अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय | Sawmi Vivekananda Orginal Speech | Motivational Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 16

  • @krishnadaspatel2586
    @krishnadaspatel2586 3 года назад +1

    Hari om

  • @ganeshkharate5921
    @ganeshkharate5921 2 года назад +1

    स्वामींचे विचार अद्वितीय आहेत प्रणाम प्रणाम प्रणाम......🙏🙏🙏🙏

  • @JayatuHinduSwarajyam
    @JayatuHinduSwarajyam Месяц назад

    पवित्र काम करत आहात तुम्ही. अशे प्रेरक विचार सर्व परेंत पोहचवत आहेत

  • @tvlolage
    @tvlolage Год назад +3

    दुःख जाणीव निरंतर आहे प्रकृती सापेक्ष विचारधारा
    नियतीचा खेळ हाये कुणी जिंकला कुणी हरला
    सुजलाम सुफलाम देश आपुला प्रेमाचा संदेश जगाला
    श्री रामाचे शब्ध कोरिले क्रूरपंथी देई मानवंदना
    पाणी गेले तेल आले आणि तेल गेले पाणी आले
    हि पिपासा दुराग्रही जाणे आपणास नाही ठावठिकाणा
    पैसा हा आज सार जगाचा भावनांना हि व्यवहाराचे स्वरूप
    जिथे आज पुरावा बनला आहे पापपुण्याची कला
    या मायभूमीला आहे स्मरण कायम आदिपुरुषाचे रूप
    इतिहास हा सदैव देई या गोष्टीचा दाखला
    एकनिष्टाची मांदियाळी धर्म नेती पुढे
    हसणार्यांचे ओठ चावले मातृऋण ते न जाणले
    अनेक धर्मपंथांचे हे तिढे
    का आपला मूळ विसरून चालले
    जिथे परधर्म भयावहः सांगे गीता, श्वानांस हि कळे चोरी
    सूर्याचा तो नमस्कार का आज उगवता झाला
    धर्म रक्षणाचे ते फोल दावे मुजोरची ती गावगुंडी
    आज विके जटायू रावणास ती अबला
    अनेक अपराध अनेक व्यूह कल्की चे स्मरण व्हावे
    कलयुगाचा अंत या पंचाहत्तरीतच का नसावे
    आज इष्टदेवतांची रास, कोणास न अपवावे
    माउली या काळाचे स्थान अन्य केवळ त्यास मुकावे
    अनेक विकल्प अनेक रूढी संदेहाचं महाजाल
    का त्या देहास न लागे परमार्थाची चाल
    निसंदेह भक्ती जो न आकळे विद्वान
    ऋतूनुसार जो बदलतो आपले प्रमाण
    स्त्री हा मातृत्व चे निस्सीम आकार
    तृष्णा ना रुचे अनेकसिद्धी
    संसार हा लटिका व्यवहार
    एक हरिनाम ज्ञानेश्वर पार
    इष्टदेवता,महालक्ष्मी, कुलस्वामिनी अंबाबाई
    हरहरमहादेव विध्येश्वर, दत्तगुरु, आणि आपुली आई
    यथा स्थापित आहे धर्म आपुला जगतगुरु
    जय जय जय जय सीतावरु

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 года назад +2

    जय स्वामीजी🙏🙏

  • @shivajigaikwad1909
    @shivajigaikwad1909 3 года назад +2

    ओम् नमो भगवते वासुदेवाय ............

  • @deepakkeskar2087
    @deepakkeskar2087 3 года назад +2

    Prasadji you are very right.
    It is परी पूर्ण आत्म योग
    Only.

    • @MotivationalMarathi
      @MotivationalMarathi  3 года назад

      अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर

  • @deepakkeskar2087
    @deepakkeskar2087 3 года назад +4

    It is beyond the words.
    Every human being should read it daily till it comes to his
    Routine. 🙏🙏🙏

  • @Prasad-q8t
    @Prasad-q8t 3 года назад

    Title chukiche aahe aatmatyag hoy
    aatmahatya navhe

  • @rajeshjoshi7023
    @rajeshjoshi7023 3 года назад +1

    प्रसाद ओक वाचतो आहे का?
    अतिशय सुंदर अप्रतिम वाचन आणि आवाज स्पष्ट.

    • @MotivationalMarathi
      @MotivationalMarathi  3 года назад

      अभिवचन - डॉ. समीरण वाळवेकर