आहे।
।। श्री गुरूदेव दत्त।।
Right
😊क्षमर.❤🎉
सत्य हे असच आहे
अंदाजे दोन वर्षा पूर्वी यू ट्यूब वर पाहील होत, ईच्छा आहे येण्याची, स्वामींची कृपा व्हावी., जय गुरूदेव दत्त!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय 🚩🚩🙏🙏
विजयते श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
खरोखर या युगांमध्ये भगवंतची कृपा प्राप्त करून घेण्यासारखे ठिकाण आहे एक वेळआवर्जुन वेळ काढून भेट द्या. व मनुश्य जन्मचे सार्थक करा जय श्री गुरुदेव दत्त धन्य तुजा दरबार देवा धन्य तुजा दरबार
Kuthe aahe he thikan
Sangli
कुठे आहे हे संपूर्ण पत्ता द्या
8600087111 pls व्हाट्सअप
Hii@@Gurudev_Datta_Morale
असेच व्हिडीओ टाका। माझी इच्चा आहे मी व माझे गुरू माऊली।
🚩श्री गुरू देव दत्त 🚩आम्ही मोराळ्यास🚩 येऊन गेलो आम्हाला समर्थांंनची प्रचिती आली आहे,रोज न चुकता नामस्मरण आम्हचे चालु आहे🚩🚩
जर कोणाला या कली युगात आत्मा असतात का ॽ व देव कार्य करतात का ॽ हे जर कोणाला पटत नसेल किंवा मानत नसतील तर एक वेळ मोराळे आवश्य फक्त गुरुवारी भेट द्या.येथील महारांजानी ठेवलेले क़ार्य हे बाप दाखव किंवा श्राध्द घाल आशा प्रकारचे आहे.श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏
🙏 Sahebh adress. पाठवा.
Khare aahe he mi jaun aale
@@kirteekumarmhatre306 morale gao,taluka tasgaon ,Zilla sangali ,(morale gavat alyavr poster lavle ahet follow kelyas mandira paryant pohochtay.
कुठे आहे हे
@@bharatbagul8409 aho saheb sangli Zilla ,tasgaon taluka ,village morale ..titha gelyavr shembada porga bi santay ooo
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
सर माझ्या घरात पन हाच त्रास चालु आहे माझ्या संसार संकटात आहे. Pzसर माझा संसार सुखाचा होवु द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुचरित्र पारायण करा रोज 1अध्याय वाचा खुप समाधान मिळत 🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
.....जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने....
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏आम्हाला पन यायच आहे कृपा आसु दत्त महाराज
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिंगमबरा दत्त दिंगमबरा दत्त दिंगमबरा जय स्वामी समर्थ महाराज की जय जय सदगुरू शंकर महाराज की जय 🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩
इसे देखकर मुझे मेरा बचपन याद आ गया। बहोत तख लिप सही मैंने।
❤जय श्री स्वामी गुरु देव दत्त दत्त ❤
गुरू देव दत्त ❤ सर्व अडचणी दुर करा
भक्ती श्रध्दाने करून घ्या ❤Marathi
❤
खुप छाण तब्येत होती माझी कुटुंब सुखी होत आजारी नव्हते पण द्रूष्ट लागली माझ्या घराला
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
🙏🌼🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🌼🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏
श्री गुरु देव दत्त आदेश अलख निरंजन
महाराज माझी आई 2वर्ष होतील ऑक्टोबर मध्ये घरातून निघून गेली.. आणि अजून आली नाही.. महाराज्यांच्या कृपेने ती लवकर माझ्याकडे यावी.. श्री गुरुदेव दत्त...
Avadhut chintan shri gurudev datt 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
अदभुत असे कायॅ आहे येथील एक वेळ अवश्य भेट द्या कोणत्या प्रकारचे संकट असुदे त्या चे निवारण करण्यासाठी मोराळ येथे एकदा तरी आवर्जून भेट द्यावी गरू देव दत्त
Kuthe aahe he thikan
@@shardapatil246 सागंली जिल्हा तासगाव तालुका
@@bablugore5421 tumhala anubhav aahe ka
Dada tumhi khup changla kaam kartaya om shri gurudev datta
श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त श्री आनंद कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
खूप लहान लहान पोरं आहे हो खूप वाईट वाटतंय की तांत्रिक लोक अशा वाईट शक्तींचा वापर करून कुटुंब उद्वस्त करतात लहान पोरांन त्रास देतात वेड करतात लोकांना ह्या तांत्रिक लोक जे लोकांना आपल्या विद्येचा वापर करून दुसऱ्यांना त्रास देतात कुटुंब उद्वास्त करतात ह्यांना ह्यांचे भोग भोगावे लागत नाही का हे तर खुशाल जगतात पण ज्यांच्यावर वाईट शक्ति च वापर करतात त्यांनाच कळतंय की त्रास किती danger hotay te...... श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
नमो श्री गुरुवर्य नृसिंह सरस्वती स्वामी महाराज।।
जय गुरुदेव दत्त दीगंबरा दीगंबरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ..🌺🌺🙏
जय गुरुदेव दत्ता
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मोराळे
जय गुरुदेव
आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव दत्त माऊली
कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇😭😭
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मि तु पणाची झाली बोलवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... श्री गुरुदेव दत्त
Shree swami samarth Jay Jay swami samarth shree gurudev datt 🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभू की जय,🌺💐💐🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹
🙏🌹Shee Gurudev Datt 🌹🙏
श्री गुरू देव दत्त प्रभू चा चरणी नतमस्तक
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Avdut chintan gurudev datt
श्री गुरुदेव दत्त . खुप छान चांगलं काम होतंय
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न
Please all these DIVINE SOULS REST IN THE PEACE 🙏💐🙏💐💐💐💐💐🙏
जय गुरुदेव दत्त सर्व भाविकाना || आपन हा व्हिडिओ जस्टिट जस्ट शेयर करुण दत्त गुरुंच्ये कार्य शेवटत्त्या भक्त परांत पोहचव्यांस खरिचा वता उचलावा सर्व सर्व भक्तना नम्र विनंती | अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज श्री गुरु नरसिंह स्वामी महाराज की जय ||
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌷🙏🌷
है गुरुदेव निष्पाप छोट्या मुलाना असल्या त्रासा पासून वाचवा हो
श्री गुरुदेव दत्त 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ नमः 🙏🙏जय सदगुरू 🙏🙏
जय सद्गुरु 👏👏
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
Dhanya gurudev! Khup mothi seva guruji.. Avdhut gurudev dutta... Tumchya sadhanela.. Upansnela gurukrupela koti pranam!
Shree Swami samarth
Jay gurudev datta..Ekada tari mala bhet dyaychi aahe..
శ్రీ గురు దేవ్ దత్తాత్రేయ 🚩🚩🚩🙏🙏🙏(తెలంగాణా రాష్ట్రం)
आपका मोबाईल नंबर क्या है
Meeru m chestaru andi
ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नःम
Jay sadguru
Asech akhand karya chalat rahil .....shree gurudev datta 🌹⚘💐💐💐🙏
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
वत्स सुखी आणि समृध्द रहा आदेश 🌹🌹🌹
Guru Dev Dutt🙏🌹🙏🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय गुरू देव दत्ता 🙏🏻🌹🙏🏻
🙏🍁🌺🚩🚩🕉🕉
Avdhut chin tan shr ee guru Dev datta
Avdhoot Chintan
Shree Gurudev Datta
Dighambara Dighambara
Shreepadh Vallabh Dighambara
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ||
Avdut chitan shree gurudev data
🙏🚩🕉️ श्री गुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🚩🕉️
गुरुदेव दत्त🙏
Avdhut chintan Shree gurudev datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरू राज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय..!
जय दादाजी गुरु देव दत्त दादाजी की जय
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏 🙏श्रीपाद राजम शरणं प्रपद्धे🙏
ॐ द्राम दत्तात्रेयाय सदगुरू श्रीपाद श्रीवल्लभाय नमो नमः
श्री गुरुदेव दत्त
Gurujev datta
|| "अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त" ||🙏🙏
|| "गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय" ||🙏🙏
|| "श्री गुरुदेव दत्त महाराज की जय" ||🙏🙏
|| "श्री गुरुदेव दत्त" ||🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
.
मला ८ वर्ष झाले आजार आहे dr ने सांगितलं याला काय उपाय नाही. मला महाराजांकडून उपाय मिळेल का माझा आजार बरा होईल का. कृपया मार्गदर्शन द्या . विनंती करतो
*पूर्ण माहिती वाचल्यानंतर व पाठवलेल्या विडिओ लिंक... म्हणजे प्रभोधनाचे पूर्ण भाग बघितल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मांसाहार व मध्यपान पूर्णपणे बंद करून *श्रद्धा, भक्ती, भावाने...अंतःकरणातून जो पुढे भक्ती मार्ग सांगत आहे तो पूर्ण कुटुंबाने केला तर तुमच्या अडचणीतून, त्रासातून, शारीरिक व्याधीतून 50 ते 60% मुक्त होऊ शकता.. त्यानंतरचा पुढील मार्ग येथे गुरुवारी आल्यानंतर सांगितला जाईल.... तोपर्यंत हा मार्ग चालू ठेवावा*.
*भक्तीमार्ग पुढील प्रमाणे:- एक छोटी प्लेट घ्या त्या मध्ये दोन अगरबत्ती लावा ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत म्हणजेच कमीत कमी पाऊण तास ते एक तास श्री दत्त महाराजांचे " दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा" किंवा "श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त" किंवा फक्त दत्त दत्त दत्त या तिन्ही पैकी कोणत्याही एका मंत्राचे नामस्मरण करा व जर काही शारीरिक व्याधी असेल तर जे अगरबत्तीचे प्लेट मध्ये भस्म पडते त्यातील थोडेसे म्हणजे चिमटभर भस्म घ्या एका वाटी ( फुलपात्र ) मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ते भस्म टाकून श्री दत्त महाराजांना अंतःकरणातून विंनती करा की तुमच्या कृपाआशिर्वादाची शक्ती या तीर्थात निर्माण होऊन माझी शारीरिक व्याधी माझा त्रास पूर्णपणे कमी करा किंवा तुमची वैयक्तिक इच्छा ( इच्छा प्राप्ती ) पूर्ण होउदे 🙏 एवढी विनंती करून ते तीर्थ दररोज सकाळी संद्याकाळ नामस्मरण करून घ्या.... श्री गुरुदेव दत्त* 🙏
*टिप* -
1 - घरी नामस्मरण सुरु केल्यानंतर थोडा त्रास होऊ शकतो भिऊ नये किंवा काळजी करू नये नामस्मरण मनापासून करत राहावे.
2 - महिलांच्या साठी अडचणीच्या ( मासिक धर्म काळात / पिरियड ) च्या वेळी देवघरापासून लांब राहून नामस्मरण करणे पण तीर्थ घेऊ नये.
3 - वरील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने एकत्रित करावयाचा आहे पण काही मंडळीना *नॉन व्हेज सोडता येत नसेल* ( कुटुंबातील इतर व्यक्ती ) तर तुम्ही वैयक्तिक मार्ग करू शकता पण फरक देखील वैयक्तिक मिळेल संपूर्ण कुटुंबासाठी अपेक्षा करू नये.
*कृपया अतिशय महत्वाचे भाग क्रमांक 01, 24 ते 33, 49 तसेच 101 आणी 111 हे अत्यंत महत्वाचे भाग पाहावेतच.*
संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिर ज्या वेळी सुरु होतील त्या नंतर एक महिन्या नंतर आपले मंदिर सुरु होऊ शकेल पण त्या आधी *तुम्हाला त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात* तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्ही त्या महिन्या मध्ये व्हॉट्सअप करू शकता.
धन्यवाद....... 🙏🏻
*सदर भागांच्या लिंक खाली दिल्या आहेत.*
0001 - ruclips.net/video/itp_JZXjTao/видео.html
0024 - ruclips.net/video/h5aq65GYJes/видео.html
0025 - ruclips.net/video/Whka_JdG66Q/видео.html
0026 - ruclips.net/video/YAsklwk7gRo/видео.html
0027 - ruclips.net/video/LFf63tCd1XE/видео.html
0028 - ruclips.net/video/emjnt-6FFcM/видео.html
0029 - ruclips.net/video/AYUevP5v0Ws/видео.html
0030 - ruclips.net/video/avQngE4n9Ok/видео.html
0031 - ruclips.net/video/pDtrjQEFHQU/видео.html
0032 - ruclips.net/video/goRoGoZ-9KM/видео.html
0033 - ruclips.net/video/U0GFu283KHM/видео.html
0049 - ruclips.net/video/k9d4bEpLTsU/видео.html
0101 - ruclips.net/video/eFi2-nRK2n4/видео.html
0111 - ruclips.net/video/nJuYPM3LCwY/видео.html
*Please see the very important parts Nos. 01, 24 to 33, 49 as well as the very important parts 101 and 111*
Our temple may start a month after the start of temples all over Maharashtra but before that * you have to make an appointment * in the first week of that month *. You can do WhatsApp in that month to make an appointment.
Thank you .......
🙏श्री दत्त देवस्थान मोराळे 🙏
Join group
chat.whatsapp.com/EkmSyr30UpDLBDOE6PDo0p
*हे सर्व व्हिडीओ बघितल्या नंतरच व्हाट्सअप किंवा फोन कॉल करा आनी कॉल करणेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. कृपया गुरुवारी फोन करू नये.*
धन्यवाद. 🙏🙏🙏
*Only watch WhatsApp or phone after watching all these videos and the call time will be from 11 am to 6 pm. Please do not call on Thursday.*
Thanks. 🙏🙏🙏
@@Gurudev_Datta_Morale Pl. Add. Me
@@Gurudev_Datta_Morale मला पण जन्मा पासून सरदी चा त्रास आहे खुप प्रयत्न केले आयुर्वेदिक ट्रिटमेंट दोन वर्ष घेतली नंतर नाकाचे हाडाचे ऑपरेशन केले काही झाल नाही मला काय काम कराव छोटंस काम सुद्धा जमत नाही कसं बोलाव कस रहाव समजत नाही काही उपाय सांगा माझं वय सध्य18आहे
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
🙏🙏।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏🙏
Cr
Malahi patat navate dev ani atma bhut vaigere he video baghun dolyat pani yete ki kharach dev ahe khul chan kary amhi jaun alo namsmaran chalu ahe 1 mahina zala ani yekada janar ahot
Shrii guru dev datt
श्री गुरुदेव दत्त माऊली आई... सगळ्यांना मुक्त कर ग माझी आई 🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Har Har Mahadev , Jai Mahakal
ओम स्वामी समर्थ 💐💐💐
श्री गुरू देव दत्त
Avdhoot Chintan Shri gurudev Datta
Hari oam tatsat Shri gurudeo datt18.03.22
श्री गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली,
मंदिर चालू आहे का सर
मंदिर चालू झालेलं नाही माऊली श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त मोराळे👏👏👏
जय श्री गुरुदेव दत्त.
गुरुदेव दत चरणी साष्टांग दंडवत
Om Shri gurudev datt
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏