Mahurcha ramgad killa || माहूरचा रामगड किल्ला || Ramgad killa vlog + Video || Sahil kulsange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • आशा करतो तुम्हाला हा vlog+व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ...
    हा किल्ला माहूर येथील एका मोठ्ठ्या अश्या डोंगरावर आहे, जो आपल्या महाराष्ट्राचा वारसा आहे येथे अनेक राजे आणि महाराजे वास करून आहे , ह्या किल्ल्याची वरून ते खाली पर्यंत खूप छान अश्या पद्धतीने बांधणी केली आहे जे पर्यटकांना आकर्षून घेते, ह्या ब्लॉग मधे मी हा किल्ला खूप छान अश्या पद्धतीनं तुमच्या समोर प्रदर्शित केला आहे त्या करीता माझ्याकडुन अशी विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल subscribe करावे...
    हा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...!
    व्हिडिओ मध्ये दाखवलेले मुले मुली हे प्रथम कॉम्प्युटर शेगांव (बुज) येथे MSCIT चा क्लास करणारे आहे तुम्हाला पण तिथे MSCIT सारखे कॉम्प्युटर क्लासेस लावायचे असेल तर ( +91 97667 56717 ) दिलेल्या नंबर वर कॉल करा..
    शिवगर्जना गायक :- स्वप्नील म्हसे ( ... )
    माझ्या लाईफ विषयी तुम्हाला आजुन काही जाणून घ्यायचे असेल तर माझ्या instagram पेज ला फॉलो करा येथे मी माझ्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी शेअर करत असतो...
    Instagram:- sahil_kulsange
    :- ...
    #ramgadvlog #vlog #video #viralvideo #mahur #Ramgarh #shivgarjna #vlog+video #Marathi #sahilkulsange #trending #Trip #MSCIT #mahurvlog

Комментарии • 4