एक दिवा धरणात एक दिवा अज्ञानात एक दिवा जरंडेश्वर कारखान्यात एक दिवा सिंचन घोटाळ्यात एक दिवा येरवडा भुखंडात एक दिवा काकाच्या पाठीत एक दिवा टगेगिरीत एक दिवा पहाटेच्या शपथ विधी वेळेस एक दिवा दिल्लीश्वराच्या चरणी एक दिवा ED च्या चरणी
महाराष्ट्रातील रोख थोड बोलणारे व गरीब विद्यार्थ्याची बाजू मांडणारे एकमेव माणूस सलाम आहे sir तुमच्या कार्याला ❤❤❤❤ खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 Fees kami करण्याबाबत पण सांगा हो सर थोड🙏🙏🙏🥺
1937 च्या असेंब्ली निवडणुकीत. कायदेमंडळात निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा पदवीधर, अभ्यासू व लोकहिताची कळकळ असणारा पाहिजे.असे म्हटले होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
PhD करून काय दिवे लावणार अस भाष्य करणाऱ्या राजकारण्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांना प्रश्न विचारायला हवा की तुम्ही विधानभवनात,संसदेत जाऊन काय दिवा लावला आणि काय दिवे लावणार
मंत्री होऊन तरी काय दिवे लावलेत मुलांचे प्राथमिक स्कूल बंद पाडुन त्याचं खाजगिकरण केलेत कारण गरिबांची शेतकर्यांची मजूरांची मुले शिकुच नये ह्या योजना आणतांना मन तुमचे जराही कचरत नाही तुम्ही स्वतः ला पुरोगामी म्हणता काम कुणाचे करता कांगणे सर जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान
Sir, you have explained about the subject matter in a very lucid and illustrative manner. To secure Ph.D. is in fact devotion and worship about focussed subject and is not so easily achievable. One is required to exert himself day and night to become expert on given topic/ subject.🚩🚩🙏
विषय खोल आहे सरांचा... बेधडक बोलणारे एकमेव व्यक्तिमत्त्व ❤
आगदीबरोबरवाटथ आसेमुदेसुदबोललेवाटत
Also karale sir.
एक दिवा धरणात
एक दिवा अज्ञानात
एक दिवा जरंडेश्वर कारखान्यात
एक दिवा सिंचन घोटाळ्यात
एक दिवा येरवडा भुखंडात
एक दिवा काकाच्या पाठीत
एक दिवा टगेगिरीत
एक दिवा पहाटेच्या शपथ विधी वेळेस
एक दिवा दिल्लीश्वराच्या चरणी
एक दिवा ED च्या चरणी
😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍
😅😅😅
😂😂😂 हा तर करेक्ट सारांश आहे.मस्तच !
ऐवढे दिवे लावलेत म्हणून बीजेपी सोबत हात मिळवणी केली😂😂😂
😂😂😂
कांगणे सरांसारख्या लोकांमुळे आज जगात माणुसकी जिवंत आहे, सर तुम्ही गोरगरीबांचा आवाज आहात ❤❤❤
ज्यांची PHD झाली त्यांनाच मंत्रिपद दिले पाहिजेत ☝️
mag tya sathi pm Dsc pahije 😂😂😂😂
😂
😅तुम्ही आरशात बघल्यावर ,आरशाचे काच फुटायलेत😂भारीच होतं सर
सर मी शेती करतो पण तुमची मी सगळे व्हिडिओ पाहतो तुम्ही खरंच रोखठोक आहे
ही फक्त सत्तेची मस्ती आहे, सतरंज्या उचलणाऱ्या जरा सुधारा
सर मि मुंबई पोलीस आहे तुम्ही खूप चांगला शिकवतात
आज्या मुंबई मधे दिसला तर पिस्तूल ने उडवा त्याला.😂
राजकारनात सुद्धा शिक्षणना ची अट घातली पाहिजे फक्त phd वाल्याना तिकीट दिले तर चांगले होईल घराणेशाही व पैसेवालेची जिरेल मस्ती 🌹🌹
😂❤
कांगणे सर धन्यवाद एका ज्वलंत विषयावर तुम्ही तुम्ही चांगले विचार मांडलेत धन्यवाद सर
ha bhau.. direct utube video banwun evdh spasht boln sopp nhi. khup himmat lagte.. hats-off Kangane sir..
समजेल असे लिहा
Phd साठी विषय असा निवडणार आहे मी महाराष्ट्रतील नेत्याच्या भ्रष्टाचार मुळे सामाजिक जीवनावर काय परिणाम होत आहे एक अभ्यास
महाराष्ट्रातील रोख थोड बोलणारे व गरीब विद्यार्थ्याची बाजू मांडणारे एकमेव माणूस सलाम आहे sir तुमच्या कार्याला ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Fees kami करण्याबाबत पण सांगा हो सर थोड🙏🙏🙏🥺
तुम्ही सर्वांना संधी दिली एकदा प्रकाश आंबेडकर साहेबांना संधी द्या तुम्हाला साहेब नाराज करणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🧡🧡💙💙🙏
प्रकाश साहेब ओरांग्याची पप्पी घेत होती महिन्यापूर्वी....
आधी नगरसेवक होऊन दाखव म्हण त्याला😂😂
@@Ajaysing7777 2024 ला कळेल तुला just wait and watch ⌚
@@ramnathfunde7587त्याच टाईम ल भद्रा मारोती ची पण पप्पी घेतली होती पण मीडिया वाल्यांनी ते दाखवल नाही😡😡😡😡😡
@@Ajaysing7777तुझ्यासारखी जातीयवादी लोक असल्यावर तू कशाला मतदान करतोय. तुझी वाट लावली तरी तू त्यालाच मतदान करणार.
गोरगरीब विद्यार्थ्यांची जाण असणारा एकमेव मास्तर म्हणजे विठ्ठल कांगणे सर 🎉❤
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✍️🚨
सर आम्ही phd करून दिवे नाही लावणार आम्ही तर मशाली पेटणार आहेत✌️💪💪😉
दादा तुम्ही जर आमच्या हातातील पुस्तकं घेतली तर मग आम्हाला हातात बंदुकी घाव्या लागतील....💪💪
चांगल बोललात सर, मुळात हेच आडाणी आहेत यांनी सात पिढ्या बसुन खातील एवढ कमाल,यांना विद्यार्थ्यांच्यां समस्या काय कळणार. आलो जय महाराष्ट्र
आजित दादाच या अवघ्या महाराष्ट्राने भरपूर ऐकून घेतल.... यावेळेस अशा बिनकामी नेत्यांना घरी पाठवलच पाहिजे.... स्वतःची लायकि विसरत आहेत हे नेते....
बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर पी एच डी केली त्यांनी जगातील लोकांच्या मनात ज्ञानाचे दिवे लावले.
गरीबांच्या पोरींचे दिप स्तंभ व हा सर🙏
आमदार होऊन धरणात मुतण्या पेक्षा phd करण कधी पण बर😎
Paise kiti khatat bhau te
दोन दोन उपमुख्यमंत्री काय दिवे लावायला पाहीजे का 😂😂
Sir Tumi खूप चांगले शिकवतात
रोख-ठोक गुरुजी... जय शिवराय जय भीम
सर यांना जागा दाखवण्यासाठी शेवटची संधी आहे.सर खूपसुंदर पायतान मुस्काटात विहील धन्यवाद
हे आणि यांच्या सारखे दादा साहेब केवळ आणि केवळ जातीवर निवडून दिले जातात. हे सत्य आहे.
Exam fees मध्ये 13 हजार गेले माझे सर 😢 आता निवडणुकी एक vote साठी 5 हजार घेऊन वोट तिसर्यालाच करावे लागेल सर 😐
एकच नंबर निर्णय भाऊ
😂😂😂😂
खुप विचारवंत सर तुम्ही आहात समाज सुधारणा काम करत आहेत जय शिवराय जय शंभुराजे मी एक डायवर आहे मला आदर्श आहे 🙏
भारताला गरज आहे PhD आणि R&D ची . बाहेरचे देश research ह्या मुळेच पुढे आहे . आत्मनिर्भर बनायचं असेल तर research ची गरज आहे
1937 च्या असेंब्ली निवडणुकीत. कायदेमंडळात निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा पदवीधर, अभ्यासू व लोकहिताची कळकळ असणारा पाहिजे.असे म्हटले होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
You are right
मर्द माणूस आहे सर! बाकीचे लाचार ऐकून सुद्धा मुग गिळून बसलेत.
खूप सुंदर विषय मांडणी सर
Sir, you have explained the issue in a very simple and true way!
सर सर्व तरुणांनी एकत्र येऊन सत्ता हातात घेतली पाहिजे
सहमत
अगदी बरोबर आहे
जोर का झटका धिरेसे 1 नंबर प्रेझेंटेशन सर
जय शिवराय जय भिम 🚩🙏 जय संविधान
Great thinking 💯
कांगणे सर सॅल्यूट लई भारी व्हीडिओ गोरगरिबांचे विषय पोट तिडकीने मांडता सॅल्यूट सर 🙏
जबरदस्त सर salute...
Sir you are a great person we support you hands off you❤❤❤❤ sir
Salam saheb tumala
असाच समाचार घेतला पाहिजे सर शिक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्याचा
दया निवडून अश्या लोकांना...हा तर PHD घेणाऱ्या लोकांचा आणि PHD पदवीचा आपमान आहे च हाच्ये उत्तर हया लोकांनी दयावे
You are true legend sir. Support from amravati.....
Ek no sir..ya la maj आहे 700000000 पचले न आता याचे.. मूत्र विसराजन करणारा हा..हा सांगते pH D
सर आपल्यासारखे लोकच आता क्रांती करु शकतात हे आपणच सर्वांना या जागेवर बसवलेलंआहे
Thank you very much Sir.🙏🙏🙏🙏
अहो ,दादांची शैक्षणिक पात्रता काही कमी नाही.त्यांनी पण " गद्दारी " ह्या विषयावर PHD केली आहे !
Modi university chya ED exam chi tayari karit aahet
Barobar Ahe
मास्तर कोणालाच घाबरत नाय...
कोणीही चुकीचं बोलला तर सुट्टी नाय😊
PhD करून काय दिवे लावणार अस भाष्य करणाऱ्या राजकारण्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांना प्रश्न विचारायला हवा की तुम्ही विधानभवनात,संसदेत जाऊन काय दिवा लावला आणि काय दिवे लावणार
लय भारी बोलला आपण. महत्व काय आहे पीएचडी च ते दाखवून दिले, माहिती नसणाऱ्यांना.
ग्रेट सर एकदम बरोबर बोलले सर आठवी पगार लोक पि एच डी करणारावर बोलायची यांची लायकी आहे का ..
सर यांनी खूप दिवे लावले नाही अजून दिवे लावून्याचे बाकी आहे. महाराष्ट्रात अजून शिल्लक राहिले कारखाने घेतला शिवाय दिवे लावून होणार नाही.
सत्य बोल सर .. काहींना खुप मिरच्या लागल्या असतील
सर यां सगळयाच राजकारण्याना सत्तेचा माज आलाय बोटावर मोजन्या एव्हढेच चांगले राहीलेत जयमहाराष्ट्र
दादा सर्व तरुणांनी एकत्र येऊन हे भिकारचोट घरी हाकलले पाहिजेत...नाहीतर यांची पोरं पण युवा नेता म्हणून आपल्या मानगुटीवर बसतील
@@AkashYadav-yo8dw बरोबर भाऊ
छान मांडणी.
परखडपणे बोलता. आवडले.
मी
पीएच. डी.झालो.
सर जे काही तुम्ही असं बरोबर सागून तुम्ही ❤❤❤
विद्यार्थ्याचे कैवारी आहे सर तुम्ही एक नंबर सर
Sir Tumi akdam bhari बोललात असेच बोलत जा धन्यवाद ❤❤❤❤❤
मास्तरचा नाद करू नका ❤..✌️✌️✌️✌️👏👏👏
सर शाळेच्या दाखल्यवरचे दुरुस्ती करण्यासाठी शासनासाठी कायदा लागू करण्यावर एक विडिओ बनवा कृपया 🙏
सर तुम्ही 2024चा विषय त्यांना सांगता परन्तु त्यांना अज़ीबात 2024ची भीती नाही ्कारन त्याच्याकडे evm आहे ्
दादा यांना ईडडी मुळे हादरून मुळ विचार सरनी विसरले
Wa ..sir..1 nabar..🎉🎉2024 bagu ya sahbana sir....apan..
You are great sir
नमस्कार सर, सर महाराष्ट्रात कराळे सर आणि तुम्ही,तोंड नाही. मंत्र्यांची बुद्धी आपल्याला, पूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे.जय शिवराय,जय भीम,
सर
खरचं साहेब
अहो बरेच पी एच डी प्रा, त्यांना धड शिकवता येत नाही,
कांगणे सर म्हणजे विषय हार्ड..❤
स्वतः ची पोर निकामी निघालेत आणि हे दुसऱ्याला शहाणपण शिकवत आहेत..
मग नही तर काय 😂😂😂😂
Keep it up Sir.... Rok thok bolne kalachi garaj.... One & Only Kangane Sir
वा सर खुपच छान बरं वाटल त्याला दाखवून देऊ आपण आपलेच दिवे लावु अजित पवारचा नाही
न घाबरता निर्भिड रूपी सर आहेत तुम्ही एकच नंबर
Khup chhan Sir
लईच भारी मास्तर❤
Je कही सागता ते अगदी बरोबर आहे ❤❤❤
The great kangane sir.
Sir खुप छान बोललात. तसच बोललं पाहिजे
विनंती आहे की आपण 2024 या भिकारी मंत्राला घरी बसवा
सर्व विद्यार्थ्यांनी पवार विरोधात आंदोलन सुरू केले पाहिजे
त्यांना त्याची जागा दाखुन द्यावी काळाची गरज आहे
Great thinking
मंत्री होऊन तरी काय दिवे लावलेत मुलांचे प्राथमिक स्कूल बंद पाडुन त्याचं खाजगिकरण केलेत कारण गरिबांची शेतकर्यांची मजूरांची मुले शिकुच नये ह्या योजना आणतांना मन तुमचे जराही कचरत नाही तुम्ही स्वतः ला पुरोगामी म्हणता काम कुणाचे करता कांगणे सर जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान
Sir, you have explained about the subject matter in a very lucid and illustrative manner. To secure Ph.D. is in fact devotion and worship about focussed subject and is not so easily achievable. One is required to exert himself day and night to become expert on given topic/ subject.🚩🚩🙏
सर खूप धन्यवाद ,बरोबर बोलतात
100 % बरोबर आहे sir
i am with you kangne sir
कांगणे गुरुजी कोणी भ्रष्टाचारावर पीएचडी करत असेल त्याची माहिती आपल्या दादाला भेटली असेल दादा घाबरून बोलले आसन
बरोबर आहे सर
Khup Chan sir....
आज आपला मास्तर ला पुरा support आहे...भाऊ ....
या राजकारण्यांना फक्त भ्रष्टाचार .... आमदार फोडाफोडी करायचं माहिती अस्त
राष्ट्रवादी पक्षामुळे युवा पिढी बरबाद झालीय 😢😢😢
एक नंबर सर👍
Kangne sir changli marali tumi
God God bolun,
बेधडक सर चांगले हाणले 👍
एकदम बरोबर बोललात श्री शिवाय नमस्तुभयमं
Sir jabardast
सर जगात एवढी हुशार माणसे आहेत याना 2024 ला धडा शिकवायचा
कंगणे सर अगदी योग्य आहे
Barobar ahe sir tumcha manna jay hind 👌👍🙏💥💥💥
Nice sir Jay Savidhan 🎉🎉🎉
Belated happy anniversary sir