Ratnagiri जिल्ह्यातील या "५" जागांवर तगडी लढत रंगणार, Uday Samant व Kiran Samant यांचा पराभव होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 113

  • @yogeshshinde8108
    @yogeshshinde8108 18 дней назад +8

    5 ही ठिकाणी उद्धव ठाकरे येणार 100%

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 19 дней назад +45

    20 वर्ष आमदार मंत्री होता उदय सामंत विकास काय तर सतत पक्षांतर,नवीन नवीन बायका करायच्या,पक्ष फोडायचे,सरकारी जमिनी लाटायच्या,डांबर चोरी,टक्केवारी हीच काम सामंत सेनेची

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 19 дней назад +12

    कोकण कायम मुळ शिवसेनेच्या पाठी उभे राहिले आहे, जरी कोणी गद्दारी केली आणि कितीही पैशाची अमिष दाखवले तरी कोकणी माणूस मुळ शिवसेने सोबत लोक सभे प्रमाणे विधानसभेला राहील याची आम्हाला खात्री आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना चिन्ह मशाल. 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

    • @nchandra300
      @nchandra300 17 дней назад

      शिवसेनेच्या आमदार ने गेली 15 वर्ष किती विकास केला... मतदार संघत

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 17 дней назад

      @nchandra300 गद्दारी करणारेच गेली तीन टर्म आमदार होते, आता त्याने विकास केला नाही, त्यांना जाब विचारा आणि पुन्हा त्यांना मत देऊ नका, आता आपल्या मतावर ठाम रहा विकास न करणाऱ्यांना निवडून देऊ नका..

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 16 дней назад +1

      उदय सामंत मुळ शिवसेनेचे नाहीतच 😂😂😂

    • @mohanshinde6143
      @mohanshinde6143 23 часа назад

      केवळ महाविकास आघाडी जिंकणार 🚩🚩🚩

  • @Sumukh201
    @Sumukh201 19 дней назад +21

    कसल्या उलथापालथी. दुर्लक्ष होतंय जिल्ह्याकडे. कसला विकास नाही की रोजगार नाही. नुसतं म्हणायला कोकण कोकण. विकासाच्या नावाने बोंब.

  • @RakeshPawar-d7p
    @RakeshPawar-d7p 19 дней назад +17

    मिऱ्या नागपूर रस्ता, (सिडको )आम्हाला नकोय, jk sarkhya गरिबांच पोट भरणाऱ्या कंपन्या बंद पडल्या
    मतदान करताना विचार करा

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 19 дней назад +19

    चिपळूण मधे तुतारी वाजणार ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @Jayshreeram2222
    @Jayshreeram2222 19 дней назад +13

    या लोकांना जनतेची काही पडलेली नाही. स्वतःची संपत्ती कशी वाढते या कडे लक्ष आहे. कोकण ची वाट लावून ठेवली आहे.एक रोजगार उपलब्ध केला नाही या लोकांनी

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 19 дней назад +23

    दोन्ही सांमत घरी बसणार

  • @naveedpilpile1779
    @naveedpilpile1779 19 дней назад +9

    Prashant yadav saheb ❤

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 19 дней назад +14

    मशाल🔥🔥🔥

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 7 дней назад +4

    भास्कर जाधव यांच्या समोर एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा पराभव निश्चित आहे. 😂❤❤

  • @MahadeoKamerkar
    @MahadeoKamerkar 19 дней назад +19

    सामंत आपटणार

  • @rajkamat-p1w
    @rajkamat-p1w 19 дней назад +15

    Rifernery la support krnare samant nkoy ata 😅

  • @ankushjangam203
    @ankushjangam203 10 дней назад +3

    ओन्ली शेखर सर❤

  • @anilujagaonkar3652
    @anilujagaonkar3652 День назад

    चिपळूण - संगमेश्वर तालुक्यातील दूरदृष्टीने शिक्षण आणि रोजगार यावर काम करणारे शेखर निकम सर या वेळेला बहुमताने निवडून येणार

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 19 дней назад +6

    100 वर्ष झाले अजून हाइवे अजून बनतोय आमचा कोकणात आपण ह्या टाईम ला मतदानावर बहिष्कार घालायला पाहिजे

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 18 дней назад +3

    Mashal🚩🚩🚩

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 19 дней назад +16

    Kiran samant harnar

    • @निसर्गरम्यकोकण-ह4भ
      @निसर्गरम्यकोकण-ह4भ Час назад

      विजय निश्चित 🚩🚩
      राजन साळवीच्या पाया खालची वाळू सरकली आहे. ह्या वर्षी 100% पडणार

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje 16 дней назад +2

    फक्त मशाल 🚩

  • @zahidbinhasan6082
    @zahidbinhasan6082 18 дней назад +3

    योगेश कदम यांनी ५ वर्षात काय काम केले आहे ते सांगावे.

  • @dipakmore1416
    @dipakmore1416 18 дней назад +4

    पाचही उद्धव बाळासाहेब ठाकरे जिकणार 🚩🚩

  • @kirangurav6928
    @kirangurav6928 18 дней назад +2

    Chiplun sangmeshwar prashant yadav saheb 🔥तुतारी वाजनार 🔥

  • @RameshBandagle-s5z
    @RameshBandagle-s5z 5 дней назад +1

    चिपळूण शेकर निकमच येणार

  • @minargajane2988
    @minargajane2988 15 дней назад +1

    सर्वसामान्य माणूस च हरतो कायम,
    कोणीही येऊदे कोकणी माणसाच कोणाला काहीही देणं घेणं नाही.

  • @maheshsawant3225
    @maheshsawant3225 7 дней назад

    Only sir

  • @sachinsarfare3956
    @sachinsarfare3956 19 дней назад +4

    Achuk mahiti

  • @rakeshgholap9648
    @rakeshgholap9648 19 дней назад +15

    रत्नागिरी जिल्ह्याचा 100% अचूक विजयी उमेदवार अंदाज लिहून ठेवा. 1) दापोलीत योगेश कदम 2) गुहागर भास्कर जाधव 3) रत्नागिरी उदय सामंत 4) राजापूर किरण उर्फ भैया सामंत 5) चिपळूण प्रशांत यादव

    • @msb243
      @msb243 19 дней назад +2

      😂😂😂😂nice jok

    • @msb243
      @msb243 19 дней назад +4

      Chiplun..only shekhar sir ❤

    • @vinodkawade
      @vinodkawade 19 дней назад +3

      Fix Aamdar shekhar sir ❤

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 19 дней назад +4

      स्वप्न बघायला हरकत नाही, पण लक्षात ठेवा कोकणी माणूस गद्दारीला क्षमा करत नाही, ते लोकसभेला दाखवले आहे, पुन्हा विधानसभेची वाट पहा आणि विजयाच्या स्वप्नात रंगून झोपा.😂😂

    • @nandakumardhawade5704
      @nandakumardhawade5704 18 дней назад +1

      Kiran सामंत आपटणार

  • @rajendrabirje
    @rajendrabirje 18 дней назад +2

    जनतेने नविन आमदाराला संधी दया. घराणेशाही दूर करा..... (पैश्याच्या जिवावर उड्या मारणाऱ्या पुढाऱ्याना मतदान करू नका )

  • @Shivsena_khed
    @Shivsena_khed 19 дней назад

    तुमचा किती अभ्यास आहे हे कळलं.😮

  • @ImtiyazMullaji
    @ImtiyazMullaji День назад

    Shekhar Sar

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 19 дней назад +1

    संस्कारी संयमी रत्नागिरी पॅटर्न! सामंत परीवार🙏

  • @vishalkadam6206
    @vishalkadam6206 7 дней назад

    Only Yogesh Ramdas Kadam💪💪💪💪💪

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 19 дней назад +1

    News ok aahi

  • @kamarsawant8259
    @kamarsawant8259 17 дней назад +1

    चिपळूण संगमेश्वर विधानसभा
    शेखर निकम

  • @dnyaneshwar6
    @dnyaneshwar6 19 дней назад +7

    महाविकास आघाडी बाजी मारेल रत्नागिरी मध्ये.

  • @RakeshPawar-d7p
    @RakeshPawar-d7p 19 дней назад +1

    बाळ मानेना मिऱ्या midc साठी पुढ केलंय असं वाटतय

    • @amolpatil1542
      @amolpatil1542 19 дней назад

      विरोधात की समर्थनार्थ?

  • @reels99999
    @reels99999 19 дней назад +2

    योगेश दादा कदम ❤

  • @dipakmore1416
    @dipakmore1416 18 дней назад +1

    सगळा रोजगार गुजरातला नेला

  • @RahulVarde-b7v
    @RahulVarde-b7v 18 дней назад +1

    उदय सामंत किरण सामंत ✌️

  • @niharconstruction6396
    @niharconstruction6396 18 дней назад

    पाचही महाविकास आघाडीचे शिलेद

  • @vishalsanap9488
    @vishalsanap9488 16 дней назад

    रत्नागिरी ची जागा ही उदय सामनं ताची आहे 😂😂😂😂शिवसेना चे नही. 😂😂

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 19 дней назад +3

    Only UBT vijayi honar

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 19 дней назад +2

    Kiran Samant ❤❤❤

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 11 дней назад

    सामंत बंधू येणार दोन सीट

  • @ManojThakur-ux3fm
    @ManojThakur-ux3fm 15 дней назад

    Thakre 5 nil

  • @amolshivalkar7934
    @amolshivalkar7934 17 дней назад

    राजापूर किरण सामंत
    रत्नागिरी उदय सामंत
    चिपळूण शेखर निकम
    गुहागर भास्कर शेठ
    दापोली संजय जाधव

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 19 дней назад +3

    सगळेच रिपोर्ट फेक आहेत, सामंत बंधू 100%येणार तसेच शेखर निकम पण 100% येणार

  • @mahendrasalvi596
    @mahendrasalvi596 14 дней назад

    घंटा पडणार !!!!!!!!!!!!!!!

  • @vikrantdandekar773
    @vikrantdandekar773 13 дней назад

    एकोणीस म्हणा😂

  • @Dipakgurav.Prabhanvalli
    @Dipakgurav.Prabhanvalli 19 дней назад +2

    फक्त किरण सामंत

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 19 дней назад +2

    राजापूर अविनाश लाड अपक्ष उमेदवार म्हणून विजय पक्का

  • @tusharchavan1351
    @tusharchavan1351 17 дней назад +1

    Shekhar sir.....

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 8 дней назад

    मशाल ❤❤🎉🎉🎉

  • @kadirparkar6283
    @kadirparkar6283 17 дней назад

    Only Shekhar sir

  • @Shivsena_khed
    @Shivsena_khed 19 дней назад +1

    दापोली योगेश दादा कदम फिक्स. 🚩🚩🏹🏹

  • @pareshkondvilkar8993
    @pareshkondvilkar8993 16 дней назад

    Salvi saheb vijay honar

  • @deepakgaitonde7903
    @deepakgaitonde7903 17 дней назад +1

    Kokanatlya kiti acre jamini mumbaitalya marwadu gujrati bhaiya sindhi punjabbi lonkani kasha karita kardi kelya. Aahet kokan halu halu hatcha jawu lagla aahe

  • @tejasgorivale3103
    @tejasgorivale3103 9 дней назад

    दापोली-संतोष दादा अबगुल

  • @RavindraNamaye
    @RavindraNamaye 18 дней назад +1

    अविनाश लाड साहेब जिकणार

  • @tausifjasnaik9211
    @tausifjasnaik9211 18 дней назад

    दापोली संजय कदम
    गुहागर जाधव साहेब

  • @utkarshabhole8790
    @utkarshabhole8790 19 дней назад

    किती काही करा येणार आमचे साहेबच

  • @PrakashLakhan-ly3kq
    @PrakashLakhan-ly3kq 18 дней назад

    शिंदे गटाला

  • @koknigroup2384
    @koknigroup2384 19 дней назад +1

    Lava tume sarva milun takat Amhi nhi waqat Samant banduu 1 lac mata adikhya ne nivdun yenar..koknat fakta samant pattern bakii sarva fail

  • @hativgotanepunarvasan6644
    @hativgotanepunarvasan6644 14 дней назад

    एकोणीस बोलायला शिका

  • @ratnagirikar6168
    @ratnagirikar6168 18 дней назад

    Kiran samant vidhansabhet jaun dambar ghotayaval boanar ki 😂😂😂

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 19 дней назад +1

    Yogesh kadam. Rajesh Bendal ,Shekhar Nijam and Dono Samant Badhu,निवडून येणार ,उभाठा सर्व सीट पडणार असे न्युज आहे.

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 18 дней назад

    Gorila

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 19 дней назад +3

    Uday samant v kiran samant he doghe bandu padnar aahet. Uddhav saheb yancya barobar ekanist asate te nivdun ale asate. Gaddari ch fal tyana milanar.

  • @mjnews74
    @mjnews74 18 дней назад

    Rajan salwi cha photo ka nhi

  • @ganeshadvirkar4936
    @ganeshadvirkar4936 18 дней назад

    आमदार होऊन वीस वर्ष झाली पुर्णगग खाडी चा गाल सुधा काढता आला नाही आज रात्री पण मिनी बोट बुडाली यावं कधीच विचार केला नाही म्हणुन मत देताना विचार होणार

  • @sanketpate2963
    @sanketpate2963 19 дней назад

    दापोलीत फक्त योगेश दादा...लिहून ठेवा..

  • @Dr.ShubhamKhade
    @Dr.ShubhamKhade 18 дней назад +1

    Jar uday samnat padale nahit tar youtube channel band karnar ka....😂😂😂

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 18 дней назад +1

    Donhi samantna ghari basva

  • @PriyankaYadav-zs2ei
    @PriyankaYadav-zs2ei 9 дней назад

    Ubt

  • @mahendrasalvi596
    @mahendrasalvi596 19 дней назад +2

    दोघेही सामंत बंधू प्रचंड मताधिक्याने निवडून येणार!!! तुमची news फेक आहे!!!

  • @Shivsena_khed
    @Shivsena_khed 19 дней назад

    फेक न्यूज

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 8 дней назад

    MVA ओन्ली

  • @RakeshPawar-d7p
    @RakeshPawar-d7p 19 дней назад +4

    मिऱ्या नागपूर रस्ता, (सिडको )आम्हाला नकोय, jk sarkhya गरिबांच पोट भरणाऱ्या कंपन्या बंद पडल्या
    मतदान करताना विचार करा