बाबू विनू आता अधून मधून एक तरी vdo कराच अपूर्वाबरोबर...खूपच भारी आहे ती...एकदम मनमोकळी पण आदबशिर..जाम आवडते..ही मुलगी ज्यांच्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचं नक्कीच सोने करणार...❤🎉
Such big collage....credit goes to मा. Narayan Rane And for this vedio credit goes to Apurva 🎉🎉 Chalte khup chan 😊😘🤗 very confident keep it up Apurva Vinu and babu great effort keep going 🎉🎉🎉 Babalya la मैत्रिणी खूपच आहेत😂😂 His celebrety of kokan🥰😍😊🤗
अरे, तुम्हीं कॉलेज फिरान झालात गार आणि मी कॉलेज बघूनचं झालंय गार 🤔 भारीचं हा कॉलेज आणि फिरवंणारा ता अपूर्वा पण 👌 अशे कायतरी informative व्हिडीओ करत जा अधनामधना. आता लाखाकडे वाटचाल चालू हा 😄 ऑल द बेस्ट ♥️ 👍
apurva ne aaplya college chi jahirat advertisement mast keli khup chan aahe college canteen madhe pan achanak gelyavar sudha jevan vyavastit changla hot
कॉलेज ची लायब्ररी दाखवा. Library is heart of an educational institution. Even Libraian चा interview घेतला तरी चालेल. I think this is one of the best college in Konkan division. All infrastructure facilities excellent
बाबू विनू आता अधून मधून एक तरी vdo कराच अपूर्वाबरोबर...खूपच भारी आहे ती...एकदम मनमोकळी पण आदबशिर..जाम आवडते..ही मुलगी ज्यांच्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचं नक्कीच सोने करणार...❤🎉
Nakkich
विनू बाबू खूप चांगला व्हिडिओ बनवल्यात खूप मजा येते ती मुलगी खूप ऍक्टिव्ह आहे
अपुर्वा ग्रेट लेडी आँल्र रांऊडर खूप छान माहिती मिळाली अपुर्वा ची मालवणी भाषा लय भारी खूप खूप छान
अपूर्वा very smart
अपूर्वा संस्कारी पोरगी आहे ,बोलण्याची पद्धत एक नंबर , खरचं विनू तू आल्यावर वेळ भेटला तर नक्की ये वीडियो बनवायला
Apurva 1no.❤
Thanks apurva and c o k tumchamule amhana tumchi college pahayla milali , hatt of you both , full to dhamal🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍
Such big collage....credit goes to
मा. Narayan Rane
And for this vedio credit goes to Apurva 🎉🎉
Chalte khup chan 😊😘🤗 very confident keep it up Apurva
Vinu and babu great effort keep going 🎉🎉🎉
Babalya la मैत्रिणी खूपच आहेत😂😂
His celebrety of kokan🥰😍😊🤗
Apurva ek no dashing girl
बाबु तू काँलेज फिरून गार झाला पण मी काँलेज पाहुन गार झाले आणि तुझी मैत्रिण एकदम भारी आहे ती मला खुपच आवडली
अरे, तुम्हीं कॉलेज फिरान झालात गार आणि मी कॉलेज बघूनचं झालंय गार 🤔 भारीचं हा कॉलेज आणि फिरवंणारा ता अपूर्वा पण 👌 अशे कायतरी informative व्हिडीओ करत जा अधनामधना. आता लाखाकडे वाटचाल चालू हा 😄 ऑल द बेस्ट ♥️ 👍
खुप मस्त vdo हा..बगून बरा vattala अप्या तुझा कॉलेज भारी हा.. ❤❤
कॉलेज कॅम्पस मोठा आणि चांगला दिसतो.
bapre principle sir chi olakha dashing
apurva ne aaplya college chi jahirat advertisement mast keli khup chan aahe college canteen madhe pan achanak gelyavar sudha jevan vyavastit changla hot
Apurva very smart girl 🎉 keep it up ❤
Khup chan video Apurva college 👑king
अपुर्वा सारखी मैत्रीण एकच नंबर
apurva chi height kay bhagto bablya tichi hushari talent bug
विनू दादा हिच्या सोबत व्हिडिओ बनवा पुढे पण
अपूर्वा एकदम भारी
अपूर्वा भारी allrounder
Hya vlog chi khari star apurva ahe ❤
अपूर्वा ऐकदम बिनधास्त आणि हुशार मुलगी मला वाटत ती सुद्धा ऐक चांगली youtuber बनू शकते.
अपूर्वा छान माहिती देते तिला तुमच्या टीम मध्ये सामील करा
लय भारी अपूर्वा 👌👌💪💪💪👍👍👍❤️ khup mothi ho bala .khup khup shubheccha 💐
Chan video ahe
अपूर्वा ग्रेट 👍👍❤️❤️
भारीच🎉❤
खूप सुंदर व्हिडीओ दादा.❤❤❤❤❤❤
अपूर्वा 👍👍
Dada aapurva kup chan aahy
Apurva bharich ahe 😅
Bhai pan bhari Deva
माझा मुलगा sspm मध्ये शिकायला होता खूप छान कॉलेज आहे
Congratulations for 93K
College kiti chaan asa mast video dada
किती ती तिची काळजी😂.. हळू हळू....
Nice video
हे कॉलेज १०० एकर मध्ये आहे. आजून मेडिकल कॉलेज सुद्धा असले पाहिजे. अपूर्वा ला घेऊन आजून विडियो बनवा. तगडी पकण्यात आपला हात कोणी पकडू शकणार नाही.
❤❤❤
❤️❤️❤️❤️
👌👌
बाबल्या सारखा तिच्या उंचीवरून कमी लेखू नको तिला सारखा तिची उंची खूप उंच आहे मोजता न येण्यासारखी
Evdh seriously gheu naka… apurva swata te maskarit ghete mag… ka maskari karuch naye tar tass sanga…
Tumha character bhetatatch.. specially स्त्री पात्र
अपूर्वा आमदारांचा पोर हा की काय
अपूर्वा like this
Bablya tumchya vedio tun trp vadhnar
Bus zal ata roj tech tech bghun kantala aala... Kahi conten ch nahi tumchalde
Tumhala nasel baghaych tr naka bagu..
कॉलेज ची लायब्ररी दाखवा. Library is heart of an educational institution. Even Libraian चा interview घेतला तरी चालेल.
I think this is one of the best college in Konkan division. All infrastructure facilities excellent
Viniu 5000 pathav na