20 Years career 3 ICC Trophies 5 IPL trophies 2 Asia Cups 2 Champions league trophies 2 times ICC Test rankings mace 1 time runner up in T20 world Cup 2014 as a captain 1 time runner up as a player in icc champions trophy in 2017 1 T20 world cup semi final 5 times runners up in IPL as a captain 1 time runner up in IPL as a player 1 time runner up as a captain in Asia Cup 1 time member of Asia Cup winning team as a player in 2018 10000+ runs in ODI cricket batting down the order Countless records as a wicket keeper Top ranked batsmen in ODI cricket Very rarely he took a break or injured while playing all 3 formats for so long Win the trophy with a young team in 2007 T20 world cup and 2013 champions trophy Win the trophy with an experienced team in 2011 world cup & IPL trophies in 2018 & 2021 Retired from test cricket after playing 90 test matches without thinking of playing 10 more test matches to reach a milestone Never lost his cool in pressure situation He did not even go back to India to meet his daughter when she was born because MS always preferred country first Served the Indian army after retirement from cricket in jammu and kashmir He is an incredible batsman, wicket keeper, captain and human being You are an inspiration for a lot of youngsters like me
दादा मी क्रिकेट बगायला सुरुवात केली जेव्हा धोनी ने इंडिया मध्ये खेळायला सुरुवात केली तो आला आणि अमुच्या रक्तात क्रिकेट आलं खरं दादा तो मॅनेज मेन्ट मध्ये तरी असावं असं सारखं वाटतं,, खरं तर माही आर्मी ने आम्हाला जिंकायची सवय लावली ती आता नाही विराट मध्ये किंवा रोहित मध्ये दिसत दादा धोनी ला बघून मी स्वतः एक विकेट कीपर झालो येवढ प्रेम आहे त्या वर ❤️❤️❤️ खूप मिस करतो यार मी 🥺🥺🥺🥺🥺🥺 माही परत ये असं सारखं वाटतं
MR shekhar leadership हि सुद्धा एक कला आहे सचिन ने सर्वाधिक रन केले आता विराट करतोय परंतु त्यांना टीम बिल्डिंग व नेतृत्व कधीच जमलेली नाही टीम ला सांभाळणे ही वेगळी गोष्ट आहे.
@@vishwajitdandage विडिओ बघितली नाही ka डायरेक्ट कंमेंट मधी गुसला 😂 धोनी ने इतक्या वर्षात किती वर्ल्ड कप खेळले किती वर्ल्ड कप आले तुम्ही एक वर्ल्ड कप ची तुलना 4,5 वर्ल्ड t20 कॅप्टन असल्या बरोबर करता 5 मधून एकदा जिकला भारत पहिल्यांदा हरली नाय भारत
Dhoni- best captain, best friend, best keeper, best finisher, best friend, best partner, best person, best human, best Indian 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌👌👌 MISS DHONI😔😔
@@ytsmash3055 आहेच तसा तरुण खेळाडू पाहिजे होते म्हणून बळजबरी team बाहेर फेकले गेले चांगले खेळाडू...पण देव बगत असतो त्याच वय झालं तेव्हा त्याला team बाहेर पडाव लागला
@@mr.shekhar5247 padave lagle ani kadun takne yat farak ahae...are u understand?....i think u are following indian politics that's why u just think about politics...
जो पर्यन्त politics आहे तो पर्यन्त काहीच होणार नाही. धोनीने २००७ चा वर्ल्डकप नंतर सगळे सूत्र धोनीच्या हातात होते. त्याने मेहनती आणि talented लोकांची कदर केली. तो शांत असला तरी त्याला team management चांगल जमत होत. त्याने कधीच NORTH चा player आणि Mumbai चा player असा भेदभाव केला नाही.
धोनी तरुण खेळाडूंच्या बाजूने नेहमी असायचा त्यामुळे त्याच्यावर खूप टिकाही झाल्या पण धोनीचा निर्णय किती महत्वाचा होता हे कालचे मॅच हरल्यावर कळते Proud of you Dhoni 🙏🙏
Only one man's mind behind billions of smiles- Ms Dhoni!!💛 That all ICC trophies, Destructive Innings, Lightning stump, & Legacy will be always Remembered !! Thank you MAHI....🥺 🙏🏻
दुसऱ्या मुद्द्याशी सहमत. धोनीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट हाच का खेळाडूस अपमानास्पद बोलायचं नाही. समोरच्याचा कॉन्फिडन्स ही वाढायचा आणि खचून न जाता दुहेरी उत्साहात दमदार प्रदर्शन करायचा. त्याचा संयम त्याची सर्वात मोठी ताकद. माझ्याकडे शब्द नाहीत प्रशंसेसाठी. म्हणून कायम आठवणीत राहणारा आणि माझ्या हृदयात सदैव घर करून बसणारा महेंद्रसिंग धोनी.
कोणीही कितीही जबाबदारी घेतली तरी आपल्या खेळाडू जोपर्यंत प्रेशर गेम मध्ये चांगला परफॉर्मन्स करायला शिकत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही ...2007 आणि 2011 च्या विश्व कप वेळी प्रेशर झेलणारे प्लेयर आपल्याकडे होते ❤️ मला अजूनही 2011 च्या विश्व कप कॉटर फायनल ची मॅच आठवते ऑस्ट्रेलिया बरोबरची ❤️🔥🔥#yuvraj singh
Only for THE CAPTAIN COOL MSD❤️ मैं पल दो पल का शायर हूं..... पल दो पल मेरी कहानी है..... पल दो पल मेरी हस्ती है..... पल दो पल मेरी जवानी है..... मैं पल दो पल का शायर हूं.....❤️ जब असमान के तारो ने मुझे पुंछ लिया : क्या तुम्हे अभी इंतजार है उसके लौट आने का!!!🤗💝 मैंने मुस्कुराकर कहा☺️ : तुम लौट आने की बात कर रहे हो मुझे तो अभी यकीन नहीं उसके जाने का!!!💖💞 Love you Mahi❤️
चिन्मय भावा पहिले तर आभारी आहे धोनी साहेबांची व्हिडिओ बनवल्याबद्दल... आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय क्रिकेट टीमला जर नवसंजीवनी द्यायची असेल तर धोनी सरांना टीम इंडियाचा कोच करावं हे माझं व्यक्तिशः प्रांजळ मत... धन्यवाद... 🙏
@@omkarkhopade2350 aapan ekda ladlo ki aaplyala punha ky niyojan karaych te smjtch ki as nahi ki mahi kadhi harlach nahi prntu mahi yogy velet badal ghadvto
@@mayurmore9171 ho mahi great captain ahech pn pratek veli mahi asta yr jinklo asto as mhanane chukich ahe mahi 2014,2015,2016,2017,2019 la Hotach ki tari pan harlo
Yes ...Best planner ... We all should follow ... *Always work as team. *Always try to give his best .. *Alaways try to creat some things new from others opinion. *Always try to motivate by giving best ideas as day to day work out . *Always try to be in front.. *Always try to come with all best &fail plan. *Always try to start with fail plan. It was easier to best workout . My legend Mr Dhoni.. Life game changer..
W. Cup ट्रॉफी ही कधी ही 1का प्लेअर मुळे जिंकत नाही तर ती सगळ्या 11 प्लेअर च्या योगदानामुळे जिंकते. जबाबदारी जरी कॅप्टन वर असली तरी सगळे खेळाडू योगदान देतात तेव्हाच ट्रॉफी जिंकते.
"एक बंदा था जो विकेट के पीछे से मॅच पलत देता था ...."
Miss u MSD🔥💥🌠☄️👍
MSD ch fan ne thoka like ❤️
🧡
20 Years career
3 ICC Trophies
5 IPL trophies
2 Asia Cups
2 Champions league trophies
2 times ICC Test rankings mace
1 time runner up in T20 world Cup 2014 as a captain
1 time runner up as a player in icc champions trophy in 2017
1 T20 world cup semi final
5 times runners up in IPL as a captain
1 time runner up in IPL as a player
1 time runner up as a captain in Asia Cup
1 time member of Asia Cup winning team as a player in 2018
10000+ runs in ODI cricket batting down the order
Countless records as a wicket keeper
Top ranked batsmen in ODI cricket
Very rarely he took a break or injured while playing all 3 formats for so long
Win the trophy with a young team in 2007 T20 world cup and 2013 champions trophy
Win the trophy with an experienced team in 2011 world cup & IPL trophies in 2018 & 2021
Retired from test cricket after playing 90 test matches without thinking of playing 10 more test matches to reach a milestone
Never lost his cool in pressure situation
He did not even go back to India to meet his daughter when she was born because
MS always preferred country first
Served the Indian army after retirement from cricket in jammu and kashmir
He is an incredible batsman, wicket keeper, captain and human being
You are an inspiration for a lot of youngsters like me
Bro please edit 5 ipl final nahi 10 final
Cricket सोबत अभ्यास केला असतास तर खूप पुढे गेला असतास
Great stats🔥
@@SoftwareTestingStuff tu kela na
@@sumitkhandare1050 tuzi ka etki gand jalte.
Ms Dhoni - From Ticket Collector to Trophy Collector ♥️
MSD is an emotion❤️
Ty दादा खूप आभारी आहे धोनी वरून व्हिडीओ केली ❤️❤️❤️❤️❤️❤️
दादा मी क्रिकेट बगायला सुरुवात केली जेव्हा धोनी ने इंडिया मध्ये खेळायला सुरुवात केली तो आला आणि अमुच्या रक्तात क्रिकेट आलं खरं दादा तो मॅनेज मेन्ट मध्ये तरी असावं असं सारखं वाटतं,, खरं तर माही आर्मी ने आम्हाला जिंकायची सवय लावली ती आता नाही विराट मध्ये किंवा रोहित मध्ये दिसत दादा धोनी ला बघून मी स्वतः एक विकेट कीपर झालो येवढ प्रेम आहे त्या वर ❤️❤️❤️ खूप मिस करतो यार मी 🥺🥺🥺🥺🥺🥺 माही परत ये असं सारखं वाटतं
खरं आहे क्रिकेट बघायला सुरू केलं तेव्हापाूनच कट्टर धोनी फॅन झालो
वर्ल्ड कप मध्ये रन न करता..उदो उदो करून घेणारा एकमेव खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी इतर 10 खेळाडू राहिले बाजूला
MR shekhar leadership हि सुद्धा एक कला आहे सचिन ने सर्वाधिक रन केले आता विराट करतोय परंतु त्यांना टीम बिल्डिंग व नेतृत्व कधीच जमलेली नाही टीम ला सांभाळणे ही वेगळी गोष्ट आहे.
@@vishwajitdandage विडिओ बघितली नाही ka डायरेक्ट कंमेंट मधी गुसला 😂 धोनी ने इतक्या वर्षात किती वर्ल्ड कप खेळले किती वर्ल्ड कप आले तुम्ही एक वर्ल्ड कप ची तुलना 4,5 वर्ल्ड t20 कॅप्टन असल्या बरोबर करता 5 मधून एकदा जिकला भारत पहिल्यांदा हरली नाय भारत
ICC trophy तर आहेच पण
ICC tournament मध्ये धोनी च्या नेतृत्वाखाली आपण पाकिस्तान विरुद्ध कधीच हरलो नाही हे पण
वाखाणण्याजोगे आहे.
#Captain_Cool #MSD
10 wickets ne tar nakkich nahi
Dhoni- best captain, best friend, best keeper, best finisher, best friend, best partner, best person, best human, best Indian 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌👌👌 MISS DHONI😔😔
Best indian navy caption...❣️
Best पॉलिटिक्स 🔥
@@mr.shekhar5247 pratyek thikani tuch virodhat Comment krtoy🤣😂 kiti to dwesh
@@ytsmash3055 आहेच तसा तरुण खेळाडू पाहिजे होते म्हणून बळजबरी team बाहेर फेकले गेले चांगले खेळाडू...पण देव बगत असतो त्याच वय झालं तेव्हा त्याला team बाहेर पडाव लागला
@@mr.shekhar5247 padave lagle ani kadun takne yat farak ahae...are u understand?....i think u are following indian politics that's why u just think about politics...
Dhoni is not just a name it's an Emotion❤️
You are right bro👍
MS , गंभीर, सचिन, युवी ,zakk सेहवाग ❤️💎🇮🇳
जस कि बोल भिडु वर जसा चिनमय भाऊ एकनंबर माहीती सांगतो तसा तसा भरी होता धोनी
जो पर्यन्त politics आहे तो पर्यन्त काहीच होणार नाही.
धोनीने २००७ चा वर्ल्डकप नंतर सगळे सूत्र धोनीच्या हातात होते. त्याने मेहनती आणि talented लोकांची कदर केली. तो शांत असला तरी त्याला team management चांगल जमत होत. त्याने कधीच NORTH चा player आणि Mumbai चा player असा भेदभाव केला नाही.
Ms Dhoni the G.O.A.T.💯
खुप छान माहिती वा @ms dhoni खरच भारताचा सर्वोत्तम कर्णधार होता 🔥🔥
Love you and alwys missing MSD 😍😘😘😘
Captain Cool MSD 👑❤️💎💪
धोनी सचिनपेक्षा सरस आहे
धोनी तरुण खेळाडूंच्या बाजूने नेहमी असायचा
त्यामुळे त्याच्यावर खूप टिकाही झाल्या
पण धोनीचा निर्णय किती महत्वाचा होता हे कालचे मॅच हरल्यावर कळते
Proud of you Dhoni 🙏🙏
2013 पासून इंडिया ने काही घंटा पण जिंकले नाही
@@कलियुग-फ5ढ
कोणी कितीही नाही म्हणू दे पण ipl मुळेच असे होतंय
@@thelife1975 ज्यांनी match इंग्लंड ला जिंकुन दिली ते पण ipl खेळतात हे द्यानात ठेवा
तरुण खेळाडू😂 फायनल match मध्ये सर्वाधिक रन करणारा गौतम गंभीर देखील वर्ल्ड कप नंतर काढण्यात आलं म्हणजे जो खेळतोय त्याला बाजूला 👌🙏 काय म्हणायचंय याला
@@mr.shekhar5247
मग इंडिया का जिंकलेलं नाही
नुसतं no 1ला राहण्यासाठी जिंकायचं असतं का
कुठं चुकतंय हे अगदी लहान पोरालाही कळत आहे
Dhoni only सगळ्याचा बाप आहे
Only one man's mind behind billions of smiles- Ms Dhoni!!💛
That all ICC trophies, Destructive Innings, Lightning stump, & Legacy will be always Remembered !!
Thank you MAHI....🥺 🙏🏻
धोनीच्या कॅप्टनशिपबद्द्ल शंका नाहीच पण त्यावेळेस प्लेअर सुद्धा खूप चांगले होते आणि आता आहेत ते म्हणतात ऐ मै कर लेता हू आप ड्रीम11 पर टीम बनाओ..😢
म्हणजे आताचे प्लेयर चांगले नाहीत काय
Captain shant lagto... Nusta IPL jinkvanar captain chalat nahi
@@hinduaryan2836 jsa kohli aahe tasaa shant na.
2007 la पूर्ण यंग टीम होती
@@35abhishekneman4 Kohli La kon mahnat aahe Mi dhoni bolat aahe .... Re... Ydz😂🤣
सचिन क्रिकेटचा देव जरूर, परंतु महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटचा महादेव होता.
Correct
King is always king ❤
Ky pn bolto hoy, mahadev ani sachin cha apman nko karu
King is always king 👑
😀😀😀😀
Huge respect for dhoni sir.😊
The A born leader, No One can Break his record..❤️❤️
दुसऱ्या मुद्द्याशी सहमत. धोनीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट हाच का खेळाडूस अपमानास्पद बोलायचं नाही. समोरच्याचा कॉन्फिडन्स ही वाढायचा आणि खचून न जाता दुहेरी उत्साहात दमदार प्रदर्शन करायचा. त्याचा संयम त्याची सर्वात मोठी ताकद. माझ्याकडे शब्द नाहीत प्रशंसेसाठी. म्हणून कायम आठवणीत राहणारा आणि माझ्या हृदयात सदैव घर करून बसणारा महेंद्रसिंग धोनी.
My favourite player MSD ❤️
Dhoni ch video taklhabaddal khup khup manapasum abhar bhavuuuu❣️❣️❣️❣️❣️
कोणीही कितीही जबाबदारी घेतली तरी आपल्या खेळाडू जोपर्यंत प्रेशर गेम मध्ये चांगला परफॉर्मन्स करायला शिकत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही ...2007 आणि 2011 च्या विश्व कप वेळी प्रेशर झेलणारे प्लेयर आपल्याकडे होते ❤️ मला अजूनही 2011 च्या विश्व कप कॉटर फायनल ची मॅच आठवते ऑस्ट्रेलिया बरोबरची ❤️🔥🔥#yuvraj singh
ती Quarter Final match होती vs Australia...2011 WC
हे चॅनल धोनी बेस्ट आणि बाकीचे कॅप्टन चुकीचे हेच सांगतायत..2007 आणि 2011 वर्ल्ड कप गंभीर मुळे जिंकलो हे एकदा पण सांगितलं नाही...
❤❤❤
Strategic planning and patience, None can break his record as a Captaincy Dhoni , M S Dhoni
Cool captain ms Dhoni 👑👑👑
धोनी नाम हि काफी है 😍
All time fav❤❤
Only for THE CAPTAIN COOL MSD❤️
मैं पल दो पल का शायर हूं.....
पल दो पल मेरी कहानी है.....
पल दो पल मेरी हस्ती है.....
पल दो पल मेरी जवानी है.....
मैं पल दो पल का शायर हूं.....❤️
जब असमान के तारो ने मुझे पुंछ लिया : क्या तुम्हे अभी इंतजार है उसके लौट आने का!!!🤗💝
मैंने मुस्कुराकर कहा☺️ : तुम लौट आने की बात कर रहे हो मुझे तो अभी यकीन नहीं उसके जाने का!!!💖💞
Love you Mahi❤️
Nice line dear
भारत हरण्यामागे आपली ओपनर पार्टनरशिप नीट होत नाही हे आहे.
kl राहूल आणी रोहित शर्मा ह्या दोघांला भारी विरेंद्र सेहवाग होता.
Prathavi shah
Kharach openers chalale ch nahiy ...fantus ahe kl ani rohit🙄
Bowling ch ky...
Batting thik hoti
Jari Ind 250 marli Asti tari India harli Asti.
Bowlers changle nahit.
@@Sourabh_81 हे खरंय सर्व गोष्टीत पूर्ण लागते team
@@Sourabh_81 abe 200 marle aste tr samochya team var pressure ast त्यामुळे मिस्टेक झाल्या असत्या
Goosebumps at the end ❤️
Yes he should be coach of T20
Mahiii❣️😍❤️
चिन्मय भावा पहिले तर आभारी आहे धोनी साहेबांची व्हिडिओ बनवल्याबद्दल... आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय क्रिकेट टीमला जर नवसंजीवनी द्यायची असेल तर धोनी सरांना टीम इंडियाचा कोच करावं हे माझं व्यक्तिशः प्रांजळ मत... धन्यवाद... 🙏
Dhoni 2021 T20 world cup la mentor hota tevha tyane kay kele? Prashna coach cha nahi aahe. Prashna balance teamcha aahe.
😂😂😂😂😂😂
They will start missing you,
when they fail to replace you
Miss you mahi 💔
धोनी सारखं कोणीच बनू नाही शकत भौ बाप बाप होता है भाई Only MSD 🔥💫🤟
माझा धोनी र जीर हा जी जीजी...😍😌
द्रविड साहेबांच्या जागि जरी माही आला तरी टीम इंडिया ला पुन्हा एक अनुभवी कॅप्टन मिळाल्यासारख जाणवेल...
Dhoni 2021 la mentor Hotach ki.. coach cha problem nahiy team unbalanced hoti tyamule harlo
@@omkarkhopade2350 aapan ekda ladlo ki aaplyala punha ky niyojan karaych te smjtch ki as nahi ki mahi kadhi harlach nahi prntu mahi yogy velet badal ghadvto
@@mayurmore9171 ho mahi great captain ahech pn pratek veli mahi asta yr jinklo asto as mhanane chukich ahe mahi 2014,2015,2016,2017,2019 la Hotach ki tari pan harlo
दादा जेव्हा पासून धोनी क्रिकेट मधून निवृत झाला तेव्हा पासून मी क्रिकेट पाहणं सोडलं खरचं 🙏🏻
One of the Best video of bol bhidu channel...☺️
अगदी मनासारखा विडिओ बनवला तुम्ही...💯💯❤️❤️❤️
Love you mahi bhai❤❤❤❤❤❤
Maahi.. The legend forever🎉✨️👑
Miss you msd... ❣️❣️❣️❣️❣️
खूप सुंदर video बनवलास
Dhoni सारखा captain या संपूर्ण जगामध्ये नाहीये
Dhoni आता इंडिया चा head coach झाला पाहिजे हीच इच्छा आहे
MSD Legend......Indian cricket 🥰❤🎖🎖🎖🎖
खूप धन्यवाद भिडू Team धोनी वर विडिओ केल्या बदल
nice elaboration Chinmay
Dhoni is great player 👑👑7 😍💪
हा व्हिडिओ बघुन डोळे पाणावले. काही लोकांनी कितीही नावं ठवले तरी शेवटी धोनी ग्रेट च आहे आणि राहणार.
MSD खरा भारतरत्न🙏
खुप छान व्हिडिओ आहे पण धोनी ने आता भारताचा कोच झाला पाहिजे
Gambhir 🔥🔥🔥
ग्रेट व्हिडिओ भावा 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌 जबरदस्त
छान वीडियो ❤❤
Mahi Forever 😍
हिम्मत यह मर्दा तो मदत दे खुदा 🌹👍
Always Miss you MSD..❤️🥺👑
The king offf क्रिकेट
I love MSD👑
Yes ...Best planner ...
We all should follow ...
*Always work as team.
*Always try to give his best ..
*Alaways try to creat some things new from others opinion.
*Always try to motivate by giving best ideas as day to day work out .
*Always try to be in front..
*Always try to come with all best &fail plan.
*Always try to start with fail plan.
It was easier to best workout .
My legend Mr Dhoni..
Life game changer..
चिन्मय, विडीयो भारीय,,सांगण्याची पद्धत एक नंबर,,
Msd07💙
धोनी हा धोनी होता 🔥🔥🔥🔥🔥🔥
असा कप्तान होणे नाही!!!❤️🙌
छान माहिती , धोनी हा आधी फुटबॉल चा गोलरक्षक असल्यामुळे क्रिकेट मध्ये विकेट कीपिंग करताना खूप फायदा झाला.
Dhoni
Yes Dhoni must be guiding India Team
W. Cup ट्रॉफी ही कधी ही 1का प्लेअर मुळे जिंकत नाही तर ती सगळ्या 11 प्लेअर च्या योगदानामुळे जिंकते. जबाबदारी जरी कॅप्टन वर असली तरी सगळे खेळाडू योगदान देतात तेव्हाच ट्रॉफी जिंकते.
Ms Ms aahe yaar💯🔥...
MSD Forever
Khup chhan sir ☺
Ek number...
धोनी जास्त काही नाही तर किमान मेंटॉर म्हणून तरी असला पाहिजे भावा ❤️
Magchya t20 world cup mentor mhanun hota pan tevha aapan pahilyanda pakistan sobat harlo
Dhoni ...the legend , professor
Msd❤
Thanks for
Vedio. For dhoni
Dhoni all time best captain in world
Miss you mahi ❤️
चिन्मय भिडू ....🔥
Msd🇮🇳🇮🇳🇮🇳❤️
Miss you saheb
धन्यवाद दादा❣️🙏🙏
चिन्मय भाई आपल्या माही वरती व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Yes yes only & only ms dhoni my always favorite dhoni😍❤❤❤🎇
I am happy to see dhoni in coach of team India ❤️❤️
MSD ❤️❤️ forever.....असो.....पण काहींच्या बुडाखाली आग लागली 🔥🔥😂😂
Kashasathi? 10 icc tournaments khelun 3 jinklya mule.
Love you mahi....
M.S.D 🏆🛐G.O.A.T 🐐🔥
Love msd
Thanks 🙏🏻
मस्तच विश्लेषण. मुद्देशीर!
असेच छान video बनवत राहा बोल भिडू टीम... हा तुमचा strong point आहे... त्या राजकीय दलदलीत फसू नका..
वाह दादा वाह मस्त.. ❤️
Always miss MSD sir😭
Dhoni is best 👏
Kya baat hai Bhidu 😍👏 Mast ch dada