Kakasaheb Pawar Interview | अर्जुन वीर काकासाहेब पवार यांची मुलाखत | आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल पुणे
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- मंडळी आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल कुस्ती केंद्र पुणे अर्जुन वीर काकासाहेब पवार यांची मुलाखत घेतली आहे ते या व्हिडिओ माध्यमातून बघायला मिळेल अनेक गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे काकासाहेब पवार यांचं बालपण मुळ गाव कुस्ती कडे वाटचाल कोणकोणते पुरस्कार मेडल मिळवण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे
------------------------------------
kakasaheb pawar talim pune
kakasaheb pawar interview with dnyaneshwar aswale
kakasaheb pawar talim workout
kakasaheb pawar talim
kakasaheb pawar talim letest videos
kakasaheb pawar talim workout videos letest update
kakasaheb pawar
aantrrashtriy krida sankul kusti kendra pune
आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल कुस्ती केंद्र पुणे
अर्जुन वीर काकासाहेब पवार यांची मुलाखत
अर्जुन वीर काकासाहेब पवार
काकासाहेब पवार
#kusti
#talim
#wrestler
#wrestling
#kakapawartalimpune
#kaka_pawar
#dnyaneshwaraswale
#aamhikolhapuri
#maharashtrakesari
#pailvan
--------------------------
❤️
खरच खूप ग्रेट आहात काकासाहेब आपण खरच खूप मेहनत घेऊन पैलवान घडवून गोरगरीब मुलांना न्याय मिळवून देत आहेत काकासाहेब आपली व्यथा मांडली खूप परिस्थितीत आपण नक्कीच एक चांगले पैलवान झालाय बिराजदार मामा पण ग्रेट होते त्यांनी चांगली साथ देत एक हिरा शोधला आपल्या रूपात ग्रेट अजुॅन पुरस्कार मिळवून अभिनंदन धन्यवाद
🙏🙏 काकासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील एक हिरा💎💍
खूप छान मुलाखत
Best
Kaka saheb pawar... Great man... Great teacher.... Great phailwan.... Salute
खुप छान मुलाखत. धन्यवाद. 🙏🙏👌👌👍
धन्यवाद छान मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद काका
Vichar kharch chan kaka sahebanche
गुरूवर्य काकासाहेब पवार यांची खुप छान मुलाखत घेतली
पै अमोल बुचडेची मुलाखत पण घेणार आहे पण थोडा वेळ आहे
@@DnyaneshwarAswale pailwan sachin shelarche मुलाखत घया सातारा
मा आदरणीय पैलवान दैवत काका साहेब अभिनंदन
खुप छान काका साहेब
छान सर, खूप मस्त वाटलं आज काका साहेब यांची मुलाखत पाहून.
छान मुलाखत घेतली धन्यवाद
धन्यवाद साहेब
काका एक नंबर पैलवान होते आणि आता एक नंबर वस्ताद आहेत काका पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मस्त प्रेरणादायी मुलाखत ऐकायला मिळाली, खूप धनयवाद
शाब्बास आसोले सर अप्रतिम interview घेतला. 🙏👍
लाल माती कुस्ती केंद्र लोणंद ता.खंडाळा जि.सातारा वस्ताद .पै नवनाथ शेंडगे मुलाखत घ्या
एक उत्तम वस्ताद माननीय श्री काका साहेब पवार 🙏
Waa mast dada khup khup thank you tumhala mi manapasun video chi vat baghat hoto
आभारी आहोत
मस्त 👌👌
धन्यवाद सर
वस्ताद भारत भोसले खवासपूर यांची ही मुलाखत घ्या प्लीज रिक्वेस्ट आहे
👍
Pranam kakaji
Great guru and good guidance
छान ✌️
Ha interview pahun mi talmit challo aahe💕
रुस्तम ए हिंद दादू मामा चौगुले यांचे चिरंजीव महाराष्ट्र केसरी हिंद केसरी विनोद दादा चौगुले यांची मुलाखत घ्या सर कोल्हापूर मोतीबाग तालीम
मुलाखतीचा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल आभारी आहोत.
Good job kaka pawar Arjun veer phelwan great personality man
ऐक नंबर मुलांखत
छान मुलाखत
राजुर तालुका अकोले तानाजी नरके सर साई सेंटर ची मुलाखत घ्यावी
Jay bajrangbali bhau
Nice na Dada
वस्ताद भारत भोसले खवासपुर यांची मुलाखत घ्या.
देव मानूस बाप्पा...🙏
काका तुम्ही खरं बोललात
Bhau tumch kary great aahe
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👏🥳🤩
maza way 25 jhala aahe mala kusti khelayci aahe me rahayla talim javalach aahe me jaau shakto ka kaka pawar talmila ?
भाऊ प्लीज अमोल भाऊ बुचडे यांचे मुलाखत घ्या
काका खरच ग्रेड देव माणुसय
सर राहुल नाना यांची मुलाखत घ्या🙏
🙏
King of ❤
Nice Vijay Zanzane
👍👍👍👍
Im 14 years old boy i wanted to join this talim.but im skinny can i join khusti
👌👍
ज्ञानेश्वर आपण पैलवान व कुस्तीशी संबंधित विडिओ पोस्ट करून कुस्ती प्रेमींच्यात समाधान निर्माण करीत आहात.
परंतु आपणांस एक विनंती आहे की, एक पत्रकार म्हणून आपण पैलवान व वस्ताद यांच्या मुलाखती घेत असताना आपली भाषा शैली पत्रकारितेला अनुकूल असावी. म्हणजे भाषा शैली पत्रकारा सारखी असावी. जेणेकरून पत्रकारितेची प्रगल्भता दिसून येईल.
आभारी आहोत साहेब 🙏 पण आपण कोणी पत्रकार नाही सर्वसामान्य माणूस आहे आपल्यातलाच त्यामुळे भाषा प्रोफेशनल नाही आणि मला ती आवडत पण नाही जसं आहे तसं साधं सिम्पल
@@DnyaneshwarAswale ..आपला बोलण्याचा tone कोल्हापुर, सांगली सातारा भागचा आहे, पण हा अस्सल रांगडा बाज आहे मराठी भाषेचा... आणि प्रमाण मराठी भाषा (पुणेमुंबई शहरातील)ch बोलायला हव असे काही नाही.. त्यामुळे आपले videos खूप चांगले आहेत कुस्ती क्षेत्रा साठी..व आपण असेच video करत रहा..
@@maralesagar29 🙏 thanks
आपण महान मल्ल आहात आज वस्ताद म्हणून आपण कालच्या स्पर्धेत काय प्रकार झाला सविस्तर बोला
खोटारडा आहे h😂
एक महीन्यासाठी एका पहीलवानाला कीती खर्च योतो सर
या तालमीची महिन्याची फी किती आहे
Mi Nagpur la rahato mazya mulala pravesh karayacha ahe krupaya mahiti dya mobil no dya
डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील जेऊर कर यांची मुलाखत घ्या
महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे ची पण मुलाखत घ्या दोघेही करमाळाकर
काका साहेब एक Dam बरोबर बोलता
नमस्कार सर
नमस्कार
आंतरराष्टीय किडा संकुलन सांगली डबल महारा केसरी चंद्हार पाटील किडा संकुलन दाखवा
तालमीचा पत्ता कुठे आहे सर
gangaseva che video pahije aamhala
खुप छान मुलाखत, काका पवार उस्ताद चा कॉन्टॅक्ट नंबर टाका
Number sarvjanik krne chukiche aahe pahije aseltr personal mla msg kra dein
@@DnyaneshwarAswalehi
Kdkkkk
Dev manus bapa
Kakancha mulakhat ghetlyabddal abhari ahe.....kakanch yogdan khup moth ahe.
💯💥💥💥💥🙏🏼👏👏👏
Kiran bhagat 🔥
सर तुमचा नबर पाठवा 🙏
सर नंबर द्या
Sir me Neel Kulkarni goviat rahto me sir dahvith ahe aani mala talimet yayach ahe tar mi kuthliya talimet jhav puniat mala fakt majha sharir changla kariachi
पकाश बनकर मुलखात
सर तुम्ही कोल्हापुरातील राम सारंग सरांचा पण मुलाखत घ्या
Video aahe channel vr ghetli aahe
पप्पू यादव यांच्या बरोबर दिल्ली ला जी कुस्ती झाली त्यावर प्रकाश टाका काका जी 🙏
किरण भगत कुठे गेला कोणत्या तालमीत गेला
दिल्ली च्या तालीम मध्ये आहे
सतपाल
Kiran bhagat ne magari yayla pahije.kaka Pawar.
कुस्ती मल्लविद्या महासंघ मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांची मुलाखत घ्या..
हो नक्कीच घेऊ गणेश सरांची पण मुलाखत घेऊ
Kaka Russia chya pahilwana baddal tumche Mat kay ahe ?
प्रविण सरक ची मुलाखत घ्या सर
शिवराज राक्षे डीवायएसपी पोलीस मागणी करावी ते ते मिळायलाच पाहिजे
Kiran bhagat chi mulakhat ghyavi
Kiti varshacha pasun talim suru karayala havi
Kakasaheb
Maharashtrache cricketers ,
Sachin tendulkar , Rohit sharma , madat kartil sampark kara
Kaka Pavar saheb cha number
महाराष्ट्र कायम ४-४ वर्ष पुढे ऑलिम्पिक मध्ये आपले मल्ल जातील असे abp mazha ला राहुल आवारे यांनी दिलेली मुलाखत होती तेव्हा पासून आपले मल्ल जातील असा म्हणतो.
२०१६ २०२० २०२४?
किती वर्ष पुढे ध्येय गाठयच?
१९७२ साली शेवटचे आपले मल्ल हरिश्चंद्र बिराजदार मामा आणि मारुती आडकर हे मल्ल होते.
एवढे वर्ष महाराष्ट्राला ऑलिम्पिक मध्ये मल्ल तयार करायला लागतात?
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, मारुती माने यांच्या नंतर ५० वर्षाने superheavy weight मध्ये महाराष्ट्र सुवर्ण पदक आणतो?
खरंच आपली कुस्ती खूप मागे आहे.
आता असं ध्येय ठेवा पुढे ५० वर्ष महाराष्ट्राला प्रत्येक गटात सुवर्णपदक मिळेल, आणि superheavy weight मध्येच नाही तर संपूर्ण कुस्तीत महाराष्ट्राची मक्तेदारी ठेवण्याची वेळ आली आहे, माती आणि गादी दोन्ही वर सुद्धा!
जय महाराष्ट्र 🚩🚩.
Thanks 👍
भाऊ काका पवारांचा मोबाईल नंबर पाठवा
Mobil no dya mulala prawesh dyacha ahe
shivraj rakshe yancha interview ghya sir pls
हो नक्कीच पण वेळ आहे
@@DnyaneshwarAswale ajun 18 minute ghya pan interview ghya sir pls🤣🤣🤣🤣🤣
@@DnyaneshwarAswale pailwan sachin shelar che gaya satara
Vadgaon rasai TQ shirur dist Pune talim dakhva
युवराज आबा वाघ यांची मुलाखत घ्या
लातूर ला जम्लेले पुणेकर म्हणवताय
उत्कर्ष काळे कुठं आहे हे विचारा सर
Amol buchde talmit
Shivchhtrpati kusti sankul parner dist amhadnagar vvidieo dakhva
Bghu bhvishat
Kaka saheb pawar yancha co.numbar dya
Kiran bhagat cha kay matter zala aahe vicharaych na
Are bhava matter asata tr kiran bhau pailwan nasata n kaka pan वस्ताद नसते
Bhau अमोल बुचडे ची मुलाखत घ्या
आपला चैनल आता पळायला लागलं
Mag Kai rav ... Pailwan ki che video banvlya pasun vadlet subscriber nahi tr kon vichart navt
Bhai shau kusti Kendra mai jaa kar vid bano kholapur
मला आ काकासाहेब यांना contact करायचा आहे तर कसा करता येईल माझ्या मुलासाठी
Bappa na contact kara kiva Sharad Pawar sir na contact kara
क्रीडा मंत्री कोन आहेत त्यांची जरा मुलाखत घ्या जरा कुस्ती क्षेत्राकडे लक्ष द्या म्हणावं
काय कुस्ती बंद कराव का विचारा
कुठल्याही मंत्र्याच किंवा राजकीय नेत्यांच कुस्ती क्षेत्राकडे लक्ष नाही
वंर्षाचा खर्च काय लागतो तालमिला
तुमचं गाव कोणत
वडणगे ता करवीर जिल्हा कोल्हापूर