Namdev Shastri यांच्या प्रश्नावर Suresh Dhas यांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 75

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 6 часов назад +106

    वारकरी संप्रदायातील काही लोक गुन्हेगाराचे समर्थन करतात हे दुर्दैवी आहे

    • @chupbaith45672
      @chupbaith45672 Час назад

      Mi beed cha ahe tu nko amala shikvu

    • @YogeshPatil-n8w
      @YogeshPatil-n8w 35 минут назад

      Namdev shastri la aami mant nahi

    • @chupbaith45672
      @chupbaith45672 31 минуту назад

      @@YogeshPatil-n8w ami shet tumcha xyz la manat nahi chal nig kutra tu samjun ghe mi kunala boloy

    • @chupbaith45672
      @chupbaith45672 31 минуту назад

      @@YogeshPatil-n8w ami tumala bulavar koltot

  • @bhushanpatil947
    @bhushanpatil947 5 часов назад +50

    माझ्या अनेक वंजारी समाजाच्या मित्रांना धनंजय मुंडे ह्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती पटत नाही.

  • @shiv.5797
    @shiv.5797 5 часов назад +33

    एक वारकरी सांप्रदायिक खंडणी वसुली करणाऱ्या टोळीच्या मुखीया ची पाठराखण करतो हे खूप मोठं दुर्दैव आहे.

  • @subhashaaghade1039
    @subhashaaghade1039 5 часов назад +31

    गुन्हेगारांचा समर्थन केल्यामुळ प्रवचन बघणं बंद खूप आदर होता

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 6 часов назад +51

    धस एकटाच बस्स्स 😂😂😂

    • @Rameshd3u
      @Rameshd3u Час назад

      घे मग बोकांडी

    • @user-qo4ih1li7p
      @user-qo4ih1li7p 16 минут назад

      तुझा आई वर चढवणार आहे 😂​@@Rameshd3u

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 5 часов назад +20

    नामदेव शास्त्री ला सुद्धा संशयित आरोपी बनवा हा कसला गडाचा भक्त❤ आरोपीची पाठराखण करतो

    • @vishwasdeshmukh3052
      @vishwasdeshmukh3052 34 минуты назад +1

      याचा न्याय भगवान बाबाच करतील

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 50 минут назад +4

    कुठे शाहू महाराज, फुले आणि डॉ . आंबेडकर कुठे हे महंत... दुर्दैव.. आहे महाराष्ट्राचे 🥹

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 52 минуты назад +5

    धस साहेब तुम्हच्या उत्तर ऐकून मला तुमचा आदर वाटतो. तुम्ही कमालीचे सौजन्यशील आहात तुमच्या भुमुकेशी मी सहमत आहे. नामदेव शास्त्रीचा तुम्ही आदर केला यावरून तुम्ही वंजारी समाजाचा मान केला सर्व धर्म समभाव हे काय असते ते दिसून आले.

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale4504 39 минут назад +2

    साधु नाही हा संधी साधु आहे

  • @sanju.8332
    @sanju.8332 5 часов назад +10

    टॉम अँड जेरी हे मस्त आहे 😂😂😂😂

  • @sandeepgarade342
    @sandeepgarade342 Час назад +6

    भगवानबाबा गड़ाचे महत् नामदेव महाराज शास्त्री याना आम्ही दैव प्राप्त झालेले महत् आम्ही समजत होतो ते तर चांगदेव महाराजान सारखे ४०० वर्ष तपस्या करुण सुद्धा कोरे ते कोरेच राहिले भगवानबाबांच्या गादीचा वारस अन गुन्हेगाराँची बाजू घेताहेत अतिशय वाईट आहे आम्ही खुप आवड़ीन त्यांचे प्रवचन आइकायचो आता पासून ऐकने बंद चुकीला साथ देन म्हणजे गुन्हेगारीला साथ

    • @vishwasdeshmukh3052
      @vishwasdeshmukh3052 33 минуты назад

      याचा न्याय भगवान बाबाच करतील

  • @BhumitaShisode
    @BhumitaShisode Час назад +4

    कोण नामदेव शास्त्री..
    संतोष देशमुख यांना परत आणून देता का..
    या कलियुगात असे अनेक स्वतःला म्हणून घेणारे संत आहेत..

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Час назад +1

    धस साहेब भारी मानुस 🔥

  • @sonalikhamkar9843
    @sonalikhamkar9843 5 часов назад +7

    कशाला असल्या शास्त्री चा आदर करताय. मुख्यमंत्री कारवाई करत नाही. तो शास्त्री असला मुख्यमंत्री तसला उपमुख्यमंत्री त्यापलीकडंचा

  • @nareshjadhav5235
    @nareshjadhav5235 5 часов назад +10

    मला सदावर्ते चा डरेश खूप आवडला😅😅😅😅

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 5 часов назад +2

    🌹🙏भगवान बाबा🙏🌹

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 5 часов назад +6

    नारायण गडावर😂😂 नारायणाचा पुजारी समजणारा😂😂 ह्याला देव समजला नाही😂

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 Час назад +1

    नामदेव शास्त्री महाराज राहिले नाहीत आजपासून राजकीय नेते झाले आहेत 😢

  • @Manjushri-y4t
    @Manjushri-y4t Час назад +2

    Jay namdev shashree

  • @nareshjadhav5235
    @nareshjadhav5235 5 часов назад +2

    त्या सदावर्तेला कपडे कसे घालावे कळत नाही पट्ट्याची पॅन्ट आणि पट्ट्या पट्ट्या चे शर्ट😅😅😅😅

  • @vikramwalke2500
    @vikramwalke2500 Час назад

    खरंच बीडचा टायगर हे सुरेश धस साहेब असू शकतात दोन शब्दात पत्रकारांची बोलती बंद

  • @KMane-g1j
    @KMane-g1j 4 часа назад +2

    Reporter l pn hasu control hoina rao...dhas saheb jabardast ahet...

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Час назад

    एकटाच धस (आण्णा) धनुला बास,

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 6 часов назад +19

    चावट बाबा

  • @manojdhas5599
    @manojdhas5599 Час назад

    लोक नेते आमदार सुरेश आणा धस

  • @vaijinathjadhav5365
    @vaijinathjadhav5365 Час назад

    नामदेव यानी धनु भाऊ साठी पंकजा चा भगवान गडावरील मेळावा बंद केला.😅

  • @deshbadal
    @deshbadal 6 часов назад +15

    जय भगवान 💪💪💪💪

  • @vijaymadhavr1882
    @vijaymadhavr1882 Час назад +1

    नामदेव शाश्रीनां बदनाम केल राव

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 Час назад +4

    नामदेव संत आहे का झ😅झ

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 23 минуты назад

    आश्रम webseries आठवते आता😂😂

  • @VijayChadanshiv
    @VijayChadanshiv Час назад

    मी. TOM & JERRY बघन सोडून दिलाय 😂

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 Час назад +1

    पैसा बाकी काय

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 Час назад

    धाडसी नेता धस साहेब

  • @Fighter8243
    @Fighter8243 Час назад

    Dhas saheb shame shame 😮

  • @sagarrahinj6275
    @sagarrahinj6275 Час назад

    जलवा य अण्णांचा

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 Час назад +1

    नामदेव तुझीच नार्को टेस्ट केली पाहिजे

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 Час назад

    आधार का करणार नाहीत ते तर गुरु द्रोणाचार्य का हो

    • @जाणता-राजा
      @जाणता-राजा Час назад

      आता काही बोलले तर, जातीय तणाव होऊ शकतो भाऊ

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Час назад

    शास्त्री काय अपेक्षा नाहुती तुमचा कडुन

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 5 часов назад +2

    धनंजय मुंडे यांची विनाकारण बदनामी करताय हे लोक पुरावे असतील तर कोर्टात द्या विनाकारण बिनबुडाचे आरोप करताय

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 5 часов назад +1

    Tom and Jerry😂

  • @surajpatil7428
    @surajpatil7428 44 минуты назад

    Namdev sanap ti tukobacha , Dnyaneshwar ch naav tondat gheu nko tuzi tevdi unchi nhi 😅

  • @kakadepravin9314
    @kakadepravin9314 Час назад

    डुक्कर सदावर्ते

  • @श्रीसुधाकरपाटील

    शुभ बोल नार्या😂😂😂 हाच तो नाम्या

  • @ganeshraopawar123
    @ganeshraopawar123 6 часов назад +1

    Rajinama ghya ani sant banawa Dhana la….

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 2 часа назад

    Santancha Adar kelach paije pan Santosh bhaiyala nyay bhetala pahije

  • @drbabasahebgarad9180
    @drbabasahebgarad9180 5 часов назад +4

    Varkari sampradaya la kalank aahe ha mahant jatiyvadi

  • @AjitGadhave-k4z
    @AjitGadhave-k4z 6 часов назад +1

    Pankja mundhe and dhanjay ektr yetat tar
    Raj saheb and udhav saheb ektr hoyla pahije
    Sagle ektr hoatat he ka hot nahi

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 6 часов назад +2

    Pahilay Namdev la pada dayLa pahijay. Shobhtay ka Say tuLa Tumcha karyakertyane Dusray cha Gaoat jaun khandne ghay nay😅

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 Час назад

    Has sadya pagal aahe

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 6 часов назад +2

    😂

  • @YogeshPatil-n8w
    @YogeshPatil-n8w 32 минуты назад

    Yamule Namdev shastri yanche kirtanavar parinam honar vatat