ऐरावत हा इंद्राचा हत्ती हाय मास्टर, ( ज्याला एक रत्न मानलं जातं) अंकुश हा तयाला काबू करन्यास(माहुत जे हत्यार वापरतो) वापरला जातो, जरा माहिती घेउण सांगत जा.
सर माझ्या माहिती प्रमाणे याठिकाणी ऐरावत म्हणजे हत्ती आणि अंकुश म्हणजे हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र? माझं चुकत असेल तर रिप्लाय करा कृपया🙏🙏धन्यवाद!
Sir part 4 plz❤❤❤
ऐरावत हा इंद्राचा हत्ती हाय मास्टर, ( ज्याला एक रत्न मानलं जातं) अंकुश हा तयाला काबू करन्यास(माहुत जे हत्यार वापरतो) वापरला जातो, जरा माहिती घेउण सांगत जा.
बरोबर..... इंद्र चा हत्ती
या अलंकारात त्याने चार ते पाच चुका केल्यात आणी मध्येच राजकीय बोलतोय. ...हा मास्तर की नेता हेच समजत नाय. ...
Thankuu sir आपली कला dakhvlya baddal nice teacher
Great teaching techniqu sir 💯👍📝❤️🌅
I aslo pune in chakan 💯📝👍👍
Nice the video sir 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
हे गुरुदेव मेरे दिलं आओ ,सुंदर सेज सजाया हो 🙏🏻❣️
सर माझ्या माहिती प्रमाणे याठिकाणी ऐरावत म्हणजे हत्ती आणि अंकुश म्हणजे हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र? माझं चुकत असेल तर रिप्लाय करा कृपया🙏🙏धन्यवाद!
Ek number 🙏🙏
मस्त शिकवता तुम्ही मजा आली बुवा
Nice post
Mast😃😀
Master Lay bhari hay
माझ्या माहीती नुसार इंद्र देवाच्या हत्ती चे नाव ऐरावत असते, आणि त्यास अंकुशाचा मार.... हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे.
सर अक्षर सुंदर आहे
Thanks
U are the best sir
शिकवण्या अगोदर अभ्यास करुन या सर
पुढच्या राहिलेल्या अलकाराचे विडिओ टाका सर 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान समजून सांगता सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great handwriting sir and teaching ❤️
ATI Sundar margdarshan sar
👌👌👌
Clear zala sir 🤗 alankar
Nice
Jabardast
airavat mhanje hatti asto sir
ankush mhanje bhala asto
😂😂
Sir समोरचे उरलेले दहा अलंकार चा व्हिडिओ अपलोड करा
examples is very good
हत्तीला ऐरावत म्हटले आहे गुरुजी ईथ
Very nice sir
सर...
ऐरावत हा इंद्रा चा हत्ती आहे आणि अंकुश म्हणजे काठीला लावलेला खिळा असतो.. हत्ती ला तो खिळा टोचतात...त्यास अंकुशाचा मार म्हणतात..
17:55 कोणा कोणाच्या तोंडाला पाणी सुटले?😂😂😂😂
Sir police bhartit 2021 madhe aalelya all question vr vedio bnva khup help hoil
Fkt chuka kadht basu skta tumchya ajun kontehi kam naii .... tevdhe changle shikvtat tri pn kadr nai.... great sir...
आेज आहे
Hii sir namaskar
👍
🙏🙏🙏 sir
Sir चेत्नगुनोत्ती अलंकार बनवा sir video
Ram ram mastar
Aalo ji sir
येरावत म्हणजे हत्ती होतो सर त्यास अंकुषाचा मारा कारण हत्तीला च अंकुषणे मारत असतात
सर ऐरावत म्हणजे हात😂😂
Ghai Ghai class kela Mastar,maja nahi aali, arth chukle.
सर येरावत मंजे हत्ती चुकीचं उदाहरण का देताय सर
Sir pudche part upload kra please
Sir smas vr yekdon lecture takan sir plzz
ऐरावत हत्ती आहे हो sir, पहिली दुसरी च्या पोरायला पटेल ही गोष्ट.. तुम्ही जे सांगता त्याला ऐरण म्हणतात
Arivat means elephant sr
Sir jevt ja n
Hii sir
Pahun rahile Hoto
सर उदाहरण बरोबर होतं पण ऐरावत चा अर्थ इंद्राचा हत्ती आहे अंकुश म्हणजे अरु आहे बाकी बरोबर आहे
सर अलंकार भाग 4 पाठवा
Sir 10th etihas che videos upload kara please 🙏🙏
Sir hacha pudhchi prakar
Arvat manje hatti
Chukich nka sangu
Bakiche alankar pn ghya n sir
Namaskar sir
Hi sir
Bola sir 🙏
Paani kas aah wardhet ?
Soyabean changl hoil Ka?
Lockdown lagn Ka?
Corona aala mnte?
Kadhi yeyin 3 ri laat?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर अलंकार चूकीचे शिकवलेत. ओझे नाही ओज आहे. ऐरावत आणि ऐरण यात फरक आहे. लेकर नाही लकेर असे आहे. भूप म्हणजे राजा.
1वाक्य चुकलं म्हणून पूर्ण चुकीचं नाही म्हणता येत भाऊ चूक कोणाकडून पण होतें
Airavt mhanje hatti ast n
ऐरावत हा इंद्राचा हत्ती होता तरीपन माहुत त्याला चालवन्यासाठी अंकुश टोचत असे❤
सर आणखी 10 अलंकार आहे ना त्याच व्हिडिओ अपलोड करा
Sagal mo ra valnbech copy karta aani tyanch nav thevta
सर निबंध कसा लिहायचा
निबंध वर लेक्चर घ्या
कॉमेडी जास्त लेक्चर कमी 😂😂😂😂 येरावत रत्न 😂😂 काय माहीत काय सांगते 😂
sir airavat munje hatti hoy 🤣🤣
दृष्टन्त च पहिले उदाहरणं चुकीचं सांगितलं सर
दृष्टांत अलंकारच आहे भाऊ 🙏🙏