#🏘️नवीन घराचा पाया भरणी मुहूर्त केला 🙏एकच वेळी दोन घराची काम सुरू💃आंबील,घुगऱ्या RECIPE
HTML-код
- Опубликовано: 16 дек 2022
- #dailyroutine
#marathiyoutuber
#मराठीvlogger
#marathichannel
#pranjalshindevlogs
#मराठीvlog
#dailyvlog
#maharashtravlogger
#indianyoutuber
#morningroutine
#earlymorningroutine
#fulldayroutinevlog
#cleaningroutinevlog
#nightroutine
#newhouse
व्हिडिओ पहायच्या अगोदरच लाईक केले
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मी पण video बघायच्या आधीच लाईक करते 200% छानच असणार
Yes i am also
Khup khup abhinandan
छान असतो विडिओ तर काय
शिवशंकरांच्या कृपेने तुमचं घर लवकर पूर्ण होवो. श्री शिवाय नमस्तुभ्य.. 💫💫
Tai tuja video pahilyavar majyat positivity yete khup chan.congratulation both of you 👌👌
विटांवर स्वामी समर्थ लिहिलंय खुप छान आहे कल्पना 🙏🙏🙏 हो sonali तुझ्या नवीन घराच्या ठिकाणी खुप छान वाटत....खुप सुंदर परिसर आहे आजूबाजूला 👍👍☺️☺️🏡🏡
खुप खुप आभारी आहे रसिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
नविन घरासाठी खुप खुप अभिनंदन 💐 आणि शुभेच्छा
खुप खुप छान वाटते सोनाली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
ताई तुला व सागर दादाला नविन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद अभिनंदन श्री स्वामी समर्थ
सोनाली तुम्हाला खुप खूप आशीर्वाद....खूप positive energy वाटली त्या तुमच्या जागेमध्ये..तुम्हा दोघांच घर लवकर पूर्ण होईल ...
खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ सोनाली अभिनंदनखूप छान घराची पायाभरणी आम्हाला घरी बसून पाहायला मिळाली अशीच प्रगती होऊ दे
Congratulations 🎉 tai ताई 🙏 लवकरच 🏠 घर स्वप्नांचे होईल श्री स्वामी समर्थ
Congratulations sonali 👏👏💐💐, श्री स्वामी समर्थ🙏🙏
अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना नवीन घर साठी 💐💐
Shree swami samarth tai..तुझे नवीन घराचे काम लवकर पूर्ण होवो...तुझ्या मनासारखे सगळे होऊदे...आणि हो खूप छान वाटते तु नवीन घराच्या तिथे गेले की...मनापासून तुला नी सागर दादाला शुभेच्छा ...स्वामी कायम तुझ्या पाठीशी आहेत...
खुप खुप अभिनंदन सोनाली. हो सोनाली खूप positive आणि सुंदर आहे तिथला परिसर. आणि तू जिथे जाशील, रहाशील तिथे नंदनवनच फुलवशिल. लवकर लवकर तुझं घर बांधून पूर्ण होवो.सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होवु दे.हिच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏
खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Really True 👌👌👍👍❤️💖❤️💖
Really
अभिनंदन ताई पायाभर्निच्या हार्दिक शुभेच्छा लवकरात लवकर तुमच स्वप्नातल घर पूर्ण होऊ दे आणि आममहाला वास्तुशान्तीला यायला मिळूदे 😃😃खुप आनंद झाला ताई 🤗🤗🤗व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️
Congratulations tai shree swami samarth 😊🎉🎉
Congratulations both of you 💐💐 Shree Swami Samarth
Hello tai,
Mast chan payabhrni poojan chan zale congratulations finally start zale gharche kam
Khup chan
Hi sagli mahiti ..Mhanje payabharni puja..kudal.marne puja ..He sagle konala vicharun karave..
Congratulations Sonali shree Swami samartha 🙏🙏
All the best for new home
& congratulations 💐
खूप सुंदर व्हिडिओ
तुझी अशीच कायम प्रगती होत राहो ही सदिच्छा 😊
नवीन घराच्या बांधकामाचे व्हिडिओ वेळोवेळी दाखवत रहा.
तुझे हार्दिक अभिनंदन 😊
Congratulations tai n dada 🎊 tumche devghar pahile ki khup prassana vatate 🙏
खूपच छान लवकरच बहीण भावाची सुंदर घरे तयार होऊ दे
Video chi starting Chan jali Tai khup must watle
खूप खूप अभिनंदन तुझे सोनाली आणि भावाचे पण श्री स्वामी समर्थ🙏🙏
जय श्री स्वामी समर्थ ..खूप छान अभिनंदन ताई
शास्त्रोक्त पद्धतीने पायाभरणी झाली आहे ताई, इतर लोकांसाठी खूप मोलाची माहिती सांगितली आहे ताई.👌👌💐💐
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला घरासाठी खूप खूप शुभेच्छा
Many many congratulations 🎉 tai ❤️ Shree Swami Samarth
खुप खुप आभारी आहे रंजना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations both of you...💐
Congratulations🎉 दोघांना
श्री स्वामी समर्थ 🙏नवीन घरा साठी स्वामीमय शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐💐👍
खुप खुप आभारी आहे मेघा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान दादा सोनाली तुमच घर लवकरच पूर्ण होईल या शुभेच्छा सागर दादा शिवानी यांनाही शुभेच्छा स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations both of you 💐💐
Shree Swami Samarth congratulation Tai khup chhan vatle pahun
Shree swami samarth🙏 congrats tai & dada
Khup chan vatal tai shri swami samarth 🙏🙏🙏🙏
खूप खूप अभिनंदन ताई स्वामी समर्थ ताई मि पण स्वामी चि सेवा करते मला खूप आनुभाव आला आहे
Tai kharach positive energy ahe tya jagemadhye ani tumchya doghanche ghar lavkr bandhun hovude ....shri swami samarth.....🙏🏼
God bless u shree Swami samartha best luck
Congratulations for your new home 💐🎉
Congratulations sonali 💐🙏👌👌shri swami smarth🙏
सोनाली सागर खूप खूप मंगलमय शुभेच्छा आपल घर लवकरच पूर्ण होईल जे जे हा विडीयो पाहत आहेत त्यांचे देखील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
Shree swami samarth tai ❤😇🙏
Congratulations tai ❤
Sagla kahi chanach honar swami aai chya krupene 😇👍
Many many congratulations🎉🥳 dear diiii🥰😍
Khup chan video aahe tai aani ho kharch video baghun positive energy midte shree Swami samartha 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏 घराची पाया भरणी ती स्वामी च्या विटेने छान आणि सुंदर तुझ सगळछानच होणार
खुप छान आहे ताई आणि तुम्हाला आणि दादाला घरांसाठी खुप खुप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations tai
Shri swami समर्थ
काँग्रॅच्युलेशन ताई लवकरच तुझ्या घराचं काम होऊ दे श्री स्वामी समर्थ🌺🙏
Khup khup shubhechha Navin ghara sthi shree Swami samartha
Congratulation both of you ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
घराचा पाया भरणी खूप छान झाली
लवकरच स्वप्नातलं घर होईल सोनाली ताई मी खुप खुश आहे बऱ्याच जणांना माहिती मिळेल घरा बद्दल 🥰🥰
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तुम्हाला आणि सागर दादांना खूप खूप शुभेच्छा.
Congratulations both of you ❤️ ❤️❤️👍👍👍
Khup khup abhinandan tai good bless you love you sooo much from vdya shinde
Happy For U & All Family...🧡🧡🧡🧡🧡
पाया भरणीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई आणि तु जिथे असते तिथे एनर्जी अपोआप येते काल बघायला नाही जमले म्हणुन आज रिप्लाय देत आहे
Adhi like karte, mag vlog pahate. Congratulations🎉🥳
Congratulations to you tai khup chan keli vastu puja ekde nai aashi padhat ekde faqt naral fodta haar fule khadisakhr tumchi puja mala khup awdli khoob positive vatle kharch kiti karta tumhi sagl vyavasthit lavkar tumche bandhkaam Pune howo jorat honar kaam tumhi evdha maan dilay na bhumila tyamul vastu devta pn prasanna zalet tumchyavr ani Swami cha asirvad pathishi aahe shree Swami Samarth tai 🙏🏼💐🎁
Congratulations Sonali ❤️❤️❤️❤️❤️
Congratulations tai & sagar dada . Tai tithe khup positive swamichya krupen luza aani sagar cha bagla lavkarat lavkar purn houdet... shri Swami Samarth🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सगळ्यात पहिला तुझं अभिनंदन घराच्या बांधकामाला सुरुवात झाली म्हणून 💐💐 sry आज व्हिडिओ बघायला खूप late झाला पण आठवणीने बघितला 😍
खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे
ताई तू सर्व छान विधि ने करते आहे. खूप छान हो आणि ती जागा positive आहे. 💐💐❤️💞
खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Congratulations 👏श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 🌺 🙂 👌 👌
Thank you so much सरीता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Chan information dili maje pan Ghar bandkam karyache ahe kadi suruvat hote baguya ani tula pan congratulations
खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ahe tya gharach Kay krnar ahe tai? Congratulations for your new Home 🏠
Tai ha video khup chan ahe apratim ❤❤
Congratulations💐, laukar nawin ghari rahayla ya
Congratulation tai and daji 💐💐
Congratulations both of you
Sonali ghar Bandhatana jo aandad asato to kahi vegalach. Khup mast.
खुप छान वाटतय आणि लवकर घर तैयार होऊ दे श्री स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे मीरा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो एकदम छान आहे कदी तुझे घर होते असे वाटते उत्सुकता आहे फार घर मस्त होणार भरपूर शुभेच्छा दादा आणि तुला श्री स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
congrachulations tai
Congratulations Tai n dada 🌹🌹
Khup positive vatty video khup mast Chan zal sagl Shree Swami Samarth 🙏
खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan viod Jai baba♥️👌👍🌺
👌🏼👌🏼👌🏼👌🏼ताई छान असेल तुझे सुंदर घर होवो..... छान घर होवो तुझे ताई 🙏🙏👌🏼👌🏼
खूप खूप शुभेच्छा ताई .
Congrats 💐💐 Tai
Hare krishan bless you tai
Congratulations sagar dada ani tai
Congratulations 👏👏👏👏
Shree Shantadugra Fatorpakarani Goa tuma sarvana congrats new house work for.
Hi Tai nice blog khup chhan mahiti sangitlis 😊kharch khup नशीबवान आहोत आम्ही की तू आमच्या aushat आलीस. तुझ्या कडे bagunch खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे तू जिथे जिथे जाते ती एनर्जी घेऊन जाते म्हणून आम्हाला खूप छान वाटते तुझ्या घरी दारी तुझ्यासोबत सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तू हॅप्पी म्हणून आम्ही पण हॅप्पी आहोत 😊 खूप खूप अभिनंदन घराच्या पायाचा श्री गणेशा झाला स्वामी कृपेने लवकरात लवकर घर होऊ दे 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏💖love you tai 💖😘
Congratulations Tai 🙏🤗👍
Khar ch tai tuj Rahat ghar pahun khup samadhan vat ty g
Congrats tai dada SHREE SWAMI SAMARTH all is well go ahead 👌👍🙏🌹
खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations Tai 🙏
Congratulations friends
Congratulations both of u ❤️❤️❤️❤️
Thank you so much अंजली ताई 🙏
Khup chhan tai.,.vitevart i swami samarth leahlay he pan khup chhan ahe.....tumche video khupch chhan astat tai
Congratulations tai🌷🌷
Congratulations tai
Khup chan video tai 😊 पायाभरणीची पुजा खुप सुरेख 🙏🙏 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दोघांना..😊
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हाय सोनाली
खूप खूप शुभेच्छा . सागर ला पण खूप खूप शुभेच्छा.
स्वामींच्या कृपेने तुमच्या स्वप्नातली घरं लवकरच पूर्ण होवोत.
अभिनंदन.
खुप खुप आभारी आहे सुचिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचे घर लवकर पूर्ण होवो
Congratulations tai khup chhan vatal g tai tuz gar hot ahe ♥️♥️♥️♥️
Congratulations