नवरात्री घटस्थापनेची संपूर्ण माहिती | नवरात्री घटस्थापना विधि | Navratri Ghat Sthapana Process

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • 🙏🏻 नवरात्रीच्या घटस्थापनेची संपूर्ण माहिती घ्या या व्हिडिओमध्ये. सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी ते शिका.
    🙏🏻 नवरात्री में घटस्थापना की पूरी जानकारी इस वीडियो में प्राप्त करें। सरल तरीके से घटस्थापना कैसे करें, सीखें।
    🙏🏻 Learn the complete process of Navratri Ghat Sthapana in this video. Learn how to do Ghat Sthapana in an easy way.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖
    #नवरात्री, #घटस्थापना, #नवरात्री२०२४, #नवरात्रीघटस्थापना, #नवरात्रीपूजा, #नवरात्रीउत्सव, #शारदीयनवरात्री, #दुर्गापूजा, #माँदुर्गा, #महालक्ष्मीपूजा, #Navratri, #GhatSthapana, #Navratri2024, #NavratriGhatSthapana, #NavratriPuja, #NavratriFestival, #DurgaPuja, #MaaDurga, #ShardiyaNavratri, #DurgaFestival, #MahalakshmiPuja

Комментарии • 29

  • @snehalpatil1348
    @snehalpatil1348 7 дней назад

    खूपच सुंदर सोनाली. माहिती खूप छान. खूप खूप धन्यवाद. God bless you dear ❤❤

  • @chandadeshmukh522
    @chandadeshmukh522 4 дня назад

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही❤❤

  • @rohitpawar2444
    @rohitpawar2444 3 дня назад

    खुप छान 👌👌👌👌👌

  • @RajashriBhosle
    @RajashriBhosle 10 дней назад +1

    खूप छान 👍🙏
    खूप छान माहिती दिली आहे
    रूजवण हळदीच्या पाण्यात भिजवून
    रूजवण करावे ही नवीन माहिती मिळाली
    ❤👍🙏

  • @komalrathod6419
    @komalrathod6419 4 дня назад

    Aaiche vastra dar divshi navin ghlavek ?

    • @SoulfulSoulmatesSonaliRajesh
      @SoulfulSoulmatesSonaliRajesh  4 дня назад

      हा प्रश्न अनेकांना पडतो, आणि मलाही पूर्वी पडला होता. धार्मिक श्रद्धेनुसार, एकदा घटस्थापना झाली की नवरात्र संपेपर्यंत तो मंगल कलश त्याच जागी स्थिर ठेवला जातो. कलश स्थिर ठेवणे हे देवीची अखंड उपस्थिती आणि आशीर्वाद दर्शवते असे मानले जाते. देवीला नवीन वस्त्र अर्पण करताना कलश हलण्याची शक्यता असते त्यामुळे मी देवीचे वस्त्र बदलणे टाळते. 🙏🏻😇

  • @vandanasuryawanshi7986
    @vandanasuryawanshi7986 10 дней назад

    Khup chaan.Mahiti dilya baddal dhanyawad. 🙏

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 10 дней назад +1

    Wah Rajesh and Sonali

  • @vaishalipanjabraonikam195
    @vaishalipanjabraonikam195 8 дней назад

    देवीचा मुखोटा कुठून घेतला आहे.
    मला मिळेल का असाच मुखोटा? 🙏

    • @SoulfulSoulmatesSonaliRajesh
      @SoulfulSoulmatesSonaliRajesh  8 дней назад

      देवीचा असा मुखवटा तुम्हाला दादरच्या किर्तीकर मार्केटमध्ये मिळेल. 🙏🏻😇

    • @vaishalipanjabraonikam195
      @vaishalipanjabraonikam195 8 дней назад

      ऑनलाईन मागवता येईल का?
      किंमत पण सांगा ना प्लीज 🙏

    • @SoulfulSoulmatesSonaliRajesh
      @SoulfulSoulmatesSonaliRajesh  8 дней назад

      किंमत अंदाजे ९०० रुपयांच्या आसपास आहे. ऑनलाइन मागवता येणार नाही तुम्हाला तिथेच जाऊन घ्यावे लागेल.

    • @vaishalipanjabraonikam195
      @vaishalipanjabraonikam195 8 дней назад

      @@SoulfulSoulmatesSonaliRajesh ok.
      Thanks 🙏

    • @SoulfulSoulmatesSonaliRajesh
      @SoulfulSoulmatesSonaliRajesh  День назад

      Pls note shop name: Bappa Morya (20, 3rd Lane, Kirtikar Market, Kabutar Khana, Dadar) || Contact: Ashish 02246732231/8104849978

  • @SwapnilPatil-rx9hp
    @SwapnilPatil-rx9hp 9 дней назад

    🙏

  • @gayatripatil8279
    @gayatripatil8279 9 дней назад

    खुप सुंदर, छान माहिती मिळाली.. ❤❤

  • @atharvasuryawanshi1870
    @atharvasuryawanshi1870 8 дней назад +2

    खुप छन महिती दिली आहे

  • @rajumadvi2315
    @rajumadvi2315 9 дней назад

    हरे कृष्ण
    खुपच छान, सुंदर

  • @minakshiramnathan9260
    @minakshiramnathan9260 9 дней назад

    Divine information

  • @VinayaMatapurkar-dw4dy
    @VinayaMatapurkar-dw4dy 8 дней назад

    खूप छान महिती दिली